खरं सांगा सुद्धा हिम्मत लागते मॅडम ते तुमच्यात आहे हे बघून छान वाटलं
@harshawarade55652 жыл бұрын
स्वतःच्या जीवनातील अनुभलानुसर तरुण पिढीला योग्य सल्ला दिला.👍
@padmajaugavekar70792 жыл бұрын
खुप सुंदर विचार असतात तुमचे ,ताई तुमचे व्हिडिओ फार छान असतात .सहज सोप्या भाषेत सांगायचं कसब आहे तुमच्याकडे.मी अलीकडेच तुमचे व्हिडिओ पहायला लागले, आणी मी तुमची फॅन झाले. हसतखेळत योगासने सहज सोप्या पद्धतीने सांगत करून घेणे, मजा येते बघायला. आज तुमच्या तरूणपणातला किस्सा सांगितला खुप छान. पण काय असतं ना ते वयच असं असतं .आपल्या मताशी ठाम असतं. तुमच्या अंतर्गत लग्नाला मान्यता होती. पण विरोध नव्हता त्यामुळे चोरुन भेटणं, प्रेमपत्राची देवाण घेवाण करणे, पळून जाणे हे अपेक्षित होते....म्हणून तुमचे आनंदाचे क्षण मिळमिळीत वाटत असावे. त्यात लग्न पण सध्या पद्धतीने कलेत असो...पण आता मागे वळून पाहताना त्या वेळचे लग्न सोहळ्यातील धांदल खरेदी पै पाहूण्यांची लगबग नवरा नवरीची चेष्टा मस्करी सर्व मिस केलंय. पण तुमच्या मुलाने अथवा मुलीने पारंपरिक पद्धतीने लग्न करून त्या सोहळ्यातील क्षण तुम्हाला अनूभवायला मिळाले छान वाटले. तुमचे असेच छान छान व्हिडिओ शेअर करा आम्ही उत्सूक आहोत. धन्यवाद.....
@suvarnakulkarni86192 жыл бұрын
प्रेमात पडायचे ठरवू न प्रेम कारण, silabus, सैराट असे शब्द मस्त वापरलेत. छान सल्ला दिलात.
@sarikajadhav43272 жыл бұрын
खूपच जास्त योग्य आणि मुद्देसूद बोललात तुम्ही.👌👌👌👍
@helenpingle89679 ай бұрын
अनधा मस्तच. मी नवी आहे. सध्या नवीन आणि जुने चार पाच असे पाहात आहे. Khup khupch aavdtat. ❤
@poojamhalaskar43662 жыл бұрын
खूपच छान सल्ला दिला आहे.आजच्या तरूण पिढीला प्रेरणादायी सल्ला .
@nandadeepchavan58602 жыл бұрын
डाॅक्टर तुम्हीसुध्दा...!
@shubhadadixit26072 жыл бұрын
मनोगत आणि नंतर तरुणांना केलेले मार्गदर्शन दोन्ही छान
@shrushtikadam40352 жыл бұрын
Ho madm me pan prem kele pan lagn naani
@manasisathaye29714 ай бұрын
किती प्रामाणिक मत व्यक्त केलंय, खूप कौतुक वाटतंय ❤
@jayashreebonde46022 жыл бұрын
अतिशय सुंदर पद्धतीने, मुद्दा समजावून सांगितला डाॅक्टर! खूप खूप आवडले आपले विचार! आजच्या वातावरणात तरूण मुला-मुलींना आपले हे विचार मोलाचे मार्गदर्शन ठरावे अशी इच्छा आहे. 🙏
@anuradhakulkarni1440 Жыл бұрын
खुप आवडले त्या वयातल्या कल्पना वेगळ्या असतात, पण मॅडम आपल्या पेक्षा आपली पुढची पिढी जास्त विचार करणारे आहे हे मात्र नक्की
@seemajoshi13966 ай бұрын
खूप छान व्हिडिओ,छान मार्गदर्शन तरुण पिढीला
@archanajoshi43762 жыл бұрын
Masttt ,,,तुमचे बोलणे ऐकून खूप मज्जा आली.... पण हे अगदी बरोबर आहे
@aparnasaptarshi27712 ай бұрын
Khoop chan share kele te hi pranik pane Uttam Vyakti ahat tumhi Tai
@aparnas58232 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ ,,तरुण पिढीला अतिशय उपयुक्त ,,,
@pratibhasamant91872 жыл бұрын
खूप छान मुद्देसूद बोललात.छान व्हिडिओ 👍
@sham-f8uАй бұрын
अनुभवाचे बोल🎉❤
@alkapatil6375 Жыл бұрын
खरच myadem प्रेम नुसती काया बघून नाहीतर मनkay म्हणत he नक्की आपल्याला कळते ❤❤
@bhalchandradatar27882 жыл бұрын
अगदी मनातली गोष्ट सांगितलीत खूप छान!.
