यावर्षीची दिवाळी... स्वप्नातले घर.. अखेर विस्कटले. मुलांच्या आनंदासाठी काही गोष्टी कराव्या लागतील.पण

  Рет қаралды 30,779

Sunetra's Lifestyle

Sunetra's Lifestyle

Күн бұрын

Пікірлер: 243
@pratibhanavale7917
@pratibhanavale7917 Ай бұрын
ताई तुमच्या डोळ्यात पाणी बघून खरच आमच्या ही डोळ्यात पाणी आले.. तुम्हाला हो खूप शूभेच्छा .. ही दिवाळी तुम्हाला आनंदाची आणि सुख समृद्धी ची जावो हीच ईश्वर चरणी प्राथर्ना.. अखिलेश तुमचा खूप गुणी , सालस मुलगा आहे तो तुमच्या जीवनात नक्कीच आनंदाचे क्षण आणेल..🙏🙏
@sanskrutivispute9703
@sanskrutivispute9703 Ай бұрын
ताई तुला या पेक्षा खुप छान आणि मोठे घर तुझ्या हक्काचे मिळेल. जे गेले ते तुझे कधी नव्हतेच असे समज. स्वामी कृपेने अखिलेश खुप छान कमावेल आणि तुला सुख देईल. ते दुर्दैवी आहेत की इतकी गुणी बायको त्यांच्या कर्माने त्यांनी घालवली. तु आता तुझ्या साठी जग भरभरून आयुष्य जग मुलांना तुझ्या कडून खुप प्रेरणा मिळेल. तूझी आई आणि ताई तुझे आधारस्तंभ आहेत अशा प्रेमळ माणसांना जप. स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहेत. नक्कीच वाईटातून काहीतरी चांगलेच घडेल
@vaishalisolunke5686
@vaishalisolunke5686 Ай бұрын
ताई तू बोलत असलेला खरंच एक आणि एक शब्द खरा आहे गाडी चालवत असताना माइक वर बोलत असताना सोशल मीडियावर बोलत असताना आणि संसार चालवत असताना खोटं काहीही चालत नाही तुझं सगळं ऐकून मनाला खूप वेदना होतात ताई ताई स्वामी तुझ्या पाठीशी आहेत काळजी करू नकोस आम्ही सर्वजण तुझ्या पाठीशी आहोत
@alkavaiker8390
@alkavaiker8390 19 күн бұрын
त्या व्यक्तीला तसा सोडु नको स्वामींवर श्रध्दा ठेवून मुलांसाठी तुधीरान जग कायद्याने हक्क मीलव
@sadhanamohite4111
@sadhanamohite4111 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई ऐकून खूप वाईट वाटते खचून जाऊ नका खंबीरपणे मुलांना धीर मुलांना धीर देता येईल दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ताई आणि ताई दिवाळीचं खरच डोळ्यातून पाणी पाणी डोळ्यातून अजिबात काढू नका ताई
@archanashinde4023
@archanashinde4023 Ай бұрын
आपण कुणाचं वाईट केलं नाही मग आपल वाईट होणार नाही ताई मी एवढंच सांगते मागे वळून पाहिलं तर त्रास होतो पण पुढे नक्की चांगले होईल तुझे काळजी घे सगळ नीट होईल ताई आनंदी राहा काळजी घ्या तुमची आणि मुलांची श्री स्वामी समर्थ,🙏
@sham-f8u
@sham-f8u Ай бұрын
दीपावली सुख समाधानकारक आनंदी जावो हीच शुभेच्छा🎉🎉
@sangitadeshmukh5476
@sangitadeshmukh5476 Ай бұрын
सुनेत्रा तु टेन्शन घेऊ नकोस तू रडताना पाहून माझ्या डोळ्यात पाणी आले तुला दिवाळी भरभराटीची जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@asavarichonkar2117
@asavarichonkar2117 Ай бұрын
