ये वकील, उद्या तुझा कार्यक्रमच करते.. सुप्रिया सुळे भाषण Supriya Sule on Shinde Fadnavis Ajitdada

  Рет қаралды 820,002

Fakt Maharashtra

Fakt Maharashtra

9 ай бұрын

ये वकील, उद्या तुझा कार्यक्रमच करते.. सुप्रिया सुळे भाषण Supriya Sule on Shinde Fadnavis Ajitdada
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांना चॅलेंज दिलं. २०२४ ला महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणारचं आहे ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. असा दावा supriya sule यांनी केला. निवडणूक आयोगात ajit pawar यांचा वकील शरद पवारांना आरे तुरे ची भाषा बोलला. यावरून सुप्रिया सुळेंनी त्या वकिलाचा करेक्ट कार्यक्रम करायचा इशारा दिला. मोदी, शहा यांनी महाराष्ट्रातील ४ मराठी माणसांवर अन्याय केला. ठाकरे यांचा पक्ष फोडला. फडणवीस यांना उपमुख्यमंत्री वरुन अर्धा उपमुख्यमंत्री केल. दिल्लीच्या bjp नेत्यांना मराठी माणसाचं चांगलं बघवत नाही. मोदीजी, मागच्या ९ वर्षात काय स्वस्त झालंय सांगा.
#SupriyaSule #AjitPawar #UddhavThackeray #EknathShinde #MarathiNews #devendrafadnavis #सुप्रियासुळे #breakingnews #sharadpawar #MaharashtraPolitics #shivsena #शिंदे #bjp #cmeknathshinde #राजकारण #Congress #मोदी #MahavikasAghadi #काँग्रेस #ShindeGroup #फडणवीस #ThackerayVsShinde #marathibatmya #महाराष्ट्र
फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi KZbin Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra

Пікірлер: 275
@abhigitpatil1587
@abhigitpatil1587 9 ай бұрын
सुप्रिया ताई ची खर आहे आम्ही सखल मराठा बहुजन समाज ताई बरोबर आहोत व राहाणार. करण ते आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व लोकांच्या हीत जोपासतात.
@nagoraopole
@nagoraopole 9 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@vitthalpawar4826
@vitthalpawar4826 8 ай бұрын
​@@nagoraopolelp❤❤❤❤❤❤❤❤३3
@vijaynarute4556
@vijaynarute4556 9 ай бұрын
ताई तुम्ही निच्छीत रहा सर्व सामन्य . कार्य करते तुमच्या सोबत आहेत . माझ्या सारखे असंख्य तुमच्या सोबत आहे .
@suhaspatil721
@suhaspatil721 9 ай бұрын
Badeya speech by सुप्रिया ताई लडते रहो हम तुमारे sath hai
@prakashvarpe6732
@prakashvarpe6732 9 ай бұрын
ताई,खूप छान भाषण केले,आणि भावाबद्ध खूप प्रेम वाटत होते तुम्हाला,बघितलं का भाऊ कसा निघाला?
@shyampendhari
@shyampendhari 9 ай бұрын
सुप्रिया ताईंचं शंभर नंबरी भाषण...... सर्व काहीं सत्त्यात येवो. ताईंचं खूप खूप अभिनंदन! लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा!
@sanskarmalusare3382
@sanskarmalusare3382 9 ай бұрын
BJP चां माज मोडणार जनता
@user-ut7ct4xk4d
@user-ut7ct4xk4d 9 ай бұрын
👌👍❤🌹 करेक्ट बोलला काही
@maheshlalit8769
@maheshlalit8769 9 ай бұрын
खरी रणरागिणी कशी असावी याचा अंदाज आपलं भाषण ऐकून आला, आपला मराठी बाणा खरोखरच फार लाजवाब, आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐
@prakashn9748
@prakashn9748 9 ай бұрын
2 दिवसात ज्यांच्या निष्ठेची विष्ठा होते त्यांच्यावर विश्वास महाराष्ट्रातील जनता ठेवणार कसा ?
