गणपती सणाला ही गाणी आता अजीबात ऐकायला मिळत नाहीत....खरच वाईट वाटत....नाहीतर माझ बालपण हीच गाणी ऐकून गेल...काय दिवस होते ते...🥺
@Jayshriram123213 жыл бұрын
बाप्पाच्या जुन्या गाण्यांना तोडच नाही😍😍😘😘 गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 😍😍😘😘
@Sahyadricha_Varkari2 жыл бұрын
वर्षात 12 महिन्यात कधी जरी हे गाणं कानावर पडलं की थेट गणपती बसल्याची feeling येते 😇❤️
@sandipsathe5832 жыл бұрын
मरे पर्यंत आपण सर्वजण हे गाणं एकत राहणार एक अजरामर गान बाप्पा येण्याची चाहूल, आयुष्यात सुख समृध्दी येण्याचे दिवस, आयुष्यात कितीपण टेंशन असल तरी या गाण्यामुळे एक नवा जोश, उत्साह येतो. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपल्या सर्वांचे बालपण आठवण करून देणारी ही बाप्पाची गाणी खरच ते दिवस फक्त बाप्पाच परत आणू शकतात गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
@Maliavi.. Жыл бұрын
आवाज खुपच सुंदर आहे लहान पणची एक अनमोल रत्न आहे
@historyMaharashtra50002 ай бұрын
भावा डोळ्यातून पाणी येत रे दिवस आठवले कि
@prasadpawar3633 жыл бұрын
शाळा चुकवून मांडवात बसलेला मी आणि हे गाणं कानावर पडला की ह्या आनंदचा तोड नाही ❤️🌍 बाप्पा 💯
हे गाणं ऐकलं की लहानपनाची आठवण येते... खूप छान वाटले.
@laxmanshanwareghatladki92813 жыл бұрын
खरच भाऊ लहाणपण आठवते
@amolkolapate72952 жыл бұрын
हे गाणं मला आयुष्य नव्याने जगायला शिकवत आयुष्यात काही नसलं तरी काही हरकत नाही पण माझा बाप्पा माझ्या आयुष्याच्या प्रत्येक पाऊलवर माझ्या सोबत आहे हेच पुरेसं आहे
@terrorakshay9093 Жыл бұрын
हे गाणे लागल्यावर खरच लहानपणापासून बाप्पा आपल्या घरी आल्याचे फीलिंग येते मंत्रमुग्ध गाणे आहे हे गणपतीच्या मंडळाची आठवण झाली मला ❤❤❤
@sujaywalavalkar19092 жыл бұрын
दरवर्षी ही गाणी लाऊडस्पीकर वर लावायची 🙏🌺🌺🌺🌺
@rohitjadhav46014 жыл бұрын
हे गीत ऐकल्यानंतर मन खुप प्रसन्न होते . 😊👌👌👌👌
@digambarvasudev80944 жыл бұрын
Nice digambar
@nitinbhavarthe5694 Жыл бұрын
मराठी शाळेत असताना १५ दिवस अगोदरच गणेशोत्सवाची चाहुल लागायची शाळेच्या मधल्या सुट्टीत आम्ही खास मखर बाघायला जायचो गावातील काही ठिकाणी विशिष्ट मखर असायचे शाळेची घंटा वाजली तरी आम्ही मखरचं बघत बसायचो 🙂😊शब्दात सांगता न येणारा असा तो आनंद होता. 😍😍😍 गणपती बाप्पा मोरया 👫🙏🙏
@balajikarhale79962 жыл бұрын
हे सुंदर गाणं ऐकलं की 🙏असं वाटतं आज ते दिवस परत यावे🙏 आजच्या धावपळीत ते बालपण हरवलं आहे 🙏 गणेशोत्सव माझ्या साठी सुखाचा आनंदी ठेवाच आहे 🙏 गणपती बाप्पा मोरया
@vishnupanchal2961 Жыл бұрын
🎉
@Rajeshbandre73103 жыл бұрын
हे गीत ऐकल्यावर मनाला समाधान मिळते आणि बाप्पा आल्याची फिलिंग येते.🚩🙏☺️ गणपती बाप्पा मोरया
@eshakamat60483 жыл бұрын
5ghyhj
@eshakamat60483 жыл бұрын
5g
@rajkumarbele7727 Жыл бұрын
हळूहळू
@arunbarkule2764 жыл бұрын
खुप छान सादरीकरण केले आहे, नृत्य तर फारच मस्त.👌👌
@anmolkamble17533 жыл бұрын
Mala khup aavad te hai gane
@Nagesh_chincholkar8685 ай бұрын
खरंच हे गाणं ऐकल कि बालपणीची आठवण येत आमचं छोटंसं मंडळ होत बाल गणेश मंडळ ते दिवस आता खूप मिस करतोय गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी ❤❤❤
@rameshwarpatil80723 жыл бұрын
ही गाण खुपचं भारी आहे राव 😘❤️🤞😇😇🙏🌺🌺🌺♥️
@sumitchavan24614 жыл бұрын
कधी पण ऐका बाप्पा आल्याची feeling होते
@vivekumaratkar99763 жыл бұрын
Ho yaar
@vivekumaratkar99763 жыл бұрын
Khup mst ahet he gan
@kirantambe58773 жыл бұрын
@@vivekumaratkar9976 aeaaa6yàa¹à11
@rushikeshkhandekar55763 жыл бұрын
agadi brobr
@johnkeyer24543 жыл бұрын
मोरया 🚩🚩
@AshwinArts.2 ай бұрын
डायरेक्ट 'श्री गणपती'च्या चरणाशी नेणारं गाणं❤
@nikhiljagdishpatil33123 жыл бұрын
Missing those golden days🥺 Childhood is the best🥺
@abposh74912 жыл бұрын
Radavlas bhava
@nandumalipatil6802 жыл бұрын
लहानपणीचे गीत खूप वेगळेच आनंद देणारे होते
@ajit_katkade_ak_47 Жыл бұрын
वा अप्रतिम खूपच छान🎉🎉
@bgawade2 жыл бұрын
बाप्पाचं सुंदर स्वागत. तेवढंच सुंदर संगीत❤️
@samghag41813 жыл бұрын
गाज वाजा नाद भिडे गगनाला....... सन गौरी गणपती चा आला........ २५ वर्ष,,,,,,, झाले हेच गाण my fevrate song
@rakeshwagaje80523 ай бұрын
आज सुद्धा किती आनंद वाटतो ही खरी जुनी गाणी ऐकायला😍बालपणाची आठवण आल्याशिवाय राहत नाही 🥲😍😍
@sulochanalomte20522 ай бұрын
गणपती बाप्पांच आगमनाची चाहूल लागताच आमच्या काळी लहान मोठ्यांमधे किती लगबग होत ,ती ऊर्जा च विरळी... असे रम्य ते बालपण. गणपती बाप्पा मोरया.
