यावर तुमचं मत काय l आपलं भजन वादन चुकीचं आहे का l बिल्डींग बघुन 😱झोपडी पाडावी का l pakhawaj vadan

  Рет қаралды 1,440

आनंद पखवाजाचा - Anandpakhwajaca

आनंद पखवाजाचा - Anandpakhwajaca

Күн бұрын

Пікірлер: 16
@Anandpakhwajaca
@Anandpakhwajaca Ай бұрын
सर्वांना राम कृष्ण हरी कृपया आपलं मार्गदर्शन मत कमेंट मध्ये सांगा मी वाट पाहत आहे विडिओ आपल्याला वेगळीच दिशा देणारा आहे लाईक कमेंट शेयर सब्सक्राईब करा मनापासून धन्यवाद राम कृष्ण हरी
@shivajinavather1895
@shivajinavather1895 Ай бұрын
या आजीने फक्त देवासाठी अभंग गायला आहे सात्विक श्रद्धा आहे आणि देवावर विश्वास आहे म्हणून अशा लोकांनी होळी भाबडी का होईना पण संस्कृती टिकवून ठेवली आहे आजीने खरा जीवनाचा आनंद घेतला आहे फक्त देवासाठी गाणारा महान असतो जय हरी माऊली
@jagdishjangam4045
@jagdishjangam4045 Ай бұрын
भजन म्हणत असताना त्या मागील भाव महत्त्वाचा आहे देवा ला भोळी भक्ती आवडते ताल सूर हे पब्लिक साठी लागते या अगोदर जूनी मंडळी रात्र रात्र भजन म्हणत असत त्यांना ताल सूर माहित हि नव्हते पण देवाचे गुण गाण करायचे येवढे व गर्व अहंकार हि नव्हता राम कृष्ण हरी 🙏🙏
@babupawar7236
@babupawar7236 Ай бұрын
गिते महाराज आपनास विनंती आहे की आपण सर्वोत्तम पखावज वादक आहेत तुमचेपखवाजाचे ज्ञान खुप छान आहे व ते नेहमिच आम्ही पहातो परंतु आपण आता जो ऊपक्रम चालु केला आहे तो पुर्णपणे चुकिचा आहे असे माझे मत आहे कारण तुम्ही क्लासिकल मद्धे शिकविता व हि अज्ञान मंडळी आहे तुम्ही जसे गुरुकडे शिकला तसे हे लोकं गुरुकडुन भजनाचे व टाळाचे ज्ञान टाळ ही आठ मात्रा शिकवन घेतलेली दिसत नाही परंतु शिक्षण घेऊनच दुसर्यांना ज्ञान शिकवता येते परंतु ही अज्ञान मँडळी आहे परंतु त्यांना भजनाची हौस आहे .भजन कसे करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु कोनावर टिका करण्याचा आपलेला हक्क नाही परंतु असेही आहे आज जगात स्पर्धा चालू आहेत मी पडद्यावर कसा दिसतो हे मोठेपणा लोकांना खुप आवडतो म्हणून जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा .ग्रामिन भागांत बरेचसे लोकांना टाळाची बेसिक माहिती नाही ते अंदाजानेच वाजवतात बहुतेक गावांतून भजनात मोघाम टाळ वाजविला जात आहे फक्त परफेक्ट जिथे वादन व गायन चालते तिथेच फक्त टाळ ठेक्यात वाजविला जातो टाळ हा 08.मातरेत वाजविला जातो त्याप्रमाणे बरेचशे ग्रामिन भागात टाळवाजवितांना दिसत नाही कारण बरेचशे लोकं ही दुसरा करतो म्हणून मी करतो एकाने पखावज किंवा पेटी वाजविली म्हणजे लदुसरयाला तसेच वाजवता येनार नाही कारण त्याला गुरुकडुन शिकावे लागते आजकाल बरेचशे लोकं थोडासा ज्ञान शिकतात व लगेच पैसे कमावण्यासाठी क्लास चालू करतात ते तालाचा ठेकयाचा अनुभव पुर्ण घेत नाहित अर्धवट शिकुन दुसरयांना शिकवायला जातात व शिकणारे ही अज्ञान असतात म्हणून बेताल वादन होते हे प्रत्येकाने ओळखले पाहिजे . भजन म्हणजे पखवाज टाळ व गायन या तिघांचा एक मेळ करुन तालात व ठेकयात आदी स्वताला तयार करणे व मगच भजनात बसने भक्ति चे अनेक प्रकार आहेत परंतु आपले भकतिची बेचव होईल अशी भक्ती केली तर देवाला पावन कशी होईल भजन हे संतानी दगडांचे टाळामधुनी भजन केलेले आहे ते पुर्ण तालबद्ध भजन केलेलें आहे परंतु आपण नको त्या ऊठाठेवी करत आहेत हे प्रत्येकाने लक्षात घ्यावे . तसेच गिते महाराज कोन काय करतोय तीकडे पाहु नका.