खर बोललीस तू प्रियांका आता ना पहिल्यासारखे काहीच राहिले नाही.कोविड येऊन गेला त्यानंतर प्रियजणांच्या जाण्याने,महागाईने ,कोविडमध्ये आपल्याशी लोक कसे वागत होते या विचाराने, सण समारंभ आता कमीच झालेत 😢 तुमच्या दाजींचे पण फार वाईट झाले, ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो 😢
@ashwinipadwal666212 сағат бұрын
तू पण जायचं प्रियांका भाकरी घेऊनअशा वेळेस तुझ्या ननंद बाईला तुमच्या सगळ्यांची गरज आहे