@arunkagbatte7865
@arunkagbatte7865 9 ай бұрын
खरच देवेंद्र जी का नेता कुणीच नाही
@umeshnaik2292
@umeshnaik2292 9 ай бұрын
हो ना अनाजी पंत म्हणून ओळख
@shankarkadam9370
@shankarkadam9370 9 ай бұрын
ताईने खुप चांगले भाषन केले
@samikshsanap
@samikshsanap 5 ай бұрын
Kay bhari coment keliaahe yar❤
@sureshkate7401
@sureshkate7401 9 ай бұрын
जनतेने फक्त निष्ठावंत बनाव उष्टावंत नाष्टावंत चिरीमिरीत न भरकटता योग्य व्यक्तीची निवड करावी हीच सामान्य जनतेची अपेक्षा
@santoshsapte9588
@santoshsapte9588 9 ай бұрын
Khupach Chan bhashan ek number Jay Maharashtra tai
@samikshsanap
@samikshsanap 5 ай бұрын
👌👌👌👌👌
@sureshgund8482
@sureshgund8482 9 ай бұрын
Supriya Tai Jindabad
@harshmokalgaming1004
@harshmokalgaming1004 9 ай бұрын
Good.speech.
@rameshshinde5718
@rameshshinde5718 9 ай бұрын
या सरकार ला हाकलून दिले पाहिजे ज्याला राज्याचे हित कळत नाही .कालपरवा गल्लीतलं पोरगं म्हणतंय पन्नास खोके एकदम ओके असं म्हणणारे आता कुठे आहे
@manojsale7553
@manojsale7553 9 ай бұрын
घोषणाच बंद झाली ...
@Rahul-yv6sy
@Rahul-yv6sy 9 ай бұрын
त्या वकिलांना आई वडिलांनी वळण लावलं नसावे.
@vilassawant9837
@vilassawant9837 9 ай бұрын
आज त्याना वाईट वाटत असेल?पण महाराष्ट्राची आई असी नाही?
@wasudeoshrirame887
@wasudeoshrirame887 9 ай бұрын
ताई, तू खरंच ग्रेट.मविआ जिंदाबाद!!
@salimshakih4780
@salimshakih4780 9 ай бұрын
ताई प्रथम त्या भाडव्या वकिलाचा करेक्ट कार्यक्रम करा ताई राष्ट्रवादी पक्षाची रन रागिणी आहे
@gajananmarade1126
@gajananmarade1126 9 ай бұрын
Tai
@pravinamorye2385
@pravinamorye2385 9 ай бұрын
Very nice
@popatsurve2690
@popatsurve2690 9 ай бұрын
Very nice and good masses for us.
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 9 ай бұрын
धन्यवाद.
@vishnulokhande7116
@vishnulokhande7116 9 ай бұрын
Very very Nice and Best !
@shraddhagaikwad1794
@shraddhagaikwad1794 9 ай бұрын
Nice
@RameshPatil-qe9gv
@RameshPatil-qe9gv 9 ай бұрын
अतिशय सुंदर अप्रतिम उपक्रम राबविनार असल्याबाबत,केलेले सुंदर, सुस्पश्ट,वरच्या दर्जाचे, कुणावरही कसलीही टीका नसलेले अतिशय सयमिभाषन.
