नमस्कार सर, आपण आमच्या सोबत आहेत हे ऐकून खूप छान वाटले त्याबद्दल आपले मनापासून आभार..! आपली यापुढे देखील अशीच साथ आमच्यासोबत राहू द्या. धन्यवाद...!
@yogeshshinde15547 ай бұрын
आपण दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद सर 🙏
@bharatagrimarathi7 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !
@subhashwavare86057 ай бұрын
धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल
@bharatagrimarathi7 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !
@bharatingal34557 ай бұрын
खुप छान माहिती आहे सर
@bharatagrimarathi7 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !
@eknathgaikwad46396 ай бұрын
सर मी आशा हे वान लावलेलल आहे खुप छान आहे
@bharatagrimarathi6 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे। आपण आमच्यासाठी दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे। धन्यवाद सर!
@rampatilgonare21147 ай бұрын
जबरदस्त माहिती दिली
@bharatagrimarathi7 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !
@kamthepatil7 ай бұрын
भाऊ खर आहे तुमच आमच्या भागामध्ये कपाशी खुप कमी लावणार लोक ऐक तर पाऊस धोका देतो नाहीतर भावच राहत नाही
@bharatagrimarathi7 ай бұрын
आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप माहितीपूर्ण आहे, धन्यवाद सर !
@PrafulMadavi-bk5nb6 ай бұрын
Hello sir maza shetat khup pani dharoon rahtat ta sathi soyabin seed kont lagvad karachi he sanga
@bharatagrimarathi6 ай бұрын
आपण bbf पद्धतीने लागवड करू शकता आणि kds - 726, kds - 753 किंवा maus 612.या जातीची लागवड करू शकता.
@savitadonge7019Ай бұрын
Sir us 7067 kashi ahe
@maheshvid9708 ай бұрын
असेच वीडियो बनवा सर जी
@bharatagrimarathi8 ай бұрын
नमस्कार सर, आपण आमच्या सोबत आहेत हे ऐकून खूप छान वाटले त्याबद्दल आपले मनापासून आभार..! आपली यापुढे देखील अशीच साथ आमच्यासोबत राहू द्या. धन्यवाद...!
@sandeeppatil23918 ай бұрын
भाव नाहीए कापसाला मोदी आला तर कापूस लावायचा नाही
@bharatagrimarathi8 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !
@bharatagrimarathi8 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !
@balajikale93208 ай бұрын
2024 मध्ये जर मोदी निवडुन आला तर आम्ही कापुस लावणार नाहीत गुजरात कंपनी मध्ये काम करण्यासाडी जाणार आहोत
@bharatagrimarathi8 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !
@friendsforever70937 ай бұрын
Mazi jamin kali ani bhari ahe bagayti ahe panyachi soy ahe tr konti varity lavavi chagla utpan denari varity suchwa sir
@bharatagrimarathi7 ай бұрын
आपण विडियो पूर्ण जर पहिलं तर तुमचा प्रश्नचे उत्तर मिळेल ,धन्यवाद सर - kzbin.infoYXXGfZ8TpcU
@baigsoyal50618 ай бұрын
सर कोरदवाहु जमीनीवार कापुस लाऊ शकतो का जर लावू शकतो तर कोनते वान लवावे यासाठी मार्गदर्शन करावे
@bharatagrimarathi8 ай бұрын
आपण विचारल्या प्रमाणे अजित १११, अंकुर - ३०३२ हे वाण कोरडवाहू साठी लागवड करू शकता . धन्यवाद सर !
@PrashantKhajone7 ай бұрын
Bhau US 7067 tar available nhi tumcha kade ani kabbadi pan nhi
@bharatagrimarathi7 ай бұрын
आपण जवळील दुकानांत या वांणा बद्दल चौकशी करावी, धन्यवाद सर !
@rajusaoji75838 ай бұрын
जबरदस्त सर जी 😊
@bharatagrimarathi8 ай бұрын
नमस्कार सर , आपणास माहिती आवडली हे ऐकून खूप छान वाटले त्याबद्दल आपले मनापासून आभा र..!या पुढेही आम्ही आपणास समाधानकारक सेवा देण्याचा नक्की प्रयन्त करू . धन्यवाद...!
@GaneshPawar-r6f8 ай бұрын
सर कापसाची 180. ते 190 दिवसांची.वेरायटी कोणती आहे विडीयो पटवा बागायती शेती आहे
@bharatagrimarathi8 ай бұрын
नुजिवीडू आशा NCS-9011हा कापूस आपण लागवड करू शकता. धन्यवाद सर !
@anilnawalkar-zl8tv6 ай бұрын
अंकुर ची स्वदेशी ५ मिळेल का...
