Special Report | राज्य सरकारची आणखी एक मोठी घोषणा; लाडकी बहीण'नंतर आता लाडका भाऊ' योजना

  Рет қаралды 485,794

Zee 24 Taas

Zee 24 Taas

Күн бұрын

#specialreport #ladkabhauyojna #eknathshinde #Zee24Taas
Special Report | राज्य सरकारची आणखी एक मोठी घोषणा; लाडकी बहीण'नंतर आता लाडका भाऊ' योजना
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas

Пікірлер: 145
@milindpatil8305
@milindpatil8305 2 ай бұрын
असं करण्या पेक्षा सरकारने शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव द्यायला पाहिजे साहेब आस केल्याने महाराष्ट्र एक दिवस कर्जबाजारी होईल
@trendyvideosab1591
@trendyvideosab1591 2 ай бұрын
@@milindpatil8305 Nabi denar bhau
@amargole6886
@amargole6886 2 ай бұрын
दणादण पैसे सोडतोय हा पैसे आपलेच जनतेचे लाईट बिल वाढले मोबाईल रिचार्ज वाढले याच काय
@tianime1202
@tianime1202 2 ай бұрын
मुख्यमंत्री 😂 गाजर का देत आहेत तुम्ही डिग्रीधारीची ईज्जत फक्त 10000 रुपये महीना डिप्लोमा ची ईज्जत फक्त 8000 रूपये महीना 12 पास फक्त 6000 रुपये महीना 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 महाराष्ट्र मधील महागाई माहिती तरी आहे का 😂😂😂😂😂 नको आता निवडणूक पुढे फसवा फसवी शेतकरी बांधवाना जस गाजर दिलात तस तरूणाना पण गाजरच देताल तुम्ही हे माहितीच आहे महाराष्ट्रतील जनतेला 😂😂
@तुळशीरामआळणे
@तुळशीरामआळणे 2 ай бұрын
विधानसभा निवडणुकीपूर्वी हा फक्त सरकार चा कोपराला गुळ आहे
@javedshaikh2124
@javedshaikh2124 2 ай бұрын
नौकरी दया भीक नको
@ShrideviSakhare
@ShrideviSakhare 2 ай бұрын
ज्यांचे शिक्षण कमी झाले आहे.त्यांच काय ,त्यांच घर चालवण्यासाठी लेकरांणा शिक्षण शिकवण्यासाठी किराणा दुकान . कापडं दुकान. आसे आनेक दुकानात मुनीम म्हणुन काम करतात. त्यांच काय त्यांना तर सहा.सात.आठ.हजार रूपये पेमेंट भेटतो त्यांच काय.सर
@Electricalsolution-rp
@Electricalsolution-rp 2 ай бұрын
सरकार कामकाज पासून भरकटलेले आहे म्हणून कसल्याही प्रकारच्या योजना आणत आहे...यांतून बेकारी बेरोजगारी कमी होईल का? की पैसे देऊन आता काम करायची गरजच नाही अशी मानसिकता तयार होईल
@ramchandraherwade8047
@ramchandraherwade8047 2 ай бұрын
पांचवीं पास झाला त्याला काय
@VaishaliZankar-w2k
@VaishaliZankar-w2k 2 ай бұрын
😂🎉 1970पासून फुल स्टोरी मानव जीवन कशाला गरीबांना नोटा दाकवतात मोठ मोठ्या श्रीमतला दाखवा ओम साई
@MunjajiBhujbal
@MunjajiBhujbal 2 ай бұрын
सहावी सातवी शिकलेल्यांना काय करायचं या लोकांनी मतदान करायचं जिंदगी भर
@ankushmokaseankush276
@ankushmokaseankush276 2 ай бұрын
सहावी सातवी शिकलेल्यांना काय करायचं या लोकांनी मतदान करायचं जिंदगी भर लाडकी बहिनीला पण शिक्षणाची आठ पाहिजे होती
@sachinhire7304
@sachinhire7304 2 ай бұрын