ताई तू किती चांगली आहेस आणि ती तुझी माणसे आशी का वागली त्यांना तुझी तळ तळ लागेल कोणतीच तुझी गोष्ट त्यांना पचणार नाही सगळ्या.गोष्टी chaa .हिशोब होतो तू काही घाबरु नकोस तुला सर्व काही मिळेल..काळजी घे स्वतःची आणि मुलांची दिवाळी chya. शुभेच्या
@abhilashaKinake
@abhilashaKinake 3 күн бұрын
श्री स्वामी समर्थ ताई तू खूप छान आहे तुझ्यासोबत सगळं चांगलं होईल
@savitabhalerao773
@savitabhalerao773 Ай бұрын
तुला पण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
@shailajamagadum5211
@shailajamagadum5211 Ай бұрын
इतका कठोर माणूस आतापर्यत दगडालाही पाझर फुटला असता ताई हे तूमचे सर्व ऐकून अशा माणसा बरोबर राहाण्या पेक्षा तुम्हीं तूमच्या दोन्ही मूलाच्या बरोबर आनंदाने रहा हीच स्वामी च्या चरणी प्रार्थना
@sunitadevkate8247
@sunitadevkate8247 23 күн бұрын
ताई तुम्ही खूप धैर्यशील आहात असेच राहा तुमची मुलं हीच खरी संपत्ती आहे
@mangalbhosale8086
@mangalbhosale8086 Ай бұрын
ताई तुला एक सांगू का तू बांधलेलं घर आहे तूच त्या माणसाला त्या घरातून बाहेर का काढत नाही आणि तू तिथे जाऊन का राहत नाही😢😢😢😢
@smitadangat2887
@smitadangat2887 Ай бұрын
हो अगदी बरोबर आहे. स्त्री वर एवढा अन्याय व चुकीचे आहे. तुला न्याय मिळेल
@SomnathBorse539
@SomnathBorse539 Ай бұрын
हो बरोबर आहे ताई
@sujatakhot6198
@sujatakhot6198 Ай бұрын
Tai tula diwalichy kup kup शुभेच्छा
@aparnanaik9163
@aparnanaik9163 27 күн бұрын
Swami baght aahet. Pudhe mothe ghar hoil. Shub Deepavali.
@bhavnaRathod-jk7yw
@bhavnaRathod-jk7yw Ай бұрын
ताई संयम ठेव ही वेळ ही निघून जाईल सुख असो वा दुःख काहीही कायम स्वरुपी नसत ही वेळ पण निघून जाईल
@suvarna_deshmukh
@suvarna_deshmukh Ай бұрын
ताई, तुम्ही कायदेशीर रित्या घराचे possession घ्या, तुम्ही त्या लोकांना सोडू नका, तुम्ही notice पाठवा कारण या काळात घर सोडून देऊ नका, अन्याय सहन करू नका, अणि घराचा ताबा घ्या कारण तुमच्या कडे सर्व मुलांच्या responsibilities आहेत, ताई रडून होणार नाही, Happy दिवाळी, 🎉🎉🎉
@NandataiPatil-b8d
@NandataiPatil-b8d Ай бұрын
💅🙏 ताई 🌹 गण गण गणात बोते 🌹 श्री स्वामी समर्थ 🌹 ताई हातातील कुणीतरी नेले तरी आपल्या नशिबात ले कुणी नेऊ शकत नाही 🌹 शुभ दिपावली
@Shwetapawar8648
@Shwetapawar8648 Ай бұрын
Kalji karu naka Tai he hi दिवस जातील happy diwali Mazi pan तीच परिस्थिती आहे पण मे अजून वेगळी नाही झाली कदाचित माझ्या मध्येअजून तेव्हढी हिंमत नाही पण तुमच्या कडे बगून जगण्याची प्रेरणा मिळते श्री स्वामी समर्थ
@appasobilure4252
@appasobilure4252 Ай бұрын
ताई एप्लीकेशन त्यांच्यापेक्षा भारी घर बांधून देईल❤ त्यांच्यापेक्षा तुझं भारी घर बांधून देईलताई
@vaishalighorpade2320
@vaishalighorpade2320 Ай бұрын
अग दीदी आता तुला सिल्व्हर बटन मिळेल. लवकरच मिळेल. आपण आपल्या मुलांना शिकवून मोठं करणं हे आपलं कर्तव्य आहे.