@udaywaghmare832410 ай бұрын
Khup sunder sangitl madam tumi agdi khary he
@vanashriswami40555 ай бұрын
खरोखरच अगदी बरोबर अनुभवाचे बोल
@janhavighanekar20886 ай бұрын
Khupch Chan sangitle Mam tumhi ekdam patale manala ❤❤
@shilpajaisinghani72012 жыл бұрын
Functional or marriage with celebrations (functions)
@mrunalmanohar92302 жыл бұрын
मॅडम खरच किती मोकळेपणाने सर्व बोललात. त्याचबरोबर आत्ताच्या मुलांना योग्य संदेश पण दिलात. धन्यवाद
@bestnerd5043 Жыл бұрын
झाले मोकळे आकाश ,क्लिष्ट vishay मोकळा सांगितला .
@SK-ge3vi2 жыл бұрын
True. Cinemas influenced our thoughts, and parents were not making us alert.
@Funtimers252 жыл бұрын
Mi first time comments karay aahe karun aaj khup chan subject samjun sagitala tk madam
@dilipshete6671 Жыл бұрын
Khup Chan sangitale Tumhi
@seemabachal49932 жыл бұрын
तुम्ही खूप छान आहात मला खुप आवडता
@anuradhadeshpande36062 ай бұрын
Very nice Video Madam Tumche Vichar😢❤😂❤
@pratibhapawar5025 Жыл бұрын
Khupch chan subject madam 👌👌👌👍👍👍
@vidyawaghmare34132 жыл бұрын
Khup chan mahiti tumhi dili ahe hya mahitine Aai Vadila na sudha margdarshan milat ahe
@befreeexplore Жыл бұрын
Tumch ghar khup chhan ahe mam 💖💯
@sushamasuryavanshi8332 жыл бұрын
Avadla ajcha subject.
@nilimaaolaskar67672 ай бұрын
Aajacha vishay phar chan hota prem kara kinva karu naka he sangn kthn aahe
@neetathakare90047 ай бұрын
खुप आवडला, मला हा व्हिडीओ
@kiranchavan46682 ай бұрын
Madam, You Are Looking So Beautiful
@manjumantri5132 жыл бұрын
मॕडम,..एकदम माझ्या मनातील विषय बोललात....कारण माझीही कहाणी तुमच्या सारखी आहे. आई-वडिलांना दुखावल्याची खंत मनाला आताही लग्नाला 50वर्षे होऊनही गेली तरी जाणवते.
@dranaghakulkarni2 жыл бұрын
ती खंत आयुष्यभर रहाणार
@rajasvikhandale18422 жыл бұрын
Khupach chhan sangital madam 👌
@sandhyanimdeo23672 жыл бұрын
मनोगत खुप छान 👌👌🙏🙏
@sumandattal8212 жыл бұрын
Very good post. Thanks
@ushapundlik70562 жыл бұрын
Khup chan sangital madem
@rashminagvekar2450 Жыл бұрын
छान व्हिडिओ
@manjumantri5132 жыл бұрын
सेम माझी स्टोरी मी ऐकते आसे वाटत होते..तुमच्या सारखी माझ्याही मनाला रुख रूख लागून राहिलेय....मीआई-वडिलांचे मनापासूनचे आशीर्वाद घेतले नाहीत..