@subhashpatil1670
@subhashpatil1670 9 ай бұрын
Very good
@manoharmatkar6275
@manoharmatkar6275 9 ай бұрын
"विकली" गेलेली "वकीली". "वाचाळवीर,बरळती"😅😅😅😅😅😢😢😢😢😢
@DattatrayNavale-xb3et
@DattatrayNavale-xb3et 9 ай бұрын
खूप छान भाषण
@user-cz4cd5wv2c
@user-cz4cd5wv2c Ай бұрын
खूप छान वाटलं ताई खरोखर लाचार विचारांच्या माना खाली घातल्या तुम्ही पुढिल वाटचालिस आपल्याला भरपूर आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना लाख लाख शुभेच्छा धन्यवाद
@AbdulMajeed-bu6nj
@AbdulMajeed-bu6nj 9 ай бұрын
सटीक आणी उतकुरूष्ट भाषणा बधल धन्यवाद सुप्रीया सुळेजी
@gp9398
@gp9398 9 ай бұрын
10 varshat lootale
@RuksanaShaikh-gz5go
@RuksanaShaikh-gz5go 8 ай бұрын
❤ ❤❤❤❤😂❤❤sath
@chandrakantkilledar9129
@chandrakantkilledar9129 15 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤❤😂​@@gp9398
@mahavirnaik6997
@mahavirnaik6997 9 ай бұрын
ताई मराठी माणसांचे मराठीपण नेस्तनाबूत करुन गुजरात्यांशी एकनिष्ठता दाखवणारा पेशवा हद्दपार करा
@narendramettelu8696
@narendramettelu8696 9 ай бұрын
Great
@mangalbharat5405
@mangalbharat5405 9 ай бұрын
Nambar.one.bhashan, tai
@dattatraykhule6157
@dattatraykhule6157 9 ай бұрын
ताई तुम्ही खूप छान भाषण केलं
@user-ti9zu4dh3z
@user-ti9zu4dh3z 9 ай бұрын
Good speech
@samikshsanap
@samikshsanap 5 ай бұрын
धन्यवाद सुप्रिया ताई ❤ एकच नंबर
@nirmaladhole1247
@nirmaladhole1247 9 ай бұрын
खरंय
@AryanMane-lc6ux
@AryanMane-lc6ux 9 ай бұрын
Only mva
@vishwasjadhav7325
@vishwasjadhav7325 9 ай бұрын
Supriya Tai Is Greatest 👍👍👍💯🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏
@user-ut7ct4xk4d
@user-ut7ct4xk4d 9 ай бұрын
❤🔥👌👌👍 सुप्रियाताई मस्त एकदम बरोबर बोललात एकच नंबर बोललात एकदम छान
@sapnaganve895
@sapnaganve895 9 ай бұрын
सुप्रियाताई एक नंबर तुम्ही बोललात❤❤
@vilassawant9837
@vilassawant9837 9 ай бұрын
ताई,आम्ही आहोत तुझ्या पाठीशी?या नालायकांना.......पाठीला पाय लाउन पळायला नाही लावल तर आम्हीही तुझे भाऊ नाही आहोत,
@ashoksamant6250
@ashoksamant6250 9 ай бұрын
सौ.सुप्रीया ताई आपण खुप पोटतिडीकेने बीललात. फक्त एक विनंती,श्री. गुणरत्न सदारत्ने यांनी आपल्या घरावर दगडफेक केली व चिखलफेक केली हा महाराष्ट्राचा आपमान आहे.त्याचा करेक्ट कार्यक्रम करा.महाराष्ट्राला हा कार्यक्रम दिसला पाहिजे.
@manoharkadam3118
@manoharkadam3118 9 ай бұрын
Taai jabardast, BJP hatav desh bachav
@maltigamare5688
@maltigamare5688 9 ай бұрын
🎉❤❤❤❤❤❤❤
@satyawanchavan6223
@satyawanchavan6223 9 ай бұрын
Khup chan bhashan power
@user-tr7cl4ko8b
@user-tr7cl4ko8b 9 ай бұрын
त्या वकिलाचा करेक्ट कार्यक्रम करा
@rameshshinde5718
@rameshshinde5718 9 ай бұрын
या ट्रिपल इंजिन सरकार ला जनता त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही या सरकार ला जनता ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही .
@swapnalibobade7587
@swapnalibobade7587 23 күн бұрын
😊
@pundlikmali1887
@pundlikmali1887 9 ай бұрын
खरोखरच ताई यांनी काही करू दे पण आत्ता सरकार येणार नाही हे सत्य आहे
@prakashjunghare5053
@prakashjunghare5053 9 ай бұрын
फारफार सुंदर भाषण केले ताई🖕🖕👍👍👌👌👌🙏🙏🙏💪💪💪💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@user-ws5rs6wh9t
@user-ws5rs6wh9t 9 ай бұрын
India sarkar zindabad
@ramdasabhang6180
@ramdasabhang6180 9 ай бұрын
पहिला.trbujyacha. कार्यक्रम करावा.लागेल.त्याच्या.मुळे.ही.परिस्थिती.निर्माण.zalimhnun.philakarykrm trbujyacha.करावा.