@ChayaaUgale-us1kn
@ChayaaUgale-us1kn Ай бұрын
जा माणसाला आपली किमत नाही त्या चा विचार करू नको मी पन यातुन गेले आहे पण आपल्या मुलांसाठी धीट हो स्वामी आहे करतील सर्व नीट काळजी घे तब्येतीची मुलाची शुभ दिपावली सर्व ना ❤❤❤❤🌹🌹🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹🎊🎊
@manassable8274
@manassable8274 Ай бұрын
ताई वाईट वाटुन घेऊ नका.. खूप काळजी वाटते तुमच्याबद्दल ताई... खूप छान होणार आहे तुमचं... शुभदिपावली ताई
@ShantaAntrolkar
@ShantaAntrolkar Ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई तुम्ही रडू नका हो ताई तुम्ही रडता ते बगुन खुप खुप वाईट वाटते हो ताई तुम्ही तेन्सन खेऊ नका हो ताई मुलाकडे पाहून आनंदात रहा ताई
@dattatrybhojane4830
@dattatrybhojane4830 Ай бұрын
ताई तुम्ही वाईट वाटून घेऊ नका काळजी घ्या स्वतःची तुमच्या मुलांच्या भविष्यात तुमचे दिवस खूप चांगले असतील श्री स्वामी समर्थ
@SadhanaKamlakar
@SadhanaKamlakar Ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई शुभ रात्री शुभ दिपावली 🎉🎉
@rohinitodkar.3242
@rohinitodkar.3242 Ай бұрын
ताई तुम्हाला किती त्रास होत असेल ते कळतंय पण एक दिवस तुमचे घर तुम्हाला नक्की मिळणार आहे
@ajitsidwadkar5192
@ajitsidwadkar5192 21 күн бұрын
स्वामी समर्थ महाराज खुप छान घर देतील
@snehap1717
@snehap1717 Ай бұрын
ताई तुझ पण छान घर होईल. स्वामी आहेत पाठीशी. काळजी नको करू. दिवाळीच्या खूप शुभेच्छा.
@RekhaDeshmukh-fh9oe
@RekhaDeshmukh-fh9oe Ай бұрын
ताई खरंच ज्याचं दुखत त्यालाच कळत खरंच कोणाच्या ही आयुष्यात हा saushay नावाचं किडा येऊ नये खरंच जो भोगत त्यालाच कळत
@chhayanawale3089
@chhayanawale3089 Ай бұрын
Tai Tayla sodu Naka kaydhacha aadhar gha
@kalpanarithe892
@kalpanarithe892 Ай бұрын
HAPPY diwali tai
@dashsutar196
@dashsutar196 Ай бұрын
Happy diwali tai hepan divas jatii
@radhikamulay3172
@radhikamulay3172 Ай бұрын
दिवाळी शुभेच्छा
@Sujata-k8t
@Sujata-k8t 17 күн бұрын
ताई तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या एक दिवस असा येईल की स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं सगळ स्वप्न पुर्ण झालेलं असेल 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏shree स्वामी समर्थ
@vrushalichavan2799
@vrushalichavan2799 Ай бұрын
Tai Swami tumala tya peksha khup mothe ghar aani sagle tumche swapn purn krnar aahe tumchya apeksha peksha khup mothe viswas theva👍
@mamtarathod8949
@mamtarathod8949 Ай бұрын
अगदी बरोबर आहे ताई अशक्य अशक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ ❤
@sangitahede4868
@sangitahede4868 Ай бұрын
Jau dya aata je zal te zal, Tech aathvun trass hoto
@anitasalunke9403
@anitasalunke9403 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी 🙏🙏🙏
@vaishalikunte7629
@vaishalikunte7629 28 күн бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
@vanitaraut9559
@vanitaraut9559 Ай бұрын
ताई तू रडताना अजिबात चांगलं वाटत नाही. आम्हाला पण वाईट वाटते. पण इथून पुढे सगळेच चांगले होईल, काहीच काळजी करू नकोस, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. नव्या दमाने उभे रहा आणि
@trishnakamra7300
@trishnakamra7300 Ай бұрын
Don't worry God bless you and give you lots of success prosperity and happiness in your life
@KanchanMetkar-i9b
@KanchanMetkar-i9b Ай бұрын
Ajun punha tumchi Sundar Ghar honar swamich detil sarv
@varshadeshmukh895
@varshadeshmukh895 25 күн бұрын
Best of luck
@reemapawar5005
@reemapawar5005 29 күн бұрын
Ekda ja tumhi guruvari dindorila 🙏 Swami Samarth 🙏
@sachinshinde8283
@sachinshinde8283 Ай бұрын
Shree Swami Samarth Tai.Tension Ghevun kiti Tras karun Ghenar Tai?Tumchi Talmal Swabhavik Aahe.itkya kashtane Bandhalel Ghar,Sagli Swapna Tras tar Honarach pan Swami Nakkich Khup kahitari Changla Ghadvun Aantil Tai.kalji Karu Naka."Happy Diwali" Tai Tumhala, Akhilesh & Ovila pan.Tai Tumhi Tabbetila Japa.c u.
