हा देवेंद्रच, पूर्ण भाजपची वाट लावणार.. सुषमा अंधारे धडाकेबाज भाषण Sushma Andhare on Fadnavis Shinde

  Рет қаралды 1,332,188

Fakt Maharashtra

Fakt Maharashtra

Күн бұрын

हा देवेंद्रच, पूर्ण भाजपची वाट लावणार.. सुषमा अंधारे धडाकेबाज भाषण Sushma Andhare on Fadnavis Shinde
शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महाराष्ट्राचा चाणक्य बोलवून घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांची फिरकी घेतली. शरद पवार यांनी वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल, जितेंद्र आव्हाड यांना बनवलं तर बाळासाहेब ठाकरे यांनी एकनाथ शिंदे, नारायण राणेंना बनवलं पण devendra fadnavis यांनी एक तरी भाजपचा नेता घडवला नाही. उलट दुसऱ्या पक्षातला आयता रेडीमेड माल ईडी, सीबीआय लावून होलसेल मध्ये उचलला. काँग्रेस, राष्ट्रवादीकडून सगळे जमवलेले भाजपा म्हणजे भाडयाने जमवलेली पार्टी फडणवीसांनी तयार केली. असा आरोप sushma andhare यांनी केला. शिंदे गटाने संतोष बंगार ६० कोटींत विकत घेतला आहे. मोदी जिथे जातील तिथं फोटो काढत बसतात देशाला पंतप्रधान मिळालंय की जाहिरातीचं मॉडेल. eknath shinde विकासावर कमी जाहिरातीवर जास्त खर्च करत आहे. राष्ट्रवादीमुळे शिवसेना सोडून जाणारे शिंदे राष्ट्रवादीच्या शेजारी जाऊन बसले.
#SushmaAndhare #EknathShinde #uddhavthackeray #MarathiNews #devendrafadnavis #सुषमाअंधारे #SharadPawar #Congress #ठाकरे #MaharashtraPolitics #shivsena #मोदी #cmeknathshinde #NCP #फडणवीस #MahavikasAghadi #bjp #Congress #ShindeGroup #उपमुख्यमंत्री #ThackerayVsShinde #राजकारण #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi KZbin Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra

Пікірлер: 786
@prafullpotnis7217
@prafullpotnis7217 11 ай бұрын
सुषमाताईंनी फारच छान विश्लेषण केले आहे. उद्धव ठाकरेनच्या शिवसेनेवरील संकटाच्या वेळेस, कुठल्या ही पदाची अपेक्षा न करता त्या देवासारखा धावून आल्या त्याबद्दल स्वतः देवच त्यांचे भले व रक्षण करेल. गॉड ब्लेस हर !
@mohanpednekar7323
@mohanpednekar7323 11 ай бұрын
अगदी बरोबर
@Niharsbhoir
@Niharsbhoir 11 ай бұрын
​@@mohanpednekar7323t❤❤😮😅😊आहे433.ntntb.bg..bh❤
@ramdasfurade
@ramdasfurade 10 ай бұрын
प्रफुल्ल पोतनीस सर धन्यवाद!
@bitubitu6731
@bitubitu6731 9 ай бұрын
खूप.लान
@SureshSheth-cy4yh
@SureshSheth-cy4yh 6 ай бұрын
To​@@mohanpednekar7323
@dineshborkar9634
@dineshborkar9634 11 ай бұрын
सुषमा ताई एक नंबर भाषण.BJP gar UBT top.2024 उद्धव ठाकरे साहेब झाले नंबर वन.जय महाराष्ट्र
@dattatraylondhe3734
@dattatraylondhe3734 11 ай бұрын
काय हा अभ्यास आणि मांडणी! सलाम ताई तुम्हाला.
@mohanpednekar7323
@mohanpednekar7323 11 ай бұрын
खरंच
@bt-yx9tv
@bt-yx9tv 10 ай бұрын
तीनीपक्षावदबावठेवूनटिमिचालवानाररेनेतीजणतेलाशातिचेआदेशदेतातवाटत
@anillade8139
@anillade8139 7 ай бұрын
सुषमा ताई खुप खुप अभिनंदन तुम आगे बडो हम तुमारे साथ हे.😂😂
@rajukamble1023
@rajukamble1023 11 ай бұрын
एकदम बरोबर ताई वाघीण आहेत तुम्हीच ठाकरेच झिंदाबाद
@VasantWankhede-xd2fo
@VasantWankhede-xd2fo 11 ай бұрын
आदरणीय सुष्मा जी जय महाराष्ट्र ! याला म्हणतात उत्तम , मुद्देसूद आणि वस्तुनिष्ठ भाषण ! धन्यवाद !