@manjumantri5132 жыл бұрын
हिंदि सिनेशमाचा लव्हस्टोरींचा इमोशनल गाण्यांचा पगडा त्या काळात अत्यंत होता. ती हिरोईन हिरो दैवतासमान होती. त्यांचे आनुकरण आम्ही करत गेलो. त्यांनी पैसे कमावले प्रसिद्धी कमावली.....आणि आम्ही मात्र नातेवाईकांपासून लांब गेलो. याचा तरूण पिढीने बोध घ्यावा. प्रॕक्टीकल रहा. मॕडमनी खूप छान संदेश दिलाय.
@vaishalivaishali64042 жыл бұрын
Chan mahiti😊
@helenpingle89679 ай бұрын
Mi Helen from Israel.
@sadhanapawaskar19812 жыл бұрын
Khup Chan 👍
@krishnajadhav612 жыл бұрын
छान उपयुक्त विडिओ. आईवडील आपल मुलं काबाडकस्ट करून वाढवतात, त्यांचं आयुष्य आनंदात जावं म्हणून काळजी घेतात. त्यांना मुलांनी लग्नाच्या बाबतीत फसवू वा दुखवू नये. मी बहिणीचं लग्न धूमधडाक्यात केल व तीन महिन्यांनी आमचं लग्न अत्यंत साधेपणात केल. माझे सासू सासरे म्हणत होते, आम्हाला एक मुलगी तीच लग्न धूमधडाक्यात करायच आहे. पण त्यांनी माझं ऐकलं. आज 44 वर्ष बायको मला सुनावते " आपल्या लग्नाचा अल्बम कुठे आहे तेव्हा मला चुक आठवते, वाईट वाटते.माझी बायकोही माझ्या सख्या मामाची मुलगी. मामाचा बहिणीवर व माझ्यावर खुप प्रेम होते म्हणून मुलगी दिली. त्यांनी मन मारलं. ह्याचं मला आजही वाईट वाटत. शेवटी विधिलिखित असेल तसच घडणार.
@7star_gamer1079 ай бұрын
Ho yes mam 🎉🎉
@snehajoshi10052 жыл бұрын
Khup chhan salla dila madam
@vishalyadav-ni4yu2 жыл бұрын
फारच विनोदी प्रेम प्रकरण...ह्यावर एक विनोदी सिनेमा होऊ शकतो ☺️ copy rights कुणाला देऊ नका....खूप हसलो
@rukhminivitthalraoshinde3185 Жыл бұрын
Ka ga
@rukhminivitthalraoshinde3185 Жыл бұрын
XD CR
@shreya51242 жыл бұрын
Khup chan salla dila madam
@hasinawaikar94067 ай бұрын
Kitti chhan ..
@sheelasruchkarkitchen30362 жыл бұрын
Khupach chan salla dila madam tumhi nvin pidila
@manjiripagnis20032 жыл бұрын
खूप छान बोलता
@shrutipednekar28142 жыл бұрын
खरच खूप चांगलं सांगितलंत, मी ही काहीस असच लग्न केलं, पळून जाऊन नाही, पण आई वडिलांच्या मना विरुद्ध, पण ऱ्याने माझ्या बाबांचे मॅन खूप दुखावले आणि माझ्या मनाला त्याची रुख रुख लागून राहीली. आमच्या लग्नाला 30 वर्षें झाल्यावरही
@ushakuwalekar75732 жыл бұрын
खूपच सुंदर सांगितले
@snehajoshi10052 жыл бұрын
Khup chhan video
@rekhaumap756 Жыл бұрын
Chan madam
@nituborde55192 жыл бұрын
Khupch Chan मॅडम 🙏
@rajesahebpawar5002 жыл бұрын
So Nice video 😀🙏
@anitapatkar65902 жыл бұрын
छान 👍💐
@vidyapotdar44762 жыл бұрын
मानसिक धक्केतून....सावरायला...खूप.वेळ लागतो.....
