खूप छान, सुंदर, अप्रतिम शाहीर श्री संतोष कोलापटे आणि सर्व सहकारी यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे आपल्या या गाण्यातील शब्द, बोल, भावना ऐकून मनात कालवाकालव झाली या वर्षी गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी गावी जाण्याची ओढ आजपासूनच लागली आहे. कोलापटे बुवा खुपचं छान धन्यवाद आपणांस पुढील वाटचालीसाठी आभाळभर शुभेच्छा 🎉🎉❤❤
@santoshkolapate15706 ай бұрын
मोरे साहेब, मनस्वी आभार 🙏😊❤️
@shubhampugaonkar53846 ай бұрын
अप्रतिम काव्यरचना केली आहे शाहीर नितीन पवार बुआ आणि शाहीर संतोष बुआ अभिनंदन तुम्हा सर्व सहकारी मंडळी यांना सुद्धा अभिनंदन पुढील वाटचालीस आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा
@ashokvahalkar37726 ай бұрын
लय भारी,, गीत कोकण ची माणसंच लय भारी,,,❤
@santoshkolapate15706 ай бұрын
वहालळर सर, आपलेही मनःपूर्वक आभार 🙏😊❤
@bip6146 ай бұрын
Super kadak song❤❤
@ajitgurav42286 ай бұрын
1 no Buva khup chan❤
@santoshkolapate15706 ай бұрын
भावा 🙏😊❤
@SakshiKolapate4 ай бұрын
Mi baby 😍
@janmeshagre26186 ай бұрын
अंगावर काटा येईल अशी काव्यरचना अप्रतिम शाहीर..❤
@santoshkolapate15706 ай бұрын
धन्यवाद 🙏😊
@संतोषढाणक6 ай бұрын
Khup chan buva
@sutarvicky6 ай бұрын
😄😄😄 एक नंबर🔥🔥🔥🔥🔥
@santoshkolapate15706 ай бұрын
आभार 🙏😊❤
@deepakkokare11386 ай бұрын
अप्रतिम बुवा....👌🏻❤️🌿
@santoshkolapate15706 ай бұрын
आभार माऊली 🙏😊❤
@santoshchaugule85986 ай бұрын
सुपर ❤
@santoshkolapate15706 ай бұрын
आभार माऊली 🙏😊❤
@rupakgurav25176 ай бұрын
खुपच सुंदर अशी गीतरचना आहे 👌👌😍😍 नादच नाही 😎❤
@santoshkolapate15706 ай бұрын
आभार ताई 😊🙏
@vaibhavbane22426 ай бұрын
❤❤❤गावची आठवण करून दिली
@santoshkolapate15706 ай бұрын
आभार सर 🙏😊
@rajeshgorivale86376 ай бұрын
एकदम सुंदर गीत शाहीर राजेश गोरिव ले यांच्यावतीने माना चा मुजरा
@malukchepajane6 ай бұрын
लय भारी कोलपटे बुवा
@KokarePandurang6 ай бұрын
आवडलं आपल्याला
@santoshkolapate15706 ай бұрын
कविराज, मनस्वी आभार 🙏😊
@Sandipkolge19786 ай бұрын
खूप सुंदर गीत सादर केलात कोलपाटे बुवा 👌👌अभिनन्दन् सर्व टीम चे 💐🙏
@vinayakdhopat27206 ай бұрын
खुप छान
@santoshkolapate15706 ай бұрын
भावा, आभार 🙏😊❤
@Rubabdar_kokan6 ай бұрын
नांद खुळा लय भारी शब्द रचणा ❤
@santoshkolapate15706 ай бұрын
आभार माऊली 🙏😊❤
@SandeshWaghe-pm4db6 ай бұрын
Mast gaane sagle vishay pratyekachya javlche ahet
@santoshkolapate15706 ай бұрын
माऊली 👍🙏❤️😊
@kishorsanas46506 ай бұрын
संतोष...... काय म्हणतोस खुप छान संकलपणा ❤ सणस बुवा cha जुना दोस्त
@PayalKolapate6 ай бұрын
Congra🎉proud of you bro ❤❤
@santoshkolapate15706 ай бұрын
धन्यवाद बहिणाबाई 🙏😊❤️
@nilimaghosalkar82676 ай бұрын
अप्रतिम शब्दरचना सोबतंच आपण सर्वसामन्यांचा घरातली वस्तुस्थिती मांडली आहे.. अगदी मनाला भावणारी वाक्यरचना ऐकुन मन प्रसन्न झालं🫡 नितीन दादा तुमचे आणि तुमच्या सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा💐💐
@santoshkolapate15706 ай бұрын
मनस्वी आभार ताई 🙏😊
@anilbargode10906 ай бұрын
❤❤supr
@santoshkolapate15706 ай бұрын
आभार 🙏😊
@JAYESHSALVI-fl7kr6 ай бұрын
खुप छान 🎉
@santoshkolapate15706 ай бұрын
आभार 🙏😊
@dineshranpise39986 ай бұрын
गणपती बाप्पाच्या आगमनाआगोदर चाकरमन्यांच्या मानतील धावपळ, गावाकडील असणारी ओढ, गीतकार नितीन पवार यांनी अचूक टिपून काळजाला हात घालणारे काव्य रचीत केले, सुरेख शब्द रचना आणि गायकाला सलाम, ऐकताना गीतकार भारदे गुरुजी यांचा लेखणीला स्पर्श झाल्यासारखा नक्कीच वाटतो...... 🙏🙏🙏❤❤❤
@santoshkolapate15706 ай бұрын
माऊली मनःपूर्वक आभार 🙏😊
@shaktiturakonkancha53696 ай бұрын
सुंदर भावचकता शब्द 🌹🌹💐💐अभिनंदन शाहीर नितीन पवार आणि शाहीर संतोष कोलापटे 💐💐🌹👍
@santoshkolapate15706 ай бұрын
माऊली, मनापासून आभार 🙏😊❤
@कोकणीसचिन6 ай бұрын
साधं सोपं आणि सुटसुटीतपणा असलेल्या शब्दांचा खजिना असणारे माझेच मित्र शाहिर नितीन पवार बुवा आणि त्या शब्दांना खेळवण्यात माहिर असणारे ते सुद्धा माझेच मित्र शाहिर विकास लांबोरे आणि शाहिर संतोष कोलापटे बुवा कोलापटे बुवा अप्रतिम आवाज आहे गोड आहे आवाजात जादू आहे खूप शुभेच्छा 🌹
@santoshkolapate15706 ай бұрын
माऊली, मनःपूर्वक आभार 🙏😊❤ आपल्या कमेंट्स नी अजून हुरूप वाढतो 🙏😊
@vishalyedre47746 ай бұрын
👌👌❤️❤️ छान बुवा अवाज खूप मस्त आहे तुमचा
@santoshkolapate15706 ай бұрын
भावा, आभार 🙏😊 गेल्या 10 वर्ष्यापूर्वी नदीत टाकून काठावर उभे राहून पहाताय, पण तुम्ही मला बुडू देणार नाहीत हे ही तितकंच खरं.... 🤣😅❤️😘