@popatdiwate7534
@popatdiwate7534 2 ай бұрын
Keep Barking 🗣️🗣️🤡🤡
@abhimanbhandwalkr9787
@abhimanbhandwalkr9787 2 ай бұрын
​Re de🎉 ex🎉d ho Dr to @@popatdiwate7534
@pandurangdhumale6530
@pandurangdhumale6530 11 ай бұрын
खरोखर मुळ शिवसैन्येता वाधीन भेटली यां भातोश्रीत्मा ग्रामिन भागातून प्रसार करण्यास भाग पाडा विजय निश्चित आहे.
@dadabhaujadhav9927
@dadabhaujadhav9927 11 ай бұрын
ताई यांची खरी खरडपट्टी काढली आहे जय महाराष्ट्र जय शिवराय
@somnathudawant1322
@somnathudawant1322 11 ай бұрын
अभिनंदन सुषमाताई. अगदीच सत्य आहेच.
@sapnaganve895
@sapnaganve895 11 ай бұрын
अभिनंदन सुषमाताई अगदी बरोबर बोलते
@swatipuranik7823
@swatipuranik7823 7 ай бұрын
सुषमा बाई‌ कशाला वाळ्ळया बडबडता... तुम्ही काय आहात हे सगळं महाराष्ट्राला‌ माहिती आहे..तू पक्षबदलू तुला कुणी बनवलेबाई...पुरै घसा फुटेल...तुझा पक्षबदलू माहिती आहे.
@raghunathyadav7960
@raghunathyadav7960 11 ай бұрын
वाह!अंधारे ताई.फारच योग्य वक्तव्य.धन्यवाद! जयहिंद जय भारत जय कांग्रेस.
@pg2132
@pg2132 11 ай бұрын
कसला चाणक्य. बालिश आणि स्वताला मोठा समजणारा अपरिपक्व माणूस आहे.
@fundesir7227
@fundesir7227 11 ай бұрын
अगदी बरोबर आहे सुषमा ताई .....
@raosahebsakat9430
@raosahebsakat9430 11 ай бұрын
अगदी बरोबर आहे. ❤🎉
@dhondibapaikrao3574
@dhondibapaikrao3574 11 ай бұрын
ताई एकदम बरोबर आहे👌👌👌👌👌👌
@kiranphadtare4107
@kiranphadtare4107 11 ай бұрын
जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो . मा . उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद .अप्रतिम विश्लेषण ताई .आमचे पक्ष आणि चिन्ह फक्त आणि फक्त मा .उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत .आम्ही फक्त निवडणूका जाहीर होण्याची वाट पाहत आहोत .जय‌ महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक‌ .
@devidaspavar2149
@devidaspavar2149 11 ай бұрын
Saty..mevjajate
@user-jg3bz3ex8z
@user-jg3bz3ex8z 9 ай бұрын
@@devidaspavar2149 ‌ जाहिरातीचे मॉडेलच आहे ते जय हिंद जय महाराष्ट्र
@Shaikh-dw8ne
@Shaikh-dw8ne 2 ай бұрын
AA CCTV2 wo de de se x ​@@devidaspavar2149
@VasantWankhede-xd2fo
@VasantWankhede-xd2fo 11 ай бұрын
कपटी भाडे , स्वतःला चाणक्य समजतात ! हाकला यांना लवकर ! जय हिंद जय महाराष्ट्र !
@sahebuddinmujawar4390
@sahebuddinmujawar4390 10 ай бұрын
त्या टरबुज ला जोड्याने मारतील आता लोक पक्ष फोडला म्हणजे चाणक्य हायव्हय कुत्र गु खाल्लं त्या लोकांना घेऊन पक्ष वाढवला यात कसली मदु॔मकी मस्त बोलतात सुषमा अंधारे ताई
@sadashivdhumal3495
@sadashivdhumal3495 5 ай бұрын
सुषमा अंधारे ___ THE GREAT
@digambarchaudhari8490
@digambarchaudhari8490 11 ай бұрын
सुशमाताई खुप छान असे विश्लेषण दिलेत, ग्रेट ताई,
@abadasshirsath7543
@abadasshirsath7543 11 ай бұрын
एकदम बरोबर आहे ताई जय महाराष्ट्र ठाकरे साहेब फक्त
@bhritamore4348
@bhritamore4348 11 ай бұрын
एक नंबर ताई असे देव भरभरून प्रतिसाद दिला आहे म्हणून तुम्ही काम करायला सुरुवात केली आहे ती फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री झाले आहेत असे एकशे एक टक्के वाढ झाली आहे हे लक्षात येते की सत्ता आपली आहे जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र 🙏 धन्यवाद देतो
@sakharmjagtap2284
@sakharmjagtap2284 11 ай бұрын
एक नंबर बोलले ताई तुम्ही👌
@balasahebbhusare1309
@balasahebbhusare1309 11 ай бұрын
ताई तुम्हाला सलाम. तुमच्या बोलण्याला धार आहे.