@shantayadav4107
@shantayadav4107 27 күн бұрын
मी आत्ताच तुझा गृहप्रवेश व्हिडिओ बघितला किती छान आहे तुझं घर.
@vidyagaikwad9495
@vidyagaikwad9495 Ай бұрын
👍👍ताई ते बांधलेल घर तुमचआहे तुम्ही तिथे जाऊन राहा त्या घराचं जरी करत तुम्ही तुमच्या नावावर घेतलेलं असलं तरी ते भरायचं नाही त्याच्यावर येऊ द्या त्या बचत गट ऑफिसला सांगा की असं केलं म्हणून कर्ज भरायचं नाही.. ताई मोठा नाही छोटासा आकाश कंदील एक लाइटिंग आणि लावा. सोबत मुल आहेत. दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉
@niveditagirase3598
@niveditagirase3598 25 күн бұрын
स्वामी समर्थ महाराज सगळेच चांगले करतील
@RohiniNalawade-u1f
@RohiniNalawade-u1f Ай бұрын
Tai , Shree swami samarth🙏shubh dipawali
@sushmashukla4112
@sushmashukla4112 22 күн бұрын
Tai Don't worry everything will be alright Think this is bad Phase in your life Shri Swami Samarth
@SupriyaDeokate-k7w
@SupriyaDeokate-k7w Ай бұрын
Tai shree swami Samarth
@sureshshinde104
@sureshshinde104 Ай бұрын
ताई टेंशन नको घेऊस तु एवढी कर्तबगार आहेस स्वामी तुला योग्य तो मार्ग नक्कीच दाखवतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@PRASADPANDE-jh9bm
@PRASADPANDE-jh9bm Ай бұрын
Happy diwali ..mulansobt chan diwali celebrate kara.tyanchyakde bhagun kara kay karu sakto aapn sanga ata.take care tai...
@meenashah9884
@meenashah9884 Ай бұрын
Shree swami samarth Tai don’t cry Swami will give you all your things Happy Diwali
@nitavadakkan8771
@nitavadakkan8771 Ай бұрын
Shree Swami Samarth Happy Deepawali
@savitabhalerao773
@savitabhalerao773 Ай бұрын
वंश स्वामी आपल्या बरोबर आहेत ते योग्य करतील
@sarikasakhare4869
@sarikasakhare4869 Ай бұрын
Kharach tai tula kas vatat aasel vait vatay g kharach
@chetanchaudhari4630
@chetanchaudhari4630 28 күн бұрын
Remedy kara lokanna sangatat tya swata kara
@dipali5154
@dipali5154 Ай бұрын
Hii Sunetra bindhast jaun raha tikde ❤ani pahila CC TV camara lav,mul Khush rahatil g ❤
@AnkitaDethe-d8l
@AnkitaDethe-d8l 28 күн бұрын
सेम आहे ताई मी पण खूप टे्शन मधे आहे
@AnujaDhawade
@AnujaDhawade Ай бұрын
ताई स्वामी समर्थ महाराज आहे आपल्या सोबत ❤
@anjalikumbhar2449
@anjalikumbhar2449 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ काळजी घे
@anjalideulkar7575
@anjalideulkar7575 Ай бұрын
Tai tuze sagde chagle hoil
@archananandanwar8339
@archananandanwar8339 Ай бұрын
Happy Diwali 🌷🌷
@VandanaAlange-ss6ms
@VandanaAlange-ss6ms Ай бұрын
ताई खूप कठीण असत कष्टाने उभारल आणि परत खाली येणं पण तुमच्या हिम्मतीला दाद नाही पण हारून जाउनका सगळं नीट होईल या वर्षी रुपये पाठवले पण कदाचित पुढच्यावर्षी बोलवायला येतील फक्त्त स्वामीनवर विश्वास ठेवा त्या च्या मनातील काहीसा राग पळून जाईल त्या गोष्टीचा पश्च्याताप होईल
@mangalkharat9628
@mangalkharat9628 Ай бұрын
श्रीस्वामी समथ.र्थ