[7/17, 11:02 AM] JioAirFiber: 😔 अविश्वसनीय Wi-Fi आणि DTH चा वापर का करावा ? 🤩 *JioAirFiber सह तुम्हाला मिळते* 800+ TV चॅनेल्स । 15+ OTT ऍप्स । 1 Gbps Wi-Fi 💵 प्रति महिना फक्त ₹599 पासून सुरू होणारे प्लॅन्स ✅🗓️ *आत्ताच बुक करा JioAirFiber आणि ₹1,000 चे कॅशबॅक मिळवा* [7/20, 12:07 PM] JioAirFiber: 😔 अविश्वसनीय Wi-Fi आणि DTH चा वापर का करावा ? 🤩 *JioAirFiber सह तुम्हाला मिळते* 800+ TV चॅनेल्स । 15+ OTT ऍप्स । 1 Gbps Wi-Fi 💵 प्रति महिना फक्त ₹599 पासून सुरू होणारे प्लॅन्स ✅🗓️ *आत्ताच बुक करा JioAirFiber आणि ₹1,000 चे कॅशबॅक मिळवा*​@@ankushmokaseankush276
@abhijeetshinde7103
@abhijeetshinde7103 2 ай бұрын
ह्या शिंदे च डोकं सुन्न झाले आहे
@VitthalBajare-h1h
@VitthalBajare-h1h 2 ай бұрын
लाडकि बहिनिचि लिंग ओपन् होत नाहि आणी लाडका भाउ सुरु केला एकच् आधि बरोबर् करा
@dadabhaibhamre5539
@dadabhaibhamre5539 2 ай бұрын
बेरोसगार चे काय
@AshokNanaware-q6c
@AshokNanaware-q6c 2 ай бұрын
एकच मिशन मराठा आरक्षण एक मराठा
@vijay_madane03
@vijay_madane03 2 ай бұрын
अहो साहेब सगळे उद्योग तुम्ही बाहेर पाठवायलात मग इथे कुठे नोकरी करणार आहेत पोर.
@parkalekirti1482
@parkalekirti1482 2 ай бұрын
लाडका भाऊ लाडकी बहिण योजना परंतु त्यांच्या आई बापाला घंटा
@ravibhadarge1555
@ravibhadarge1555 2 ай бұрын
काही पण सांगा हे फक्त जनतेची दिशाभूल करत आहे,
@prakashpatil6934
@prakashpatil6934 2 ай бұрын
महाराष्ट्राला आज पर्यंत च्या इतिहासात असा शिंदेन सारखा मुख्यमंत्री झाला नाही शिंदे साहेबांनी जनतेला भरभरुन दिले
@ramchandraherwade8047
@ramchandraherwade8047 2 ай бұрын
पहील्या 65वयाच पुढची वय झालेला पेंशन पहील्या द्या मग लाडकी बहीन व लड़का भाऊ म्हणा साहेब
@MunjajiBhujbal
@MunjajiBhujbal 2 ай бұрын
यांच्याकडे पैसा झाला म्हणून इलेक्शन जवळ आले काही बोंबले काही विचारलेत कागदाने करा
@sandipmali966
@sandipmali966 2 ай бұрын
दिशाभूल करत आहे रण
@ganeshsolanke994
@ganeshsolanke994 2 ай бұрын
लाडकी बहिण आणि भाऊ नंतर लाडकी मेहुणी अन् लाडका मेहुणा अशी घोषणा आचार सहिता अगोदर करा म्हणजे जिकलीच अस समजा
@LKaliwale
@LKaliwale 2 ай бұрын
Yojna ,wonderful work, age limit khatam kra ho saheb ,nahi to berojgar yuwapitdhi ko labh nahi milega ❤❤❤❤❤❤❤
@Vijay-Vijay-o6n
@Vijay-Vijay-o6n 2 ай бұрын
भावांनो कंपनीत 6 महिने काम करून घेवून महिन्याला 6 हजार देणार आहेत रे..😂 जरा माहिती घ्या योजनेबद्दल.. ही योजना आधीपासूनच आहे..फक्त आता ह्या योजनेला लाडका भाऊ योजना म्हणत आहेत 😂
@bashirkhapathan4873
@bashirkhapathan4873 2 ай бұрын
कोणीही वोटिंग करणार नाही. कारण लोकांना तुम्ही लाडके नाही
@MauliLokhande-t1s
@MauliLokhande-t1s 2 ай бұрын
आठवी पास आहे त्या लोकांना हजारो तरी द्या
@pk19842
@pk19842 2 ай бұрын
राज्यावर एव्हढ कर्ज असताना ही योजना आखली आहे टरबूज एव्हढे पैशे आणणार कुठून 😂 आधी कर्ज फेडून टाक 😂😂😂
@gajananzungre479