@bhimraohiwale9898
@bhimraohiwale9898 11 ай бұрын
Andhare ताईच भाषण म्हणजे सत्य,तसेच वास्तववादी,विचार करायाला प्रेरित करते.ताई सलाम तुमच्या सारखे नेते जर भारतात तयार झाले तर देश सुधारायला वेळ लागणार नाही.
@user-wb8yw1kj9f
@user-wb8yw1kj9f 11 ай бұрын
Char varshat tin paksh ani nave badalnare???
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 11 ай бұрын
बरोबर जय शिवराय जय भिम जय संविधान
@rameshsurve377
@rameshsurve377 11 ай бұрын
व्हा व्हा सुषमा ताई व्हा जय उद्धव साहेब जय शिवसेना
@shantabhagat4541
@shantabhagat4541 11 ай бұрын
जयभीम ताई, अभिमान आहे तुमचा.
@amolkadam8055
@amolkadam8055 11 ай бұрын
ही खरेच सत्य परिस्थिती आहे
@harishchandrakolapkar8937
@harishchandrakolapkar8937 11 ай бұрын
UBT नंबर one ताई जय महाराष्ट्र
@manvellopes7417
@manvellopes7417 11 ай бұрын
सध्या जे राजकारण चाललें आहे त्या वर आजपर्यंत ची सवाॅत उत्कृष्ट भाषण सुषमा ताई आपणांस सलाम
@omkarsmitamestry1676
@omkarsmitamestry1676 11 ай бұрын
🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻❤️❤️💪🏻💪🏻सुषमा ताई सुपर ग्रेट आहेत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@gulabsapkal9259
@gulabsapkal9259 11 ай бұрын
अभिनंदन सुषमाताई. अगदी सत्य आहे ... जय महाराष्ट्र..
@gautamsonawale8174
@gautamsonawale8174 11 ай бұрын
Tai you are right speech Tai👍👍👍👍👍👍
@sambhajibhoite4509
@sambhajibhoite4509 11 ай бұрын
सुषमताईने बी जी पी ला अक्षरशः घुवून काढले
@subhashnikalje9026
@subhashnikalje9026 11 ай бұрын
सुषमाताई आपल्या महाराष्ट्रातील इतर पक्षाचे नेते का इतक ऐकून घेतात याच्या मागच मोठ कारण शोधणे
@tanu3333
@tanu3333 11 ай бұрын
Shabash shudhma Tai.🎉
@mohamadhusainshaikh3281
@mohamadhusainshaikh3281 11 ай бұрын
उध्दवजी अच्छे दिन आपले येण्याचे इथ पासुनच सुरवात झाली आहे।
@Itspravins
@Itspravins 11 ай бұрын
एकच नंबर, वास्तव तेच बोललात
@ankushsawant2020
@ankushsawant2020 11 ай бұрын
एकदम बरोबर
@sadanandambedkar7091
@sadanandambedkar7091 11 ай бұрын
आदरणीय सुषमाताईं आपण अगदी बरोबर बोलत आहात किडेला दंगल घडवायला ठेपला आहे देवेंद्रचे गुरु हे असे करतात आणि आणखी काय करणार जय शिवराय जय भीम जय संविधान जय छत्रपती संभाजीराजे जय शाहू महाराज शाहू महाराज जय जिजाऊ जय रमाई जय महात्मा फुले जय सावित्रीबाई फुले जय अण्णा भाऊ साठे जय महाराष्ट्र
@kgpranav8935
@kgpranav8935 11 ай бұрын
माई खरच वा क्या बात हैँ बातो में कितना दम हैँ मेरी मा इतना सच बोलनेवाला मैने कभी देखा नहीं हैँ बस आई तुम्हीच सगळ्यांना खर बोलून खरा माणूस बनऊ शकता जयभीम जय भारत जय संविधान
@ashwinidarekar3656
@ashwinidarekar3656 11 ай бұрын
खुप चिंताजनक परिस्थिती आहे .ताई अभ्यासपूर्वक सांगत आहेत .मुंबई गुजरात मध्ये नेण्याचा भाजपाचा डाव हाणून पाहुया .महाराष्ट्रात माननीय ऊर्ध्व साहेबांची सेना निवडुन आणुया जय शिवराय .
