ओबीसी एकञ येणे गरजेचे आहे. सर खरच आपला अभ्यास आहे सलाम आपल्या ज्ञानाला. धन्यवाद.
@ihita7979 Жыл бұрын
मित्रा आपला अभ्यास कमी असला की असे वाटते आपल्याला
@akshygnr Жыл бұрын
100% OBC samaj ekatra yene garaje che ahe.... Brahmin Chatukarita band karne garaje che ahe 👍🏻
@namdevsarate83842 жыл бұрын
सर तुम्हीं महा मानवाचे असली विचार या भारतीय लोका पर्यंत पोहोचवत आहेत खूप मोलाचं काम आहे सर हे
@shivajipawar24192 жыл бұрын
Hi
@charansingkotiye59382 жыл бұрын
Sir तुमचं विचार खूप मोठे आहे खुप अभ्याशु व्यक्ती आहे खुप खुप शुभेच्छा तुम्हला भविष्या साठी 🙏🙏🙏
@dnyaneshwarmahajan58132 жыл бұрын
Ha rajakarni ahe
@narayanranher53102 жыл бұрын
@@dnyaneshwarmahajan5813 p mop
@rajendrabhalerao57488 ай бұрын
😊😊
@taipagar19532 жыл бұрын
खरच सर सवै देश आज आहे त्या भारत देश साठी झटले त्या नेत्याच महत्व या सवै देश वाशियाना कळन गरजेच आहे गरजेच आहे हे जे राजकारण चालल ते खोट फक्त पैसा ऐक पैसा कमवन कट कारस्थान केल महाराष्ट्र राज्य साठी तर वाईट केल सर तुम्ही खर खर रोख ठोक सत्य सोबत घेऊन चालत आहेत तुमचा आवाज अभ्यास करून सवै हक्क सांगत असतात आज सवै ऊदयोग गेले जनता हीत बघन सोङुन रहेत सुख विचार करत नाहीत गरीब लोक मरत आहेत सामान्य नागरीक गरीब लोक महागाई न बेजार झाला महाराष्ट्र फार त्रास झालाय सर जय महाराष्ट्र जय भारत
@chandrikalalende85712 жыл бұрын
आपली मूळ भाषा सोडली नाही कराळे सर अभिनंदन खूप अभ्यास केलेला दिसतो अगदी हसत खेळत मार्मिक ज्ञान देऊन जाता खूप छान
@ravisurve17672 жыл бұрын
कराळे मास्तर तुमचं कार्य फार मोठं आहे कारण तुम्ही या मागासवर्गीय समाजांना महान महापुरुषांच्या विचाराव्दारे संविधानाव्दारे जागृती करत आहेत त्याबद्दल तुमचे मनापासुन आभार जयशिवराय
@umeshgaikwad98632 жыл бұрын
Very nice
@nirmalalonkar5542 жыл бұрын
¹o..
@sakharamtambe15132 жыл бұрын
वन्ली फक्त एक मराठा लाख मराठा 🚩
@jj-dr4di2 жыл бұрын
🌸🌸🌸🌸🌸 *🙏विचार मंथन*🙏 *घराचे वास्तुशात्र* ☝️जिथे आपण सर्वजण *एकत्र राहतो,* एकमेकांना *आधार* देतो, *सुखदुःखे* वाटून घेतो. *ती वास्तू* फक्त आनंदी नसावी तर *समाधानी* असावी. आनंद हा *भौतिक पातळीवर* असतो आणि समाधान *आत्मिक पातळीवर* असते. 😁 *साखर, लिंबू, मीठ* हे सारे पदार्थ *आपापल्या* आनंदात एकत्र रहातात. पण जेंव्हा ते *एकमेकांत मिसळतात,* तेंव्हाच विलक्षण *मधुर चवीचे* सरबत तयार होते. त्यासाठी लिंबाला *कापून आणि पिळून* घ्यावे लागते तर *मीठ व साखरेला* पाण्यात *विरघळून* एकजीव व्हावे लागते. ☝️ *म्हणून पती-पत्नी एकमेकांना अनुरूप असण्यापेक्षा एकरूप असावेत.* कारण *गृहमंदिरात* जर पती-पत्नी मनाने एकरूप झाले, तर *चवदार सरबत* नाही तर *मधुर-अमृत* तयार होईल. ✌आपले *आईबाबा* एकमेकांशी किती प्रेमाने *वागताहेत* हे बघून मुलांच्या *मनावर आणि शरीरावर* अत्यंत *शुभ परिणाम* होतो.अन्यथ: ती मनातल्या मनात *कुढत* राहतात. 