एवढी सुंदर चाल सुर आणि आवाज मस्त घेऊन येईल वऱ्हाडी ग तुला मानांन नेया. खूपच अप्रतिम
@avinashkambale2563 Жыл бұрын
ह्या गान्या मध्ये काय आहे ही माहिती नाही पन गान आयकताच डोळ्यातून पाणी येतंय 😥😥😥😥😥😥
@shyamgajmal64599 ай бұрын
Its🎉❤
@priyasiddharth258 ай бұрын
💯🤞
@dhanrajlandge13442 ай бұрын
खूप छान गाता सर तुम्ही, very nice sir👌👌 I like you so much❤
@amolgore1377 Жыл бұрын
😢काॅलेज जीवनातील सर्वात आवडत गीत..❤ते दिवस पुन्हा नाही..❤miss you old days..😢❤love you all my friends..❤
@savidhannikalje84578 ай бұрын
😢 मस्त गाणं आहे राव...परत परत ऐकलं तरी मण भरतं नाही माझं ❤😢😊
@abhigholve789 Жыл бұрын
10 वर्ष पूर्वी हे सोंग माझ आवडत होत नंनतर विसरून गेलतो... तब्बल मी हे गान 7 8 वर्षाने आईकले असेल खूप भारी वाटले आईकुन.. ते भी reels मध्ये पाहून आलो इथ 😘❤️
@gopalmotale8139 Жыл бұрын
Mi pan bahu reels var bagun ekal
@chaitnyashinde259 Жыл бұрын
दोन चार वर्षां नंतर हे गाणं आता फेमस झाल
@HKProductionHomdev Жыл бұрын
हो
@satyam_thorat_311 Жыл бұрын
Kon kon Instagram var pahun aal ahe tyane like kara 😅😂😊❤
@Dineshmsne555 Жыл бұрын
Va😂😂😂❤❤❤❤❤❤❤❤
@swatitambe31873 ай бұрын
खूप छान गाणं आहे... लहानपणी nagbhid ला आजीच्या गावाला लग्नात ऐकलं हो हे गाणं...जुन्या आठवणी जाग्या झाल्या...
@mahadevbhagyawant69173 жыл бұрын
Song ऐकल्यावर असे feel hotah ke pyar ho गया है हमे किसी से 😀😀😀
@TateraoMore-n9y5 ай бұрын
❤❤ खूप छान गाणं आहे मन भरते❤❤🎉🎉
@Target_fix2 ай бұрын
खुप सुंदर आहे ❤❤
@RahulGule-h8o Жыл бұрын
❤खुपच छान आहे. हे गाणं ❤गायकाचे आभार ❤❤
@sanapakshay5726 Жыл бұрын
2007 पासुन मे हे गाणं रोज ऐकतो आहे हे सॉंग माझं फेवरेट आहे
@Dineshmsne555 Жыл бұрын
3:37
@Dineshmsne555 Жыл бұрын
3:53 3:53 3:54 3:55 3:56
@sagarraut5477 Жыл бұрын
हे गाणं मी 200वेळा ऐकलं खूप छान वाटले
@yogeshmodke58163 ай бұрын
मन माझं बावराल तूझ्या वागण्यानं....🖤
@mahadevbhagyawant69173 жыл бұрын
आज 15 दिवस झाले कदाचित मे हे गाणं लगातार ऐकत आहे खुपच भारी आहे ना यार