😂😂 प्रेमाने भांडतोय खुपच छान बोलताय ओरडताय हाक मारताय एकदम नैसर्गिक वाटतय आणी आहेच भाषा वागण बोलण मस्त वाटतय खुपच छान भांडतोय टायगर. त्याला छान समजत हुशार आहे तो फक्त वातावरण बघून रिअॅक्शन्स देतो😂 गावाला जायच तेवढ नाव काढू नका त्याचा ईसकोट होतो सर्व नाहीतर सोबत घेऊन जायला लागतय 😊 जेवण व्यवस्था खुपच छान केलीय एकदम गावरान तडका पध्दतीच आहे. आईच मन कालीजच आहे हे सर्व खुपच छान भारी वाटतय ❤
@RuchiraNatuКүн бұрын
टायगर ची मजा असते काहींना काही गोड खाऊ मिळतो चमचम आवडीने खाल्लं,. ताई टायगर हुशार व गुणी आहे सांगितल्या शिवाय तोंड घालत नाही कशात जेवण पण छान बनवून देता तुम्ही ताई नॉन व्हेज सोबत भाज्याही पोटात जातात मस्त विडिओ 👌👌👍..
@raosahebnawale3090Күн бұрын
वेळेसमोर माणसाला कधीही जिंकता येत नाही_*_किंवा हरताही येत नाही._* _फक्त शिकता येते._* *_🌹शुभ सकाळ 🌹_*
@dattatraytodkar8397Күн бұрын
खुप गोड आहे हो टायगर ❤️❤️❤️
@kavitamore5933Күн бұрын
टायगर मम्मी ला त्रास नाही द्यायचा 😊❤👌
@vaishalishoren-qx1idКүн бұрын
भांडायला सेम लकी पण टाइगर एक नंबर ❤❤❤
@omkardeo3977Күн бұрын
किती छान टायगर आणि त्या ची मम्मी असेच प्रेम करा
@Ranbhise21 сағат бұрын
Smart ahe
@khanduapar8505Күн бұрын
नाहीं फार हुशार आहे हो❤❤❤❤❤
@shitalmohite4315Күн бұрын
ताई खरच यांचं प्रेम निस्वार्थी असते
@chandrikakisani21 сағат бұрын
😂smart
@DhananjayNanekar-n6wКүн бұрын
❤❤❤❤
@sudhakarhuljute-xo2tvКүн бұрын
खुप छान आहे 🎉
@Indiangamer5345Күн бұрын
आईचा लाडोबा प्रेमाचं भांडण झाले आहे Hi ताई
@sunilkamble4401Күн бұрын
❤❤❤😂😂😂😂😂
@SandhyaMalkar-m4eКүн бұрын
Hi ताई तुम्ही घाटकोपरला भटवाडी मध्ये कुठे रहाता
@TigermammasvlogsКүн бұрын
7208282128only whatsapp msg👍🏻
@dyaneshwartathe2312Күн бұрын
आई मुलाचं प्रेम
@manasikale5364Күн бұрын
टायगर ❤❤❤❤
@PradeepKamate-ks8cbКүн бұрын
Ghara jawel yedha kachra kasa
@TigermammasvlogsКүн бұрын
कचर पट्टी आहे बाजूला
@AnitaCerejoКүн бұрын
ताई टायगर खूप चांगला आहे पण तो मुका प्राणी आहे.जरा सांभाळून रहा