Rokhthok With Kamlesh Sutar | बदलापूर एन्काऊंटरवरून घमासान । Asim Sarode | Naresh Mhaske | Badlapur

  Рет қаралды 86,057

Zee 24 Taas

Zee 24 Taas

Күн бұрын

#badlapurcase #badlapur #akshayshinde #encouragement #eknathshinde #asimsarode #nareshmhaske #uddhavthackeray #sharadpawar #nanaptole #kamleshsutar #congress #shivsenaubt #ncp #vidhansabhaelection2024 #maharashtrapolitics #Zee24Taas
Rokhthok With Kamlesh Sutar | बदलापूर एन्काऊंटरवरून घमासान । Asim Sarode | Naresh Mhaske | Badlapur
सहभाग -
नरेश म्हस्के, खासदार, शिवसेना
ॲड. असीम सरोदे, कायदेतज्ज्ञ
सचिन सावंत, प्रवक्ते, काँग्रेस
धनराज वंजारी, माजी सहाय्यक पोलीस आयुक्त
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas

Пікірлер: 640
@SmilingCalicoCat-ed4uk
@SmilingCalicoCat-ed4uk 7 сағат бұрын
उज्वल निकम BJP चा वकील
@sharadpatkar7917
@sharadpatkar7917 3 сағат бұрын
हा पानिकम बीजेपी चा वकील आहे काय
@shobhaambekar6446
@shobhaambekar6446 3 сағат бұрын
असीम सरोदे काँग्रेस चा आहें.
@samadhankorde674
@samadhankorde674 3 сағат бұрын
करकरे ला कोणी मारलं हे कधी कळणार....
@AdvkishorVarak
@AdvkishorVarak 6 сағат бұрын
असीम सरोदे सरांची भूमिका योग्य आहे..
@rajaniupadhye7143
@rajaniupadhye7143 6 сағат бұрын
वंजारी साहेबांचे सुध्दा ऊतक्रूष्ट विक्ष्लेषण.
@rajaniupadhye7143
@rajaniupadhye7143 6 сағат бұрын
Great असीम सरोदे जी अभ्यास पूर्ण विक्ष्लेषण.
@vvsblog8370
@vvsblog8370 Сағат бұрын
Are kasala great thoda swatachya muslim samajayachya mulinvar laksh dya mhana sarode ha congress ecosystem cha bhag ahe
@bhagwantrangole393
@bhagwantrangole393 6 сағат бұрын
विरोधी पक्ष आहे म्हणून हा देश सुखात आहे.
@ravindraingle916
@ravindraingle916 5 сағат бұрын
आशिष शेलार,नरेश म्हस्के, अश्या फालतू लोकांना चर्चेत आणू नका हात जोडून विनंती
@GAUTAMSONAWANE-l8l
@GAUTAMSONAWANE-l8l 5 сағат бұрын
विरोधकांनी केलेले आरोप सत्य आहेत.
@nidhipatil5542
@nidhipatil5542 6 сағат бұрын
उज्वल निकम हे वकीली क्षेत्रात असूनही ते न्यायीक भाषा कधीच बोलत नाहीत. पक्षीय राजकिय बोलत असतात.
@SmilingCalicoCat-ed4uk
@SmilingCalicoCat-ed4uk 7 сағат бұрын
ज्यां आंदोलक लोकांवर गुन्हे दाखल केलं त्यांना निर्दोष करा.
@bapudeshmukh4037
@bapudeshmukh4037 6 сағат бұрын
चौकशीत काहीच सिद्ध होणार नाही, मोठमोठे पक्ष फोडले गेले, अजूनही न्याय मिळाला नाही.
@DnyandevPatil-pi4nu
@DnyandevPatil-pi4nu 6 сағат бұрын
नरेश मस्केंना सांगा. तुम्ही कितीही बनवाबनवी. करा परंतु जनतेने. संपूर्ण भाजपचे कारस्थान ओळखले आहे
@ajayraut5446
@ajayraut5446 4 сағат бұрын
नरेश म्हस्के हास्यास्पद
@nidhipatil5542
@nidhipatil5542 5 сағат бұрын
मस्केला खासदार बनवून ठाणेकर पश्चाताप करीत असतील.
@shrikantchavan1784
@shrikantchavan1784 2 сағат бұрын
नाही, पैसे घेऊन मतदान करणारांना पश्चात्ताप वगैरे नाही.