@sitaramsatav8761
@sitaramsatav8761 11 ай бұрын
देवेंद्र फडणवीस चाणक्य नाही लुच्चा आणि लबाड माणूस आहे हे लक्षात ठेवा खोटं बोल पण रेटून बोल हा यांचा स्थायीभाव
@anandparulekar3317
@anandparulekar3317 11 ай бұрын
एका माणसासाठी आम्ही त्याच्या पायाचे तळवे चाट आहोत... हे आम्ही मराठे हे आमचं हिंदुत्व
@laxmanshindolkar711
@laxmanshindolkar711 11 ай бұрын
हा कसला चाण्यक्य? हा आनाजी पंत फडतूस तर कपटी शकुनीचा चेला आहे! 🚩जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩
@pandurangdeore3210
@pandurangdeore3210 11 ай бұрын
हरामखोर टरबुज्या
@deepakkhakal5176
@deepakkhakal5176 11 ай бұрын
ताई तुम्ही आष्टी मधून आमदार कि लढा आम्ही तुम्हाला जिंकून देऊ
@raghunathachrekar1736
@raghunathachrekar1736 11 ай бұрын
Sahi bataya
@shriramkale5904
@shriramkale5904 11 ай бұрын
चाणक्य घडवणारे नाहीत पाडवणारे आहेत....खडसेना पाडले पंकजाला पाडले तावडेना पाडले बावनकुळेना पाडले सोमय्याना पाडले मेधाताईना बाजूला करून चंपाला चढवले......
@nilkanthpatil2544
@nilkanthpatil2544 11 ай бұрын
जो कोणी मुख्यमंत्री गुजरातचे उद्योग महाराष्ट्रात आणून दाखवेल तोच खरा शिवरायांचा मराठी बाण्याचा असेल.
@user-bk7vz7kk5e
@user-bk7vz7kk5e 11 ай бұрын
खरंच आहे ना भाडायाने भाजपाने पक्षात घेतले आहे
@bhalchandraawaribhalchandr3921
@bhalchandraawaribhalchandr3921 11 ай бұрын
i am proud of you SUSHMA TAYEE
@shashikantgangawane6069
@shashikantgangawane6069 11 ай бұрын
ज्याना खरोखर अकल् च नाही त्याना आपन काय सांगनार ते वेळ निघुन गेलेन्तर् कलेला.
@shantasakore8768
@shantasakore8768 11 ай бұрын
आमदार आणि खासदार यांना टॅक्स का नाही.हे पण विचारा प्लीज
@mohanpednekar7323
@mohanpednekar7323 11 ай бұрын
तुम्ही तर देवाचा ह्या युगातील देवाचा अवतार आहे म्हणूनच न्याय देण्यासाठी तुमचा जन्म झाला आहे
@user-cf4xc5tm2v
@user-cf4xc5tm2v 25 күн бұрын
बरोबर बोललात ताई ताईंच भाषण सत्य असत चांगला विकासासाठी आवश्यक आहे ताई धन्यवाद 🎉❤🎉
@babangaikwad3096
@babangaikwad3096 11 ай бұрын
अतिशय सुंदर भाषण
@sharadshelatkar9978
@sharadshelatkar9978 11 ай бұрын
लयभारी ताई
@dattatrayjadhav4607
@dattatrayjadhav4607 10 ай бұрын
सुषमाताई आपलं समाज प्रबोधनाचे काम सर्व तळागाळापर्यंत पोहचावेत ही सदिच्छा आहे.
@jayvantvarkute160
@jayvantvarkute160 11 ай бұрын
जय महाराष्ट्र
@rashmijoshi3574
@rashmijoshi3574 11 ай бұрын
ग्रेट सुषमा ताई ❤🎉👍👌
@shivajiadmane
@shivajiadmane 11 ай бұрын
त्याचा काय दोष पिढीजात त्या रक्तातिल गुण आहे धन्यवाद साहेब
@user-gv4co9rc4r
@user-gv4co9rc4r 11 ай бұрын
आता घोडे मैदान जवळच आहे.जनता यांना धडा शिकवणारच आहे.मिंधे टरबुज व पवार गट घरी बसणार.
