युट्यूब कडून आला पहिला पेमेंट मी चूक केली तुम्ही चूक करू नका

  Рет қаралды 16,309

वैभवशाली कोकण - Bala Patekar

वैभवशाली कोकण - Bala Patekar

Күн бұрын

युट्यूब कडून आला पहिला पेमेंट मी चूक केली तुम्ही चूक करू नका #follower #everyone

Пікірлер: 582
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 16 күн бұрын
खुप खुप अभिनंदन दादा तुमच्यासारखे कमी व्यक्ती आहेत जे स्वतःचे अनुभव शेअर करतात तुमच्या घरात लाखोच पेमेंट येऊ दे हीच सदिच्छा 🎉🎉🎉Hoy Maharaja Vlog परिवार ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@MadhuMinusKitchen
@MadhuMinusKitchen 13 күн бұрын
तुमचं व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत आहे. तुमचं व्हिडिओ खूपच छान आहे, विशेषतः सर्व नवीन आणि वाढत्या युट्यूबर्ससाठी दिलेले छोटे छोटे टिप्स अतिशय चांगल्या प्रकारे स्पष्ट केले आहेत. खूपच उपयुक्त व्हिडिओ आहे.
@shreevaastushree4455
@shreevaastushree4455 12 күн бұрын
@@MadhuMinusKitchen तुम्ही दिलेल्या प्रतिक्रीये बद्दल धन्यवाद आणि मी आपला आभारी आहे🙏🏻 मी चांगली माहीती देण्याचा प्रयत्न करीत आहे. अजून आपल्याला काही माहीती हवी असल्यास कळवावे म्हणजे मी त्यावर पण व्हिडीओ पाठवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे. आपण लाईक करा, तुमच्या ग्रुप मधे शेअर, कॅामेंट व सब्स्क्राईब जरूर करा म्हणजे नविन येणारे सर्व व्हिडीओ आपल्या पर्यंत लवकर पोहेचतील. 🙏🏻
@prakashAnu9402
@prakashAnu9402 23 күн бұрын
दादा चिकाटी आणि जिद्दीमुळे तुम्ही आज यश प्राप्त केलं अभिनंदन दादा🎉🎉💐💐
@-balapatekar1502
@-balapatekar1502 23 күн бұрын
@@prakashAnu9402 thank you 🙏
@Annpurnablog
@Annpurnablog 6 күн бұрын
578👍👌🙏🙏 खूप छान माहिती दिला दादा आणि तुमच्या हातून जी चूक झाली आहे ती सुद्धा तुम्ही सांगितल्यात एकदम बरोबर आहे सगळे असंच व्हिडिओ करायला एकदम मागे ओढतात बिलकुल आपल्याला असं थट्टा मस्करी करतात आपल्या व्हिडिओची खरच खूप छान माहिती दिल्या त्या आमच्यासाठी भरपूर महत्त्वाची माहिती आहे
@-balapatekar1502
@-balapatekar1502 4 күн бұрын
Thank you 🙏
@minafodase3512
@minafodase3512 13 күн бұрын
खुप छान माहिती देताय सर न चुकता बघतोय व्हिडिओ
@WowRupali915
@WowRupali915 21 күн бұрын
खूप खूप अभिनंदन दादा 👍👍पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 👍👍👍 लोक खूप काही बोलतात पण आपण लक्ष द्यायच नाही अगदी बरोबर मलाही खूप बोलायचे ही काय रस्त्यावर शूट करतेय, हिला काय करता येणार अस बरंच काही 🥰 आणि अगदी बरोबर मोठे you tuber कधीच मदत करत नाहीत आपणच एकमेकांना मदत केली पाहिजे 🥰🥰छान व्हिडीओ शेअर केला 👍👍👍
