युट्यूबवर बघून आयुर्वेदिक औषधं घेणं योग्य की अयोग्य | Phaltan Kadha | Ayurvedic | Vishaych Bhari

  Рет қаралды 512,283

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Күн бұрын

युट्यूबवर बघून आयुर्वेदिक औषधं घेणं योग्य की अयोग्य | Phaltan Kadha Death | Ayurvedic dawa | Vishaych Bhari
लहानपणी आजी यकांद्या डाक्टरणीसारखी खडसावून सांगायची, मटण मच्छी किंवा चिकन खाल्लं की पुन्हा दोन दिवस दुधाचा कुठलाच पदार्थ खायाचा नाय, कारण वशाटावर दुधाचा पदार्थ खाल्ला की पोटात विष तयार होतं, मग पोटदुखी निदान जुलाब होत्यात. कारण वशाट पदार्थ आणि दुधाचे पदार्थ तुलनेने पचायला जड असत्यात. पुढं म्हणायची कडक उन्हातनं आल्यावर किंवा केळं खाल्ल्यावर लगेच पाणी प्यायचं नाय. तसंच तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यात दही, ताक, तूप साठवून ठेवायचं नाय आणि त्या भांड्यात दूध सुद्धा तापवायचं नाय. आजीनं दिलेल्या या सूचना तेव्हा एकप्रकारे बंधनं वाटत असली तरी ती बंधनं काही अंशी खरी होती ह्ये आज चांगलंच कळतंय. मोठी माणसं त्यांच्या अनुभवाचे बोल सांगत असत्यात, त्यांचं बोलणं कधी डायरेक्ट इग्नोर करायचं नसतं. आता तुम्ही म्हणत असाल मी एवढं माझ्या आजीचं कौतुक का करतूय तर ऐका, काल फलटणमध्ये एक दुःखद घटना घडलीये. दुपारच्याला मटण आणि संध्याकाळी लगेच पुरणाच्या पोळ्या खाल्लेल्या बापलेकांना त्रास झाला म्हणून त्यांनी यु ट्यूबवर पाहून कसला तरी आयुर्वेदिक काढा करून प्यायला आणि त्यांना रात्रीत विषबाधा होऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, नेमकं काय घडलं त्यादिवशी, चला सविस्तर पाहूयात...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
#vishaychbahri
#विषयचभारी
#घरेलूनुस्खे
#घरेलूउपाय
#ayurveda
#ayurvedic
#ayurvedicmedicine
#ayurvedictreatment
#ayurvedicfood
#ayurved
#ayurvedatreatment
#ayurvedictips
#ayurvedicdiet
#ayurvediccooking
#ayurvedicdietplan
#ayurvedicbodytypes
#ayurvedatherapy
#ayurvediceatingtips
#ayurvedicdietrecipes
#ayurvediceatinghabits
#ayurvedichomeremidies
#ayurvedicweightlossdrink
#ayurvediceatingprinciples
#ayurvedicdietforweightloss
#ayurvedicdietforweightgain
#ayurvedica
#ayurvedicoil

Пікірлер: 369
@vijaypandit6601
@vijaypandit6601 Жыл бұрын
मटन किंवा पुरण पोळी खाऊन कोणाचाही मॄत्यु होवू शकत नाही, कारण मी स्वतः खाल आहे, पण मला कुठलाही त्रास झाला नाही, या प्रकरणात शवविच्छेदन अहवालानंतर नेमके काय झाले आहे ते समजून येईल, आपणास विनंती आहे की जशी ही बातमी दिली आहे तशीच शवविच्छेदन अहवालानंतर देखील काय झाले होते हे नक्की आम्हाला कळवा, धन्यवाद
@somnath.k99
@somnath.k99 Жыл бұрын
Very nice
@vinnyd8466
@vinnyd8466 Жыл бұрын
Yes u r correct
@tusharkuwar8664
@tusharkuwar8664 Жыл бұрын
Yes r8
@Pai.DG_Patil_4141_
@Pai.DG_Patil_4141_ Жыл бұрын
Yes,u are right
@Pai.DG_Patil_4141_
@Pai.DG_Patil_4141_ Жыл бұрын
Nonvege खाल्यानंतर केळी आणि दूध घेवू नये
@prakashlohar8205
@prakashlohar8205 Жыл бұрын
मी पूर्वी मांसाहार खूपच जास्त करत होतो. पण गेल्या एक वर्षापासून मी मांसाहार पूर्णपणे खाणे सोडून दिले आहे. मांसाहार सोडताच माझे वजन कमी झाले व शरीराचा आकार योग्य झाला. पूर्वी ज्या भाज्या मी खात नव्हतो त्या भाज्या मला खूपच चवदार लागू लागल्या. तसेच मला गुंगी येणे, राग येणे, थकवा येणे, सतत आजारी पडणे या सर्व तक्रारी नाहीश्या झाल्या.
