नमस्कार सर 🙏 जसे तुम्ही Successful मुलांची संघर्षगाथेवर विडीओ बनवतात, हा तुमचा उपक्रम खुप छान आहे, तसेच नवीन विद्यार्थी व गरीब होतकरू विद्ध्यार्थ्यांसाठी पोलीस भरती Online Free classes video बनवा सर please sir आणि आम्हाला अशी आशा आहे सर तुमच्याकडून please sir🙏
@aabakale292 Жыл бұрын
Ho lvkrch maza ek mitr free classes suru krnar aahe tyane 2019 mdhe 4 thikani bharti zala aahe to khup changlya padhatine tumhala margdarshan krel
@Shubham_Dharne Жыл бұрын
@@aabakale292धन्यवाद सर🙏
@riteshchaudhari9464 Жыл бұрын
अप्रतिम 🙏
@riteshchaudhari9464 Жыл бұрын
आबा काळे खरचं खुप छान वाटतं असे व्हिडिओ पाहून
@YashJadhav-sd3zh9 ай бұрын
कष्ट जर प्रामाणिक असेल तर यशाला सुद्धा पर्याय नाही हे वाक्य आबा भय्या च खुप काही सांगतय thanks bhaiya ❤
@riteshchaudhari9464 Жыл бұрын
अप्रतिम मित्रा 🙏
@riteshchaudhari9464 Жыл бұрын
अभिनंदन 🙏
@riteshchaudhari9464 Жыл бұрын
अभिनंदन मित्रा पुढील वाटचालीस शुभेच्छा 🙏
@riteshchaudhari946410 ай бұрын
खूप छान 🎉
@riteshchaudhari9464 Жыл бұрын
खूप छान मित्रा 🙏
@riteshchaudhari9464 Жыл бұрын
अभिनंदन तेजस कौतुक करावे तितके कमीच तुझे अगदी कमी वयात तू महाराष्ट्र पोलिस झाला आबा सर तुमचे मनापासून आभार की तुम्ही मुलाखतीत सर्व प्रश्नांना स्पर्श केल्याबद्दल 🙏🙏👌🙏👌👌👌👌👌👌👌👌👌🙏
@riteshchaudhari9464 Жыл бұрын
अभिनंदन मित्रानो 🙏
@riteshchaudhari9464 Жыл бұрын
अभिनंदन मित्रा आणि पुढील वाटचालीस हार्दीक शुभेच्छा 👌👌👌👌👌👌👏👏👏👌🙏
@bhimraomakal46638 ай бұрын
Congratulations bro 🎉🎉
@riteshchaudhari9464 Жыл бұрын
दोघांचा आवाज खूप छान आहे.
@riteshchaudhari9464 Жыл бұрын
तेजस खूप छान मित्रा कौतुक करावे तितके कमीच आहे.
@riteshchaudhari9464 Жыл бұрын
तेजस खूप छान मित्रा तुझं अगदी मनापासून अभिनंदन तू पहिल्याच प्रयत्नात आणि अवघ्या वयाच्या 20 व्या वर्षी तू महाराष्ट्र पोलिस म्हणून तुझी निवड झाली. कौतुक करावे तितके कमीच आहे आबा सरांचे देखील खूप खूप आभार की त्यांनी आपल्या youtub वरील मित्रांना हा विडिओ समर्पित केल्याबद्दल.
@riteshchaudhari9464 Жыл бұрын
अभिनंदन मित्रा 🙏
@riteshchaudhari9464 Жыл бұрын
आपले हे मार्गदर्शन असेच आम्हाला वेळोवेळी मिळू द्या.
@riteshchaudhari9464 Жыл бұрын
आबा सरांना विनंती आहे की त्यांनी आपला जीवनप्रवास थोडक्यात सांगावा ही आग्रहाची नम्र विनंती.
@mayurauti7550 Жыл бұрын
अभिनंदन तेजस!!🎉
@riteshchaudhari9464 Жыл бұрын
वर्दीतील युवाकवी आबा काळे यांनी आपला जीवनप्रवास सांगावा.
