Рет қаралды 292,189
मंदी येऊ घातली आहे का? स्टार्टअपचा फुगा फुटला आहे का? स्टार्टअप फेल जाऊनसुद्धा त्यांना नोकरीत प्राधान्य मिळालं पाहिजे? मंदीत फक्त आयटी जॉब्ज राहणार? येत्या काळात जॉब्जसाठी डिग्री लागणार नाही? 'अग्निपथ' ला देशभरातून इतका विरोध का होतोय? याला सध्याची शिक्षणपद्धती कारणीभूत आहे का? येणाऱ्या काळात नोकरी टिकवण्यासाठी तरुणांनी काय केले पाहिजे?
A.I. एक्स्पर्ट डॉ. भूषण केळकर यांची मुलाखत.