@-balapatekar1502
@-balapatekar1502 21 күн бұрын
@@WowRupali915 thank you 🙏 Tai
@prasannkokan
@prasannkokan 15 күн бұрын
साहेब, सलाम आहे तुम्हाला. तुम्हाला मी नंतर नक्कीच भेटणार आहे. 🙏🏻💐👌🏻💞
@vitthaljadhav7039
@vitthaljadhav7039 19 күн бұрын
पाटेकर साहेब अभिनंदन आणि तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप हार्दिक शुभेच्छा !!❤❤👍👍👌👌
@-balapatekar1502
@-balapatekar1502 19 күн бұрын
Thank you so much 🙏
@KedarR09
@KedarR09 15 күн бұрын
सर हा माझा नवीन चैनल आहे तुम्ही खूप छान माहिती दिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊
@sumanblogging2904
@sumanblogging2904 22 күн бұрын
खूप खूप अभिनंदन दादा तुमचं🙏👏 माझा पण चैनल दीड वर्ष झाले आहेत अजून पेमेंट आलं नाही मध्ये जाहिराती कशा टाकायच्या एकदा व्हिडिओ बनवा पुन्हा एकदा तुमचे अभिनंदन💐💐❤🌹🚩🙏🙏
@-balapatekar1502
@-balapatekar1502 22 күн бұрын
@@sumanblogging2904 thank you so much 🙏
@DhanushriJasud
@DhanushriJasud 18 күн бұрын
Ho na Tai maz pn ajun aal nahi payment 2year complete zale ahet channel monitize होऊन..😢
@ShreyaSurajVlogs
@ShreyaSurajVlogs 12 күн бұрын
खूप खूप अभिनंदन दादा.. महत्वाची शेअर करताय छोट्या youtubers साठी 👍
@shreevaastushree4455
@shreevaastushree4455 14 күн бұрын
खुप खुप अभिनंदन 💐💐 तुम्ही ॲड टाकायच्या सांगितले तर त्या ॲड आपण आपल्याच टाकायच्या की कुणाच्या आणि कश्या टाकायच्या ?
@gavmajhkokan
@gavmajhkokan 22 күн бұрын
दादा मनापासून खूप खूप अभिनंदन असेच चांगले चांगले व्हिडिओ बनवा आणि खूप मोठे मोठे पेमेंट येऊ देत हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना.❤️🙏🏻 राम कृष्ण हरी
@-balapatekar1502
@-balapatekar1502 22 күн бұрын
@@gavmajhkokan khup khup abhari ahe aila Namaskar sang dhanyawad 🙏
@Shiv-j8c
@Shiv-j8c 15 күн бұрын
Congratulations...mi pan new KZbin channel suru kla ahe
@user-tq1vy3tt3k
@user-tq1vy3tt3k 19 күн бұрын
अगदी बरोबर बोलत ahat sir. मोठे youtuber kadich चांगली माहिती देत नाही. उलट तुम्ही छान इन्फॉर्मेशन देत आहात❤
@-balapatekar1502
@-balapatekar1502 19 күн бұрын
Thank you so much 🙏
@riteshgurav16
@riteshgurav16 17 күн бұрын
माझ्या channel ला वर्ष होऊन गेलं पण अजून Payment नाही आल.... पण अजुन ही तशीच मेहनत करतोय कधी तरी नक्की Success होईल.