@sindhupawar51992 жыл бұрын
Khup chan margdarshan mam
@sanjaykadam80832 жыл бұрын
Nice clip
@ushadeotkar82796 ай бұрын
वाह
@siddhanathshinde704 Жыл бұрын
मॅडम विषय खूप छान मांडला व आवडला पण प्रेम करताना आपल करिअर करून मग प्रेम करावे नाही तर पुन्हा पश्र्चाताप करावा लागतो
@dadasopatil40972 жыл бұрын
Khup chhan
@snehalamare20122 жыл бұрын
👍काहीसे पटणारे.. काहीसे न पटणारे.. 👎 आयुष्यात लग्नासंबधीचा निर्णय घेताना .. डोके ठिकाणावर ठेवून.. घाई न करता.. विचार करून पावले उचलावीत. कारण.. त्या निर्णयाने आपल्या आयुष्यातील बर्याच अशा चांगल्या - वाईट गोष्टींना आपणं स्वतः आमंत्रित केलेले असते. आणि त्याला जबाबदार मात्र आपणं स्वतः असतो. हे मी माझ्या अनुभवावरून सांगते आहे. हा योगायोग म्हणावा लागेल. माझे सुध्दा आते - मामा भावंडांमध्ये जुळवून आणलेले नातेसंबंध.. म्हणावे तितके यशस्वी झाले नाहीत. 🙏 याची कारणे सुध्दा अनेक आहेत. 😊 त्यावेळची आमच्या दोघांची वैचारिक अपरिपक्वता त्यासाठी कारणीभूत असावी. हे मुख्य कारण.. आणि.. त्या कडे पूर्ण डोळेझाक करून उचललेले हे पाऊल.. आम्हाला पश्चात्तापाकडे घेऊन जाणारे ठरले. असो.. जे विधिलिखित आहे. ते घडणारचं. त्यावेळी आपल्याला आलेला वैचारिक सुन्नपणा .. अशावेळी पूर्णपुणे निश्क्रिय करण्यासाठी कारणीभूत ठरतो. 😊 तरीही.. 👍मी आपल्या मतांशी सहमत ☝️ कधीतरी वाटतं.. पूर्ण विचारानीशी .. कुंडल्या पाहून.. वेळकाळ पाहून.. शुभमुहूर्त पाहून.. एकमेकांचं करिअर पाहून.. घरदार पाहून.. नाते गोते पाहून.. वधू - वराच्या संमतीने .. 🎉शुभमंगल सावधान 🎊 होतात. तर अशी लग्न अलिकडच्या काळात ती तरी कोठे.. यशस्वी होत आहेत. ? अशा परिस्थितीला नेमकं जबाबदार कोण. ? हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहतो.
@sarikajadhav43272 жыл бұрын
त्याला जबाबदार आपली पुरुषसत्ताक संस्कृती..आणि स्त्रीची शैक्षणिक प्रगती. पूर्वी मानवजात जंगलात राहायची तेव्हा जो शक्तिशाली आहे त्यालाच आपण आपला पुढारी मान्य करायचो कारण एखादा भयानक वन्यजीव आला तर त्याच्याशी सामना करण्याचे सामर्थ्य ठेवणारा असावा म्हणजे अर्थातच पुरुष. आता तो काळ नाही, आता आपण बुद्धीच्या जोरावर स्वतःची आणि देशाची प्रगती साधत आहोत. आत्ताच्या काळात स्त्री ही शिकतेय, महत्वाकांक्षी होतेय त्यामुळे ती पुरुषांसोबत सर्व स्तरावर आघाडीवर आहे त्यामुळे संसारात पती पत्नीचे वैचारिक मतभेद पूर्वीच्या तुलनेत अफाट आहेत. पुरुषांची इच्छा असते की, आपल्या आईने आजीने केले तेच आपल्या पत्नीने करावे परंतु स्त्रीची हे सर्व करण्याची तयारी नाही, तिचे म्हणणे असते मीही पुरुषांसारखाच अभ्यास करून स्वतःला बौद्धिक पातळीवर सिद्ध केलंय. स्त्री ही आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र होतेय त्यामुळे कुटुंबसंस्था पूर्वीच्या तुलनेत जास्त धोक्यात आहे आणि अगदी सामान्य घरातील संस्कारी मुलगीही आता तलाख चा पर्याय निवडते.