@bharatagrimarathi6 ай бұрын
आपण पुढील लिंक वर क्लिक करून कापूस बियाणे तपासू शकता - krushidukan.bharatagri.com/search?q=cotton+seed+&options%5Bprefix%5D=last
@bhushanmali96888 ай бұрын
आशा ची पाच पाकीट पाहिजे 🙏
@bharatagrimarathi8 ай бұрын
क्षमा असावी, सर आपण जवळच्या कृषी दुकान मध्ये चौकशी करावी. धन्यवाद सर !
@namdevmalode40858 ай бұрын
Kapus branded lawa pan bajar bhav kapsache padlele ch rahtin
@bharatagrimarathi8 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !
@dipakShirsath-y6e7 ай бұрын
देशी कापूस बियाणे मिळेल का nirmal NACH 433
@bharatagrimarathi7 ай бұрын
आमच्या जवळ नाही सर आता तरी तुम्ही जवळील कृषीदुकानात एकदा विचारावे ,धन्यवाद सर !
@sandip-bankar8 ай бұрын
आता सीड available आहे का. खरिदी करायची आहे 20 पॅकेट
@bharatagrimarathi8 ай бұрын
क्षमा असावी, कापूस बियाणे आमच्या जवळ शिल्लक नाही आपण जवळच्या मार्केट मध्ये चौकशी करावी.
@pramodpatil14018 ай бұрын
Asha आमच्या कडे मिळतं नाही गांव बोदवड जि.जळगांव
@bharatagrimarathi8 ай бұрын
आपण ऑनलाईन सर्च करा नक्की मिळून जाईल ,धन्यवाद सर !
@yogendrabhosale.18717 ай бұрын
दादा जमीनीवर अवलंबुन असते.कोणती घेण्याचे व्हरायटी ते
@bharatagrimarathi7 ай бұрын
आपण दिलेली प्रतिक्रिया एकदम योग्य आहे, धन्यवाद सर !
@Ganesh_pawar_gp7 ай бұрын
सर कापूस लागवडीसाठी जमीन कशी घ्यावी
@bharatagrimarathi7 ай бұрын
कपाशी लागवडीसाठी काळी, मध्यम ते खोल (९० सें. मी) व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमिन निवडावी. उथळ, हलक्या क्षारयुक्त आणि पानथळ जमिनीत कपाशीची लागवड करण्याचे टाळावे. धन्यवाद सर !
@dev992128 ай бұрын
Sir जमनी नुसार murmad जमनी साठी कोणता वाण चांगला राहिल..
@bharatagrimarathi8 ай бұрын
या मधील कोणताही एका वाणाची लागवड करू शकता , धन्यवाद सर !
@dev992128 ай бұрын
@@bharatagrimarathi ho sir pan konta wan chalele, root deep nasun umbrella type asaweee..
@gauravawaghad92287 ай бұрын
सर माझी जमीन काळी आहे कोरडवाहू आहे . उत्पन्न देणारे व रोगाला कमी बळी पडनारे वान सांगा.
@bharatagrimarathi7 ай бұрын
Asha NCS - ९०११ आपण लागवड करू शकता , धन्यवाद सर !
@sunillokhande51127 ай бұрын
आशा9011. हे वान बुलढाणा मिळेल का एक जून पर्यंत
@babanraopawar-dw1sk7 ай бұрын
No 1 vairity kabbdi😢 us 7067😮 moksha😮
@bharatagrimarathi7 ай бұрын
आपण माहिती शेअर केल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत.
@kishorthakur85677 ай бұрын
Kapus biyane pahije
@bharatagrimarathi7 ай бұрын
आपण पुढील लिंक वर क्लिक करू कापूस बियाणा बद्दल माहिती पाहू शकता - krushidukan.bharatagri.com/search?q=cotton+seed+&options%5Bprefix%5D=last
@babanraopawar-dw1sk7 ай бұрын
मला कब्बडी चे एकरी 17 कुंतल उत्पादन मिळाले आहे 😢 4× 1 लागवड करा
@bharatagrimarathi7 ай бұрын
खूप छान उत्पादन मिळाले सर !
@nileshdhore29517 ай бұрын
अर्ली कपाशीवर गुलाबी बोन्ड अळीचा प्रादूरभाव कमी असतो ,हे बरोबर आहे का ?
@bharatagrimarathi7 ай бұрын
आपण विचारल्या प्रमाणे लवकर येणाऱ्या वाणावर बोन्ड अळीचा प्रादुर्भाव कमी असतो. धन्यवाद सर !
@TagadRushi6 ай бұрын
आशा 9011हे वान कुठे मिळेल
@bharatagrimarathi6 ай бұрын
आमच्या जवळ नाही उपलब्ध आपण शेजारच्या कृषि दुकानामध्ये चेक करून पहा.