@praful4383
@praful4383 Жыл бұрын
हा प्रॉब्लेम मटणात टाकलेल्या मसाल्यामुळे होतो .मी सुद्धा खाऊन पाहिलंय आणि खूप उलट्या केल्या होत्या .. खरतर पुरणपोळ्या खूप जास्त खाल्या आणि त्यावर मटण खाल्ल की अस १००% होत
@17fanshhajajha
@17fanshhajajha Жыл бұрын
होळीला प्रत्येकाच्या घरी पुरण पोळी आणि मटणाचा बेत होतो तेंव्हा त्रास नाही होत इथे भानगड काहीतरी वेगळी असावी
@vasantnikam2340
@vasantnikam2340 2 ай бұрын
तुमच्या मताशी सहमत आहे
@uttamdisale5185
@uttamdisale5185 Жыл бұрын
पुरणपोळी व मटण खाऊन कोणाचाही मृत्यू होत नाही पण त्यांनी कोणतीही शाहनिशा n करता वरून जो कसला तरी काढा घेतला त्याच पोटात इन्फेकशन् होऊन त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे.ज झाले ते झाले पण आपण सर्वानी सावध रहा. भावपूर्ण श्रद्धांजली
@memogaming7758
@memogaming7758 Жыл бұрын
खालील पदार्थ विरुद्ध आहे १) दूध+गूळ २) दूध+मीठ (पनीर टिक्का, पनीर कढई) ३) दही+गुळ ४) दूध+फळे (मिल्क शेक) दोन जड पदार्थ एकाच दिवसात घेऊ नये उदाहरणार्थ पुरणपोळी आणि मांसाहार हे दोन्ही पचण्यास जड आहेत.. तसेच पुरणपोळी बरोबर साजूक तूप पातळ करून खावी म्हणजे ती लवकर पचते. पावसाळ्यात जड पदार्थ खाऊ नयेत कारण पावसाळ्यात पचनशक्ती कमी असते. हिवाळ्यात जड पदार्थ खाणे. उन्हाळ्यात द्रवपदार्थ जास्त खाणे फ्रीजचे पाणी पिणे टाळावे कारण त्याने पोटातला अग्नी मंद होतो. व त्यामुळे गॅस निर्माण होऊन पोटात दूखू शकते. हरी ओम
@akash3616mi
@akash3616mi Жыл бұрын
गुलाचा चाहा
@pradeepchavan8144
@pradeepchavan8144 Жыл бұрын
अहो आजच्या पिढीचा मटण ,चिकन, मासे यावर सतत धडाका आहे. शाकाहारी जेवण नेहमीच सर्वश्रेष्ठ आहे. किमान खाताना किमान काय खावे व नंतर काय खाऊ नये याची पथ्य तरी पाळा.
@smitalkadam6846
@smitalkadam6846 Жыл бұрын
Majya mulane nonveg khane band kele aahe
@sk-li1mh
@sk-li1mh Жыл бұрын
म्हणून सांगितोय नाॅनव्हेज खान सोडा. आणि आपन सुखी रहा आणि प्राण्यांना हि सुखी जगुदेत
@panash6
@panash6 Жыл бұрын
मलातर आश्चर्य वाटते की लोक खायला किती आसुसलेत....इतकं भरपूर आणि जड जेवणं ? बाप रे. मी सकाळि उठल्यावर दोन तासाने साधा उपमा/उपीट खाल्लं , तर रात्री दोन चपाती जेवण. No veg कधीच नावालाही नाही. कसं काय इतका ताव मारून heavy जेवणात वेळ घालवतात कळत नाही मला
@omfadnis
@omfadnis Жыл бұрын
​@@panash6बकासुर chyaa संतान असतात अशी लोकं
@ajitkavi77
@ajitkavi77 Жыл бұрын
Kharay👌
@sushamabaravkar5456
@sushamabaravkar5456 Жыл бұрын
प्राण्यांना ही जगण्याचा अधिकार आहे. त्यांना मारून फक्त पापाचेच धनी जाऊ देत. शिक्षा न काय
@Donaldasdf
@Donaldasdf Жыл бұрын
A Proud Vegetarian I am.........🍀🍀🍀
@sagarpawar6356
@sagarpawar6356 Жыл бұрын
तुम्ही पण एखाद्या घटनेची पूर्ण शहानिशा केल्या शिवाय विडिओ upload करायची घाई करू नये. या मुळे खरं कारण समजत नाही आणि नको ते गैरसमज हुन भीती निर्माण होतेय.
