You are not alone | Talk about sucide prevention

  Рет қаралды 378

Youthkatta Marathi

Youthkatta Marathi

Күн бұрын

वाढत्या आत्महत्या हा चिंतेचा विषय आहे. जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिनानिमित्त मानसोपचारतज्ञ आशिष कोरडे यांच्याशी या विषयावर गप्पा मारल्या. कारणे, अनेक मानसिक आजार यावर त्यांनी भाष्य केले.
मानसिक अडचणी संदर्भात बोलण्यासाठी त्यांच्याशी संपर्क करू शकता.
+9193229 99069
The toll-free number for the Tele-MANAS helpline is 14416 or 1-800-891-4416. The helpline is available 24/7.
युथकट्टा मराठी' हा साहित्यिक, सामाजिक तसेच मनोरंजन याविषयी माहिती प्रसार करण्याचा विचारमंच आहे, या माध्यमांतून उत्तम साहित्यिक घडावेत, समाजोपयोगी कामांची माहिती, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांची दखल घेऊन या सर्व गोष्टींच्या माहितीचा विचारमंच असावा या उद्देशाने आम्ही कार्यरत आहोत. याकरिता कुठलेही शुल्क आकारले जात नाही.
'युथकट्टा मराठीच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आलेली मतं व विचार यांच्याशी युथकट्टा सहमत असेलच असं नाही. संबंधित व्यक्तींची व्यक्तिगत मते आहेत. कुठलीही आर्थिक गोष्ट विचारत न घेता साहित्यिक, सामाजिक जाणीव लक्षात ठेवून विचार पोहोचविण्याचा हा एक प्रयत्न आहे.
- टीम युथकट्टा मराठी
अधिक महितीसाठी आपल्या सोशल नेटवर्क साईटवर फॉलो करा.
Facebook - / youthkattaa
Instagram - / youthkattaa
Email - youthkatta.marathi@gmail.com
KZbin _ @youthkattamarathi
All rights reserved ©Youthkatta Marathi
इतर विडिओ
@ Aga bai arechya Marathi Pustak prakshan sohala - • Aga bai arechya Marath...
@ Andhashraddha nirmulan samiti tarfe Janjagruti - • Andhashraddha nirmulan...
@ Marathi natak Most welcome - • Marathi natak Most wel...
@ Sunita Kapase: Inspiring Success Story of an Auto Riksha Driver- • Sunita Kapase: Inspiri...
@ जगण्याचा 'दृष्टि'कोन देणारा यश | Inspirational story of yash - • जगण्याचा 'दृष्टि'कोन द...
@ Maybap Marathi Kavita | Bhim Jayanti special Poem - • Maybap Marathi Kavita ...
....................................................................................................
#youthkatta #youthkattamarathi #podcast

Пікірлер: 4
@deccan9577
@deccan9577 5 күн бұрын
सर अप्रतिम... सर्व विषयांची अचूक उत्तरे मॅडम सामाजिक प्रश्न,आणि वैयक्तीक प्रश्न वेगळे असतात. तुम्ही विषायाशी सलग्न राहत नाही. आत्महत्या आणि तरुण वर्ग हा विषय होता. दैववादी विचार? नेमकं काय विचारायच ठरवीत जा. तरीही अभिनंदन🎉
@nitinanna6658
@nitinanna6658 5 күн бұрын
भारी आणि महत्त्वाचे आहे
@dollytrainer1667
@dollytrainer1667 5 күн бұрын
खूप छान विडिओ आहे, अभिनंदन
@prasadyewale6955
@prasadyewale6955 3 күн бұрын
खूपच छान
Kolkata Doctor Case
32:57
Nitish Rajput
Рет қаралды 12 МЛН
Whoa
01:00
Justin Flom
Рет қаралды 61 МЛН
Bend The Impossible Bar Win $1,000
00:57
Stokes Twins
Рет қаралды 49 МЛН
小丑妹妹插队被妈妈教训!#小丑#路飞#家庭#搞笑
00:12
家庭搞笑日记
Рет қаралды 35 МЛН
शिक्षा के नाम पर ये सब? || आचार्य प्रशांत (2024)
41:39
आचार्य प्रशान्त - Acharya Prashant
Рет қаралды 1,9 МЛН
Kya Ho Raha Hai Bajaj Housing Mei?
44:30
Basant Maheshwari - The Equity Desk
Рет қаралды 123 М.