@swapnilchavan_1606
@swapnilchavan_1606 11 күн бұрын
दादा... खूपच चांगली माहिती सांगितली... खूप खूप आभार
@journeywithprinay
@journeywithprinay 23 күн бұрын
खूप खूप अभिनंदन दादा तुम्ही केलेल्या मेहनतीच हे चीझ आहे गेले कित्येक वर्ष आपण या क्षेत्रात काम करतात आहे आणी आपल्या अगदी साध्या व्हिडिओ ने मराठीच नाही तर सगळ्यांचेच मन जिंकले आहे माझी सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की आपले हे प्रेम दादासाठी असेच वाढत राहो आणी दादा नक्कीच आपला अनुभव आपल्या पर्यत पोहोचवत राहतील याची मला खात्री आहे पुन्हा एकदा खूप खुप् अभिनंदन
@-balapatekar1502
@-balapatekar1502 23 күн бұрын
@@journeywithprinay thank you so much ♥️
@LakyboyvillegChannel
@LakyboyvillegChannel 12 күн бұрын
दादा माझं पण स्वप्न आहे youtub रं बनायचं तुमचा सर्वांच्या आशीर्वाद ने पूर्ण होवो 🙏❤️
@bhishajiwadayekar822
@bhishajiwadayekar822 16 күн бұрын
जबरदस्त काका पुढील वाटचलीसाठी खूप शुभेच्या
@user-xc4fx6gv4b
@user-xc4fx6gv4b 15 күн бұрын
अभिनंदन काका💐 आम्हाला पण चालू करायच पण कळत नाही ईतक यु ट्युबच
@VlogerATS
@VlogerATS 13 күн бұрын
बरोबर आहे एका न्यू यूटुबर ला या सगले ब्रोब्लम्स सहन करवा लगतो And nice 👍 vlog
@indiandesignerbeautytipstr126
@indiandesignerbeautytipstr126 22 күн бұрын
99 like 👍 ❤🎉watching here Radhe Radhe dear friend 🙏🌷 Very beautiful sharing video ❤❤
@-balapatekar1502
@-balapatekar1502 22 күн бұрын
@@indiandesignerbeautytipstr126 thank you so much 🙏
@veenaskitchen72
@veenaskitchen72 13 күн бұрын
खरं आहे दादा चांगली माहिती दिली तुम्ही अभिनंदन dada💐💐
@ShabdgranthMarathi
@ShabdgranthMarathi 19 күн бұрын
खूप खूप अभिनंदन दादा.. . केलेल्या मेहनतीचे फळ मिळतच... आणि तुमचे खूप छान व्हिडिओ असतात त्यामुळे तुम्हाला ते मिळणारच
@-balapatekar1502
@-balapatekar1502 19 күн бұрын
@@ShabdgranthMarathi thank you 🙏
@myUKmemories
@myUKmemories 11 күн бұрын
खुप खुप अभिनंदन!🎉 विडिओ पाहून खुप बरे वाटले तुमचे चॅनल monetize झाले आणि यूट्यूब कडून पेमेंट पण आले.. असेच छान छान विडिओ टाकत जा.. पुढील वाटचाली साठी खुप शुभेच्छा🎉🎉
@rohitbandkar8751
@rohitbandkar8751 14 күн бұрын
खूप खूप अभिनंदन साहेब....💐💐💐💐👌👍
@LajjatJevnachi
@LajjatJevnachi 19 күн бұрын
Chan mahiti dilit .tya badal thanks 🙏🌹
@Maiyya.ki.rasoi.
@Maiyya.ki.rasoi. 18 күн бұрын
दादा पहिले तुमचे खूप खूप अभिनंदन 💐💐🎁आपली ॲड टाकायची म्हणजे काय मला काही समजले नाही
@-balapatekar1502
@-balapatekar1502 18 күн бұрын
Thank you so much 🙏 Video lavakarch yeil
@jyotiskitchenrecipes6700
@jyotiskitchenrecipes6700 22 күн бұрын
Like done खूप खूप अभिनंदन दादा आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्या
@-balapatekar1502
@-balapatekar1502 22 күн бұрын
@@jyotiskitchenrecipes6700 thank you 🙏
@nitatayade1456
@nitatayade1456 16 күн бұрын