@khushalrathod8528
@khushalrathod8528 11 ай бұрын
सुषमा ताई खुप सुंदर भाषण, एकदम वास्तव
@uttammhaske6301
@uttammhaske6301 11 ай бұрын
💪💪🚩🚩🙏
@user-pt9rw9kq3f
@user-pt9rw9kq3f 11 ай бұрын
बरोबर आहे ताई साहेब🌹🌹🙏🙏
@siddharthsonawane3627
@siddharthsonawane3627 11 ай бұрын
Very very nice speach
@subraokatwate6047
@subraokatwate6047 11 ай бұрын
The great Tai आपण PoientTo point Bolun Lokana खरी माहिती Sangtat Tyabadal Abhinandan
@vijaysawant2572
@vijaysawant2572 11 ай бұрын
देवेंद्र म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कलंक...😛😛😛😛😛
@user-wb8yw1kj9f
@user-wb8yw1kj9f 11 ай бұрын
Ani tai mhanje maharashtrachi helozen light...farach ujed padalay andhar bai ni
@proudofindianarmy8195
@proudofindianarmy8195 10 ай бұрын
​@@user-wb8yw1kj9fअन् तुझी आई ट्यूब लाईट, रात्री बारा नंतर पेटते आणि लोकांचे गार करते.
@shantasakore8768
@shantasakore8768 11 ай бұрын
आणि महत्वाचे नेत्यांना कोणत्याही प्रकारचे मोर्चा,उपोषण किंवा आंदोलन करावे लागत नाही हे कसे काय बर.
@amolsawant2525
@amolsawant2525 11 ай бұрын
U have given a very 👍 great speech 😅
@sangitakshirsagar6309
@sangitakshirsagar6309 11 ай бұрын
सत्यमेव जयते 🙏🙏
@prakashdhariya2686
@prakashdhariya2686 11 ай бұрын
खर आहे .... अगदी बरोबर
@sanjeevmahajan1037
@sanjeevmahajan1037 11 ай бұрын
Nice speech
@ramdasabhang6180
@ramdasabhang6180 11 ай бұрын
आत्ताची bjp. क्रप्तेड. आहे.नीतिमत्ता.कशाशी.खातात.हे.विसरलात.
@dhanrajkhobragade3303
@dhanrajkhobragade3303 11 ай бұрын
Very good well said
@Mystrey12345
@Mystrey12345 11 ай бұрын
Superb 👌👌👌
@prakashdabrase4541
@prakashdabrase4541 10 ай бұрын
योग्य मार्गदर्शन.
@vasanttgaikwad39
@vasanttgaikwad39 11 ай бұрын
One nation one education 👌👍🌹🌹🙏
@pandurangyamgar4150
@pandurangyamgar4150 11 ай бұрын
ऐका अंध भक्तांनो कडु आहे पण खरंच आहे
@rameshwarbhagwat1353
@rameshwarbhagwat1353 11 ай бұрын
ही बाई बोलती पण खर बोलती काय होईल मस्त पण ताई फडणवीस ची जिरावली भाजप पुन्हा येणार नाही
@deepakpatankar3661
@deepakpatankar3661 11 ай бұрын
एक नंबर अभ्यासू व्यक्तीमत्व सुषमा अंधारे ताई बिंदास बेधडक न घाबरणारे न कोणतीही अपेक्षा। फक्त प्रबोधन करण्यासाठी राजकारणात आल्या आहेत। आणि चांगल्या पक्ष प्रमुखांच्या पक्षात नेते पदी आहेत याचा आम्हाला अभिमान आहे। जय हिंद जय महाराष्ट्र।
@mohammediqbalmulla3104
@mohammediqbalmulla3104 11 ай бұрын
Great lady 👌 👍 ❤️ 🎉🙏👨‍❤️‍👨🤲
@dhanrajghodmare4724
@dhanrajghodmare4724 11 ай бұрын
मा उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची माझे कूटुब माझी जबाबदारी हे सत्यआणी शिन्दे ची शासन आपल्या दारी 2024 करा माघारी हा जनता कौल आहे
@asj1512
@asj1512 Ай бұрын
सुषमाताई ग्रेट....,.,....,...❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ काय विचारपूर्वक जबरदस्त बोलते ताई अभ्यासपूर्वक
@pratimjadhav4762
@pratimjadhav4762 11 ай бұрын
*सौ सोनार की एक लोहार की!*
@user-xu5dh7tu4d
@user-xu5dh7tu4d 11 ай бұрын
ताई बनवल तं नाहीच पण संपवल माञ नक्किच मुंडेताई,खडसे. आता ऐकनाथ बैल ईतर रेडे अजीत.😂😂😂 ***** टरबुज.