@snehalamare20122 жыл бұрын
@@sarikajadhav4327 ☝️सर्व मुद्दे पटणारे.. 👍 परंतु काही काही स्त्रिया संसारातील वैचारिक समतोल आपल्या कुवतीनुसार साधण्याचा प्रयत्न नक्की करतात. संसारात वैचारिक द्वंद्वामुळे असंख्य वादविवाद झाले तरी तिला शेवटचे टोक काही झाले तरी गाठायचे नसते. पणं होते काय. ? तिच्या स्पष्ट बोलण्याने त्याचा पुरुषी अहंकार सततचा डिवचला जातो. कारण त्याला त्याच्यातला वैचारिक बदल मान्य नसतो. कृती तर खूप दूरची गोष्ट.. 🙏. आणि.. यातून मग जन्माला येतो. तो राग.. द्वेष.. एकमेकांना टाळणं. नाही म्हणायला .. समाजात समजदार पुरुष सुध्दा आहेत. पणं.. त्यांची संख्या त्या मानाने खूप कमी आहे. बायको भांडते. पणं.. ती का भांडते. ? या प्रश्नाचे वेळेतच दोघांकडून नियोजन केले गेले नाही. तरं.. संसाराची दुर्दशा ही अटळ आहे. त्यात मात्र निष्पाप कोवळ्या संतानांचा अकारण बळी जातो.
@kumudinijagtap419 Жыл бұрын
👌👌👌🙏
@rekhashetty55672 жыл бұрын
Chhan gosht aahe 👍
@satishkothekar-goldenera66882 жыл бұрын
पण एक नाही पटल तुमचं की प्रेमात पडावं अशा करीता एकमेकांना शोधत असतात. अस नसत.कारण आम्ही पण लव्ह मॅरेज केले आहे. प्रेम हे ठरवून नाही होत.ते आपोआप न कळत घडत.
@rk81562 жыл бұрын
Ho prem tharun nhi hote hey basic 👍👆
@vidyasrecipemarathi2 жыл бұрын
खुप छान
@suhasrajopadhye5091 Жыл бұрын
खरे आहे सगळ्यांच्या विचाराने लग्न करा ते आई वडिलांने ठरवलेले असो किंवा तुम्ही स्वतः ठरवलेले असो क्लिक होऊदेत की ह्याच व्यक्तीशी लग्न करायचे आहे नुसता पैसा घरदार श्रीमंती पाहू नका माणसे लाख मोलाची असुद्या दोघेही शिकलेले असलो की लग्नानंतर सर्व करता येते
@ashabajpai12559 ай бұрын
अपले विचार अतिशय मर्म स्पर्शी आहे,मन मोकडे बोलता ही आल पहिजे,तुम्ही मस्त बोलूं मुक्त होता,किती तरी लोक स्पष्ट बोल्टाच येत नाही,👌🌹🙏😊
@latakulkarni29202 жыл бұрын
लाखो लोकांची लग्न अशीच होतात. विषय काही व्हिडिओ तयार करण्यासार खा नाही.
@dhanrajjadhav67972 жыл бұрын
Nice video
@techglobe57002 жыл бұрын
खर आहे....
@shobhapachpor7514 Жыл бұрын
Mam प्रेम केल्याचा पश्चाताप झाला कां कधी
@rk81562 жыл бұрын
Tumchi story kissa khup vinody hota. Prem prem same ast tumch amch same aste
@bhimabagul5911 Жыл бұрын
बरोबर आहे ना आईला राग येणार च ना आईचं विचार वेगळे असतात अजून हसून हसून सांगते बाई येवढं शिक्षण केलं डाॅ. केल नंतर कळत ते उशिरा लव्ह मॅरेज वाल्यांच काहीच खरं नसतं ना इकडचे ना तिकडचे
@pushpasonawane5972 жыл бұрын
Masta
@nandkumarpatil82862 жыл бұрын
नमस्कार.तुम्हाला लग्नाला परवानगी होती,तर तुम्ही पळून जायला नको होते,असे मला तरी वाटते.नंतर येक व्हायचे,ह्याला काहिच अर्थ नाही.