Khupch shan vathal yekun dada sub kele tumhi pan👍
@MommysTinyGems
@MommysTinyGems 14 күн бұрын
खूप अभिनंदन काका 🎉 एक गोष्ट खूप आवडली की छोट्या KZbinr ला support करा 🙏🏻
@sandeepnikam8669
@sandeepnikam8669 17 күн бұрын
Wah mast watle saheb tumhala hya thikani bhagun ❤🎉🎉🎉
@-balapatekar1502
@-balapatekar1502 17 күн бұрын
@@sandeepnikam8669 thank you ❤️
@worldofsunita
@worldofsunita 22 күн бұрын
खूप खूप अभिनंदन दादा आणि खूप छान माहिती दिली दादा 🎉🎉तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळाले खूप भारी वाटतय बघायला 👍👌👌🙏
@-balapatekar1502
@-balapatekar1502 22 күн бұрын
@@worldofsunita thank you so much 🙏
@Prafullasvlogs7001
@Prafullasvlogs7001 21 күн бұрын
Khup chan video छान माहिती मीळाली आम्हा लाहन youtuberla 👌👌khup khup धन्यवाद 🙏😊
@-balapatekar1502
@-balapatekar1502 21 күн бұрын
Thank you 🙏
@vaishuskitchen395
@vaishuskitchen395 15 күн бұрын
खुप खुप अभिनंदन दादा कष्टाचं फळ मिळालं 🎉🎉
@pravinjadhav9734
@pravinjadhav9734 18 күн бұрын
श्री पाटकर साहेब खूप खूप अभिनंदन 💐💐💐
@-balapatekar1502
@-balapatekar1502 17 күн бұрын
@@pravinjadhav9734 thank you ❤️
@KavyaFunZone
@KavyaFunZone 12 күн бұрын
खूबचंद दादा कंग्रॅजुलेशन तुम्हारा पहलापेमेंट😊😊😊😊
@Sabdaganga5
@Sabdaganga5 14 күн бұрын
Abhinandan sir ji. ....
@GaneshMore-yo1on
@GaneshMore-yo1on 22 күн бұрын
अप्पाचा विषय लय हार्ड है, ग्रेट अप्पा
@-balapatekar1502
@-balapatekar1502 22 күн бұрын
@@GaneshMore-yo1on thank you 🙏
@rajuendre
@rajuendre 14 күн бұрын
​तुम्ही KZbin कडून पैसे येण्या साठी काय केला सांगा आम्हाला प्लीज ​@@-balapatekar1502
@Kokan78-v5r
@Kokan78-v5r 23 күн бұрын
मेहनतीचे फळ मिळाले खुप खूप अभिनंदन 🎉 पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा एकदा नक्की भेटायला येईन सर 🙏
@-balapatekar1502
@-balapatekar1502 23 күн бұрын
@@Kokan78-v5r thank you 🙏
@jayeshchandurkarvlogs
@jayeshchandurkarvlogs 23 күн бұрын
Congratulations Dada 🎉 Chan Video Banavlat Aani Chan Margdarshan Kelet Itar KZbinrs na aani asech ajun navnavin video banvat ja Atta tumchya Kharya Journey la suruwat jhali aahe atta tumhi thambu Naka
@-balapatekar1502
@-balapatekar1502 23 күн бұрын
@@jayeshchandurkarvlogs thank you ❤️
@KokanVaibhav
@KokanVaibhav 17 күн бұрын
❤अभिनंदन @वैभवशाली कोकण - Bala Patekar
@-balapatekar1502
@-balapatekar1502 16 күн бұрын
@@KokanVaibhav thank you 🙏
@SwapnaliRecipeMarathi
@SwapnaliRecipeMarathi 23 күн бұрын
अभिनंदन काका आणि छान माहिती दिलीत . कारण आम्ही पण यामध्ये नविन आहोत 🙏🙏🙏👍
@-balapatekar1502
@-balapatekar1502 23 күн бұрын
@@SwapnaliRecipeMarathi thank you 🙏
@MhBharari
@MhBharari 18 күн бұрын
यूट्यूब कडून किती पैसे आले याबाबत सांगू नये असे कोणतेही काही नियम नसतात. माझा पण चॅनल आहे.