@rameshbobhate9943
@rameshbobhate9943 6 сағат бұрын
धनराज वंजारी साहेब जे बोलत आहे ते अगदी बरोबर आहे आनी सत्य आहे हे सरकारच चोराचं आहे तर न्याय कसा काय मीळनार
@jaysingkad2459
@jaysingkad2459 5 сағат бұрын
राज्याचं नशीब चांगलं आहे सध्या प्रबळ व अनुभवी विरोधी पक्ष (नेते)आहे व त्यांना जनतेची साथ आहे.नाहीतर सध्याच्या गृहखाते, पोलिस अधिकारी ,मुख्यमंत्री,न्यायाधीश यांनी मिळून राज्याची वाट लावली असते
@rajaramlokhande1003
@rajaramlokhande1003 7 сағат бұрын
आज सुद्धा विरोधक त्याला फाशीची सजा झाली... पाहिजे असंच म्हणतात....पण कोणाला वाचवतात हे जगाला समजलं पाहिजे
@vinodsalvi9322
@vinodsalvi9322 6 сағат бұрын
जर देवाने शिक्षा दिली असेल तर गद्दारांना अशीच शिक्षा दिली तर परवानगी देण्यात यावी.
@milinddeokar9651
@milinddeokar9651 7 сағат бұрын
शिंदे आणि फडणवीस ने हातावर हात ठेवून गप्प बसावे व मस्का वाला जसं म्हणतो तसं देवावर राज्य सोपवावे नाही तरी हे दोघेही कुचकामी च आहेत.
@appaugugade1472
@appaugugade1472 4 сағат бұрын
👍
@anandshembekar2840
@anandshembekar2840 7 сағат бұрын
उरण प्रकरणात सुध्दा असाच शेवट झाला पाहिजे.
@balkrishnarane8474
@balkrishnarane8474 5 сағат бұрын
देवाचा न्याय म्हणणारे यांनी फडणवीसांचे पोलीस या प्रकरणातील फरारांना आजू का पकडू शकले नाहीत याचं उत्तर स्वतः शोधावे.
@popatkedari9044
@popatkedari9044 3 сағат бұрын
ऍड. असीम सरोदे साहेब यांनी खूप अभ्यासपूर्ण बाजू मांडली आहे 👍
@isakpathan3424
@isakpathan3424 5 сағат бұрын
असे खासदार भेटले महाराष्ट्र च दुरदयव
@ajayraut5446
@ajayraut5446 4 сағат бұрын
महाविकास आघाडी यांनी आरोपीला हुतात्मा केला हे विधान मूर्खपणाचे आहे निषेध
@chandrahasbhabal2621
@chandrahasbhabal2621 6 сағат бұрын
शेवटच्या सेगमेंट मध्ये मा.आयुक्तांनी मजबुत धुतले हो वाचाळ म्हसकेला
@NatureLoverDev-oq4ig
@NatureLoverDev-oq4ig 4 сағат бұрын
शाळा व्यवस्थापनातील संघाच्या लोकांना वाचवण्यासाठी एन्काऊंटर झालं नसेल हे कशावरून?
@dnyaneshwarshende888
@dnyaneshwarshende888 4 сағат бұрын
कमलेशजी मस्केसारखे चिल्लर माणसे काय सांगनार .
@mkadam9769
@mkadam9769 6 сағат бұрын
त्या ब्रुजभूषणच काय केला मोदी ने, नरेश म्हस्के
@rameshjagtap5130
@rameshjagtap5130 2 сағат бұрын
Chalenge? Thanks.
@omkarpatil5659
@omkarpatil5659 4 сағат бұрын
वंजारी साहेब एक नंबर बोलले 👏🏼
@gopalkadam3890
@gopalkadam3890 6 сағат бұрын
खासदाराचा देवावर भरोसा वाटतं😂😂😂😂😂
@shivkrupaoffset900
@shivkrupaoffset900 5 сағат бұрын
मग हाच न्याय ब्रूज भूषण सिंग ला का नाही त्याला कोण वाचवते याचा तपा स होने गरजेचे आहे
@bapudeshmukh4037
@bapudeshmukh4037 5 сағат бұрын
विरोधक आरोपीची बाजू घेत नाहीत, आरोपीला मारून तुम्ही खऱ्या मुख्य आरोपीना अभय देता का.
@marutisawant6907
@marutisawant6907 6 сағат бұрын
देवाने मसकेला पण् क्षिक्षा देईल
@prakashsurve3800
@prakashsurve3800 4 сағат бұрын
बेकायदेशीर सरकार अस्तित्वात असताना कायद्याचे रक्षण होण्याची अपेक्षा करणे व्यर्थच आहे. महाराष्ट्रात असे सरकार पुन्हा येऊ नये या करिता जनतेने विचारपूर्वक मतदान करणे आवश्यक आहे.
