आपले कीर्तन खूप छान आहे परंतु मित्रावरील जो किस्सा सांगितला त्याचं आध्यात्मिक महत्त्व जरी नसेल परंतु विनोद किंवा दृष्टांत म्हणून आपण तो सांगितला असेल परंतु एका विश्वासू मित्राचे आपल्या कीर्तनामध्ये आपण नाव घेतले नसले तरीही अपमान करणे कितपत योग्य आहे ते आवडले नाही कारण मित्रा मधील नातेसंबंध सर्वात जवळील असतात या नात्याला ठेच पोहचू शकते.
@HoyHoyVarkari5 ай бұрын
खूप छान प्रमाणं देउन किर्तन केलं. राम कृष्ण हरी.
@ashokyeole91425 ай бұрын
Only tamashya
@shripatpatil894 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@shankarkohkade58505 ай бұрын
जय हरी माउली
@ashokyeole91425 ай бұрын
Mazhya sarkha yedpat he khare bolalat
@भाऊसाहेबलंगोटेपाटील8 ай бұрын
जास्त कमाईला कमावणे नाही म्हणत ओरबाडणे म्हणतात
@ashokyeole91425 ай бұрын
Ha manus kharech kirtankar aahe ka ? ( Tamasgir bare)
@shrirammache85479 ай бұрын
हि किर्तनाची पध्दत नाही.
@shankarpotdar834 ай бұрын
महाराज किर्तनकार यांच्या उजव्या हाताकडील मुलाचे पुर्ण नांव काय आहे.
@ganpatwaykar22942 жыл бұрын
कीर्तन संपुच नये, ऐकतच रहावे असे वाटते थोर आहेत महाराज.
@kakasahebsalunke71292 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@kakasahebsalunke71292 жыл бұрын
विष्णुपंत पागणीसांना संत तुकाराम चित्रपटात तुकाराम ही भूमिका साकारल्यानंतर हीच अवस्था झाली