🙏मुले ही *अनुकरणप्रिय* असतात. आईचा *कडवट चेहरा,* वडिलांचा *आरडा-ओरडा* घराचा अक्षरशः उकिरडा करतो. आणि मग *वास्तुतज्ज्ञ* या समस्येच्या मुळाशी न जाताच फक्त *अतार्किक, अशास्त्रीय* आणि बिनबुडाचे उपाय सुखवितो. आणि आपण *निर्बुद्ध मंडळी* त्यावर हजारो रुपये खर्च करुन *पस्तावतो.* 🌞 अरे, *बाबांनो* कोणी बाहेरच्या माणसाने भरपूर *पैसे घेऊन* तुमच्या घरात *"शांती"* आणणे शक्य आहे का.?!!! *तुम्ही घरातली सर्व मंडळी समंजसपणे वागून, एकमेकांवर प्रेम करून वास्तू समाधानी ठेवू शकता.* 🤺ज्येष्ठ नागरिकांनी *प्रकृती साथ* देत असेल तर, *अर्थार्जन* करून मुलांना हातभार लावावा. *रिटायर्ड लाईफ म्हणजे निष्क्रियता नव्हे.* काहीही कारण नसताना सारखे *लोळत पडलेली* माणसे घरात हाॅस्पिटलचे वातावरण तयार करतात. 🏌️♂️मुलांनीही *जन्मभर कष्ट* केलेल्या *आई-वडिलांशी* खूप *नम्रतेने* वागावे. त्यांच्या चुका काढत बसू नये. *सून* म्हणून आपले सारे विश्व सोडून आपल्या घरी आलेल्या मुलीला *खूप प्रेम आणि आधार* द्यावा. ती खूप पुढारलेल्या वातावरणात शिकलेली *आधुनिक मुलगी* आहे. आपणच *जनरेशन गॅप* कमी करावा. अर्थात *सुनेने सुद्धा* सासरी साऱ्यांना असा *लळा* लावावा, की सून माहेरी गेली की *सुनं-सुनं* वाटलं पाहिजे. 🍔घरात मेणबत्या *फुंकून* आणि *डोक्यावर कचरा* पाडून घेऊन वाढदिवसाचा *धांगडधिंगा* करण्यापेक्षा मुलाचे *निरांजन* ओवाळून *औक्षण* करावे. भोजनाचे वेळी *आनंदी वातावरण* ठेवावे. *पत्नी जेवली का* विचारपूस करावी. घरामध्ये सर्वांनी खूप *संयमाने* बोलावे.एकमेकांच्या चुका पदरात घ्याव्यात. एकजण *चिडला* तर दुसऱ्याने *शांत* बसावे. 🤓पहा ना,गवत नसलेल्या जागी *पडलेला अग्नी* जसा *आपोआप शांत* होतो, तसे *सारे शांत* होईल. चालतानाही *घरात पाय आपटू नयेत.* शांतपणे वस्तू हाताळाव्यात.उगीचच *भांड्यांची* आदळ-आपट करु नये. *पुरुषांनीही* घरात *नीटनेटके* रहावे. सतत फक्त *बायकांनीच* सदाफुलीसारखे *टवटवीत* राहावे, ही अपेक्षा बरोबर नाही. *⚘अशी राहते समाधानी वास्तु!*⚘ म्हणून म्हणतो, *तुम्हीच व्हा तुमचे वास्तुतज्ज्ञ* आणि करा आपली *वास्तुदेवता प्रसन्न.* !! 👇🏻घरातील प्रत्येकाच्या *मोबाईलमध्ये* हा मॅसेज गेला, तर प्रत्येक घर *सुखी व समाधानी* होऊ शकेल.👆 .................................. आपलाच, *परकास* ☺️☺️☺️
@ramchandrabagul79622 жыл бұрын
Yyyyy u
@mayakapse934 Жыл бұрын
Khup khup subheccha sir tumchya bhavi aayushasathi
@kamalbarsagde56332 жыл бұрын
कराळ सर जयभीम🙏🙏तुमचे विडीओ नेहमी पाहातो. खुप सुंदर विचार संविधान सर्वाच्या सोमोर मांडतात 🙏🙏🌹🌹
@MadhurkarPahurkar-o2fАй бұрын
टेंशन घेऊच नये मी तर घेतच नाही ❤ जय हो कराळे सरांचे अभिनंदन ❤
@sahebraokamble2 жыл бұрын
आदरणीय कराळेसर आपण वास्तव बोलत आहात, आपले मार्गदर्शन प्रेरणादाई आहे, आपले मनापासून आभार
@ajmerdalimbakr38792 жыл бұрын
नमस्ते
@roshangedam94942 жыл бұрын
salam sar
@shraddhabkadam24782 жыл бұрын