@jeevanjambulkar
@jeevanjambulkar 6 сағат бұрын
ह्या म्हशा ला काय झाट समजत येव्हड एक नाथ एक न्याय बोंबलतो मग त्या शाळेचा संस्थाचालक आपटे का सापडत नाही तो सापडल्यावर त्याचा पण एन्काऊंटर करून दाखव
@chandrakantkuwar9153
@chandrakantkuwar9153 6 сағат бұрын
वंजारी सर सलाम
@ShivlingBendke-vn5eu
@ShivlingBendke-vn5eu 5 сағат бұрын
एका संस्थेत सफाईचे काम करणारा आरोपी म्हणून घोषीत केला पण वारंवार मुलींचे लैंगिक शोषण करणारा भाजपचा संस्थाचालक आपटेला अजूनही अटक का नाही
@limbajiVishwanathtudme
@limbajiVishwanathtudme 6 сағат бұрын
कायदा कशासाठी आहे कायद्यानेच व्हावें
@sohan734
@sohan734 6 сағат бұрын
नीच गुन्हेगारांचे एन्काऊंटर जरुरी आहे ❤
@rajendranagare9690
@rajendranagare9690 6 сағат бұрын
सरोदे सरांचे बरोबर आहे
@SmilingCalicoCat-ed4uk
@SmilingCalicoCat-ed4uk 7 сағат бұрын
BJP संस्थाचालक ला अटक कधी करणार???
@VilasKadam-hj2gs
@VilasKadam-hj2gs 6 сағат бұрын
तूला पोरगी आहे की नाही भडव्या
@rajanthony7151
@rajanthony7151 6 сағат бұрын
BJP RSS जो पर्यंत आहे तो पर्यंत हे घडत राहणार.
@dinkerchormare
@dinkerchormare 6 сағат бұрын
उत्तर पाहीजेत मा खासदार साहेब
@ajayraut5446
@ajayraut5446 4 сағат бұрын
असीम सरोदे great
@VISHWANATHKADAM-xb8ln
@VISHWANATHKADAM-xb8ln 4 сағат бұрын
महाराजांचा पुतळा पाडणारयांचा मुडदा कधी पाडणार
@abhishekrane3877
@abhishekrane3877 7 сағат бұрын
म्हस्के ची बोलती बंद आता😂
@SandipKharat-u3p
@SandipKharat-u3p 5 сағат бұрын
मोठमोठे पक्ष फोडले गेले, अजूनही न्याय मिळाला नाही.
@ShivlingBendke-vn5eu
@ShivlingBendke-vn5eu 5 сағат бұрын
मस्केचा हात असू शकतो 100%
@Kim_neha_rose_
@Kim_neha_rose_ 4 сағат бұрын
असीम सरोदे साहेब ज़े बोलतांत ते बरोबर आहे
@ParmeshwarWaghmare-l3x
@ParmeshwarWaghmare-l3x 4 сағат бұрын
विरोध कानी केलेले आरोप हे बरोबर आहेत याला अनेक प्रश्न निर्माण होतात
@prathampatil1929
@prathampatil1929 6 сағат бұрын
अंधेरी नगरी चौपट राजा
@dhanrajsawant1983
@dhanrajsawant1983 6 сағат бұрын
पत्रकार साहेबांनी नरेश म्हस्के यांना ऐक प्रश्न विचारला पाहिजे संस्था चालक कुठे आहे ऐक महिन्यात सरकार याला पकडू शकत नाही या साठी फडणवीस ने राजिनामा दिला पाहिजे...
@hareshwarshenkar-vc6ul
@hareshwarshenkar-vc6ul 6 сағат бұрын
त्यांचा एन्काऊंटर तर झाला नाही ना? यांचा काही भरोसा नाही.
@vrjj6479
@vrjj6479 4 сағат бұрын
Pathrkar pan bjp che ahet
@Sbs-z2e
@Sbs-z2e 4 сағат бұрын
​@@vrjj6479पत्रकार पहिले लोकशाही वर होते आता zee वर आहेत . सौम्याच प्रकरण लावून धरलं होत नंतर zee media जॉईन केली
@ArunKurle-xr3fi
@ArunKurle-xr3fi 4 сағат бұрын
होय
@AdinathPimple
@AdinathPimple 6 сағат бұрын
उज्वल निकम बीजेपी चे वकील
@vitthalbhor2119
@vitthalbhor2119 5 сағат бұрын
मोठ्या हस्तीना वाचवण्यासाठी जाणूनबुजून केलेला इन्काउंटर.ह्या मोठ्या हस्ती सुटू नयेत हा खरा उद्देश विरोधकांचा आहे.