@gajananzungre479 2 ай бұрын
😂😂😢लाडकी बहीण स्स लाडका भाऊ भूमीला काही नाही
@gajananzungre479
@gajananzungre479 2 ай бұрын
😢 भूमीला काही नाही 😂
@dhuldevshelake8939
@dhuldevshelake8939 2 ай бұрын
आनाथांचा नाथ एकनाथ ❤
@sandipgavhane
@sandipgavhane 2 ай бұрын
शिक्षण फ्री करा तुमचे उपकार होतील
@kiransableyeola7742
@kiransableyeola7742 2 ай бұрын
शिंदे साहेब स्कीम मस्त आहे पण आमच्याकडे सातबारा खाते उतारा जमीन नाही आमच्या वडिलांवर कर्ज होते त्यावेळेस आम्ही 10 वी पास झाल्यावर आणि कर्ज फेडण्यासाठी नाशिकला कंपनीमध्ये गेलो त्यामुळे आमचे शिक्षण पुढे झाले नाही त्यामुळे 10 वी वरती लाडका भाऊ ही स्कीम चालू करा शिंदे साहेब तुम्हाला कळकळून विनंती आहे आमच्यासारखे तमाम विद्यार्थ्यांना याचा लाभ भेटेल
@AadityJadhav-tf9ny
@AadityJadhav-tf9ny 2 ай бұрын
मुख्यमंत्री साहेब झे शिकले नहीं तन्ना किती देणार ते संगाना आदीवासी मुली आणि मुलं ना
@gajananprabhakar211
@gajananprabhakar211 2 ай бұрын
हे आता महाराष्ट्राला विकल्याशिवाय शांत बसत नाही एव्हडा पैसे आहे का यांच्याकडे पण
@VitthalNaikwade-g6y
@VitthalNaikwade-g6y 2 ай бұрын
सहवी ते आक्रवी चोरी किंवा गुडा गिरी करावी
@parkalekirti1482
@parkalekirti1482 2 ай бұрын
राजा उदार तिजोरीत खडखडाट
@yadhavpatange7434
@yadhavpatange7434 2 ай бұрын
.लाडक्या सेतकर्यादाजी हप्ता कधी मिळणार
@AjayKshirsagar-is9gg
@AjayKshirsagar-is9gg 2 ай бұрын
आरे हिच पैसे शेतकर्‍यांच्या पिकाला भाव दया ना कशाला काय पन करताय कोणत्या पन योजना सुरू करताय 😮
@SagarGodse-Jacobian
@SagarGodse-Jacobian 2 ай бұрын
Why people are uneducated this yojna scam ahe te aply sathi nhi karat te factory sathi profitable ahe jago Maharashtra 6,8,10 thousand made ky honar he free nhi payment ahe😅😅😅😅
@भाऊसाहेबलंगोटेपाटील
@भाऊसाहेबलंगोटेपाटील 2 ай бұрын
भाऊ अगोदर शेतकऱ्याचे नमो योजनेचे पैसे खात्यामध्ये जमा कर
@Sahil-ho7ws
@Sahil-ho7ws Ай бұрын
साहेब जा मुलांना शिक्षण नाही मग त्यांनी काय करावं
@KalyaniBanait
@KalyaniBanait 2 ай бұрын
8 vi class 10 vi class yancha sathi konti yojna kahadtil shinde ji aamhi pan berojgar aaho
@rakeshbangre6043
@rakeshbangre6043 2 ай бұрын
5 वि पास असलेला भाऊला कांय नाही मिळणार का सर 😞😞😞😞😞😞😞
@prabhakarshinde2285
@prabhakarshinde2285 2 ай бұрын
Ladaka bhap
@notes2692
@notes2692 2 ай бұрын
aadhe rojgar daya nantr schema kada aata hy scheme kadun nidhe pas karun sawta kiti kotte khayche planing chalu aahe
@santospawar8380
@santospawar8380 2 ай бұрын
संतोष केशव पवार गुणानाईक तांडा
@SavitriBarde
@SavitriBarde 2 ай бұрын
ज्याचं शिक्षण झालं नाही त्या लाडक्या भवाच काय
@VishalKhude-p2i
@VishalKhude-p2i 2 ай бұрын
म्हणजे केंद्र सरकारने महागाई, बेरोजगारी मान्य केली तर 😂🤭
