Рет қаралды 1,383,932
Sing Along Superhit Marathi Anand Shinde Songs 2018 (मराठी गाणी DJ) 'Ye Pori Var Kartis Kava with Lyrics'. Sure you will love it!
नवीन व्हिडिओ चे नोटिफिकेशन साठी "Wajva Marathi" चॅनेल ला सब्सक्राइब करा
bit.ly/WajvaMar...
For Business Queries Please contact - businessenquiries@everestent.in
Popular Marathi Song
► Mi Jhalo Diwana by Rajneesh Patel - • Mi Jhalo Diwana (Origi...
► Kata Kirr by Adarsh Shinde - • Kata Kirr (काटा किर्रर...
♪ Song Available on ♪
Saavn - bit.ly/A-Pori-S...
WYNK - bit.ly/A-Pori-WYNK
To Set 'A Pori (Nako Bahana Nava)' as your Mobile CallerTune SMS NBN to 56060
Set 'A Pori (Nako Bahana Nava)' song as your Mobile Callertune (India Only)
Vodafone Subscribers Dial 53710432501
Idea Subscribers Dial 5678910432501
Aircel Subscribers sms DT 7073809 To 53000
BSNL (South / East) Subscribers sms BT 10432501 To 56700
BSNL (North / West) Subscribers sms BT 7073809 To 56700
Song Credits:
Title: A Pori (Nako Bahana Nava)
Singer: Anand Shinde
Music Director: Jeetendra Salvi
Lyrics: Vasant Sanjare
Label: Everest Entertainment
Song Lyrics:
एे पोरी वर करतीस कव्हा । एे पोरी वर करतीस कव्हा ।।
वर करतीस कव्हा । वर करतीस कव्हा ।।
एे वर करतीस कव्हा
तुला जो ह ह हवा । आणलाय बु बु बुवा ।।
तुला जो ह ह हवा । आणलाय बु बु बुवा ।।
तुला जो हवा आणलाय बुवा । तुला जो हवा आणलाय बुवा ।।
नको बहाणा नवा । करू नको बहाणा नवा ।।
एे पोरी वर करतीस कव्हा । एे पोरी वर करतीस कव्हा ।।
एे पोरी वर करतीस कव्हा । एे पोरी वर करतीस कव्हा ।।
आजच चढायचं आत्ताचं चढायचं
आजच चढायचं म्हणतो बोहल्यावर
बाशिंग बांधुन आलो घोड्यावर
नाय नाय म्हणती जव्हा तव्हा
जमणार नाही माझ्या शिवा
बु़वा मी छान गावात मान
संसारी लागल दिवा
तुझ्या संसारी लागल दिवा
एे पोरी वर करतीस कव्हा । एे पोरी वर करतीस कव्हा ।।
एे पोरी वर करतीस कव्हा । एे पोरी वर करतीस कव्हा ।।
किती ठेवशील झाकुन । किती ठेवशील झाकुन ।।
किती ठेवशील झाकुन । झालय सार हे उघड ।।
लय झाल ग लफड वाजे गावात डफड
लय तु केलीस धरसोड झाली तुझीच परवड
वागतेस कशी जवळ ये अशी
करूया आपली हवा
पोरी करूया आपली हवा
एे पोरी वर करतीस कव्हा । एे पोरी वर करतीस कव्हा ।।
एे पोरी वर करतीस कव्हा । एे पोरी वर करतीस कव्हा ।।
जादु काय झाली । जादु काय झाली ।।
जादु काय झाली पोरगी नटुन आली
गोऱ्या गोऱ्या गाली जणु फुटली लाली
वधु तु माझी तुझा मी वर
एकांत आपल बांधु या घर
बाय बाय वसंत नाही उसंत
जायाच काश्मिर गोवा
एे पोरी वर करतीस कव्हा । एे पोरी वर करतीस कव्हा ।।
वर करतीस कव्हा । वर करतीस कव्हा ।।
एे वर करतीस कव्हा
Enjoy & Stay connected with us!
KZbin: bit.ly/WajvaMar...
#MarathiDJSongs #AnandShinde