तुमची मर्यादा तुम्ही सांभाळा तुम्ही असे दाखवत गेले तर तुमची किंमत तुमहिच कमी करत आहात हे समजून घेणे मला जे योग्य वाटते तेच बोलत आहे जाना अगर न जाना वमाना अगर न माना परंतु यु टयुबवर कोणताही भाग दाखविताना तो परिपुर्ण असले शिवाय लोकांना दाखवु नये व मोठेपणा साठी व प्रसिद्धी साठी कोनी करत असेल तर तो त्यांचा हंकार व अभिमान व मोठेपणा साठी करत आहे हे लोकांना सांगायची गरज नाही. तरी गिते महाराज तुम्हाला विनंती आहे आम्ही तुमचा सन्मान करतो परंतु हे क्रुत्य ददाखवितायत व ते चुकीचे आहे ते थांबवावेत व फक्त पखवाजात काय दाखवायचे ते दाखवावे रामकृष्ण हरी 😂😢.
@Anandpakhwajaca
@Anandpakhwajaca Ай бұрын
राम कृष्ण हरी आपलं मत एकदम बरोबर आहे हेच भजन कसं वाजवायच हे आपल्या चॅनल वर मार्गदर्शन करायचे आहे कारण प्रत्येक ठिकाणी पखवाज आपल्या सारख्या पखवाज वादकाला सामोरे जाव लागत मग मी वाजवणार नाही अस म्हणु शकत नाही मग त्यांना कस सांभाळुन घेता येईल हे आपल्याला शिकायच आहे उपक्रम नाही आपल कार्य तर चालुच राहणार आहे आपल्या अडचणी दुर कशा करायच्या हा माझा हेतु आहे भजनाला टिकात्मक द्रष्टीने न पाहता चांगल्या हेतुने विचार केला तर खुप सुंदर कारण माझा हेतु स्पष्ट आहे गावातील भजनात अडचन आशी असेल तर पखवाज कसा वाजवावा हे शिकायचे आहे जर माझं मत चुकीच असेल तर आपणास हा उपक्रम गलत वाटत असेल तर आपण हे भजन कसं वाजवतात हे आपण शिकवणार नाहीत विषय संपला आपल काय म्हणण आहे सांगावे राम कृष्ण हरी
@mininathvishwas6350
@mininathvishwas6350 Ай бұрын
भोळे भाळे भक्त गातात साबळे! ते प्रेम आवडे विठोबासी!
@vishnudeokar9141
@vishnudeokar9141 Ай бұрын
महाराज मी तर फार वैतागून गेलो आशा भजनाला माझा ताल माघे पुढे होतो
@Anandpakhwajaca
@Anandpakhwajaca Ай бұрын
करू काही तरी
@PrashantPawar-ig9gq
@PrashantPawar-ig9gq Ай бұрын
जय हरि महाराज, माझ्या विचारानुसार संत कधीही संभ्रम निर्माण होईल असं दोन्ही अंगांनी उपदेश करत नाहीत. ते या मुख्य उपदेश करतात त्यात अनेक उदाहरणे देतात, आपण जी जी प्रमाण संगीतलीत ती सर्व माझ्या वाचनातील नाहीत. पण एक निश्चित की संत शास्त्रीय बैठकीला प्राधान्य देत नाहीत तर भावाला प्राधान्य देतात . भजन किंवा गायन ओंगळवाणे नसावे म्हणजे मनात ओंगळ भावना, विचार ठेवून भजन गायन करू नये. अनेक लोक अनेक प्रकारचे विचार मनात ठेवून भजनकीर्तन करतात, कोण धन प्राप्ती साठी, कोणी आपले महत्व वाढविण्यासाठी, कोणी वाईट नजरेने असे अनेक ओंगळ विचार आहेत जे महाराजांना अजिबात मान्य नाहीत. महाराजांचेच काही विचार पाहू.