@Kokanchisavali563
@Kokanchisavali563 14 күн бұрын
नमस्कार ताई मी तुझे व्हिडिओ बघतो छान ताई अशीच आपली संस्कृती दाखवत जा🎉😊 मी तळकोकणातून सावंतवाडी
@Swapnascookingrecipes
@Swapnascookingrecipes 20 күн бұрын
नमस्कार काका 🙏 खुप खुप अभिनंदन काका.🎉👏👍🎊🍨🍫🎂🍰🥳 खुप खुप छान व्हिडिओ बनवलाय... छान माहिती पण सांगितलीत.👍👌👌👏🙏
@-balapatekar1502
@-balapatekar1502 20 күн бұрын
Thank you 🙏
@amhisavalikar9119
@amhisavalikar9119 19 күн бұрын
खुप खुप अभिनंदन दादा, अशीच प्रगती होउदे यश मिळत राहो खूपच उपयोगी माहिती मिळाली आहे त्याबद्दल आभारी आहोत congratulations👌🏼👌🏼👍
@-balapatekar1502
@-balapatekar1502 19 күн бұрын
@@amhisavalikar9119 thank you 🙏
@khandeshitadka8457
@khandeshitadka8457 16 күн бұрын
Thank you Dada for nice information 👍
@-balapatekar1502
@-balapatekar1502 16 күн бұрын
@@khandeshitadka8457 thank you 🙏
@keshavoanchal-vx9yz
@keshavoanchal-vx9yz 22 күн бұрын
अभिनंदन भावा खूप मेहनत कर आणि असाच पुढे वाटचाल चालू ठेव धन्यवाद👌👌👍👍
@-balapatekar1502
@-balapatekar1502 22 күн бұрын
@@keshavoanchal-vx9yz thank you so much ♥️ bhava
@khabarMaharashtrachi-pp7ct
@khabarMaharashtrachi-pp7ct 16 күн бұрын
खूपच छान माहिती माहिती दिली भाऊ आपला मोबाईल नंबर जर मिळाला तर खूपच छान होईल
@nikitagore476
@nikitagore476 19 күн бұрын
खूप छान माहिती दिली दादा
@-balapatekar1502
@-balapatekar1502 19 күн бұрын
Thank you 🙏
@CookingWithVarsha-zy3vd
@CookingWithVarsha-zy3vd 22 күн бұрын
दादा खूप खूप अभिनंदन तुमचं 👍👍👍आणि खूप छान मार्गदर्शन केल्या बद्दल आभार 🙏
@-balapatekar1502
@-balapatekar1502 22 күн бұрын
@@CookingWithVarsha-zy3vd thank you 🙏
@Shweta_1991
@Shweta_1991 23 күн бұрын
अभिनंदन काका💐. आज तुमच्या प्रयत्नांना खऱ्या अर्थाने यश मिळाले. अशीच प्रगती करा. पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.
@-balapatekar1502
@-balapatekar1502 23 күн бұрын
@@Shweta_1991 thank you 🙏
@SahyadriDiscoveryVlog
@SahyadriDiscoveryVlog 22 күн бұрын
हार्दिक अभिनंदन व पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा ❤❤❤लवकरच १ लाख subscribe होउदेत.
