वा आजी अंगाला शहारे आले भजन ऐकताना चाल पण सुंदर आहे पूर्ण भजन लिहुन टाकावे हि विनंती आहे आपली आभारी आहे माऊली धन्यवाद 🙏🙏👌👌🚩🚩🚩🚩🌹🌹
@rupaligangarde2030Ай бұрын
वा आजी खूप छान चाल पण अभंग पण
@dadadushing93152 жыл бұрын
काय तआबांचा आवाज, काय के तबला वाजवणे काय ते हार्मोनियम वाजवणे सगळं कसं एकदम ओके मध्ये
@jayshreeshete2133 Жыл бұрын
अप्रतिम सुरेख छान अभंग गायला बहीण भाऊ असेच गात रहा खूप खूप शुभेच्छा सर्वांना 👌🏻👍🏻🙏🙏🌹🌹
@ganpatjadhav36193 жыл бұрын
आका लयभारी गायन तुमचे आबांनी तर फारच मोठी सात दिली
@kisanraomore64893 жыл бұрын
धन्य, धन्य ते माता पिता ज्यांचे पोटी असे सुपुत्र जन्मा आले.
@dadashebmalik54052 жыл бұрын
श्री दादासाहेब सखाराम पा.मलिक .कासली. कोपरगाव छान अभंग गायन केले आई मी आपले फार फार आभार मानतो.जय श्री हरी.
@anjanakekan86162 жыл бұрын
वा काय आवाज आहे आजीचा हे ्वयेत पण कीती छान गातात बहीण भावाला जेड नाही कीती छान गाता तुमचा परीवारच छान आहे अप्रतिम सूदर
@gayatrigunjal90982 жыл бұрын
वा आजी बाबा किती सुंदर आवाज तुमच्या या सुंदर अभंगाला सलाम
@dilipbhadale62417 ай бұрын
अप्रतिम आवाज आणि शुध्द स्वरूपात उच्चारण,,राम कृष्ण हरी विठ्ठल विठठला
@प्राप्रतापरावबी.काळे3 жыл бұрын
खूप सुंदर अभंग आहे गायन व संगित छान आहेत . सर्वच भावंडे छान धार्मिक कार्य करीत आहे आपला आम्हास अभिमान आहे . सर्वांना धार्मिक कार्याची सद्बुद्धी भगवान परमातम्या ने द्यावी .👍👍👍
@@Kpop_kim_kavya_7777 जय हरी महाराज 🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏👏👏👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍विठठल काळे मु टाकळी ता परांडा जि उस्मानाबाद पुणे
@vitthalkale88663 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷विठठल काळे मु टाकळी ता परांडा जि उस्मानाबाद पुणे
@vitthalkale88663 жыл бұрын
वा आबा आजतर तुमच्या आवाजानी कमालच केली आणि ह भ प आदरणीय आत्या खरच या वयात किती सुंदर आवाज़ आहे तुमचा धन्यवाद आदरणीय आबा खुप छान साथ विठठल काळे मु टाकळी ता परांडा जि उस्मानाबाद पुणे 🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@Astheticcrystalzz2 ай бұрын
भजन खुप छान आहे
@annaraut8890 Жыл бұрын
राम कृष्ण हरी अभंग ऐकून खूपच आनंद वाटला
@ramdaskonde42912 жыл бұрын
प्रथम यू ट्यूब ला धन्यवाद देतो ,की आपल्या मुळे आबा व त्यांचे भगिनी सारखे अगदी गावरण मराठ मोली मानस सामान्य मानसा पर्यंत पोहचलि खुप खुप धन्यवाद,
@sangitakorde1398 Жыл бұрын
राम कृष्ण हरि🙏🙏 आजी खुप छान गायला अभंग 🙏🙏🚩
@subhashchakave77782 жыл бұрын
आजी फार सुंदर गवळण गायन केले चाल पण अप्रतिम आहे धन्यवाद
@mandhamadhukarsangle78615 күн бұрын
येर येरे माझ्या. राम राया
@avinashpatil37522 жыл бұрын
सकाळची सुरुवात सुंदर झाली
@VinodPatil-dt7ci2 жыл бұрын
आई खूप सूंदर आवाज आहे व अभंग पन खूप छान आहे धंन्यवाद आई
@chanchalapatil6439 ай бұрын
पेटीवादक धन्यवाद तबलजी तुमचे पण वादन खूप उत्कृष्ट
@vitthalkale88663 жыл бұрын
जय हरी आत्या,आबा अप्रतिम गायन केल जय हरी माऊली खुप छान चाल लावली खुप खुप अभिनंदन विठठल काळे मु टाकळी ता परांडा जि उस्मानाबाद पुणे तबलजी तात्या नादच खुळा एकनाथ सर आपण तर कमालच केली खरच खुप छान पेटी मास्टर 🙏🙏🙏🙏👏👏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍
@kaushlyagaikwad7934 Жыл бұрын
Very very thanksTai khoop divas jhale hote Aakun.jai ShreeRam.