@NutanGaikwad-np6mm
@NutanGaikwad-np6mm 15 күн бұрын
Jau dyy g Tai 😢kalgi gy
@RajshriKutwal
@RajshriKutwal Ай бұрын
Taee tumhala milayl Nkki Shri Swami smrth ❤
@varshadeshmukh895
@varshadeshmukh895 25 күн бұрын
Tai tu tension ghau nokos
@swatisuplevlogs4661
@swatisuplevlogs4661 Ай бұрын
ताई असा विचार कर मी खूप आनंदी आहे विचार करणं सोड आनंदी रहा
@jayashreekulkarni3922
@jayashreekulkarni3922 Ай бұрын
Titration June Swami Aahat❤
@KavitaRokade-zo8hk
@KavitaRokade-zo8hk Ай бұрын
Tai. Tu. Jast. Trass. Karun. Ghevu. Nako. Aamhlya. Patishi. Svami. Guru. Mouli. Aahet tuje. Kai. Ni. Maje. Kai. Tech. Divas. Aahet. Aaj. Na. Udya. Aamle. Chaglech. Honar Tai. Me. Tuhla. Majyakadun. Khup. Khup. Shubechya Happy. Divali. Tai. 🎉🎉
@ASHUTOSHarts849
@ASHUTOSHarts849 Ай бұрын
Khar aahe tai... Kashi loak astaat duniyet.. Nako kaalji karu... Varcha dev sagle hishob karel... Radu nako Tai..
@seemapawar728
@seemapawar728 Ай бұрын
ताई तुझे सगळं स्वप्न तुझी दोन मुले पूर्ण करतील.. हे ही दिवस जातील.. सदैव पाठीशी माझी स्वामी माऊली ❤ ताई तू फक्त एकच चुकीचं का करते ते कळत नाही हे तू अत्ता त्या घरात रहात नाहीस तर त्या घराचं कर्ज का फेडते आहेस..
@urmilapatnekar1930
@urmilapatnekar1930 9 күн бұрын
तिच्या नावावर लोन असेल तर तिलाच हफ्ते भरावे लागतील..पण ती कायद्यानं त्या लोकांना बाहेर काढू शकते..पण ती कायद्याचा आधार का घेत नाही काय माहित?
@kalyaniinamdar5295
@kalyaniinamdar5295 Ай бұрын
ताई काळजी कर नकोस स्वामी आहेत ..तुझा अखिलेश खुप सुख देईल..बरोबर आहे तुझं स्वतःच्या कष्टाने बांधलेली वास्तू अशी सोडून बाहेर पडायचे म्हणजे खुपच त्रास होतो...अस समज तुझे पूर्व जन्माचे काही भोग असतील म्हणून अस घडलं ..स्वामींची तुझ्या साठी आणि मुलांसाठी काहितरी योजना असेल ..तर यातन स्वतःला सावर आणि मुलांसाठी आनंदी रहा..स्वामींना यातून काही तरी चांगलंच घडवायच आहे..... तरी तु आनंदी रहा...आणि दिवाळी आनंदाने साजरी कर ..ताई तुम्हाला तिघांना शुभ दिपावली ..🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@sadhanakhandagale3592
@sadhanakhandagale3592 Ай бұрын
ताई तूझा विडिओ ऐकून फार शाँक लागल ग ताई
@VAISHALIRasane-v7s
@VAISHALIRasane-v7s Ай бұрын
Sri swami samarth 🙏 ♥️
@prernamestry2284
@prernamestry2284 Ай бұрын
Kalaji Karu nako Swami Ahetch Happy Diwali 🪔🎇
@nilimasali9119
@nilimasali9119 Ай бұрын
Tai mala tar khupch khupach vahit vatat aahe mazay pan dolay kuhpch barun aalay tai tumala tumcha kahstach aahe na tay lavkar milave tai ashi prarthana kar kar tay tai shri swami samarth 🙏🙏🙏💐💐
@suvaya1234
@suvaya1234 Ай бұрын
Swami Samarth tumchee echa puree karnar
@sonalikadam-3252
@sonalikadam-3252 Ай бұрын
Tai kalji naka karu swami ahet aplya sathi. tai radu naka tumhala baghun man bharun al vatal suddha navhat tumchya mage avadhe tension ahe . Happy Diwali Tai .