@-balapatekar1502
@-balapatekar1502 22 күн бұрын
@@SahyadriDiscoveryVlog thank you ❤️
@jitendrafanadeofficial
@jitendrafanadeofficial 22 күн бұрын
मस्त माहिती दिली❤
@-balapatekar1502
@-balapatekar1502 22 күн бұрын
@@jitendrafanadeofficial thank you ❤️
@poojasarwade8689
@poojasarwade8689 16 күн бұрын
Congratulations kaka 💐🎉🎊 तुमचे व्हिडियो छान असतात 😊
@celebrationsReciculture
@celebrationsReciculture 11 күн бұрын
Congratulations sir dada 👏 ganapati bappa moraya 🙏
@suvarnapatil7262
@suvarnapatil7262 10 күн бұрын
खूप खूप अभिनंदन सर 💐
@SonalisHandmade
@SonalisHandmade 17 күн бұрын
Khup chan sir Congratulations
@RangoliwithPooja
@RangoliwithPooja 21 күн бұрын
Khup chan Congratulations 🎊
@-balapatekar1502
@-balapatekar1502 21 күн бұрын
Thank you 🙏
@Mamita-v
@Mamita-v 16 күн бұрын
Chan dili mahiti dada
@prakashphondke208
@prakashphondke208 23 күн бұрын
Mast 🎉
@-balapatekar1502
@-balapatekar1502 23 күн бұрын
@@prakashphondke208 thank you 🙏
@sumeetmadhukaradivarekar9216
@sumeetmadhukaradivarekar9216 23 күн бұрын
🎉🎉🎉🎉अभिनंदन 🎉🎉
@-balapatekar1502
@-balapatekar1502 23 күн бұрын
@@sumeetmadhukaradivarekar9216 thank you 🙏
@jyotikitchen05
@jyotikitchen05 19 күн бұрын
Like very nice sharing Congratulations 🙏🎉👌👍
@-balapatekar1502
@-balapatekar1502 19 күн бұрын
@@jyotikitchen05 thank you 🙏
@wowsnehal
@wowsnehal 21 күн бұрын
Congratulations 🎊 Dada..asech यश मिळो या पुढेही..❤❤
@-balapatekar1502
@-balapatekar1502 21 күн бұрын
@@wowsnehal thank you so much 🙏 Asach saport asude dhanyawad 🙏
@Sakshihomemaker
@Sakshihomemaker 15 күн бұрын
अभिनंदन दादा,💐 1 प्रश्न आहे माझे पण youtube channel आहे, माझ्या व्हिडिओ ना पहिल्यांदा views चांगले असायचे, पण आत्ता 1 आठवडा झाला views येणे बंद झाले आहे की कारण असेल
@sudhirkakadesatara5768
@sudhirkakadesatara5768 16 күн бұрын
प्रथम आपले अभिनंदन. 💐 Dada maje 3000 wach time jhala ahe fhudil step kay karayche te mahit nahi channel monitaise kadhi karaycha ani kasa karaycha.
@-balapatekar1502
@-balapatekar1502 16 күн бұрын
1000 subscribe Ani 4000 watch taime jha ki email yenar you tube kadun thank you 🙏
@DharjaiWale
@DharjaiWale 17 күн бұрын
खूप छान अभिनंदन साहेब 💐💐
@Kaviyogs
@Kaviyogs 12 күн бұрын
Chaan
@VarshaPadamevlogs
@VarshaPadamevlogs 21 күн бұрын
खूप खूप अभिनंदन दादा तुमच्या कष्टाला फळ मिळालं
@-balapatekar1502
@-balapatekar1502 21 күн бұрын
@@VarshaPadamevlogs thank you 🙏
@swapnil3148
@swapnil3148 22 күн бұрын
Congratulations 👌👍💐💐💐
@-balapatekar1502
@-balapatekar1502 22 күн бұрын
@@swapnil3148 thank you ❤️
@LekKrushichiVlog
@LekKrushichiVlog 23 күн бұрын
मला किवर्ड काय काय टाकले तेवढ सांगा दादा, आणि काही काहीचे व्हिडिओ टाकले की कोणी पाहू न पाहू लगेच व्हिव येतात तस माझ्याही व्हिडिओ खाली येत नाही का बरे