@BhausahebTile
@BhausahebTile 2 ай бұрын
Light bill vadvl thach kay
@SayyadSheikh-vk4wi
@SayyadSheikh-vk4wi 2 ай бұрын
बहुत गरीब है उसे क्यादेंगे
@RevaramPawara-h5i
@RevaramPawara-h5i 2 ай бұрын
Revarampavra
@fakruddinshaikh5444
@fakruddinshaikh5444 2 ай бұрын
Diploma be ani Bara I muli pan bekar aahe Tila phakt did Hajar ka
@jcb470lovers
@jcb470lovers 2 ай бұрын
अनाडी लड़कों को 0 बेलन्स 😂😂😂😂
@sunilkadam6107
@sunilkadam6107 2 ай бұрын
Silaydar kami kara gavi sati vasad h tickay tabaga
@AdhikarikAwaaz
@AdhikarikAwaaz 2 ай бұрын
जो देश को चल रहा है ड्राइवर उसको क्या दोगे
@Nitin-qv6js
@Nitin-qv6js 2 ай бұрын
Jyachi shala nahi zali tyani kay karayachi 😮😮😮😢
@nareshkhadtar2169
@nareshkhadtar2169 2 ай бұрын
Janteycha paissa Dusra kahi nahi
@sunilkadam6107
@sunilkadam6107 2 ай бұрын
Ladaka bau kay baupan garkam karto tayc kay
@kundlikgite3712
@kundlikgite3712 2 ай бұрын
ज्यांच शिक्षन नाही त्यांच काय
@SayyadSheikh-vk4wi
@SayyadSheikh-vk4wi 2 ай бұрын
जो नहीं सीखे उसे क्या देंगे
@dinkargirnare6793
@dinkargirnare6793 2 ай бұрын
कमि शिकलेले शेतकरी त्याच काय
@rupalinigave3917
@rupalinigave3917 2 ай бұрын
शिक्षणाचीअट काढून टाका
@anuradhashinde4016
@anuradhashinde4016 2 ай бұрын
Gajar , shendi Ani ghant
@VitthalNaikwade-g6y
@VitthalNaikwade-g6y 2 ай бұрын
6ते 11 वलीन p झेंडे घेऊन आंचा महागे फिरावे
@RAHULPATIL-g1r
@RAHULPATIL-g1r 22 күн бұрын
Dahavi pass wale kay Karti
@GdjgVskbx
@GdjgVskbx Ай бұрын
Porina loj vr zavay patvtat❤
@vinodgaikwad5407
@vinodgaikwad5407 2 ай бұрын
चुकीचं लाडका भाऊ आहे. जे विद्यार्थी एम्प्लॉयमेंट केल पाहिजे त्या नंतर 6 महिने प्रशिक्षण घेतल्या नंतर विद्यावेतन मिळेल. हे योजना आधीच चालू आहे. फक्त नाव बदल 😂😂😂
@jayuvijumadane
@jayuvijumadane 2 ай бұрын
मुलांच्या हाताला काम द्या ...याने सर्व तरुण वर्ग बेरोजगार होणार ...आणि गुन्हेगारी वाढणार ....म्हणजे एका कुटुंबात बायकोचे 1500 नवऱ्याचे 2000 मुलीचे 1500 आणि मुलाचे 6000 झाले 11000 कुटुंबात कुणीच काम करणार नाही ....😅 नोकरी करणाऱ्या लोकांचे हाल आहेत
@GdjgVskbx
@GdjgVskbx Ай бұрын
Pori zavay pahije tr
@GavitKapil-xc4dh
@GavitKapil-xc4dh 2 ай бұрын
नई शिकेल त्याला काय नई
@AtulWagh-wx2sz
@AtulWagh-wx2sz 2 ай бұрын
10 pass var Kay ahe thenga
@nitinshembade7634
@nitinshembade7634 2 ай бұрын
महाराष्ट्राचे प्रोजेक्ट चालले गुजरातला आणि आमच्या भिकार चटणीला 10,000
@GajananSh
@GajananSh 2 ай бұрын
Shiksha niti kay karao
@rsrecipeblogs3807
@rsrecipeblogs3807 2 ай бұрын
Are nokarya dya amhala mahagai kami kara
@PanduranPhad
@PanduranPhad 2 ай бұрын
12 वी नापास साठी काय
@bhupeshpatil2334
@bhupeshpatil2334 2 ай бұрын