@UjjwalaLawte-of2sg
@UjjwalaLawte-of2sg Жыл бұрын
हे अगदी खरं सेम असच खाल्याने माझ्या मुलाला जुलाब उलटी सोबतच सुरू झाली पण आई पण भारी देवा तातडीने दवाखान्यात नेले आणि आज ही बातमी बघुन तो दिवस आठवला नि भितीच वाटली जांभुळ आणि आंबा एकाच सीझन ला येतात दोन्ही सोबत खाल्ले की विषबाधा होते
@vrishalipagare4059
@vrishalipagare4059 Жыл бұрын
बापरे . पण जांभूळ औषधी आहे. तरी सुध्दा
@jasminekalal3592
@jasminekalal3592 Жыл бұрын
मटण आणि पुरणपोळी एका पाठोपाठ खाण्याणे नाही काढ्यामुळे त्यांना त्रास झाला असणार . आमच्या कडे नेहमी मटण आणि पुरणपोळी एका वेळेस खातात पण आम्हाला कधी त्रास जाणवत नाही
@harikulkarni3532
@harikulkarni3532 Жыл бұрын
फार छान माहिती दिलीत याचा लोकांना नक्कीच उपयोग होईल . याला म्हणतात अति खाण आणि मसणात जाण एवढ हावरट पण खाल्ल की असे प्रकार घडतात अन्न नेहेमी भुके पेक्षा आर्धी भाकर कमी खावी म्हणतात तेच खर
@ramlingghalchear4923
@ramlingghalchear4923 Жыл бұрын
काय खावे आणि किती खावे हे प्राण्याला कळते पण मनुष्याला कळत नाही.
@kailasmhatre1919
@kailasmhatre1919 Жыл бұрын
आपण माहिती दिली. ती अतिउत्तम.. पण पोस्टमार्टम रिपोर्ट काय येतं ते आम्हाला कळू द्या नक्की काय झालं ते.
@makrandpawar7408
@makrandpawar7408 Жыл бұрын
काय खावे कुठे खावे कसे खावे किती खावे याला आयुर्वेदामध्ये अतिशय महत्त्व आहे तसेच मांसाहार हा तरी मनुष्याचा आहारच नाही तो जंगली हिंस्त्र प्राण्याचा आहार आहे
@jaymaharashtra7651
@jaymaharashtra7651 8 ай бұрын
काही पण,माणूस हा पूर्वीपासून मांसाहार करतोय आणि ते गरजेचं देखील आहे,कारण संपूर्ण मानव जात ही पूर्ण शाकाहारी किंवा मांसाहारी नाही होऊ शकत त्यात सुद्द्धा एक समानता हवी असते,आदिमानव आपले पूर्वज हे कंदमुळं देखील खायचे आणि वेळ प्रसंगी मांसाहार देखील करायचे,माणूस हा पूर्ण शाकाहारी ही नाही आणि मांसाहारी नाही,म्हणून उगाच काहीही बोलून आपले विचार मांडताना थोडा अभ्यास करून मग मांडले ते बरं होईल.
@milindkale7190
@milindkale7190 Жыл бұрын
काढा पिल्यानं मृत्यू यापेक्षा मटण मध्ये दोष असू शकतो कारण मटण दुकानातून खात्रीपूर्वक दर्जाचे मिळत नाही
@akshayirwe2167
@akshayirwe2167 Жыл бұрын
10 te 15 kg cha bokad ya doghanich khalala ki Kay bakiche pan tech bokad khanare mele asate bhau😂
@pratik9296
@pratik9296 Жыл бұрын
​@@akshayirwe2167 होय ..... विशेष म्हणजे सगळ बनवून देणार्‍या आईने मापात खाल्ल असेल म्हणुन तिला काहीच झाल नाही......यान पुण्याला जायच आहे.....परत कधी मिळत घरच मटण म्हणुन दाबून खाल्ल असेल....
