ती छोटी गौळण खूप खूप भारी..... चेहऱ्यावर smile पण किती छान आहे त्याच्या.... एकदम गोड.❤ खरंच जन्मतः ज्यांच्या अंगात नमन कला आहे तो कधीच या नमन पासून लांब नाही राहू शकत...... काव्य रचना खुप छान..... आवाज अप्रतीम ❤❤❤
@bhai2024 Жыл бұрын
सगळ्यांनी च मन जिंकली पण छोटी गवळण जरा जास्त च गोड आहे❤❤
@freefire-el7vn9 ай бұрын
खूप खूप छान सुंदर अप्रतिम कार्यक्रम अप्रतिम आवाज रोशन रावणंग दादा सुंदर ❤❤🎉🎉❤❤🎉🎉❤❤🎉🎉खूप खूप धन्यवाद ओंकार भाऊ तुमच्यामुळेच कार्यक्रम पहावयास मिळत आहेत
@SHANAYADHOPAT6 ай бұрын
2:17
@SHANAYADHOPAT6 ай бұрын
2:17
@reyansh_M.9 ай бұрын
एकच no गौळण खूप छान परंपरिकता जपली आहे तुम्ही नाहीतर आजकाल लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी नमानाचा तमाशा केलाय खूपच छान त्यातचं छोटी गौळण खूप छान.
@narendrabhautale1098 Жыл бұрын
सर्व गवळणी, छोटी गवळण,गायक, वादक सर्वांचे अभिनंदन अप्रतिम सादरीकरण ❤
@natekarvicky9 ай бұрын
खुप छान शब्द रचना आणि रवरांग सरांचा आवाज.आणि त्यात ओवीचा सुंदर नाच.....खुप सुंदर आणि अप्रतिम नमन गवळण
@PrakashBhute-mh1pu7 ай бұрын
प्रशांत प्रकाश रामचंद्र महादेव हरीभाऊ भुते घराणेशाहीकडे छानपैकी राखत आलोच आहोतच जोशी हस्तलिखित आहे सौभाग्याचे होताचना मुक्काम पोष्ट देवांचे गोठणे दक्षिण विभागात आहोतच राजापुर जिल्हा रत्नागिरी राज्य महाराष्ट्र देश भारतात आहोतच होयचना होय होय हाय सगळीकडेच फिलीपीन्स टेपरेकॅर्ड मुक्काम पोष्ट देवांचे गोठणे दक्षिण विभागात आहोतच राजापुर जिल्हा रत्नागिरी राज्य महाराष्ट्र देश भारतीय मतदार आहोतच राजापुर मतदारसंघ दक्षिण विभागात आहोतच राजापुर मतदारसंघ दक्षिण विभागात आहोतच राजापुर मतदारसंघ दक्षिण विभागात आहोतच राजापुर जिल्हा रत्नागिरी राज्य महाराष्ट्र देश भारतीय मतदार आहोतच होयचना मुक्काम पोष्ट देवांचे गोठणे दक्षिण विभागात आहोतच राजापुर मतदारसंघ दक्षिण विभागात आहोतच राजापुर मतदारसंघ दक्षिण विभागात आहोतच राजापुर जिल्हा रत्नागिरी राज्य महाराष्ट्र देश भारतीय मतदार आहोतच होयचना मुक्काम पोष्ट देवांचे गोठणे दक्षिण विभागात आहोतच राजापुर मतदारसंघ सावित्रीबाई फुले गहुच्या गोजिरवाणा हात फिरवीत कै .रामचंद्र नारायण गोडाल बाल्या गोडाल शिक्षिका पेषा लयी भारदस्त करमणुकीत सौभाग्याचे टिपला होताचना हाय हाय हाय जय जय रघविर समर्थ मुक्काम पोष्ट देवांचे गोठणे दक्षिण विभागात आहोतच राजापुर मतदारसंघ दक्षिण विभागात आहोतच राजापुर जिल्हा रत्नागिरी राज्य महाराष्ट्र देश भारतात आहोतच होयचना होय होय हाय सगळीकडेच
@sandeepraut725410 ай бұрын
कोणी ही छोट्या गवळनीच्या प्रेमात पडेल अप्रतिम सादरीकरण आहे. मस्त ❤❤❤❤
Lahan mulgi khup god smile ahe tichi ani tichya mulech mi hi video roj baghto . khuppach sunder smile and dance ❤ tasech gavlan pan khup Sundar ahe ani gayan , Sangeet apratim ❤❤
@ganeshdongre4102 Жыл бұрын
सर्व आयोजक आणि सादरीकरण करणारे यांचे मनपूर्वक आभार, नाचणारी पोर तर लय भारी..👌👌💐