लोकांना सर्व माहित आहे
@Dj_sunil_143
@Dj_sunil_143 2 ай бұрын
3:01 हे तर अग्नी कुडांत तुप टाकण्यच काम झाल🫣❤️‍🔥
@ShubhamPatil-g1u
@ShubhamPatil-g1u 2 ай бұрын
Engineering pursuing 1st year 2nd year and 3rd year students sathi work from home Apretenship pahije 💯
@apparaohingmire5918
@apparaohingmire5918 2 ай бұрын
शोतकरी च्या मुलांना 5वि 9 वि त्यांच्यासाठी काय घंटा
@vimalwahane-pc5wb
@vimalwahane-pc5wb 2 ай бұрын
Pharch,chan,ahe
@rohinibhalerao9432
@rohinibhalerao9432 2 ай бұрын
10pan chau kra kahi tri
@AnkushKakad-i9w
@AnkushKakad-i9w 2 ай бұрын
Scc cha Kay sar
@GorkshnathJagdhane
@GorkshnathJagdhane 2 ай бұрын
Bhik nako kam day
@vickybramhane8872
@vickybramhane8872 2 ай бұрын
सामान्य भावानी मतदान करू नका
@TattyNigude-hk1sy
@TattyNigude-hk1sy 2 ай бұрын
काही पण करून विधानसभा हस्तगत करण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे हा पण तो कदापि शक्य होनार नाही
@nikeshmhatre4283
@nikeshmhatre4283 2 ай бұрын
हो
@VedantKadu-rp6vi
@VedantKadu-rp6vi 2 ай бұрын
😅
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 2 ай бұрын
Abhinandan 🌹📢
@MauliLokhande-t1s
@MauliLokhande-t1s 2 ай бұрын
आठवी वाल्यांना किती पैसे
@RameshRathod-qm1mq
@RameshRathod-qm1mq 2 ай бұрын
Ladka bhau yojna he navin pidila bigvdnaar he nakki
@trendyvideosab1591
@trendyvideosab1591 2 ай бұрын
BAY BAY BJP..😂😂
@साहिलदेवरे
@साहिलदेवरे 2 ай бұрын
वयोमर्यादा काय आहे
@RajuK-jt5hz
@RajuK-jt5hz 2 ай бұрын
Age45 kara
@shubhamkadam2071
@shubhamkadam2071 2 ай бұрын
Bina account number che paise kashe kashe taknar passbook nhi ka karaicha
@moneshkadak2738
@moneshkadak2738 2 ай бұрын
Are bhau pn company mdhe jav lagel na
@RavindraPatil-mr5wr
@RavindraPatil-mr5wr 2 ай бұрын
आता लाडका बडी राजा योजना राहिली आहे
@shravansisodia-tz6jx
@shravansisodia-tz6jx 2 ай бұрын
आता लाडका मामा ची गोशना बाकी आहे 😂😂😂😂😂
@BhausahebTile
@BhausahebTile 2 ай бұрын
Sharad rao tume kay kal maharastr a cha gantiach
@MualiGore
@MualiGore 2 ай бұрын
तुम्ही काय करा फक्त आरक्षण पाईजे तर बर होईल नाही तर तुमचा कारेक्म होईल
@panditamrute5333
@panditamrute5333 2 ай бұрын
आपण दयायचं नाही दुसरा ला नांवे ठेवायचे
@BhausahebTile
@BhausahebTile 2 ай бұрын
Jayani kay kal
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Роман Magic
Рет қаралды 23 МЛН
iPhone or Chocolate??
00:16
Hungry FAM
Рет қаралды 42 МЛН
The joker favorite#joker  #shorts
00:15
Untitled Joker
Рет қаралды 30 МЛН
Как подписать? 😂 #shorts
00:10
Денис Кукояка
Рет қаралды 8 МЛН
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Роман Magic
Рет қаралды 23 МЛН