@roshanraut1524
@roshanraut1524 Жыл бұрын
Pilyane nahi pyayalyane
@omfadnis
@omfadnis Жыл бұрын
बोकडा नी बदला घेतला...पुरणपोळी बरोबर उरलेले mutton रात्री खाल्लं, दुपारी जड मटन ताव मारलेले आधीच processing मध्ये होते..गोड पदार्थ वेगळे खावे म्हणजे जेवणं झाल्यावर दीड दोन तासांनी(जेवण पचल्यावर)इथे तर mutton सारखा भारी पदार्थ...गोड पदार्थ ferment होते पोटात आणि fresh जेवणाला सडून टाकते पोटात
@omfadnis
@omfadnis Жыл бұрын
गोड पदार्थ वेगळे खावे म्हणजे जेवणं झाल्यावर दीड दोन तासांनी(जेवण पचल्यावर)इथे तर mutton सारखा भारी पदार्थ...गोड पदार्थ ferment होते पोटात आणि fresh जेवणाला सडून टाकते पोटात
@ankushjadhav1057
@ankushjadhav1057 Жыл бұрын
खूपच चांगली माहिती दिली
@rahulgore2511
@rahulgore2511 Жыл бұрын
शाकाहार उत्तम आहे
@vrishalipagare4059
@vrishalipagare4059 Жыл бұрын
खर आहे. नुस्त आयुर्वेदिक च नाही तर साधे पदार्थ सुध्दा अती सेवन मुळे त्रास होतो. मला बध्दकोष्ट तेचा खूप त्रास होता म्हणून मी साधे आवळे पाण्यात भाजवून पाणी गाळून पित राहिले. आधी खूप छान फरक जाणवला पण नंतर खूप भयंकर त्रास झाला आहे. म्हणून आपल्या शरीराला मानवेल असाच उपयोग करावा. कुठलीही औषधी अती प्रमाणात सेवन करू नये.
@laxmansande2436
@laxmansande2436 Жыл бұрын
यात्रेमध्ये आज पोळी आणि उद्या नळी असे कित्येक वर्ष चालत आला आहे
@devchandrapujari1414
@devchandrapujari1414 Жыл бұрын
आहो तुम्ही confirmation देऊ नका कशा मुळे मृत्यू झाला शवविच्छेदन report आल्यावर नेमकं कारण काय होत ह्याबद्दल video बनवायला पाहिजे होत...
@mpatil407
@mpatil407 Жыл бұрын
अशा पद्धतीने मृत्यु होणे दुर्दैवी आहे परंतु कृपया आयुर्वेदा ला बदनाम करु नका 😡😡 Food poisoning झालं असेल .. कोणताहि काढ़ा घेन्यापूर्वी आयुर्वेद डॉक्टरंचा सल्ला घ्यावा हे मात्र खरे 👍
@snehadhumal7506
@snehadhumal7506 Жыл бұрын
अति खाण आणि मसनात जाण...... ही म्हण खरी आहे..
@jaljivan
@jaljivan Жыл бұрын
शवविच्छेदन केल्यानंतर याचा एक व्हिडिओ बनवा म्हणजे खरच कळेल की, विषयच भारी.💐
@parashrmmore4660
@parashrmmore4660 Жыл бұрын
Kkií
@parashrmmore4660
@parashrmmore4660 Жыл бұрын
😊😅😊
@raosahebjadhav6932
@raosahebjadhav6932 Жыл бұрын
धन्यवाद साहेब बरोबर बोलत आहात
@punegramin7205
@punegramin7205 Жыл бұрын
असे काही नाही दारू संगे पनीर चिल्ली खात नाही का नंतर मटण राईस प्लेट किती विष तयार होयलाय पाहिजे 😅
@namdevnale2732
@namdevnale2732 Жыл бұрын
अशी खाल्ल्यामुळे मूर्ती होईल असे वाटत नाही याच्या मागचे कारण डॉक्टर रिपोर्ट नंतर कळेल
@yogeshlokhande1336
@yogeshlokhande1336 Жыл бұрын
धन्यवाद सर, मी सुद्धा काही दिवसांपूर्वी मटण व पुरण पोळी सोबत खाल्ली आहे परंतु त्रास मात्र काहीच झाला नाही, कदाचित माझी रोग प्रतीकारक्त शक्ती वाढली आहे कारण लकव्या च्या उपचारा करिता मी तीन वर्षे पासून औषध घेत आहो व आता स्वतःच्या शरीराची व प्रकृती ची पुर्वी पेक्षा जास्त काळजी घेत आहो.
@sonasona7132
@sonasona7132 Жыл бұрын
काय गरज आहे मटण पुरणपोळी खायची, निसर्गात एवढे खाण्याचे पदार्थ आहेत...
@pravinshinde6144
@pravinshinde6144 Жыл бұрын
Cheak out kelay ka
@amit.shelke
@amit.shelke Жыл бұрын
या केस चा दुसरा भाग शवविच्छेदन अहवाल आल्यावर करा.
