अप्रतिम सर जी, काही झालं तरी कंदील आबाजी कडून सहलीतील लोकांच्या इच्छा पुर्ण झाल्याच पाहिजेत , कारण कंदील आबाजी कोणत्याही कार्यक्रमात जेवायला पुढे , पुढेच असतात . धन्यवाद सर जी ......!!
@ashokkhamnekar32556 күн бұрын
ऐक नंबर विडीओ झाला 😂😂😂😂😂
@bhojajimaharajbuildingmate95286 күн бұрын
काही हो पण कंदील्याले 20 हजाराची टिपरी बसलीच पाहिजे गुरुजी लय लोकांले टिपारी देते याले बसलीच पाहिजे काही करून बहिरम कॅन्सल झालं नाही पाहिजे ❤❤❤❤❤❤
@MangeshUmate-h5i6 күн бұрын
सस्पेन्स चिकन हंडी की, वांग्याची भाजी😅😅😅 चिकन हंडी वाले लाइक करा 😂😂😂
@suchitachandore57706 күн бұрын
रामपुर वाल्याने प्रयागराज कुंभमेळ्यात न काशी, अयोध्या ची ट्रीप काढा ला पाहिजे... हम तो जा रहे... 💃
@dattrayabelkhede59406 күн бұрын
कंदिल आबाजी भजणाला आठ जेवनाला साठ झाल तुमच.😂😂😂
@RupeshDhage-hs1zh6 күн бұрын
कदिल्याची हुशारी फेल झाली हो
@DATTAFALE6 күн бұрын
|| ♥️ कंदील आबाजीले संकेतचे बाबाचं पुरुन उरते...काही खरं नाही पट्टा टुटते हो कंदील आबाजी घेणं नं देणं कंदील लावुन घेणं आहे रे बाप्पा 😍♥️🤣||
@seemababar11576 күн бұрын
मामा 😂लय हुशार 😂आहे😂मामा वसूली करा शिवलाल कडून 😅
@pravinbawane62616 күн бұрын
एक नंबर कंदिल आबाजी कराले गेला एक आणि झालं भलताच 😂😂 म्हणून स्वतः ले हुशार समजू नये आपल्या पेक्षा समोरचा असू शकतो. दया झोडपा लय पैसा हाय 😂😂😂
@raviburale71126 күн бұрын
देऊन घेऊन... कंदील आबाजी लेच दणका बसला 😂😂 झुंबर 1 न.खबरी आहे पण 😂
@nitiningle02896 күн бұрын
रामा हो रामा कौशल्यका रामा 😀😀😀🌹
@golya_khadse6 күн бұрын
मामा सोपाच वाटला एैले 🪓🔥🗿
@sahebraodeshmukh30716 күн бұрын
चोरावर मोर शिवलाल चा घोर ,फसवणूक कशी करावी हे फक्त शिवालालच सांगू शकतो 😂 😂😂
@AlkeshNikam-f4j6 күн бұрын
कंदील बुड्ढा फिटला😂😂😂😂😂
@RahulKale-cv5op6 күн бұрын
सर कंदील बुड्या ला चांगला गचू बसला पाहिजे सर ❤🎉
@mohanbodkhe51316 күн бұрын
भजनाला 8 अन जेवणाले 60 असच आहे कंदील आबाजी हे घ्याना अजून दाबून कापूस बहिरम यात्रा...😂😂
@MH29_Yavatmal_vlogger26 күн бұрын
कंदिल आबाजी ने रामपुर वाल्यांचा करेक्ट कार्यक्रम केला 🤔😂😂😅😅
@shubhamjadhav57386 күн бұрын
सिद्ध रहेनेका नहि तो धाड टाकेगा मामा....😂😂
@SURAJKADU29486 күн бұрын
एक नंबर विडिओ सर❤️🙏
@kanchanmirchapure63496 күн бұрын
Khup chan ase subject astat sir roj mja watat baghayla❤😊
@RoshanBurade-z9q6 күн бұрын
कंदील ले फिटवा सर खूप चिगूस पणा करते... नसेल जमत तर बत्ती द्या 😂😂
@manoharpokale32756 күн бұрын
बहिरम येईपर्यंत कंदील आबाजीची बी पी वाढते वाटते, दहा हजारानं तं फिटले सध्या ते 😄😄👌👌🙏🙏
@MH29_Yavatmal_vlogger26 күн бұрын
शिवलाल टोयगोटे नी कंदिल आबाजी चा करेक्ट कार्यक्रम केला 🤔😂😅😁😄
@KishorGharke6 күн бұрын
कंदील बुट्ट्या ला बत्ती रामपूर ला मुक्ती दणका जबाबदार आहे वाटतं कंदीला
@vikaspurke30306 күн бұрын
कंदील आबाजी कडून हंडी झालीच पहिजे कापुस दबाईचे पैसे वसूल झालेच पाहिजे आमरमन उपोषण करायच काम पडल तरी चालेल पन झोड़पा बसायलाच पहिजे
@uttamholkar38406 күн бұрын
मस्त टीपारी बसली कंदील बुड्याले 😢😢
@ShubhamPaikarao6 күн бұрын
कंदील बुडा लय शातिर बनते शांताराम भाऊ एकदा तुमचा झटका दाखवा एक दम माहोल झाला पाहिजे हंडी मागवा सगळे
@gopalraut21496 күн бұрын
Mh 37 कंदील आबाजी नऊ हजार देण्यासाठी तुमच्या नऊ पिढ्या पाहिजे एवढं सोपं नाही मारोती च्या मंडप चे पण पैसे देजा 🎉🎉😂😂😂❤❤❤
@Ranju....896 күн бұрын
कंदिल बुड़ा फीटलारे कीती जरी चीतला तरी जे व्हयाच तेच होते 😂🎉🎉🎉🎉😂😂😂😂
@eshwarmahatme35166 күн бұрын
आज लावला नंबर गुरुजी
@ashishpakhare76426 күн бұрын
कंदील आबाजी कस हो...नाष्ठा होय की काय होय😂😂 हंडी पाहिजे म्हणजे पाहिजे😅😂
@mayaMore-r7x6 күн бұрын
सर जी शिवलाल ले 2024 चा Best vilan चा award भेटायला च पाहिजे सर जी कारण मामा सुदरला
@amolmaske88616 күн бұрын
अतिशय मस्त 😂😂
@MithunWasekar6 күн бұрын
मस्त मज्जा आली आच्छा विडिओ मध्ये 😅😅😅
@nitinpatilkirkate56046 күн бұрын
बहीरमच्या यात्रेत हंडी फेमस राम पाटील मोहोडच्या धाब्यावर सगळे रामपूर वासीयांनी मुक्काम कराले पायजे.