@santoshkurkute8519
@santoshkurkute8519 6 сағат бұрын
तुम्ही किती ही राजकारण करा चर्चा करा पण जे झाले ते जनतेच्या मनात होत झाले सलाम पोलिस भावांना
@prakashsurve3800
@prakashsurve3800 4 сағат бұрын
फरारी आरोपी अद्यापही का सापडत नाहीत याचा खुलासा पोलिस यंत्रणेने जनते करिता करणे आवश्यक आहे. कायद्याचे पालन होणे आवश्यक असल्यामुळे विरोधकांची भूमिका योग्य वाटत आहे.
@punjabraonikade809
@punjabraonikade809 5 сағат бұрын
खासदार झाले म्हणजे सर्व कानुनी अक्कल येते असे असू शकत नाहीं
@sanjaypawar8778
@sanjaypawar8778 5 сағат бұрын
स्कूल प्रशासन वर कधी कार्यवाही होणार.
@प्रदीप-ल3र
@प्रदीप-ल3र 4 сағат бұрын
मग तुम्ही राजीनामा द्या , आम्ही देवावर विश्वास ठेवून ठाणे लोकसभा प्रभाग व्यवस्थित चालवू .
@ShivlingBendke-vn5eu
@ShivlingBendke-vn5eu 5 сағат бұрын
मस्के आरोपी असल्यासारखे बोलतो
@sheshraodalvi6535
@sheshraodalvi6535 4 сағат бұрын
कारण न्याव्यवस्था ही सत्तेची "रखेल" झाली म्हणून अशा घटना वारंवार घडत आहे. न्यायालयात न्यायच होतांना दिसत नाही. हे लोकशाहीसाठी धोक्याची घटना आहे. 'न्यायमुर्तींना' लवकर सद्बुद्धी यावी हीच अपेक्षा करू शकतो. 🙏🙏🙏
@Curiousseekerrk
@Curiousseekerrk 6 сағат бұрын
राजकारणासाठी एक नामवंत वकील कशी पातळी गाठतो ते बघा 😮
@mkadam9769
@mkadam9769 5 сағат бұрын
Ujjaval ka
@suniljadhav3220
@suniljadhav3220 6 сағат бұрын
शेलार यांना भाजप पदाधिकारी आपटे यांना हुतात्मा करायचे आहे का
@kashiramjadhav547
@kashiramjadhav547 6 сағат бұрын
एडझवा गृहमंत्री लाभलाय महाराष्ट्राला हे दुर्दैव
@favdya
@favdya 5 сағат бұрын
Are chutya tu motha shana ahes zatu
@ramchaandrapednekar3310
@ramchaandrapednekar3310 5 сағат бұрын
त्या पोलीस वर कारवाई करा
@ganpatshirke2638
@ganpatshirke2638 2 сағат бұрын
नरेश म्हस्के यांचे वक्तव्य ऐकून निवडून दिलेल्या लोकांना पश्चाताप होत असेल.सरोदे व वंजारी साहेबांची वक्तव्ये सुंदर.सचिन सावंत यांचे प्रश्न योग्य.
@sharadmatwankar2864
@sharadmatwankar2864 5 сағат бұрын
नरेन्द्र म्हस्के नेमक निवृत्त पोलिस अधिकारी यांच बोलण ऐकायला आल नाही ? शाळेच्या संचालक आपटे व मुख्याध्यापक यांच्यावर का बोलत नाही ?
@yuvrajpatil3534
@yuvrajpatil3534 2 сағат бұрын
असीम सरोदे हे सत्याची बाजू घेतात.ते कोणाचीही चापलुसी करीत नाहीत
@bhagwantrangole393
@bhagwantrangole393 6 сағат бұрын
वंजारी साहेब बोलताना मस्के ने हेड फोन बंद केला होता का आयकून घेण्यासाठी हिम्मत लागते.
@bapudeshmukh4037
@bapudeshmukh4037 5 сағат бұрын
देवाचा न्याय, देवाला बढती, दिल्ली नियुक्ती फिक्स.
@janardansawant7934
@janardansawant7934 5 сағат бұрын
वंजारी साहेब जे बोलले ते अगदी योग्य आहे. आणि सत्य आहे. सचिन सरोदे साहेब हे सुद्धा मुद्देसूद बोलत आहे. हे खोटे आणि दादागिरी करणाऱ्या चे राज्य आहे.