@uuhhggfdddddggcccfhhhh
@uuhhggfdddddggcccfhhhh Жыл бұрын
बरोबर आहे... माझे डोळे उघडले... You ट्यूब वरून प्रयोग आजपासून बंद 🙏
@anaghakarnik9067
@anaghakarnik9067 Жыл бұрын
पहिली गोष्ट दोन्ही वेळेला पचायला जड अन्न ते पण पुरेसा इंटर्वल न देता घेतलं...आणी बर वाटत नही म्हटल्यावर मनानेच त्यावर काढा घेतला, यात मलातरी कुठल्याही गोष्टीचा दोष वाटत नाहि,दोष आहे तो varavar घेतलेल्या intake चा...
@vijayshende5370
@vijayshende5370 Жыл бұрын
जे झाले ते वाईटच झाले हे काढ्यानेच झाले मटण आणि पुरणपोळी आम्ही बरेच होळीच्या दिवशी खात असतो
@pravinapurekar1376
@pravinapurekar1376 Жыл бұрын
आईने पण जेवन केलं होत ना मग त्यांना त्रास झाला नाही.आणि आईने काढा पण घेतला नव्हता.फक्त तिघांना का दिला.
@prakashshinde5838
@prakashshinde5838 Жыл бұрын
Khup Chan mahiti aahe.ayurvedat konte virodhi padarth khau nayet ya baddal savistar varman kelele ahe.mase ani dudha,dudhache ekatrapane agar lagopath khau nayet etc.mi batami wachali tyach veli gharat sangitale ki donhi Vela pachans jad padarth khale tyamule potat vish nirman zale asanar.mi vayaktik duparvhya jewanat matton agar puranpoli khalyas ratriche jewan ghet nahi. Tasech kada pyalyamule vishbadha sambhavat nahi.matonat dosh asu shakato.konatahi video pahun upachar karane dhoka dayak hou shakato.
@kailasrahane1036
@kailasrahane1036 Жыл бұрын
मांसाहार केल्यानंतर गोड किंवा दुग्धजन्य पदार्थ कधीही खाऊ नये. याचे आयुर्वेदानेच आपल्याला सांगितलेले आहे. कोणत्याही वनस्पतीचा काढा घेताना खात्री करूनच घ्यावा.
@lovec5738
@lovec5738 Жыл бұрын
Kasalatari kadha manaje nakki konata? Ardhwat mahiti kashala sangata?
@prakashsatwe8722
@prakashsatwe8722 Жыл бұрын
योग्य मार्गदर्शन
@kevin_7416
@kevin_7416 Жыл бұрын
Sir 6 diws ultun gelet nakki ky zalela tya weles he kalawna tumcha kam ahe krupaya lavkr amhala kalwa ki kontya karna mule he zal ?
@jagannathkhillare8486
@jagannathkhillare8486 Жыл бұрын
हे सत्य आहे माझ्या एका दूरच्या नात्यातील व्यक्तीने पाहिले जेवण पुरण पोळी व नंतर ते पंचायच्या आत मटण काही अंतराने वडिलांच्या अग्रस्ताव खाल्ले व चार तासात त्याचा मृत्य झाला ही नोंद निमंगाव केतकी दवाखान्यातील आहे.1994 मधील.
@winning3821
@winning3821 Жыл бұрын
😮
@satejshinde5635
@satejshinde5635 Жыл бұрын
Thank you khup chhan. mahiti dilee
@pandurangshelke5885
@pandurangshelke5885 Жыл бұрын
आमचा गावत जत्रेला दरवर्षी दुपारी पोळी संध्याकाळीं नली आस्ते.
@sushilkhude4919
@sushilkhude4919 Жыл бұрын
बापरे किती वाईट झालं त्यांच्याबराेबर...भावपूर्ण श्रद्घाजंली....🙏😢
@prakashlohar8205
@prakashlohar8205 Жыл бұрын
मांसाहार करूच नये.
@ashishsmalankar2407
@ashishsmalankar2407 Жыл бұрын
सर्वप्रथम दोघा बाप लेकांना भावपूर्ण श्रद्धांजली. दूध अाणि मासे एकत्र खाऊ नये. दूध अाणि मूग एकत्र खाऊ नये. डाळींब अाणि पुदीना एकत्र खाऊ नये. अायुर्वेदिक औषध चालू असताना लिंबू, लोणचं खाणं टाळावं. मध अाणि तूप एकत्र खाऊ नये. मध कधीही उकळून गरम करुन खाऊ नये. दही अाणि उडिद एकत्र खाऊ नये. दुधाबरोबर कोणतंही अांबट फळ खाऊ नये.
