Рет қаралды 69,513
आपली शेती आपली प्रयोगशाळा
कमी खर्चात कमी पाण्यात जास्त उत्पन्न देणारे पिक आंबा शेती. वरील व्हिडिओमध्ये सेंद्रिय शेती मधुन आंबा लागवड केली आहे व खुप चांगले नियोजन करून चांगले ऊत्पन्न शेतकरी घेत आहेत. आंबा फळबाग लागवड करण्याचा विचार असेल तर वरील व्हिडिओ नक्कीच बघा.
#आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
#दीपकबुनगे
#आसारामसाखरे