Рет қаралды 2,100,498
रामानंद कल्याण प्रस्तुत,
संत आणि लोककलावंताची वाणी
भाग 16 -
रचना - शाहीर दगडुबाबा साळी, शिरोलीकर
गायक - शाहीर रामानंद उगले ,श्रावणी महाजन
संगीत - रामानंद कल्याण
संवाद लेखन - कल्याण उगले
कलाकार -
शाहीर रामानंद उगले ,
श्रावणी महाजन ,अनिल राठोड
सागर उदावंत
----------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्राच्या तमाशा परंपरेतील शाहीर दगडू बाबा साळी शिरोलीकर यांनी रचलेला हा झगडा आम्ही आपल्यापुढे सादर करत आहोत.या तमाशा परंपरेतून केवळ मनोरंजन नव्हे तर जनसामान्याचे प्रबोधन व्हावे या हेतूने कलावंतांनी आपली कला सादर केली आहे.
महाराष्ट्राच्या लोकगाणीच्या वतीने शाहीर दगडूबाबा साळी शिरोलीकर व महाराष्ट्रातील तमाम तमाशा कलावंतांना हा भाग आम्ही समर्पित करत आहोत.