@riteshchaudhari9464 Жыл бұрын
मुलाखतीत सर्व प्रश्नाना स्पर्श केल्याबद्दल आबा सरांचे आभार आणि तेजस ने देखील खूप छान उत्तरे दिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद 🙏
@riteshchaudhari9464 Жыл бұрын
अभिनंदन तेजस कारले अवघ्या वयाच्या 20 व्या वर्षी आणि पहिल्याच प्रयत्नात पहिल्याच भरतीमध्ये तू पुणे लोहमार्ग पोलिस मध्ये भरती झाला. खरंच भावा खूप छान आबा सरांचे मी खूप खूप आभारी आहे की त्यांनी हा विडिओ youtub च्या माध्यमातून आपल्या भावी पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांन पर्यंत पोहचवल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद 🙏
@riteshchaudhari9464 Жыл бұрын
खूप छान सांगितलं भावा तेजस नक्कीच याचा फायदा पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना होईल. 🙏
@riteshchaudhari9464 Жыл бұрын
निश्चितच महाराष्ट्रातील पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना फायदा होईल. 🙏
@riteshchaudhari9464 Жыл бұрын
काही मुलं काम करून किंवा पार्ट टाइम जॉब करून पोलिस भरती ची तयारी करत आहे. तर त्यांनी आपला अभ्यास कसा करावा. किती वेळ दिला पाहिजे अभ्यासाला किंवा ग्राउंडला तसेच एकंदरीत अभ्यासात सातत्य कसे ठेवले पाहिजे. यावर एक विडिओ बनवा ही आग्रहाची नम्र विनंती. 🙏
@riteshchaudhari9464 Жыл бұрын
वर्दीतील युवाकवी आबा काळे सरांना पुन्हा एकदा विनंती आहे की त्यांनी आपला जीवनप्रवास सांगावा नेमकी सुरुवात कशी केली अभ्यास कसा केला याविषयी सविस्तर मार्गदर्शन करावे.
@riteshchaudhari9464 Жыл бұрын
SRPF कुसडगाव जि. अहमदनगर ग्राऊंड la जाण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे नेणे अनिवार्य आहे.
@riteshchaudhari9464 Жыл бұрын
आबा सर तुमचे हे मार्गदर्शन असेच चालू राहू द्या निश्चितच महाराष्ट्रातील पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना याचा फायदा होईल. यात तिळमात्र शंका नाही. आपले हे मार्गदर्शन असेच चालू राहू द्या तुम्हाला भावी वाटचालीसाठी पुन्हा एकदा माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा....... आपलाच मित्र.... Ritesh 🙏
@kambalescreativity3084 Жыл бұрын
SATATYA KHUP MAHATVACHE AAHE CONSISTENCY 🍁
@shubhampatil1545 Жыл бұрын
Sir tumhi acedemy lavli hoti ka . Aani kuthe lavli hoti
@manalipanchal8669 Жыл бұрын
Congratulations tejas 🎉
@shitalsurvase1164 Жыл бұрын
Bhrpur v bgitle pn wishswas konawr bsna pn tumhi sagitle te ghetlet suruwat self study ni krawi ka academy lawli pahije plz sanga sir
@madhavpatil3101 Жыл бұрын
सर तुमचा प्रवास सागांना
@sunilsuryavanshi2796 Жыл бұрын
🎉🎉🎉🎉
@riteshchaudhari9464 Жыл бұрын
आबा सरांना विनंती आहे की त्यांनी अभिषेक रहाटे सरांची मुलाखत घ्यावी.
@aabakale292 Жыл бұрын
Ho nkkich
@vishaldeshmukhpune7984 Жыл бұрын
Ha video baghun mi depertion madhe gelo ..y Karan maz age 28 aahe .......mi 2012 pasun kartoy aajun police ny zalo 😢😢ny
@samadhanpatil2240 Жыл бұрын
❤❤❤❤
@shitalsurvase1164 Жыл бұрын
Tumhi sagitle ts book ghetlet mi nwin suruwat aahe wishswas theun book ghtelet tumhi sagitlet te aata chalu kelay mi study plz asch marg drshn dya academy aata lawli pahije ka mi
@shwetashinde1732 Жыл бұрын
Sir mazya 12,ded,or dacuments madhye sahi vegvegli ahe dacument verification la kahi problem yeil ka plls reply
@aabakale292 Жыл бұрын
Ny
@surajjadhav55659 ай бұрын
Sir no pahije hota tumcha
@vishaldeshmukhpune7984 Жыл бұрын
Aaba kale tumcha no.bhetal ka. Please yar ...mi Khup depertion madhe aahe
@aabakale292 Жыл бұрын
7262896876
@Shetkari4 Жыл бұрын
Sir ITI electrician vrun police made Jaga Astet ka