@_hrit_patkar_5554 Жыл бұрын
Bahot sookun mila...🥺🌸☺️☺️😊
@Manthantthakur28283 ай бұрын
Aata lavkarch ganapati bappa yenar😊❤❤❤❤ 2024
@prathameshacharekar54164 жыл бұрын
गाण्याचे शब्द कानावर पडता क्षणी....डोळ्यात अश्रू तरळतात....डोळ्यांसमोर माझं बालपण उभं राहून ठाकत.😢😢😢
@tushardeshpande7633 жыл бұрын
Kharch ahe
@rushikeshkhandekar55763 жыл бұрын
🥺
@nikhiljagdishpatil33123 жыл бұрын
🥺
@prasadpawase03123 жыл бұрын
same feelings brother
@pratiknaik70513 жыл бұрын
हो अगदी खरं बोललास दादा बालपणीच्या रम्य आठवणी मनाला आंनदआश्रूनी भरून काढाव्याश्या वाटतात.
@hareshnetke77588 ай бұрын
लहान पाणी नवीन कपडे घालून गणपती बाप्पा कडे जाऊन पाहिले हा गाना लावायचो मी, खूप बर वाटायचं
@akshayshirke40747 жыл бұрын
खुप छान संगीत.... हे संगीत ऐकल्यावर बाप्पा घरी येण्याची चाहूल लागते ..
@ravidraharidas95545 жыл бұрын
Chan gan
@kedartadavalekar10153 жыл бұрын
बरोबर आहे
@Theakchavan3 жыл бұрын
लहानपणच्या आठवणी जाग्या झाल्या.. काय ते दिवस होते...
@dilip9863 Жыл бұрын
खुप छान गीत आहे, आणि संगीतकार, गीतरकारंच आवाज अप्रतिम आहे, गणपति बप्पा मोरया।🌺💖🙏
@agam000 Жыл бұрын
या गाण्यांविना गणेशोत्सव अपूर्ण लहानपण आठवले💕
@akmorewarcreation98543 ай бұрын
जेवा लहान होतो शाळा सुटली की सायकल वर बसून अख्ख शहर पालत घालायच सर्व गणपती पाह्याला जायच काय दिवस होते यार😢😢❤🕉️💞
@rushikeshgadade35613 жыл бұрын
He gaan aiklyavar dolyat ashru yetat lahanpanichya athvaninna ujala milato khupach chaan aahe he gaan.. miss you childhood days
@vishalpotinde19822 жыл бұрын
बालपण आठवले. अप्रतिम अनुभव खूप सुंदर
@namdevpatil321 Жыл бұрын
अभ्यास करताना कंटाळा येत असेल तर हे गाणं आइका परत उर्जा मिळेल🙏🏼🚩
@bakulchavan42032 жыл бұрын
अशी गाणे खऱ्या प्रेमा सारखी आहेत
@samarthdeomare30363 жыл бұрын
काय दिवस होते तेपण😞 आता त्यादिवासाची खूप आठवण येते पण आता खूप पुढं निघून आलोय
@RhushikeshDalvi-cs5qn2 ай бұрын
Super
@SadguruToursPune3 жыл бұрын
टेपच्या कॅसेटवर कॅसेट पळवून हे गाणं वाजवायचो,गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आणि फक्त आठवणी
@bhaveshpawar59282 жыл бұрын
हे गीत ऐकून खूप समाधान मिळतो लहानपणापासून पाऊस आला की बाप्पा ची वाट पाहत बसतो हे गीत कधी ही ऐकलं तरी मनाला उभारी येते
@Shetkariputramarathwada2 жыл бұрын
लहानपणीचे दिवस आठवतात गणपतीचे असे गाणे ऐकले की खूपच सुंदर
@rahulsuryawanshi7864 Жыл бұрын
या पावसाच्या पडती रिमझिम रिमझिम धारा शालू हिरवा त्याला निसर्ग नटला सारा या ओळी ऐकताच एक वेगळाच आनंद मिळतो ❤❤❤❤❤