@chessvibes8040
@chessvibes8040 Жыл бұрын
मला माहीत नव्हता ...पण मी आज सकाळीच आधी मूग खाल्ली मग वरून दूध पिलो😂😂😂😂पण काहीच झालं नाही
@smitagaikwad3774
@smitagaikwad3774 Жыл бұрын
Dahivade khatana aapan dahi aani udid vaprto na ektra
@हिंदुस्थानजिंदाबाद-झ8म
@हिंदुस्थानजिंदाबाद-झ8म Жыл бұрын
दही आणि उडीद डाळीपासून बनवलेले पदार्थ एकत्र खाऊ नये.. मध आणि तूप तसेच दुध आणि चुना.. तांबे, पितळ, जर्मन च्या भांड्यातील दही किंवा लिंबू सरबत इत्यादी खाऊ नये..
@varshaambade7427
@varshaambade7427 Жыл бұрын
Dahi ani udida mule dahibhalla khayala milanar nahi
@shantaramsardar7931
@shantaramsardar7931 Жыл бұрын
Bhau postmartam zhalya nantarach ashi news load kara? afwa pasrau naka.
@buntybhau
@buntybhau Жыл бұрын
अचानक सर्दी खोकला आला म्हणजे कफ बाहेर येऊ द्यायला हवा होता त्यातून जे काही बॉडीत गेलंय ते बाहेर निघालं असत 100 % 😮😮 आणि उलटी च काढली असती तर एकदम ओके 🎉🎉 त्या पुरण पोळी विषयी संशय येतो मला 😮😮
@buntybhau
@buntybhau Жыл бұрын
पिठात पाल मुतली किंवा काय ? मैदा पीठ सडल काय माहित
@somnathsutar3700
@somnathsutar3700 Жыл бұрын
खर आहे दादा... आमच्या गावा जवळ , म्हणजेच सातारा जिल्हा खटाव तालुक्यात औंध जवळ गोसाव्याची वाडी गावातील तील घटना . एका व्यक्तींनी .म्हणजेच माझ्या ... मित्राच्या वडिलांनी पोळ्या खाऊन .... वरून... मटण... पण खाल्ल.... आणि.... निव्वळ 5 तासात.... त्यांचा मृत्यू झाला
@kevin_7416
@kevin_7416 Жыл бұрын
Dada hyacha second part kadi yenr ??????? Andharatun kadha amhala
@deuwayeda4423
@deuwayeda4423 Жыл бұрын
Very good informastion
@omfadnis
@omfadnis Жыл бұрын
पुरणपोळी बरोबर उरलेले mutton रात्री खाल्लं, दुपारी जड जेवण आधीच processing मध्ये होते..गोड पदार्थ वेगळे खावे म्हणजे जेवणं झाल्यावर दीड दोन तासांनी(जेवण पचल्यावर)इथे तर mutton सारखा भारी पदार्थ...गोड पदार्थ ferment होते पोटात आणि fresh जेवणाला सडून टाकते पोटात
@rajendragaikwad5866
@rajendragaikwad5866 Жыл бұрын
गावच्या जत्रेत लहानपणापासुन पुरणपोळी आणी दुसऱ्या किंवा त्याच दिवशी मटण खाल्ले आहे आज पर्यंत कधी विषबाधा झाली नाही हे मी पहिल्यांदाच बघत आहे.हा फुल वेल प्लानेड मर्डर आहे.
@kamalakartayade2831
@kamalakartayade2831 Жыл бұрын
रसा (आंब्याचा) (ससा )चे Anil आणि ( मासे ) मासा = विष असे लहानपणी आजी सांगायची म्हणजे खरे आहे
@nikhatkhan4233
@nikhatkhan4233 Жыл бұрын
Jar aapn nonveg kel aasn tar puran poli karu naye puran poli hi aapan neyvadha mhanun karto tyacha barobar nonveg karu naye va kadha piu naye
@goldeneagle-lp
@goldeneagle-lp Жыл бұрын
शव विच्छेदन अहवालात काय कारण आले आहे ते सांगा...