कराले मास्तर तूमच भाशेन ऐकून खूप समाधान वाटत की कोणीतरी संविधान बदल लोकांपर्यंत सत्ये माहीती पोचवतात धन्यवाद सर आपले पर्नतू मनुवादी सरकार संविधान बदलन्याच कारस्थान चालवले आहे जय संविधान धन्यवाद सर
जबरदस्त सर लोकांना तुमचा भाषण नातं खरी माहिती मिळते यामुळे विधार्थी सुजाण बनत आहे व्हेरी गुड सर
@globalyoutubechannal91922 жыл бұрын
खूपच जबरदस्त सर.... आणि एकदम जबरदस्त विचारधारा ✍️✍️✍️✍️✍️
@nehajadhav4778 Жыл бұрын
😴
@zanzanitvidarbhatadaka87092 жыл бұрын
लय भारी सर आपली विदर्भाची भाषा मस्त आहे..🙏🙏🙏🌹
@shashikantanavkar32282 жыл бұрын
फारच सुंदर आणि माहितीपूर्ण भाषण. कराले सर धन्यवाद
@surualone29072 жыл бұрын
सर तुम्ही खरच मुलांना motivate करत आहात.सोबतच समाजकार्य करत आहात.तुमच्या सारख्या विचारवंतांची आज नितांत गरज आहे.तुम्ही झोपलेल्याना जागृत करण्याचे काम करत आहात.तुमची भाषा👌👌👌👌खूप भारी.प्रभावी आहे.तुम्ही खरच जीवन सार्थक केलं सर.
@musicmasterjm7874 Жыл бұрын
सर खूप छान ..तुमच्यासारखे अभ्यासू प्रत्येक समाजात घडावे ...तरच समाजाची आणी देशाची उनत्ती होईल
@yogeshkharat68112 жыл бұрын
साहेब तुमचे खुप आभार,खरच माणसाने आपली भाषा विसरता कामा ,सविधान बदल तुमचा खुप खोल आणि सखोल अभ्यस आहे.खूप अभार
@IshwarKhutwad-xz4zw Жыл бұрын
एवढा बुद्धीमान माणुस मी आता पर्यंत पाहीला नाही सरांना सलाम 🙏🙏🙏🙏
@rambadge32982 жыл бұрын
भारी.शिकवता.कराळे.सर.👌😴
@mayakapse934 Жыл бұрын
Karale sir tumhala changlya goshtincha Chanda lagla aahe aasach rahu dya sir salute tumhala tumchasarkhe sir aahet mhanun manuski jiwant aahe
@devrathpachare67952 жыл бұрын
सर तुमचा समाज प्रबोधन खुप सुंदर आहे. बोलीभाषा विषयी स्वाभिमान, विषय समजावून सांगण्याची कला वाखाणण्याजोगी आहे. सर तुमचे कार्य खरेच महान आहे. धन्यवाद सर. 🙏🙏🙏
@sakharamtambe15132 жыл бұрын
वन्ली फक्त एक मराठा लाख मराठा है भाई 🚩🚩🚩 जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ 🚩💪🚩
@sanjayshelar4902 жыл бұрын
मनापासून मनापर्यंत धन्यवाद सर
@marotihate25462 жыл бұрын
कराळे सर यु आर ग्रेट. ग्रामीण आणि स्वताचे भाषेतून होणारे उपदेश मार्गदर्शन खरच खुप भावते. खर आयुष्य यातून कळते. नाटकी पणा करण्यापेक्षा स्वताच आयुष्य आणि अस्तित्व जगण हेच खर. दुसर्या शी तुलना करून जगण्यात काय अर्थ. विध्यार्थ्यांना होणारे मार्गदर्शन खरच खुप मोलाचे आहे. विध्यार्थ्यांनी खरच समजुन घ्याव. मेहनत करावी. परीक्षा द्यावी. आयुष्य महान आहे
@mh15ghuge72 жыл бұрын
खूप छान सर, तूम्ही राजकारणात प्रचंड मोठी झेप घेणार हे
@anilshende23832 жыл бұрын
96lekh86
@anilshende23832 жыл бұрын
866
@reshmapatel54812 жыл бұрын
Marathi yukache sradha, नॉलेज cha सागर sarvssadaran vyktimtwa ani भाषेची Awad ani abhiman asnare आदरणीय karale sir, salute you
@adarshmadhale10342 жыл бұрын
ग्रेट कराळे मास्टर..
