Рет қаралды 59,758
गीत संगीत अजय क्षिरसागर
गायक चंदन कांबळे
निर्माता श्रीकांत क्षिरसागर
संकल्पना संदीप ससाणे
राहुल गुरव (येरमाळा देवस्थान)
वादक :- अर्जुन शिंदे संतोष घाडगे
रेकर्डिंग स्टुडीओ पुणे:- होप शुभम रांजणे
आणि स्वरचंदन स्टुडीओ आळंदी :- प्रसाद कांबळे
पोस्टर डिझायनर :- मनोज जाधव
lyrics
शिवलिंग आकारा चा येडमाई चा डोंगर
तिथं नांदती नांदती माझी येडाई सरकार
…हो रामा जीर जीर जी || धृ ||
साता समिंद्रा च पाणी आई च्या अंगोळीला
भिंगा ची चोळी येडामाई ला लेयाला
…हो रामा जीर जीर जी || १ ||
खड्या ची ग साडी बायच्या पदरावरी मोर
बांगडी खणखण खणखण करतीय हिरवी गार
…हो रामा जीर जीर जी || २ ||
बाय च रुप सुकुमार जणू स्वर्गाची सुंदरी
अन् काय बाय दिसतीया दिसतीया माझी येडू सरी
…हो रामा जीर जीर जी || ३ ||
पुढं मखमली गादी आईना बिलवरी समोर
निद्रा करती करती पलंगा वर
…हो रामा जीर जीर जी || ४ ||
शंभूची गिरजा नार दाखण मुल्काची ग राणी
मायला पुजली पुजली साऱ्या देवदिकानी…हो रामा जीर जीर जी || ५ ||
शिवशक्ती भूशान माय च शेंदरी पाषाण
आई मांडील मांडील पद्म आशाण
…हो रामा जीर जीर जी || ६ ||
कवन शक्ती च्या झाऱ्याच अजय बाळाला वरदान
घाटोळी गातोया गातोया दास हा चंदन
…हो रामा जीर जीर जी || ७ ||
__________________________________________________
विशेष आभार
मयुर पालखे,सुशिल खवळे ,जयकिसन गवळी, बंटी म्हस्के, आदर्श, भैया ,देवा बुलाखे,दीपक कसबे, केशव बनसोडे ,सोनू शेळके
योगेश धुमाळ, अमर असवरे, मचिंद्र बोराडे, केतन यादव,रवि भवाळ, भास्कर नरशींगे व सर्व शिष्य परिवार
-------------------------------------------------------------------------
असेच नवनवीन गाणी व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला subscribe करा
गायक
अजय क्षिरसागर
मो:-8600418998