@mohanpednekar7323
@mohanpednekar7323 8 ай бұрын
खरंच ग्रेट आहात तुम्ही
@dilippawar884
@dilippawar884 9 ай бұрын
Correct
@bollywoodchatter7680
@bollywoodchatter7680 9 ай бұрын
जुड़ेगा BHARAT जितेगा INDIA 🇮🇳
@chandaudan646
@chandaudan646 5 ай бұрын
हो ताई अगदी बरोबर आहे
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 9 ай бұрын
ज्यांचे बापच खोटे मग पोरं तरी खरी कसे होणार, बाप खोट तर संतान सुध्दा खोटीच आणि जी खऱ्या बापची संतान आहे ,ना ती आता स्टेजवर बोलत आहे याला जातवान संतान म्हणतात
@shaileshwani3025
@shaileshwani3025 9 ай бұрын
शाब्बास सुप्रीया ताई आपल्या भाषणातून भा.ज.पा चा धुव्वाच ऊडवून दिला..
@bhagwanborse1686
@bhagwanborse1686 9 ай бұрын
धन्यवाद सुप्रिया ताई
@vishalalapure-fl3pr
@vishalalapure-fl3pr Ай бұрын
Aàqq
@pradippandhare5922
@pradippandhare5922 9 ай бұрын
प्रियाताई अभिनंदन भाषण केल्याबद्दल
@laxmankasar8829
@laxmankasar8829 9 ай бұрын
खूप छान
@SangramNandgude-nj4kj
@SangramNandgude-nj4kj 4 ай бұрын
Very Nice.
@nakhan8709
@nakhan8709 9 ай бұрын
Mam applayla aami salute karat aaho Ishwar Allah Bagwan aaplayla kamyabi devo ashi aamchi prathana aahe Hai Hind Jai Maharashtra
@chitamanaande5572
@chitamanaande5572 Ай бұрын
Thank you didi jay Maharashtra
@satishbattishe7990
@satishbattishe7990 9 ай бұрын
जय महाराष्ट्र. सुळे. ताई. परिवर्तन. झालंच पाहिजे. होणारं च. हि. काळया दगडावरची. रेघ
@siddiquinaimoddin1014
@siddiquinaimoddin1014 8 ай бұрын
सत्य बोलत आहे सुप्रिया सुळे दीदी आपण आपणास पुर्ण भारतातील जनता सलाम करत आहे.
@rameshwarbhagwat1353
@rameshwarbhagwat1353 9 ай бұрын
आता भाजप नको आम्ही दोन वेळा मतदान केले पण आता यांना मुत पाजू
@vimalnichit3518
@vimalnichit3518 4 ай бұрын
सर्वस्वी पाठींबा❤
@sureshpawar6687
@sureshpawar6687 9 ай бұрын
ताई छान 👌 ताई छान 👌
@madhukarpatare3971
@madhukarpatare3971 6 ай бұрын
खूप छान समजावून सांगितले धन्यवाद सुप्रिया ताई
@ajitdhame7146
@ajitdhame7146 26 күн бұрын
Nice❤❤❤
@shivajiraopawar4702
@shivajiraopawar4702 9 ай бұрын
कोठे जावून बसेल जादा नाही पण दोन दोन घास खावून शांत झोपेल
@shrutilanke713
@shrutilanke713 5 ай бұрын
Very good speech mast
@user-oq4im2xf5s
@user-oq4im2xf5s 9 ай бұрын
As mhanje Amitji SHAHA
@parshuramjaysingh9149
@parshuramjaysingh9149 6 ай бұрын
Varry good madem
@sarojinipatil5615
@sarojinipatil5615 6 ай бұрын
खूप छान वाटले धन्यवाद ताई
@dattatrayawagaj5663
@dattatrayawagaj5663 9 ай бұрын
Tai khup chan
@saibaba7759
@saibaba7759 9 ай бұрын
खुपच आशादायी पवार साहेबांची राष्ट्रवादी
@sharada_mohite3572
@sharada_mohite3572 5 ай бұрын
चिन्ह सागितले पाहिजे. ते आपले चीन्ह खूपच प्रसिद्ध केले पाहिजे. खूपच छान मॅडम आपले विचार आहे.