@sonalidongre7034
@sonalidongre7034 Жыл бұрын
Biryani aani raita khatoch ki apan
@varshahedau7613
@varshahedau7613 Жыл бұрын
Mutton pan pachyla jad ani puran poli pan jad,aase donhi padarth ekach divashi khallyane potat bhayankar acidity zali,shivay pavasadi rutu hya divsat suryaprakash apura aslyani pachan kamjor hote,jast loose motion kinva jast vomiting sudha mrutuche karan tharu shakte
@santoshshirsat4495
@santoshshirsat4495 Жыл бұрын
मी स्वतः कितेक वेळी दूध,मटण,पुरणपोळी खाल्ली आहे. परंतु अजून मला काहीच त्रास झाला नाही. काढा पिले ते त्यामुळच काहीतरी झालं असेल.🙏🏻
@ramakantchippa2829
@ramakantchippa2829 Жыл бұрын
सर, आयुर्वेद मधे काय खावे अथवा काय खाऊ नये हे आयुर्वेदामधे सांगितले आहे मासांहार हा मानवी शरीरासाठी हानिकारकच आहे हे खुद्द डॉ सुध्दा सांगतात यांचा शवविच्छेदन अहवाल आला की युट्यूबवर टाका सत्य काय आहे हे जनतेला कळेल
@PawanSharma-kq8xx
@PawanSharma-kq8xx Жыл бұрын
Bhau matton madhe dahi takalya jate ..
@roshanisawant6197
@roshanisawant6197 Жыл бұрын
आम्ही पण मटण आणि पुरणपोळी खुप वेळा खाल्ले आहे
@tanujatalwalkar2768
@tanujatalwalkar2768 Жыл бұрын
मटण चांगल्या काॅलीटीचे नसणार
@mhatre1111
@mhatre1111 Жыл бұрын
lakshman rao cha video banva plz 🙏
@DrSmitaChakote
@DrSmitaChakote Жыл бұрын
Yes only listen to Doctors Special skin care tips
@shree3315
@shree3315 Жыл бұрын
Maton pachl nakki ani poli pn pachi etki ghai hoti tr bandhun ghyeun jaych mazya frnd corona madhe kada piun piun carona hoil mnun carona zala ani nit pn zala tyala pn kada pilayn mulvadh zal ghatla50000 ru hospital la aikaych nahi mg honar aaasch
@kishorghadage7274
@kishorghadage7274 Жыл бұрын
Post mortem report aala ki sanga
@DrMayurSankheAyurvedClinic.
@DrMayurSankheAyurvedClinic. Жыл бұрын
विषबाधा की विषप्रयोग ?????
@pravinshinde6144
@pravinshinde6144 Жыл бұрын
News denya adhi find out kra ki khar asch zal ahe ka
@yuvraj7377
@yuvraj7377 Жыл бұрын
Barobar dada
@jaydeepmhamunkar1497
@jaydeepmhamunkar1497 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली
@vinodgaikwad9375
@vinodgaikwad9375 Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@nitinkamble2020
@nitinkamble2020 Жыл бұрын
मस्त माहिती दिली🙏
@roshanraut1524
@roshanraut1524 Жыл бұрын
Kevan shakahari khau naka
@shalinibhelave4549
@shalinibhelave4549 Жыл бұрын
Shahd aani karle chi bhaji sobt khau nye
@radhanalawade1054
@radhanalawade1054 Жыл бұрын
Very good information
@amitbagade4371
@amitbagade4371 Жыл бұрын
बार्शी, जिल्हा सोलापूर जवळ 1 गाव आहे तिथे घरांना दुसरा मजला नाही त्याबद्दल व्हिडिओ बनव खूप आवडेल लोकांना. आणि कमेंट ची दखल घे मी तुला याधीही खूप विषय सुचवले आहेत पण तू लक्ष देत नाही.
@VishaychBhari
@VishaychBhari Жыл бұрын
नक्कीच दादा
@awchitpande5897
@awchitpande5897 Жыл бұрын
मटण आणि पुलं पोळी खाल्याने मृत्यू झाल्याचे अजून आक्यवइत नाही, स्वतः लहान असताना शिदोरी पुर्ण पोळी ची दिली आणि आम्ही मटणासोबत पुरण पोळी खाल्ली तेव्हा वय असेल दहा अकरा वर्ष,
@mangalkanthale-ez6wo
@mangalkanthale-ez6wo Жыл бұрын
विषम. आहार वर्ज्य हेच आयुर्वेदात सांगितले आहे.आणि अति आहार ही वर्ज्य हे देखील आयुर्वेदाने सांगितले आहे.
