DAANDVAAT PRANAAM ji 🙏🙏🙏🙏🙏🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🍀🍀🍀🌷🍀🌷🌷🍀🌷🍀
@tejasparkhe32952 жыл бұрын
🚩 श्री क्षेत्र पुणतांबा मध्ये पण आहे चांगदेव महाराज ( समाधी मंदिर ) 🚩
@aryaksathepatil5338 Жыл бұрын
नारायण डोह ता. नगर जि. अ. नगर मध्ये महाराजांचे जन्मस्थान आहे. आणि तिथे मोठे मंदिर आहे
@TravelwithRohit3 жыл бұрын
खूप छान माहिती 👍
@ByRasikaa3 жыл бұрын
Dhanyawad
@shamlimbore94062 жыл бұрын
Awesome.
@kajalgurchal80122 жыл бұрын
Nice 👌👌
@rajendrasathe28653 жыл бұрын
Narayana doho Tal Nagar District Ahmadnagar जन्मस्थळ
@OmkarChakradeo3 жыл бұрын
मला तुमचे व्हिडीओज खूप आवडतात ताई
@akshaydeshmukh23293 жыл бұрын
पुनतांब्यालाही चांगदेवांच मंदिर आहे तिथे पण त्यांची समाधी आहे। काेपरगाव तालुका
@ByRasikaa3 жыл бұрын
Ho tithe samadhi ahe tyanchi
@ranveerkulkarni-01862 жыл бұрын
Mala mahiti aahe because of puntamba is my home town
@malini76392 жыл бұрын
व्हिडीओ तर खुप छान असतात पण या ठिकाणी कसे जायचे हे व्हिडीओत सांगत जा .जाणार्या सोपे होते . व जवळ पासचे ठिकाण दाखवत जा . ईथून जवळच श्रावणबाळ व त्याचे आईवडीलांची समाधी आहे .हरताळेयेथे महानुभाव मंदिर आहे
@ByRasikaa2 жыл бұрын
नक्की
@sangramtractorlover35762 жыл бұрын
आमच्या गावात पण मंदिर आहे चांगदेव मंदिर आणि आज सप्ताह आहे आमच्या येते
@parekhgvh3 жыл бұрын
God bless you
@gajanankhiste52163 жыл бұрын
संत मुक्ताबाई - संबंधित निवडक पीएच.डी प्रबंध, विडीओज, इतर माहिती स्त्रोतसाठी Google मध्ये dnyansagar sant muktabai टाईप केल्यानंतर माहितीची लिंक मिळेल
@fashioncreaters64053 жыл бұрын
nice info
@malini76393 жыл бұрын
माहिती छान दिली ,मंदिर पण छान हेमाडपंथी सुंदर आहे . पण मंदिर दर्शनाला कसे जायचे जवळचे शहर सांगून तिथून किती किलो मिटर आहे ते पण सांगावे
@ByRasikaa3 жыл бұрын
जळगाव व भुसावळ ही दोन जवळची शहर आहेत , व थोड्याच अंतरावर संत मुक्ताबाईंची समाधी आहे, मी व्हिडीओ बनवला आहे तो पण नक्की बघा
@kashinathsonone91312 жыл бұрын
ता.मुक्ताईनगर जिल्हा जळगाव
@raj_patil_68122 жыл бұрын
चांगदेव हे गाव आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या पावन भूमी मुक्ताईनगर पासून 10 कि.मी अंतरावर आहे
@nitinbankar28923 жыл бұрын
पूणे येथील विमानतल जैसे पूणे पासून दूर आहे तसेच पुरंदर चे विमानतल सासवड पासून 25 किलोमीटर दूर हवे तेव्हा सासवड रेड झोन पासून वाचेल व पूणे सारखी महानगरपालिका होईल याचा कोणीच विचार केलेला नाही