यश मिळो वा अपयश कष्ट सोडू नका | Marathi Udyojak | Ajit Pawar | Josh Talks Marathi

  Рет қаралды 38,804

जोश Talks मराठी

जोश Talks मराठी

Күн бұрын

Пікірлер: 48
@JoshTalksMarathi
@JoshTalksMarathi 2 жыл бұрын
तुम्ही देखील आयुष्यात यश मिळवू शकता जोश स्किल्स च्या माध्यामातून. तर आजच डाउनलोड करा Josh Skills app - joshskills.app.link/OJ5kmdncerb
@dadasonarute6149
@dadasonarute6149 2 жыл бұрын
4
@avdhutselection8647
@avdhutselection8647 2 жыл бұрын
अवधूत मोबाईल्स आणि होम अप्लायन्सेस चे संचालक श्री. अजित पवार यांना जोश talks ने संधी दिल्याबद्दल खुप खुप आभार! हे जोश talk महाराष्ट्रातील तरुण उद्योजकांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल अशी आम्हाला खात्री आहे.
@BhoisInstitute
@BhoisInstitute 8 ай бұрын
जबरदस्त
@avdhutselection8647
@avdhutselection8647 3 ай бұрын
धन्यवाद मॅम
@bhagwanjagadale4923
@bhagwanjagadale4923 2 жыл бұрын
व्हिडिओ प्रेरणादायक होता.
@durvankurayurvedandfertility
@durvankurayurvedandfertility 2 жыл бұрын
खूप शून्यातून विश्व तुम्ही उभारले आहे. अविरत कष्ट केल्यानेच हे साध्य झाले आहे.
@sudarshandhas9233
@sudarshandhas9233 2 жыл бұрын
जीवनातील विविध चढ -उतार, बिकट परिस्थिती , आव्हान यांवर मात करत सकारात्मक राहून यश मिळवले. खूपच प्रेरणादायी माहिती दिली. मनःपूर्वक अभिनंदन .
@avdhutselection8647
@avdhutselection8647 2 жыл бұрын
धन्यवाद सर
@bhagwanbhuse2192
@bhagwanbhuse2192 2 жыл бұрын
खूप छान
@prasadchopade5042
@prasadchopade5042 2 жыл бұрын
🙏🙏
@agrilifechannel4484
@agrilifechannel4484 2 жыл бұрын
प्रेझेंटेशन चांगले आहे....व्यवसाय कुठला हे नाही समझले
@Arvindsalmuthe7887
@Arvindsalmuthe7887 2 жыл бұрын
Dealership
@parvejbagwan6514
@parvejbagwan6514 2 жыл бұрын
☝️👌 Pawar Saheb Suparb..., Like it's Video... 👌☝️
@pallavidhale2932
@pallavidhale2932 2 жыл бұрын
Josh talks nehmi changlech video takta sir... Inspirational astat ..
@Brahmastra0604
@Brahmastra0604 2 жыл бұрын
कोशिश करने वालो की कभी हार नहीं होती, आभिनंदन सर
@sarkarinokarijahirat
@sarkarinokarijahirat 2 жыл бұрын
Very inspiring story sir Good afternoon everyone watching from beed
@dattakitech1985
@dattakitech1985 2 жыл бұрын
🔥🔥
@pratikchoudhari3501
@pratikchoudhari3501 2 жыл бұрын
Asach bhatkat raha all youTube vr🤣🤣🤣 sakadi CA bari sir mg ikde 🤣🤣🤣
@rajeshgaikwad3720
@rajeshgaikwad3720 2 жыл бұрын
Mi pn beed चा आहे
@HIND251
@HIND251 2 жыл бұрын
मराठी तरूणांनो शिक्षण घ्या आणि व्यवसाय करा.
@user-qk5bk3kv8h
@user-qk5bk3kv8h 2 жыл бұрын
Good
@chandrakanturmude6647
@chandrakanturmude6647 2 жыл бұрын