@sujitinmarco5342
@sujitinmarco5342 Жыл бұрын
Mutton with milk ghee curd
@daulatkunde6973
@daulatkunde6973 Жыл бұрын
कोणता काढ़ा घेतला ते महत्वचे पचनसाठी जीरा पानी सारख्या काढ़ाने काय होणार उलट अन्न पचन होईल
@ramatarwal4689
@ramatarwal4689 Жыл бұрын
Good informetion
@krishnaghadge6501
@krishnaghadge6501 Жыл бұрын
*Mi Vachlo Re Bhava* Kalach Mi Chikan aani Puran Poli Sobatach Khanar Hoto Aani Bayko HI Vadhat Hoti Pan Kay Mahit Ka Manat Aale Nako Poli Chikan Sobat Mhanun Chapati Khalli Aani Vachalo VIRUDDH AAHAR LAY BEKKAR *DEVA RE DEVA AABHAR TUJHE*
@happysoul.1905
@happysoul.1905 Жыл бұрын
मानवी आहार शाकाहार 😊
@miraclespace1176
@miraclespace1176 Жыл бұрын
Mulat dogh velela itak jad jevan ajibaat karu naye, aaplya kade koni pahune pan aale tari tikhat, god lagopath jevan dil jaat itaka aagrah ky kamacha, samajane thod tari shikal pahije aata.
@SandipJadhav-di4me
@SandipJadhav-di4me Жыл бұрын
कारण काहीतरी गूढ रहस्य असलं पाहिजे असं खाल्ल्याने होणार नाही
@sanghapalpattebahadur118
@sanghapalpattebahadur118 Жыл бұрын
मटन आणि पुरण पोळी सोबत खाल्याने काहीच होत नाही हे नक्की
@rekhaghevare5545
@rekhaghevare5545 Жыл бұрын
खूप वाईट
@kailasshelke6915
@kailasshelke6915 Жыл бұрын
दोघेही पचायला जड... त्यातल्या त्यात मटन पूर्णपणे पचायला अठरा तास लागतात असे मी वाचले आहे....
@vilassonaje4598
@vilassonaje4598 Жыл бұрын
Reason dusre asu shakte..
@marutihitsjagdale5166
@marutihitsjagdale5166 Жыл бұрын
मटण खाल्ल्यानंतर लगेच दूध पिल्यानंतर काहीही त्रास होत नाही मी बरेच वर्षे असे करत आहे मला कोणताही त्रास होत नाही माझे वय 48 वर्षे आहे
@laxmankardak1895
@laxmankardak1895 Жыл бұрын
फार छान. असेच घेत राहा.आणि एक दिवस वर जा.
@marutihitsjagdale5166
@marutihitsjagdale5166 Жыл бұрын
@@laxmankardak1895 आपण स्वागत करायला हजर रहा
@berozgarbadshah8937
@berozgarbadshah8937 Жыл бұрын
मि तिन टाईम मटन खातो। तेहि वर्ष्याचा बारा महिने
@UniqueVidhan
@UniqueVidhan Жыл бұрын
Good information bhau. 👍
@Truck24_7
@Truck24_7 Жыл бұрын
म्हणुन तर मी कार बदल महिती सांगतो
@roshanjoshi4208
@roshanjoshi4208 Жыл бұрын
Butter chicken mag lok kase khatat
@SagarKamble-fw9xs
@SagarKamble-fw9xs Жыл бұрын
फार दुर्दैवी गोष्ट आहे भावपूर्ण श्रद्धांजली
@KaminiPatil-rj5rq
@KaminiPatil-rj5rq Жыл бұрын
शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर त्यामध्ये नक्की कारण समजेल
@priyankakharat8528
@priyankakharat8528 Жыл бұрын
barryach yatret hi paddht ahe ki sakali polya ani sandhyakali matan kel jat
@ravipaul7128
@ravipaul7128 Жыл бұрын
लहान गोष्टी सारखी बातमी न फोटो न विडिओ
@maqsoodmulla5586
@maqsoodmulla5586 Жыл бұрын
Good information thanks👍👍
@jadhav8039
@jadhav8039 Жыл бұрын
Doctor kade jayala sangta doctor ch Manas maratat tyach ky ???
@ambhore4567
@ambhore4567 Жыл бұрын
मटण अनं पुरणपोळी खाल्ल्याने काहीच होत नाही खांदेश पण काही ठिकाणी खातात...
@jagdishranshinge4609
@jagdishranshinge4609 Жыл бұрын
मटणात गडबड की पुरण पोळीत ?
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 25 МЛН
How to whistle ?? 😱😱
00:31
Tibo InShape
Рет қаралды 16 МЛН
😜 #aminkavitaminka #aminokka #аминкавитаминка
00:14
Аминка Витаминка
Рет қаралды 1,8 МЛН
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 262 #shorts
00:20
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 25 МЛН