@kokanisafar1046
@kokanisafar1046 20 күн бұрын
अभिनंदन काका आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा......👍
@-balapatekar1502
@-balapatekar1502 20 күн бұрын
Thank you 🙏
@SurekhaPR
@SurekhaPR 12 күн бұрын
Chan video 🎉🎉🎉kakasaheb 🎉🎉🎉
@SudarshanShitole9545
@SudarshanShitole9545 19 күн бұрын
❤❤🎉
@-balapatekar1502
@-balapatekar1502 19 күн бұрын
@@SudarshanShitole9545 thank you 🙏
@MALIVLOG-sx5mo
@MALIVLOG-sx5mo 23 күн бұрын
खुप छान माहिती दिली दादा 👌🏼👌🏼🙏🙏
@-balapatekar1502
@-balapatekar1502 23 күн бұрын
@@MALIVLOG-sx5mo thank you 🙏
@MALIVLOG-sx5mo
@MALIVLOG-sx5mo 22 күн бұрын
@@-balapatekar1502 दादा माझे पण नवीन चँनेल आहे
@TheKitchenArchana
@TheKitchenArchana 22 күн бұрын
Very nice sharing bhaiya 👌🏻👌🏻💯💯👍🏻👍🏻 congratulations 👍🏻 152 like
@-balapatekar1502
@-balapatekar1502 22 күн бұрын
@@TheKitchenArchana thank you 🙏
@LekKrushichiVlog
@LekKrushichiVlog 23 күн бұрын
अभिनंदन दादा माझही मोनो लवकर झाल होत पण आता अॅड आता चालू केल्या पण सिलेक्ट नाही केल्या प्रत्येक वेळी क्रोम ब्राऊजरवर जावे लागेल वायटी तून सिलेक्ट हो'यला पाहीजेत .. खुप छान सांगीतल दादा तुम्ही तुम्हाला विव्ह आहे पण मला व्हिव नाही तुम्ही vlog साठी काय काय किवर्ड टाकले तेवढ पण सांगा नेक्स्ट व्हिडिओ तून
@-balapatekar1502
@-balapatekar1502 23 күн бұрын
@@LekKrushichiVlog ho nakki 👍
@Jyotis_Recipe
@Jyotis_Recipe 16 күн бұрын
Khup khup dhanyavaad🙏
@rajendrapatekar2991
@rajendrapatekar2991 15 күн бұрын
Very good
@shilpadabde-sh1lm
@shilpadabde-sh1lm 17 күн бұрын
Demotivate karnararyan babat agdi khara mhanalat dada aso.... Congratulations for ur first payment 🎉
@mackytvymca1401
@mackytvymca1401 23 күн бұрын
Great video beautiful sharing my friend 👍💯🇵🇭
@-balapatekar1502
@-balapatekar1502 23 күн бұрын
@@mackytvymca1401 thank you 🙏
@vinayakpatkar9907
@vinayakpatkar9907 22 күн бұрын
अभिनंदन काका
@tananjaypawar4111
@tananjaypawar4111 19 күн бұрын
Congratulations 🎉👏🎊 💐
@-balapatekar1502
@-balapatekar1502 19 күн бұрын
Thank you ❤️
@sangamneriswaad6128
@sangamneriswaad6128 22 күн бұрын
खूप खूप छान माहिती दिली दादा अभिनंदन पहिले पेमेंट आल्याबद्दल
@-balapatekar1502
@-balapatekar1502 22 күн бұрын
@@sangamneriswaad6128 thank you 🙏
@TasteofIndia82
@TasteofIndia82 22 күн бұрын
Khup Chaan.
@-balapatekar1502
@-balapatekar1502 22 күн бұрын
Thank you so much 🙏
@life_rural
@life_rural 23 күн бұрын
Congratulations, dear friend, may God bless you with success, health and happiness, 🙏❤️
@-balapatekar1502
@-balapatekar1502 23 күн бұрын
@@life_rural thank you so much 🙏
@CookingChirpsMore
@CookingChirpsMore 23 күн бұрын
दादा पेमेंट आल्याबद्दल अभिनंदन , खुप छान माहिती दिली छान मार्गदर्शन केलं अशीच व्हिडिओ मधून छान छान माहिती देत रहा आमच्या सारख्या छोट्या यूट्यूबरना खूप फायदा होईल याचा धन्यवाद.