नमस्कार. मी अजित पवार यांचा मित्र, साधारतः सन१९९९ पासून त्यांच्या बरोबर आहे. सुरवातीला त्यांचे एकच दुकान होते, त्यामध्ये प्रामुख्याने एसटीडी बुथ, कॅसेट्स, कॅसेट रेकॉर्डींग, घडयाळ विक्री व दुरुस्ती, भेट वस्तू, इले्ट्रॉनिक्स वस्तू दुरुस्ती, असे जनरल काम होते. पण खरी कलाटणी मिळाली ती म्हणजे सन २०००मध्ये,मोबाइल फोन सामान्य माणसाच्या हाती आले होते. त्यावेळी त्यांनी या बिझनेस मध्ये चांगलीच उडी घेतली व ती यशस्वी झाली. मग त्या मध्ये काळानुसार बदल करुन वाटचाल सुरु केली. पण यांचा एक गुण मला सुरवाीपासूनच आवडतो तो म्हणजे चिकाटी व जे असेल ते ग्राहकाला खरे सांगणे, उगीच काहीतरी सांगून पैसा त्यांनी कमावला नाही. मी एका टू व्हीलर डीलर शिप मध्ये होतो,त्या काळात लोकांना सिम कार्ड कंपनी आणि मोबाईल फोन कंपनी या मधील फरक कळत नव्हता, समजावून सांगितले तरच कळायचे. त्या वेळी मी व अजित पवार यांनी बरेच सिम कार्ड विक्री केली होती. टू व्हीलर घेतलेवर समजावून सांगितले तरच ग्राहक कार्ड घ्यायला तयार व्हायचा. ते देखील मोफत. पण त्यामुळे ग्राहक संपर्क साधला आला. मला त्यावेळी मदत करता आली. त्यांचे भाऊ असते तर आज त्यांना फार मोठी मदत झाली असती, भावाचा बिझनेस व त्या विषयी चा दृषटिकोन फार वेगळा होता. त्यांचे वडील देखील फार शांत आणि संयमी होते. माझी व त्यांची एक प्रकारे मैत्रीच होती. शेवटपर्यंत त्यांनी फार मोठी साथ संपूर्ण घराला दिली. आज त्यांनी Mobile Phone, Home Appliances, Electrical Bike's, असा बिझनेस तयार केला. Home appliances मध्ये तर सर्व वस्तूंचे जास्तीत जास्त संख्येचे Brand's पाहायला मिळतात. ग्राहक सहसा मागे जात नाही. आणि हे सगळं एकाच छताखाली आहे. शेवटी एकच सांगतो की Ajit यांना सगळे जण प्रेमाने "दादा"म्हणतो पण त्यांनी शेवटी हे देखील हे दाखवून दिलं आहे की ते खरेच या बिझनेस मधे ते मोठ्या भावाप्रमाणे म्हणजे दादा सारखे काम करत आहेत. या काळात, आजपर्यंत अनेक मित्रांनी, नातेवाईक, हितचिंतक, तसेच परिसातील नागरिकांनी, विशेष म्हणजे "सर्व ग्राहक", यांनी मोलाची मदत केली. मी सुद्धा माझे साधे मोबाईल रिचार्ज सुद्धा यांच्या कडूनच करतो, व साधी वस्तू घेताना त्यांचा सल्ला घेत असतो,, कारण एकच की जो माणूस प्रामाणिक प्रयत्न करीत आहे, त्याला जमेल तसं कोणत्या तरी प्रकारे मदत केली पाहिजे. आज त्यांच्या बरोबर पत्नी, मुलं, हे देखील या बिझनेस मधे त्यांना मोलाची मदत करत आहेत. धन्यवाद.. अनेक शुभेच्छा. पत्ता: अवधूत मोबाईल अँड होम ॲपलlयान्सेस, अहमदनगर पुणे रोड, अंबिका नगर केडगाव अहमदनगर ४१४००५. मोबाईल नंबर:८२३७३२३७३७.
@avdhutselection8647
@avdhutselection8647 2 жыл бұрын
धन्यवाद उरमुडे सर, हे सर्व शक्य झाले केवळ तुमच्या सारखे मित्र माझ्या सोबत आहेत म्हणूनच.....
@bhairav08
@bhairav08 2 жыл бұрын
Tumi ch video kela asta tar bara jhala asta kaletri aste ki nimka business kay kela
@amitmhatre3911