@user-qe1iz3cx5c
@user-qe1iz3cx5c 5 ай бұрын
एक नंबर
@shivajigiri3637
@shivajigiri3637 9 ай бұрын
द ग्रेट ताई
@medhawagle2791
@medhawagle2791 9 ай бұрын
तुमचा पाचकलमी कार्यक्रम फारच विचारपुर्वक तयार केला आहे. तसच मताठी माणूस जर एकजूटीने राहिला महाराष्ट व मु मम्बई मराठी माणसाच्या हातात राहिल
@liladharsarode6715
@liladharsarode6715 9 ай бұрын
ताईंच भाषण बोध घेण्यासारखे आहे.
@vimallandge413
@vimallandge413 3 ай бұрын
Very true speech 👍
@yashrajvidhate9395
@yashrajvidhate9395 9 ай бұрын
ताई खरोखर आता च तुम्हाला जनता कळली ऐक झटका लागावा च लागतो प्रत्येक माणसाला पण ताई सोबत आम्ही पण आहो त आणि अजून देश सुरक्षित तर जनता सुरक्षित एवढे ऐक अजिंट्यात ग्या सत्ता येणारच
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 9 ай бұрын
Tai Saheb is very great leader. Jai Maharashtra.
@ayubmulla7890
@ayubmulla7890 9 күн бұрын
सुप्रिया ताई खूप छान भाषण केले अभिनंदन 🙏🙏🙏
@dilipmore2400
@dilipmore2400 7 ай бұрын
अतिशय सुंदर भाषण .
@vishwasjadhav7325
@vishwasjadhav7325 9 ай бұрын
Tai is Best👍👍👍💯 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@kuntaleshwarjambhulkar9693
@kuntaleshwarjambhulkar9693 9 ай бұрын
Judega bharat jitega India
@ashokpatil6362
@ashokpatil6362 20 күн бұрын
Jai श्रीराम
@shivkumarpatil4838
@shivkumarpatil4838 9 ай бұрын
अतिशय सुरेख अशी संकल्पना मांडली आहे आणि भविष्यात गरज आहे
@shivajiraopawar4702
@shivajiraopawar4702 9 ай бұрын
या विचाराने योजना केल्या तर कोणाची माय वेल्ली नाही स्त्रीवर अत्याचार करायचा शेतीचे भाव कायम राहतील मुलांचे शिक्षण पूर्ण होईल रोजमवरीवल नोकऱ्या बंद करून शास्वत नोकऱ्या मिळतील एडी कुठल्या कुठे जाऊन बसेल न
@sudhakarkirave1198
@sudhakarkirave1198 9 ай бұрын
ताई एकच नंबर.....बरोबर आहे
@SanjayMahale-sx3xh
@SanjayMahale-sx3xh 5 ай бұрын
खूपच सुंदर भाषेतसुप्रिया ताई
@yashodamandaogade307
@yashodamandaogade307 5 ай бұрын
Nice work
@sunildeshmukh1958
@sunildeshmukh1958 7 ай бұрын
, सुप्रियाताई तुम्ही एक दम मस्त भाषन
@user-zg8wd1ol5m
@user-zg8wd1ol5m 4 ай бұрын
खूप च छान ताई भाषणं केलंत आपणं
@dashrathbhagat9860
@dashrathbhagat9860 9 ай бұрын
सुप्रिया ताई आपण त्या वकीलाचा खरोखरच कार्यक्रम केलाच पाहिजे
@rohidasjadhav1262
@rohidasjadhav1262 5 ай бұрын
चांगले लोकांना चांगले लोकांना किडीचा
@bhimraorakh1758
@bhimraorakh1758 9 ай бұрын
वकिली हा धंदा आहे.
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 63 МЛН
Cool Items! New Gadgets, Smart Appliances 🌟 By 123 GO! House
00:18
123 GO! HOUSE
Рет қаралды 17 МЛН
Самый Молодой Актёр Без Оскара 😂
00:13
Глеб Рандалайнен
Рет қаралды 12 МЛН
Double Stacked Pizza @Lionfield @ChefRush
00:33
albert_cancook
Рет қаралды 95 МЛН
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 63 МЛН