@bandugimbhal8072 жыл бұрын
Sir khup aanand zala tumch speech eakun
@vasantshinge186 Жыл бұрын
बाबासाहेब आंबेडकर, छ. शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षि शाहू महाराज या थोर विभूतींच्या विचारांचा जागर का व कसा करायचा हे पोटतिडकीनं सांगणारा एक अवलिया/बाप माणूस! त्रिवार सलाम!!!🙏🙏🙏
@mohansalvi57172 жыл бұрын
Karale saheb tumhi kharch great Aahet mi tumhala shalut karto Jay bhim jay. Maharastra
@vandanamusale9326 Жыл бұрын
Khup khatarnak sir तुमचा शिवाय कोणी स नाही
@siddharthbulkunde82042 жыл бұрын
छान समजावून सांगितले. . सिद्धार्थ बुलकुंदे.
@ashokbondade96212 жыл бұрын
Right 👍👍👍👍👍 jaybhim jaysavidhan jaybharat
@adhirajgirhe86522 жыл бұрын
सर फारच छान काम करता आहात तुम्ही 👍🏻👌🏻🙏🏻
@chanduborde73222 жыл бұрын
खुपच छान माहीती दिली सर
@sripadgoswami81528 ай бұрын
My best wishes for your channel nice speech of Nitesh kerala sir touching all points from constitution to politics thanks
@surekhapradhan3893 Жыл бұрын
छान मुद्दे मांडले आहेत. सर या सर्व पोस्ट साठी परीक्षेची वयोमर्यादा, शैक्षणीक मर्यादा काय असते याचे ज्ञान सर्वसामान्य लोकांना माहिती नसते. त्यामुळे त्यांना ऑप्शन्स माहीत नाही.
@parvatigobade70862 жыл бұрын
खूपच सुंदर प्रबोधन पर भाषण सर 🙏
@lalitshinde3806 Жыл бұрын
ग्रेट आहे कराळे सर 🙏🙏🙏🙏🙏.
@mayabhagat94232 жыл бұрын
बहुत बहुत धन्यवाद सर jaybhim javindhan namo buddhy 🙏🙏🙏
@dr.govindgaikwad43942 жыл бұрын
खूप छान वाटत तुमचे विचार ऐकून.
@panduranggade2924 Жыл бұрын
कराळे सरांच्या बोलण्या मध्ये वास्तवता दिसून येते. धन्यवाद सर
@PRINCE0-v122 жыл бұрын
लय भारी.जय भीम सर🙏🙏
@marotikasab36802 жыл бұрын
खूप छान कराळे सर..!! 🌷🎉🌷
@arvindrathod2021 Жыл бұрын
अति-उत्कृष्ट सर तुमचं भाषण एकूण खुपच प्रफुल्लित होते आणि नवीन काहीतरी करण्याची उमेद मिळते
@ranjanawaghmare79102 жыл бұрын
सर तुम्हाला भरपुर आयुष्य मिळाव.तुमची सगळ्यांना गरज आहे
@shreyamementographics10726 ай бұрын
सर तुम्ही लई छान व्हिडीओ बनवता एखादा व्हिडीओ त्या कोचिंग क्लास वाल्यावर पण बनवा. लई फी घेतात सर. बरं कोचिंग नाही लावावं तर कॉलेज मध्ये पण काही शिकवत नाही अर्ध्या उबार त्या कॉलेजच्या सरचे कोचिंग पार्टनरशिपने आहे. कुठून आणावं इतका पैसा आम्ही छोटया कामगारांनी. हा विषय फक्त तुम्हीच मांडू शकता हा माझा विश्वास आहे.
@latashingade40522 жыл бұрын
आपणास खुप आयुष्य लाभो सरजी. धन्यवाद आपणास. 🙏🙏🙏
@audumbarphule73372 жыл бұрын
Mast
@satishgaware3199 Жыл бұрын
गुरुजी खरच समाजाविषयी आपली असलेली तळमळ खुप प्रशंसनीय आहे,आपल्या शिकवण्याच्या पध्दतीला तर जगात जोड नाही👌👌..धन्यवाद Sir G...
