सध्या मिळालेले महायुतीचे यश अभिनंदनीय आहे. फडणवीस निश्चित चांगले आहेत परंतु या यशात मोठा वाटा शिंदे व अजितदादा यांचा सुद्धा आहे. म्हणून यावेळी अजित दादा यांना मुख्य मंत्री पदाची संधी देऊन महायुती एकदिलाने काम करते हे दाखवून द्यावे तसेच सामान्य जनतेच्या हितासाठी झटून काम करावे त्याबरोबरच जनतेची दिशाभूल करून अराजक माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्वांना योग्य ते कठोर उपाययोजना करून बंदोबस्त करावा.