@anitaparghane8887
@anitaparghane8887 Ай бұрын
Sri Swami Samarth 🌹🌹 jay jay Swami Samarth 🌹🌹🙏🙏🙏
@shwetagharat7244
@shwetagharat7244 Ай бұрын
Sunetra Tai radu Nako aikun malahi radu yet tu mulanbarobar khup Chan aayusha ghalavanyacha prayatna kar
@skdmgamer3849
@skdmgamer3849 Ай бұрын
ताई काळजी करू नका स्वामी आहेत Happy Diwali tai
@vaishaliskharage428
@vaishaliskharage428 Ай бұрын
Shri Swami Samarth tai 🌺
@mangalnaik6343
@mangalnaik6343 Ай бұрын
Ghar jr tumchy navavr asel tr tumi nkki ch kaydesir aaj hi jau shkta konla ghabrta tumchy kashtane ghetle tr tumi tyna kada baher & ja bindast swami ahe patisi👍🏻
@onjjosh251
@onjjosh251 Ай бұрын
तुमचं चांगलं होईल
@sanmidhagodbole2167
@sanmidhagodbole2167 Ай бұрын
Tai radu nakos saglkahi chhan hoiel
@mayapotpallewar9846
@mayapotpallewar9846 Ай бұрын
Tai sarv chan hoil
@surekhakhatavkar8847
@surekhakhatavkar8847 Ай бұрын
ताई काळजी करू नकोस सर्व ठीक होईल happy diwali 🪔
@amolraskar6440
@amolraskar6440 Ай бұрын
Shree Swami Samarth 🙏
@SandhyaSudhakar12
@SandhyaSudhakar12 14 күн бұрын
Khar ya jagat kuthech chalat nahi kaharyachi khup kasoti aahe pan ek divas vijay matr kharyachach hoto he nakki aahe
@pranitakambli3427
@pranitakambli3427 Ай бұрын
Tai radu nako..sagla thik hoil..
@nandinipathak5187
@nandinipathak5187 24 күн бұрын
Tai nko g Rdu, tuzyasarkhich mazi pn avstha ahe kalji ghe
@anjalideulkar7575
@anjalideulkar7575 Ай бұрын
Swami ji sagde chagle kartil
@riteshbhailume6554
@riteshbhailume6554 Ай бұрын
Tai tumhi tension gheu naka,tumhi udas aslyavar changle vatat nahi
@ujjawalasunilsonawane8261
@ujjawalasunilsonawane8261 Ай бұрын
ताई मी समजू शकते गं तुझी तळतळ पण तळतळ करून मनाला त्रास करून घेऊ नको ग मुलांकडे लक्ष दे ना ताई फक्त त्या घराचे हप्ते भरू नको ना जी गोष्ट तुझी नसेल त्याचा विचार कमी कर ना काळजी घे ग ताई 🙏 आत्मा मालिक 🙏🏻🌹🌹
@sohamgamerdevilsyt9077
@sohamgamerdevilsyt9077 Ай бұрын
ताई तुझें आयुष्य खूप सुंदर आणि छान आहे आणि राहणार आहे फक्त खचू नका धीर सोडू नका तुमचा भाऊ आहे मी पाठीशी आणि आपले स्वामी आहेतं सोबत आणि काय पाहिजे ताई 😢😢😢
@sonalichaudhari6337
@sonalichaudhari6337 28 күн бұрын
माझं पण घर झालं होतं मी 2 वर्षे झाले आता विकली मलापण खूप वाईट वाटतंय तुमचे व्हिडीओ बघून मी उपाय करत होते घर झालं होतं पण गेलं जाऊद्या ताई सगळं चांगलं होशील महाराज आहे तुमचं करेल चंगळ
@AsawariW-78
@AsawariW-78 21 күн бұрын
Hii tai..tu video ka karat nahi ahes ? all ok ? Diwali nantar tuze video ale nahit..
@swatizore8694
@swatizore8694 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ ❤
coco在求救? #小丑 #天使 #shorts
00:29
好人小丑
Рет қаралды 63 МЛН
Long Nails 💅🏻 #shorts
00:50
Mr DegrEE
Рет қаралды 18 МЛН
coco在求救? #小丑 #天使 #shorts
00:29
好人小丑
Рет қаралды 63 МЛН