साहित्य - 2 वाट्या ज्वारी 1/4 वाटी करडी चवीनुसार मीठ गरजेनुसार पाणी ingredients- 2 bowl sorghum 1/2 bowl safflower salt as per taste water as per requirement
Пікірлер: 147
@vilasinisalgaonkar90242 жыл бұрын
खूपच छान आहे रेसिपी.ही रेसिपी मी प्रथमच पाहिली.धन्यवाद आजी. 👌🏻👌🏻😋👍❤️
@nutankharade80512 жыл бұрын
Karadbhat recipe khup awadali. Tayar Maggie peksha khup poushtik. Ajji ekdam mast ahe. Camera janik pose d'etat boltat. Very encouraging personality. And whosoever encouraged her is also praiseworthy. 🙏
@AapliAajiOfficial2 жыл бұрын
आनंद आहे बाळा
@varshasvlogrecipes2 жыл бұрын
खूपच छान आणि नवीन रेसिपी कळाली 🙏
@jayashreeyadav60252 жыл бұрын
खरंच खुप छान, पारंपारिक रेसिपी दाखविल्याबद्दल खुप खुप धन्यवाद 🙏👍🏻👌🏻👌🏻💐💐💐💐💐
@pramilakaldhone42332 жыл бұрын
खूप छान रेसिपी आहे मी नक्की करणार थँक्स आजी 👌👌👌🙏🙏
@dikshasahare61512 жыл бұрын
खूपच छान आजी😋😋😋मी पण पहिल्यांदा च बघितलं ही रेसिपी,👌👌👌👌
@sangitabanchhode26152 жыл бұрын
आजी मला मसालेचे भाव सांगा आणि रेसिपी खुपच छान आहे. धन्यवाद आजी
@lataaher3622 жыл бұрын
खूपच छान रेसिपी आहे आजी तुमच्या रेसिपी खूपच छान असतात मला फार आवडतात अशी रेसिपी पाहून खूप आनंद झाला आजी तुम्हाला खूप शुभेच्छा 👌👌👌👌👌👌💐💐💐💐💟आजी 👍👍👍👍👍
@milanjadhav30382 жыл бұрын
👌
@shobhakorde29992 жыл бұрын
खूपच छान रेसिपी 👌👌👍👍
@sunitakhadake73542 жыл бұрын
आम्ही आमच्या लहानपणी आजोळी जायचो तेव्हा करड भात हा नेहमी केला जायचा ते पण जात्यावर भरडून करायचे खूप छान लागतो आजी जुन्या आठवणी ताज्या झाल्या तुम्हाला धन्यवाद
@AapliAajiOfficial2 жыл бұрын
😀😀
@vidhyarajput71442 жыл бұрын
आजी खुप खुप महत्वपूर्ण आहे हा पदार्थ धन्यवाद आजी वजन कमी करणारा उपयुक्त आहे 🙏🙏🌷🌷
@vminkooksugasa71192 жыл бұрын
आजी मी हा करड भात माझ्या लहानपणी मामाच्या गावी जात होतो तेव्हा खालला होता खुपच छान लागतो 👌👌🙏