@devanandnyaykhore55227 ай бұрын
कोणची वेराती चांगली आहे ते सांगा
@bharatagrimarathi7 ай бұрын
या सर्व व्हरायटी चंगल्या आहे सर आपल्या भागात या पैकी जो वाण मिळेल तो वाण लागवड करू शकता.
@kishorchavan30738 ай бұрын
मला सुपर टारगेट एका बॅग ला 10 क्विंटल कापूस निघाला मी यावर्षी 20 बॅगा सुपर टारगेट लावणार आहे शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे तुम्ही पण चांगल्या जमिनीवर सुपर टारगेट बियाणाची लागवड करावी
@vitthalmisal3828 ай бұрын
किती अंतर वर लावायला पाहिजे मला पण या वर्षी चार ब्यगा लाव्यच्या आहे भारी जमीन आहे
@kishorchavan30738 ай бұрын
@@vitthalmisal382 4/1
@nikhilnallawar158 ай бұрын
@@vitthalmisal382बोगस आहे मी लावले होते
@sanketpatil6788 ай бұрын
Mala 1 bag la 2.88 quintal aale😢
@bharatagrimarathi8 ай бұрын
आपण आपला अनुभव शेयर केला त्याबद्दल आपले आभार! असेच अनुभव असतील नक्की शेयर करत चला , धन्यवाद सर !
@mangeshthorat71118 ай бұрын
shetkaryani aplya bhagat yenare jaminala yogya asnare ani apn swata anubhav ghetlele baghitlele van lava yancha marketing karyche kama ahet aplya nusar lava
@bharatagrimarathi8 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे, भारतॲग्री युट्युब चॅनल वर संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद सर !
@KingMakers3338 ай бұрын
True 👍💯
@pravinchapke26767 ай бұрын
Antar kami nahi theu shakat kay
@bharatagrimarathi7 ай бұрын
भारी जमीन असेल तर गरज नाही अंतर कमी ठेवायची जर हलकी जमीन असेल थोड कमी करू शकता . धन्यवाद सर !
@Shubhamkadu19968 ай бұрын
काही राज्यात 5G ahet te bhetel ka
@bharatagrimarathi8 ай бұрын
नमस्कार सर, कृपया समजू शकेल का आपणास कोणती माहिती आवश्यक आहे ?
@yogesh026577 ай бұрын
सर मागल्या वर्षी तुम्ही कबड्डी वनाचा कालावधी 160 ते 180 सांगितला आहे आणि यावर्षी 110 ते 140 दिवस कसं काय??
@bharatagrimarathi7 ай бұрын
क्षमा असावी कालावधी चुकला असावा , आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी महत्वाचा आहे. धन्यवाद सर !
@arifchavhan25838 ай бұрын
सर HDPS साटी वान सूचवा
@SPJ358 ай бұрын
Nuzivedu seeds cha Aadhya,rasi608,cicr suraj
@bharatagrimarathi8 ай бұрын
नमस्कार सर , आपणास माहिती आवडली हे ऐकून खूप छान वाटले त्याबद्दल आपले मनापासून आभा र..!या पुढेही आम्ही आपणास समाधानकारक सेवा देण्याचा नक्की प्रयन्त करू . धन्यवाद...!
@SambhajiJadhaw8 ай бұрын
मका विशयावर व्हिडीओ बनवा
@bharatagrimarathi8 ай бұрын
आपण विचारल्या प्रमाणे या विषया वरती लवकरच एक नवीन व्हिडिओ आम्ही घेऊन येऊ , धन्यवाद
@atulVishwekar8 ай бұрын
यंदा शेतात काहीच लागवड करु नये
@bharatagrimarathi8 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !
@SanketChavan-y3c8 ай бұрын
मका वरती व्हिडिओ बनवा सर
@bharatagrimarathi8 ай бұрын
आपण विचारल्या प्रमाणे या विषया वरती लवकरच एक नवीन व्हिडिओ आम्ही घेऊन येऊ ,धन्यवाद सर !
@vyankatraomusale53426 ай бұрын
संर तुमचा नंबर पाठ वा
@bharatagrimarathi6 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी चॅट करु शकता, तसेच कृषी दुकानात कृषी उत्पादन पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat
@SatishNikam-s8r8 ай бұрын
सर यंदा पाऊस उशिरा जाणार असल्यामुळे कापसाचे उशिरा येणारे चांगले वाण सुचवावे ही विनंती
@bharatagrimarathi8 ай бұрын
आपण उशिरा येणाऱ्या वाणमध्ये - अंकुर ३२४४, यु एस - ४७४६, अजित १०४, अजित - १९९ लागवड करू शकता. धन्यवाद सर !
@Shodhapardeshi3218 ай бұрын
सर बियाणे मिळेल का कापुस चे 15.5.24 परेंत
@bharatagrimarathi8 ай бұрын
क्षमा असावी ,आपल्या कडे आता तरी नाही उपलब्ध, धन्यवाद सर !