तुझ्या गाण्यांपैकी मला जास्त आवडलेले हे गाणे आहे. एकतर हे माझे खूप आवडीचे गाणे आहे आणि मूळ गाण्याच्या भावना तू उत्तमरीतीने तुझ्या गाण्यात ओतल्या आहेत. खूप छान गायलास अन्वय. खूप वेळा तुझे गाणे ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते आहे. हेच तुझे यश आहे. अभिनंदन आणि या श्रवणीय अनुभूतीसाठी खूप आभार.
@chittaranjanverma19649 ай бұрын
Fantastic
@onepositivethingaday962318 күн бұрын
Can’t believe only one like for this
@ashutoshsarangi94032 жыл бұрын
1st , ha ha
@ashutoshsarangi94032 жыл бұрын
keep growing brother ...
@rahulb3453 Жыл бұрын
एकापेक्षा एक सुंदर परफॉर्मन्स.... मित्रा... फक्त प्लीज full ऑडिओ clip अपलोड कर 🥰🥰🥰👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