अर्थसाक्षरता ही मराठी माणसाची गरज आहे. आपण ती करत आहात म्हणून धन्यवाद.
@anitabiniwale85079 ай бұрын
परिमल, प्रथमच मराठीतून आपल्या मातृभाषेतून ऐकले. खूपच छान!😊❤
@SP-cr9um9 ай бұрын
सर खूप दिवसांनी पुन्हा एकदा मराठीत माहिती विडिओ बनवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद
@gauravsaskar22059 ай бұрын
मराठी माणसाला आर्थिक साक्षरता करण्यात आपले विडिओ खूप उपयोगी होणार आहे 👍
@akashghorpade932 ай бұрын
Lobhi loka ikde yenar nahit te trading video baghtat ani loss kartat
@pritisawant35539 ай бұрын
मराठी भाषेतून, मराठी माणसाला आर्थिक साक्षर करणे हे खूप चांगले काम आहे.. खूप शुभेच्छा
@shubhamdhole51608 ай бұрын
Wow, what a look sir, dadhi chhan disat aahe
@smvinay12069 ай бұрын
Full support ahey sir....
@rajeshsamant48849 ай бұрын
Thanks 🙏
@avinashthorat2379 ай бұрын
सर फारच उपयुक्त माहिती
@this.developer4159 ай бұрын
दाढी छान दिसते सर् 😅😅😅
@tusharkurupkar02819 ай бұрын
खुप खुप आभार
@Dnyaneshwarpandits38389 ай бұрын
खूप छान
@prashantjadhav16469 ай бұрын
Khup chan sir
@moreshwarkankuntwar68189 ай бұрын
Thank you sir
@navanthchalak17779 ай бұрын
धन्यवाद सर
@vinitjagtap60919 ай бұрын
सर मला sustainable पैशाचा flow हवा आहे, त्या साठी काय करावं लागेल.
@dnyaneshpakhare9 ай бұрын
कृपया आर्थिक साक्षरता. हाच विषय घेवुन एक सविस्तर मराठी व्हिडिओ बनवाल का ??
@shashankkhairmode35779 ай бұрын
अर्ध्या तासाचा क्लास घेतला तर बरे होईल सर
@udaygaikwad52829 ай бұрын
परिमल भाऊ , तुम्ही फंडामेंटल ऍनॅलिसिस मधील रेशो , आणी इतर बाबी जसे बुक व्हॅल्यू कशी निघते , री रेटिंग होते म्हणजे नक्की काय होते आणी नवीन रेटिंग कशा प्रकारे निश्चित होते आणी कोण करते या बाबत सविस्तर व्हिडीओ करावा . सध्या hdfc बँक री रेटिंग च्या चक्रात आहे त्याचा आधार घ्यावा
@gauravsaskar22059 ай бұрын
सर मराठी किंवा हिंदी मध्ये आपली पुस्तके मिळतील
@arj2349 ай бұрын
Look change sir
@knower_Savvy9 ай бұрын
Marathi channel pn ahe mhit navta mla
@Teja_S9 ай бұрын
49k subscribers ani 767 views.. Sir kahi gadbad ahe ka