@marotijivtode8298 Жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन देता सर.धन्यवाद
@sanjaymendhe6094 Жыл бұрын
@@marotijivtode8298 ट जतन
@rajendrajadhav7802 Жыл бұрын
@@marotijivtode8298 pplp0pplpppplllolppplppppl
@rajendrajadhav7802 Жыл бұрын
@@marotijivtode8298 pplp0pplpppplllolppplpppl
@nitapatil3967 Жыл бұрын
🙏🙏
@sominathraut96072 жыл бұрын
Sir tumi great aahat Chhatrpati shivaji maharaj ani dr. Babasaheb Ambedkar yanche vichyar samajat pernyach kam karat aahat tumcha jai ho. Jay hind jay bharat 🇳🇪🇳🇪
@ravindrasarode51872 жыл бұрын
अप्रतिम sirji 🙏🙏
@Sdjag15172 жыл бұрын
मास्तर जेव्हा तुम्ही आई साहेबांचे व छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतलं तेव्हा आपसूकच अंगावर शहारे उठले..👌👌👌
सर लै डेंजर हाई बुआ.......हे समजल पाहिजे जनतेला..... तेव्हा कुट तरी 75%तर सुधारना होइल
@sangitadeshmukh32742 жыл бұрын
हया कलुयुगात एकमेव मार्गदर्शन करणारे कराळे सर मानाचा मुजरा.
@gyanfree49622 жыл бұрын
Khar bolta sir tumi 💯✔️
@pandharinathgaikwad85392 жыл бұрын
Great sirji
@subhashkale79752 жыл бұрын
अतिशय छान वक्तव्य तुम्ही सांगितलं सर जय भीम नमो बुद्धाय
@shashikantkumbhare5277 Жыл бұрын
Sir you are great .... Supporting you....
@jj-dr4di2 жыл бұрын
खुप छान विचार .सर .
@mithunwasnik1285 Жыл бұрын
Sir tumacha no.dya ki
@mangeshbhagwat49772 жыл бұрын
सर तुमच्या सारख्या लोकांनी राजकारणाकडे जरूर लक्ष दिले पाहिजे कारण बाबासाहेबांनी म्हटले होते की शिकल्यासवरल्या लोकांनी राजकारणाकडे लक्ष दिले नाहीतर आंगठे बहाद्दर तुमच्यावर राज करतील
@prakashdeshmukh20642 жыл бұрын
Great
@sgedioter2 жыл бұрын
YES 💖
@gowardhantale83392 жыл бұрын
677
@shilpaambhore72492 жыл бұрын
बरोबर आहे... बाबासाहेब म्हणाले होते....
@padmakartayade36632 жыл бұрын
Sar verry verry currect speech
@kapilmohod88852 жыл бұрын
सर खरंच तुमच मार्गदर्शन खुप माेलाच आहे,
@taipagar19532 жыл бұрын
सर धन्यवाद सत्य परभोदन साहेब तुमचे माय बाप चे व भारत माता धन्यवाद आपला जन्म घातला धन्यवाद माय बाप याचे आभार तुम्हाला मस्त बनवले सर तुम्ही मेहनत करून आज अभ्यास केला धन्यवाद आम्हाला समजत अस मोकळ सांगत असत धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत
@sagarsalve41752 жыл бұрын
Symbol Of Knowlege Jay Shivray Jay Mahatma Fhule Jay Shahu Jay Bhim Jay Savidhan 🔥🔥🔥🙏
@vilastayade6848 Жыл бұрын
सर आपले भाषण खरच समजून घेत आहेत लोक अजुन थोडी मेहनत घ्यावी लागेल
@ravindraghume32327 ай бұрын
सर सलाम आहे तुम्हाला एवढ नोलेज कुठुन आल
@suryawanshicti11022 жыл бұрын
Sir aapan No:1 aahat
@chandrashekharnagpure49662 жыл бұрын
समान काम समान वेतन हे कंत्राटी कर्मचाऱ्यांना पण लागू असायला पाहिजे
@santoshshirsat34242 жыл бұрын
सर ओबीसी जब आपको समझेंगे तो देश का खरा विकास होगा।
Karàle sir tumche video. Màdhe khooop changli mahiti aste..