@rekhabhalerao47122 жыл бұрын
खुप चांगला आहे आवाज तुम्हा भाऊ बहिणींचा.
@faruksayyad27882 жыл бұрын
वा वा कान तृप्त झाले एवढा सुंदर आवाज आयकुन
@sandipranaware85712 жыл бұрын
खूपच सुंदर भजन 🌹👍👌
@manikabhyankar9435 Жыл бұрын
हे भजन लिहून पाठवाल का ,भजन आणि आवाज खूपच छान
@sukhshailalande88273 жыл бұрын
नमस्कार मंडळी खुप खुप सुंदर गायन वादन अप्रतीम सुंदर धन्यवाद ताई नोटेशन ध्याना सर खुप आनंद वाटेल ध्याना
@sunitasuryawanshi3017 Жыл бұрын
अप्रतिम छानच गाणे सुरेख सुंदर नमस्कार धन्यवाद 💞🤲💜🙏🏻❤️
@kisanrasal7713 жыл бұрын
किसन रसाळ शेनवडी जय हरी ताई खूप सुंदर सादरीकरण ऐकविले आनंद झाला धन्यवाद जय हरी आबा ,जय हरी तात्या व जय हरी एकनाथ सर ॐम श्री सद्गुरू शांतानंद महाराज नमो नमः
@vasudevdamale3232 жыл бұрын
संतकृपा झाली इमारत फळा आली, हा अभंग गाऊन दाखवा.. आबा
@KalpanaPatil-q7r6 ай бұрын
अप्रतिम ❤
@sagarmane15663 жыл бұрын
🚩जय हरि आबा 🚩खूप सुंदर अभंग गायला किती गोड आवाज आहे दोघांचा खूप आनंद वाटतो अभंगाची चाल खूप सुंदर तबला मास्टर तात्या महाराज अतिशय उत्कृष्ट साथ पेटी सम्राट एकनाथ महाराज काळे अतिशय सुंदर स्वर सम्राट अभिनंदन 🚩🚩🚩🚩🚩🚩👏👏👏👏👏👏🌹🌹🌹🌹🌹
@anitakumbhare24136 ай бұрын
अप्रतिम गायन आजी येरे येरे रामराया
@avinashpatil37522 жыл бұрын
100 time ऐकलं आईसाहेब पण मनच भरत नाही
@adeshgade6034 Жыл бұрын
खुप छान जय हरी माऊली
@rupaligangarde2030Ай бұрын
आजी मी पण ह्याच चालीत शिकणार आहे अभंग
@mayurikakade99163 жыл бұрын
जय हरी माऊली खूप छान
@hausapawar44463 жыл бұрын
खुप सुंदर माऊली
@sammhadse72502 жыл бұрын
अतिशय सुंदर भजन🙏
@vasantadeshmukh9125 Жыл бұрын
अप्रतिम, खूपच आनंद झाला ऐकून.
@nanabhaubagale62082 жыл бұрын
खुप सुंदर आवाज आहे मावशी चा भर लिहुन पाटवा हो
@bapuawhale89683 жыл бұрын
Khup sunder khup avadale Maharaj koras sunder God bless you
@sahebraogode69944 ай бұрын
एक नं आजी लई भारी आवाज आहे 🙏🙏
@madhukark67764 ай бұрын
Far chan
@tushartipole2302 жыл бұрын
आई खरंच खूप छान गायला अभंग
@rajendraghag3127 ай бұрын
आजी खूपच छान भजन जय श्रीराम
@sangitadalavi68602 жыл бұрын
khupach sundar aayeeni gayle gane dhanyvad aai
@avinashpatil37522 жыл бұрын
अप्रतिम आईसाहेब मी रोज एकदा तरी ऐकतो च
@omkarvanpure88682 жыл бұрын
Daqqdqq
@divyakakade5113 жыл бұрын
अप्रतिम आई...... ❤️❤️
@sunitasuryawanshi3017 Жыл бұрын
तुमच्या gavace नाव काय माऊली धन्यवाद ❤नमस्कार ♥️🤲🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💜😒💜💖☝️❤️