@amitmhatre3911 2 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली
@rajendarbalmiki4239
@rajendarbalmiki4239 2 жыл бұрын
🙏🙏🙏👍👍👍💐💐💐. SUPER.
@samirmandale2518
@samirmandale2518 2 жыл бұрын
पन व्यायसाय कशाचा करताय ते नाही सागितलः
@akshay.deshpande
@akshay.deshpande 2 жыл бұрын
Avdhut mobile and home appliances
@blackmambagaming9999
@blackmambagaming9999 2 жыл бұрын
👌👌👌
@whyiamanatheist5133
@whyiamanatheist5133 2 жыл бұрын
जेवढे जोश टॉक ऐकतोय तेवढाच नशिबावर विश्वास वाढत चाललाय... मेहनती पेक्षा कुठं तरी ट्रिगर पॉईंट (कोणी तरी मदत गार नातेवाईक वा मित्र ) भेटला पाहिजे आयुष्यात त्याशिवाय सक्सेस नाही हे अधोरेखित होतंय वारंवार
@abhinavscreativity5099
@abhinavscreativity5099 2 жыл бұрын
👍👍👍👍
@mayurbagewadi8338
@mayurbagewadi8338 2 жыл бұрын
Kay business ahe he pan sangala payje
@akshay.deshpande
@akshay.deshpande 2 жыл бұрын
Avdhut Mobile and Home Appliances
@ganeshdeulkar4978
@ganeshdeulkar4978 2 жыл бұрын
अहो साहेब कोणता व्यवसाय हे गुपितच ठेवलत. मराठी माणूस हातच राखून बोलतो त्याला स्पर्धा नको असते आणि स्वतः ला तो केव्हा सुरक्षित समजत नाही.
@savitatambe7398
@savitatambe7398 2 жыл бұрын
कचराचा
@avdhutselection8647
@avdhutselection8647 2 жыл бұрын
Avdhut Mobile and Home appliances
@bhairav08
@bhairav08 2 жыл бұрын
Nem ka kay kela...kuthla vyavsay ? Kay solution kadhle.. kase kadhle? 14.50 sec waste jhale
@avdhutselection8647
@avdhutselection8647 2 жыл бұрын
Avdhut mobile and Home appliances Kedgaon, Ahmednagar
@nbk3902
@nbk3902 2 жыл бұрын
Pn nakki business konta te nhi sangitale
@dhammadeepdevke2334
@dhammadeepdevke2334 2 жыл бұрын
Bhangaar cha dhandaa
@rekhathakur8921
@rekhathakur8921 2 жыл бұрын
BHANGAAR....
@ganeshff9942
@ganeshff9942 2 жыл бұрын
@@nbk3902 🤣🤣🤣🤣
@akshay.deshpande
@akshay.deshpande 2 жыл бұрын
Avdhut Mobile and Home Appliances
@anandvirkar5050
@anandvirkar5050 2 жыл бұрын
BUsiness
@sanjeymahaale3096
@sanjeymahaale3096 2 жыл бұрын
Apratim, pan te grahast kuthala vyavasay kartat he spasht kele nahi v to vyavasay tyanni kasa yashaswi Kela he sangitalele asate tar Ati untam zhale asate
@avdhutselection8647
@avdhutselection8647 2 жыл бұрын
Avadhut mobile and Home appliances
@matterking4060
@matterking4060 2 жыл бұрын
😂😂😂🤣🤣🤣
escape in roblox in real life
00:13
Kan Andrey
Рет қаралды 45 МЛН
Фейковый воришка 😂
00:51
КАРЕНА МАКАРЕНА
Рет қаралды 6 МЛН
I Took a LUNCHBAR OFF A Poster 🤯 #shorts
00:17
Wian
Рет қаралды 16 МЛН
А ВЫ ЛЮБИТЕ ШКОЛУ?? #shorts
00:20
Паша Осадчий
Рет қаралды 2,5 МЛН
escape in roblox in real life
00:13
Kan Andrey
Рет қаралды 45 МЛН