@sumangaldhotre3550
@sumangaldhotre3550 11 ай бұрын
Mirci lagli
@harshmokalgaming1004
@harshmokalgaming1004 11 ай бұрын
Good.speech.
@dilipmachikar9955
@dilipmachikar9955 11 ай бұрын
पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद मातोश्री विजय असो
@user-ov3uy2me5p
@user-ov3uy2me5p 11 ай бұрын
खूप छान ताई 🙏🌹🙏
@user-vc9yg1hp9n
@user-vc9yg1hp9n 11 ай бұрын
त्याला भाजपा ला हाकलून देणार ...नागपूर ला ...कारण विधान सभा च्या नादात लोकसभा चे सीट कमी झाले हे जेव्हा हारलेल्या मोदी आणी शाह च्या लक्षात येईल तेव्हा देवेद्र नागपूर ला जाणारच् ...
@shankarpawar-jm3jj
@shankarpawar-jm3jj 11 ай бұрын
Wat.Lavli.2024.Paha BJPcha.Dasbin.Honar
@VIJAYAK-db4nb
@VIJAYAK-db4nb 11 ай бұрын
या वक्तव्याचा फोटो काढून ठेवा.
@govindthakur2455
@govindthakur2455 11 ай бұрын
फारच छान भाषण. धन्यवाद
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 11 ай бұрын
Tai Saheb is very brilliant & Right speech. Jai Maharashtra.
@pandurangpawar4565
@pandurangpawar4565 11 ай бұрын
Jiuiju Ok ui99i]j8iiko se
@ayubmulla7890
@ayubmulla7890 Ай бұрын
अगदी बरोबर आहे
@sachindhende5274
@sachindhende5274 11 ай бұрын
Good job Tai
@bhagwanwaghmare2611
@bhagwanwaghmare2611 11 ай бұрын
टरबूज ही या महाराष्ट्राला लागलेली किड आहे,जनतेने याचा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे
@bt-yx9tv
@bt-yx9tv 11 ай бұрын
रेडमेडखरीरीदीकरणारानेतफडवीनीससुसताईबोलतातवाटततसझवाटत
@narayanp4256
@narayanp4256 11 ай бұрын
बरोबर.
@sunilshingote5864
@sunilshingote5864 11 ай бұрын
सलाम ताई
@rajushrirao8523
@rajushrirao8523 11 ай бұрын
पूरा देश उसमे महाराष्ट्र बेरोजगारी चरण सीमा पार कर गई है लोग बेचारे गरीब है दुखी हैं लेकिन सरकार को 1000हजार रु प्रति महीना नही दे रहा है
@gulabsinghrajput2403
@gulabsinghrajput2403 11 ай бұрын
मैडम तुमच म्हणन सारख आहे.
@ravindrabhasme4084
@ravindrabhasme4084 11 ай бұрын
देवेंद्र फडणवीस हे फक्त नारदमुनी आहेत...
@prakashjunghare5053
@prakashjunghare5053 11 ай бұрын
100 टक्के खरेच आहे ताई🖕🖕🖕🖕👌👌👌👌👍👍👍💪💪💪💪💪💪💪🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@ShantaramPadwal-gm6zm
@ShantaramPadwal-gm6zm Ай бұрын
एकदम बरोबर आहे आशे जर चालले तर खोके सरकार ओके होतील आणि गरीब जनता गरीबच रहातील जय महाराष्ट्र ❤
@mukundlakhapati1714
@mukundlakhapati1714 5 ай бұрын
🙏अतिशय जबरदस्त मास्टर स्ट्रोक भाषण 🙏
@opp265
@opp265 11 ай бұрын
Super super super
@madhuripadwal1229
@madhuripadwal1229 14 күн бұрын
सुषमा ताई महाराष्ट्राला न्याय मिळवून देण्यासाठी जन्माला आलेल्या आहेत.... great.
@dwarkadumbre1797
@dwarkadumbre1797 11 ай бұрын
कुणाचं थोडं दिवस राहीले ते लवकरच कळेल.
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 11 ай бұрын
फडतूस माणूस शाह चां. जीवावर msharastrat. राज्य करतो
Angry Sigma Dog 🤣🤣 Aayush #momson #memes #funny #comedy
00:16
ASquare Crew
Рет қаралды 48 МЛН