जेथें कीर्तन करावें । तेथें अन्न न सेवावें ॥१॥ तुम्ही जे प्रमाण दिलय भजन ते ओंगळवाणे । नरका जाणे चुकेना ।। त्याच शेवटच चरण अस आहे तुका म्हणे कैंचें ब्रम्ह । अवघा विषयाचा भ्रम ॥४॥ विषय मनात ठेवून भ्रमिष्ट बुद्धीने , (विषयास्क्त बुद्धी भगवंत प्राप्त होईल हा भ्रम आहे) भजन केले तर ब्रम्ह प्राप्ती कशी घडेल. महाराज शास्त्रीय गायनाला प्राधान्य नदेता भावाला देतात त्याच प्रमाण म्हणजे वेडें वांकुडें गाईन । परि तुझाचि म्हणवीन ॥१॥ मध्ये मी चैतन्य महाराज देगलूरकरांची एक मुलाखत ऐकली होती त्यात त्यांनी मामासाहेब दांडेकरांचे एक गोष्ट सांगितली होती . मामांना किर्तन चाल 3 मिनिटाच्या पुढे गेलेली आवडायचे नाही कारण त्यामुळे निरुपणाला कमी वेळ राहतो. माझे वडील मामांच्या कीर्तनात चाली म्हणायचे . मी कुतूहलाने विचारले मामांच्याकडे एवढे गायक असताना ते तुमच्या सारख्याना का म्हणायला सांगायचे . वडिलांचं उत्तर होत अरे मी झटक्यात चाल चालू करायचो ( वडील शास्त्रीय गायन शिकलेले नव्हते . आताचे गायक स्वरांची मांडणी करण्यातच 3मिनिट घालवतात . तात्पर्य , संत मुख्य विषय सोडत नाहीत , दोन्ही अंगांनी बोलत नाहीत. आणि भजनात शास्त्राला प्राधान्य नाही तर भावाला प्राधान्य आहे. राम कृष्ण हरि ।
@Anandpakhwajaca
@Anandpakhwajaca Ай бұрын
अगदी बरोबर विषय मांडलात हेच अपेक्षित होत देव फक्त भावाचा भुकेला आहे त्याला दिखावा हा दुष्काळ आहे
@bharatthorat2703
@bharatthorat2703 Ай бұрын
श्रीहरि . भजन ही निरंतर प्रक्रिया आहे. उदक आग्नी धान्य झाल्या गडया पाक|एकाविण एक कामा नये || महाराज फोन नं द्या
@sanjayaware2821
@sanjayaware2821 Ай бұрын
भाव महत्त्वाचा
@PandurangNile-t7t
@PandurangNile-t7t Ай бұрын
गित्ते महाराज ला माझा जय हरी
@KalyanBaba-o4t
@KalyanBaba-o4t Ай бұрын
भावे विन देव न कळे संदेह कीतीही तालासुरा गानारा आसेल पण भाव नसेल ते फुटच जानार फक्त पैसा भेटेल देव नाही
@vikramnehul2523
@vikramnehul2523 Ай бұрын
भजन तालासुरातच पाहिजे.आमच्या भजनातही महीला मंडळ आहे.त्यांना सागितले की राग येतो.माईकशिवाय म्हणतच नाहीत.स्वतंत्र अभंग म्हणायचा.चरण म्हणायला नको.काय करावं तुम्हीच सांगा.आपणच भजनला न जाणे एवढाच पर्याय दिसतो.
@LGBellurker
@LGBellurker Ай бұрын
Amala Bhajan changale watle mi tyanche tal Sur pahilo nahi fakt tuanch bhagwata vidhi asleli shudh bhav pahilo jar ekhadya aich mil nuktach wakde Paul takat chalat asel kinva bobde bolat asel mata mulawar ragawate ka nahi ulat lahan mulach chalan bolan pahun ticha Anand gagnat mavenas hot to mhante ATA majh mul chalayala Ani bolayala shokal ahe
How many people are in the changing room? #devil #lilith #funny #shorts
00:39
ТВОИ РОДИТЕЛИ И ЧЕЛОВЕК ПАУК 😂#shorts
00:59
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 6 МЛН
How many people are in the changing room? #devil #lilith #funny #shorts
00:39