@vinayaksagekar13832 жыл бұрын
marrages r made in the heaven.thats all.aaplys baabtit khara tharel
@PrernaLife2 жыл бұрын
Very nice
@vaishalit53992 жыл бұрын
घरोघरी मातीच्या चुली , 95 टक्के सर्वांच्याच मनात अश्या भावना असतातच , काही तरी थ्रिलिंग करावे असे वाटतेच
@jethanandbuchhada132 жыл бұрын
लोकाना दाखवून द्यायचे असते हमभी कुछ कम नही
@archanadhumma75917 ай бұрын
Ma'am, Prem natural feeling ahe,konala kahi dakhvun denasathi nahi
@kiranchavan46682 ай бұрын
Don't get .....
@chandukatkar2 жыл бұрын
मॅरेज फंक्शनल कसं असेल? समारंभपूर्वक विवाह का म्हणत नाही तुम्ही? इंग्रजी शब्द चुकीचा वापरलाय हो
@nandikanikam6317 Жыл бұрын
Chan,pan aamchya yeka head madam ne sangitl hote ki aai vadil aaple kalyanch kartat mhanun chukun vakde Paul theu naka v paschatap karu naka mhanun MI mulanchya kade aakrshit Zale nahi ,khup mule mage lagaychi ,khup aavdaychi pan pan sagle durlakshya karayche v nantar Zale maze lagn pan mulavishyi farsa khulasa kunich sangitla nahi ,atishay orthodox v mothe kutumb ,state karnataka v mi maharastriyan ,mulgapan disayla Chan pan avyavhari hyamule khup samsyana tond dyave lagale ,aata thik aahe tinhi mule chan nighli pan purviche aathvle ki vatte kharch kiti raste hote mazya samor pan mi kahitari nirnay gheun kevde soule. 😮
@archanadhavalikar2342 жыл бұрын
हो.आमच अरेंज मॅरेज आहे.आमच्या लग्नाला 32 वषॅ झाली.
@pushpabhujade82062 жыл бұрын
खूप छान
@hemagavit90832 жыл бұрын
Mazi sudha asich story ahe pn amch enter cast marej ahe 5 te 6 years aai baba si kahi contec navata ata boltat pn aai ajunhi naraz ahe ani ajunhi tyanchya kahihi karkrmamadhe mala maza family la bolavat nahit 🥺
@meeraraval87142 жыл бұрын
लव्ह मॅरेज लग्न करण हा काही गुन्हा आहे का? त्या जोडप्याला संसार आणि एकमेकांबरोबर आयुष्य काढायचं आसते आपण त्यांच्यापेक्षा वयाने मोठे असतो आपण हा त्यांचा विचार करायला पाहिजे असे मला वाटते बुरसटलेल्या विचारातून आता बाहेर पडले पाहिजे आपल्या पेक्षा आपली मुले हुशार आहे त
@isleenpatil88702 жыл бұрын
Intercast marriage asel ter ksa vishvas tevaycha tyache aaivadil kse juluvun ghetil ka nahi
@saraswathivenkatkrishnan51042 жыл бұрын
Nice msg.
@MVAIDYA2 жыл бұрын
Kahi Part n patanara. College madhe gelyavar jodidar shodhayachah not necessary. Gharatun permission aahe mahit aalyavar palun jayacha prashn ch yet nahi.
@bhimabagul5911 Жыл бұрын
मुलाला तरी समजलं पण तुम्हाला दोघांना कळलं नाही
@rajanimahajan70987 ай бұрын
Tumcha lagnatala 1photo dakhawa
@dranaghakulkarni7 ай бұрын
बाप रे ...माळ्यावर...म्हणजे loft वर असतील अल्बम...दिवाळी स्वच्छता करतांना सापडतील
@ashaukhalkar9962 Жыл бұрын
Same story but mazijara overch.😂
@seemapathari37692 жыл бұрын
Mze same zale ,ate mame bhvande pn arrange marriage magni ghalun