@carefulelectricalmindset174 Жыл бұрын
Sir Tumchya mule shikshan sop jal aahe thanks sir
@prakashgayaki56622 жыл бұрын
Very nice information sir 👍
@Shankarnagrale2 жыл бұрын
जवान रक्त आहे कसं सळसळ केलं पाहिजे.
@chetanwakade18572 жыл бұрын
Nice explanation .motivational speech.
@prakashnyalkalkar7462 Жыл бұрын
TUMACHI BHASHA SHAILEE ATISHAYA GOOOOOOOOD ! ME ITHE HYDERABAD LA JANMALO/SHIKSHAN /AIRFORCE MADHUN SEVA NIVRATHA . ME CA/MBA/B Com YANA VIVIDH BHASHET MAJEDAR PANE ATI SOPYA PADHATINE SHIKVANYACHA CHCHAND AAHE ! (KUNA KADUN MAAN DHAN SWEEKARAT NAAHI ) GANA GANA GANATH BOTHE! DHANYAVAAD ! MAJHA VAY - 67 FARSHE PANA SUDHRAD ! TUMCHYA SARKHYA MAHAN VYAKTI SHI BHAETAYACHI ICHCHA AAHE ! ASO ! DHANYAVAAD !
@shilpaambhore72492 жыл бұрын
अभ्यासू व्यक्तीमत्व!सर सलाम तुमच्या वाणीला...पण तुमच्यासारखे फार कमी असतात...जे बाबासाहेबांसारख्या महापुरुषांना समजून घेतात..त्या RSS च्या विजय मानकरला सांगा.दोन ज्ञानाच्या गोष्टी..तो म्हणतो बाबासाहेब कोणी विद्वान व्यक्ती नाही...
Karale sir khup changle vichar amchya marathwadyamadhe ya ho sir far matlabi OBC samaj ahe sir jay bhim namobudhay jay bharat
@akshaybagde71462 жыл бұрын
Jai bhim, jai shivaji maharaj.
@hanumantpawar68602 жыл бұрын
धन्य वाद साहेब आपण चांगले बोलला
@janardhanpandit58412 жыл бұрын
हे आमचे हे आमचे 12 बलुतेदार या समाजातील विद्यार्थ्यांना कळले पाहिजे
@wondervaibhav55902 жыл бұрын
सर अतिशय सुंदर विचार सर
@dnyanobashinde45552 жыл бұрын
Jay,ho,guruji,jay,shivray.
@adarshmadhale1034 Жыл бұрын
Great. प्रसणाल्टी.
@shankarbhandarge49192 жыл бұрын
भहुजन हिताय बहुजन सूखाई विचार.
@rgmusic791 Жыл бұрын
Sir tumcha mat kup sundar ahi 🙏💯💫
@rmadasvarpe5264 Жыл бұрын
Karale Sir Aapale Vichar Khupch Chan aahet
@sarthakchoreshivag42172 жыл бұрын
Sir tumi khup chan mahiti dili
@candrakantjadhav74682 жыл бұрын
कराळे सर तुम्ही ह्या ड्रा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या प्रत्येक कलमाचा संपूर्ण अभ्यास आहे.त्यासाठी तुमही ह्या बहुजनाला जागृत करून तुम्ही ह्या भारत देशात बाबासाहेबांचे जे राहिलेले स्वप्न साकार करू शेकता सर तुमच्या मळू बहुजन टक्के समाज जागृत झाल्या शिवाय राहणार नाही.
@javanesanjay670 Жыл бұрын
एकच नंबर.... Sir जय महाराष्ट्र
@adittyaff58332 жыл бұрын
OBC ला धरून आंबेडकर वादी injejction द्या स्वभिमानाची जान असणारा माणूस निर्माण होइल सर अपल्या कोटी कोटी प्रणाम नमो बुद्धाय जायभिम
@rangnathkhandagale3507 Жыл бұрын
इ87
@rangnathkhandagale3507 Жыл бұрын
8इ
@pramodbhosale26802 жыл бұрын
कराळे सर आपण पहिल्यांदा स्वतः संविधान शिकलात . आणि आपण इतरांना ही शिकविता . यासोबतच आपल्या आयुष्याचे अनुभव हसत खेळत सांगता यामुळे डोक्यावरचं टेन्शन निघुन जाते.
@surajvaykar81002 жыл бұрын
1 no sir
@cimapatil5461 Жыл бұрын
मी पश्चिम महाराष्ट्रातील आहे. मला तुमची बोली खूप आवडते