@-balapatekar1502
@-balapatekar1502 23 күн бұрын
@@CookingChirpsMore thank you so much 🙏
@shraddhapatil3888
@shraddhapatil3888 22 күн бұрын
दादा पेमेंट आल्याबद्दल तुमचे अभिनंदन
@-balapatekar1502
@-balapatekar1502 22 күн бұрын
@@shraddhapatil3888 thank you 🙏
@Aaple_Pustakalay
@Aaple_Pustakalay 13 күн бұрын
Khup dada. Mala pn support kara❤❤
@madhurishinde2286
@madhurishinde2286 18 күн бұрын
खूप खूप अभिनंदन 🍫🍫💐
@-balapatekar1502
@-balapatekar1502 18 күн бұрын
@@madhurishinde2286 thank you 🙏
@pralhadmore.
@pralhadmore. 19 күн бұрын
अभिनंदन दादा ❤❤❤❤❤❤❤🎉
@-balapatekar1502
@-balapatekar1502 19 күн бұрын
@@pralhadmore. Thank you ♥️♥️♥️
@shubhadakulkarni8662
@shubhadakulkarni8662 18 күн бұрын
Abhinandan Dada 👌👍👍💐
@AashirwadTumcha
@AashirwadTumcha 23 күн бұрын
पेमेंट बद्दल अभिनंदन दादा आणि खूप छान माहिती दिली धन्यवाद दादा
@-balapatekar1502
@-balapatekar1502 23 күн бұрын
@@AashirwadTumcha thank you 🙏
@KavyaFunZone
@KavyaFunZone 12 күн бұрын
बहुत बहुत सुंदर खूब सुंदर❤❤
@vikastuppad6661
@vikastuppad6661 18 күн бұрын
खूप खूप अभिनंदन सर🎉
@-balapatekar1502
@-balapatekar1502 18 күн бұрын
@@vikastuppad6661 thank you 🙏
@YuvrajPatil-s9n
@YuvrajPatil-s9n 23 күн бұрын
अभिनंदन
@-balapatekar1502
@-balapatekar1502 23 күн бұрын
@@YuvrajPatil-s9n thank you 🙏
@PrasikaPhondke
@PrasikaPhondke 22 күн бұрын
Khup chan mahiti dili thank u dada❤
@-balapatekar1502
@-balapatekar1502 22 күн бұрын
@@PrasikaPhondke thank you 🙏
@PednekarsKitchenVlogs
@PednekarsKitchenVlogs 16 күн бұрын
अभिनंदन दादा 💐 खूप छान माहिती देत आहात तुम्ही 🙏
@-balapatekar1502
@-balapatekar1502 16 күн бұрын
@@PednekarsKitchenVlogs thank you 🙏
@meenakashikhamkar9204
@meenakashikhamkar9204 23 күн бұрын
खूप खूप अभिनंदन दादा 💐💐🎉
@-balapatekar1502
@-balapatekar1502 23 күн бұрын
@@meenakashikhamkar9204 thank you 🙏
Dawood's House In Konkan! 😳 | DV 65 | #justneelthings
18:10
Just Neel Things
Рет қаралды 200 М.
Остановили аттракцион из-за дочки!
00:42
Victoria Portfolio
Рет қаралды 2,9 МЛН
Amazing Parenting Hacks! 👶✨ #ParentingTips #LifeHacks
00:18
Snack Chat
Рет қаралды 15 МЛН
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00
Cadrol&Fatich
Рет қаралды 9 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 2 Серия
31:45
Inter Production
Рет қаралды 1 МЛН
व्हिडिओ ला ad कशी लावावी एकदा बघाच #follower #everyone @-balapatekar1502
7:54
Lords of Trishadaya houses
26:51
Saral Jyotish by V P Goel
Рет қаралды 10 М.
Why are INDIANS ABUSED online GLOBALLY? | The Dark Reality of INDIA’S ONLINE IMAGE
12:15
Off Angle by Aaditya Iyengar
Рет қаралды 154 М.
Остановили аттракцион из-за дочки!
00:42
Victoria Portfolio
Рет қаралды 2,9 МЛН