@amargamare999
@amargamare999 4 сағат бұрын
सत्य प्रत्येकाच्या मनाला माहित आहे फक्त प्रत्येकाने मनाने बोलावं
@raghunathpadher220
@raghunathpadher220 4 сағат бұрын
मा.सरोदे सर आपणांस नमस्कार
@praveennikam5842
@praveennikam5842 6 сағат бұрын
आता जयदीप आपटेच काय होईल 🤪 नैसर्गिक न्याय?🤪
@ashokmasurkar7814
@ashokmasurkar7814 6 сағат бұрын
या प्यानेल मध्ये वंजारी साहेबांसमोर या म्हस्के बन पावला का बोलवलात. काय बोलतो त्याला चहकळतय काय.
@yashaher8147
@yashaher8147 5 сағат бұрын
जे केलं ते बरोबर केल आहे धन्यवाद
@dilippawar7805
@dilippawar7805 5 сағат бұрын
नरेश मस्के यांना आवाज येत नाही त्यांना कानाचे मशीन बसवा😊😊😊 एखाद्या प्रश्नाचे उत्तर येत नाहीत तेव्हा कान गाच होतात ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
@uja6874
@uja6874 6 сағат бұрын
देवाने शिक्षा दिली. गोळी नाही लागली. ईतका अडाणी खासदार कसा.
@uja6874
@uja6874 3 сағат бұрын
पेढे वाटतात लाजा वाटायला पाहिजेत.
@SmilingCalicoCat-ed4uk
@SmilingCalicoCat-ed4uk 7 сағат бұрын
मिंधे तुझं निषेध....आंदोलन करणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करतो तु.
@vandanabhagat1907
@vandanabhagat1907 7 сағат бұрын
उपमुख्यमंत्री साहेब जनता खुळी नाही बरं का?? किती बनवा बनवि करता...
@prabhakarjamadar9825
@prabhakarjamadar9825 4 сағат бұрын
आशिष शेलार काय बोललेत? त्यांना देखील कळलं का?
@gajanannimbalkar5484
@gajanannimbalkar5484 4 сағат бұрын
Ujjawal nikam tumhala laj vatali saheb
@vishwanthwarang6896
@vishwanthwarang6896 6 сағат бұрын
सर जेव्हा बदलापूर कर त्या शिंदे ला जमावाच्या ताब्यात मागत होते तेव्हा त्याला का जमावाच्या ताब्यात दिले नाही तेव्हा या पोलिसांना त्यांना का ताब्यात दिले नाही
@bajarangmore2136
@bajarangmore2136 3 сағат бұрын
सरोदे साहेब बरोबर बोललात, 👍👍👍
@sharadmatwankar2864
@sharadmatwankar2864 5 сағат бұрын
या नरेन््र म्हस्के ला तरी रीव्हवार चालवता ेते का ? हा तर खासदार झाला आहे याच्याकडे रिव्हॉलवार असणार तरीही तो चालवू शकणार नाही. हा पोलीस प्रोटेक्शन मध्ये का रहातो ? नैर्सगिक न्यायावर जगाव.
@panditshinde3056
@panditshinde3056 6 сағат бұрын
सरकार योगी बनू पाहतेय, है सगळं ठरवून केलेल आहे.त्यामुळे सरकारने आता चौकशी समिती वगैरे नेमून सरकारने पैसा वाया घालवू नये,त्यात आता निकामासारखे सल्लागार आहेत. म्हस्के खासदार झाले म्हणजे फार अक्कल आली असे नाही.
@rameshvallal8773
@rameshvallal8773 6 сағат бұрын
लपलेले सचिन सांवत बाहेर आले बाबा..........
@ajayraut5446
@ajayraut5446 4 сағат бұрын
वंजारे साहेब ग्रेट
@RameshRaut-r3o
@RameshRaut-r3o 4 сағат бұрын
पुरावे नष्ट केले
@chandrakantgurav8189
@chandrakantgurav8189 2 сағат бұрын
देशात हुकूम शाही आहे का असेल तर न्यायालय घाला चूलीत.
@janardansawant7934
@janardansawant7934 4 сағат бұрын
हे असे अंधविश्वास ठेवणारे जोपर्यंत राजकारणात आहे तोपर्यंत हे असेच चालणार साहेब सत्यफार कटू असतं त्याला सामोरं जाणारी व्यक्ती ही प्रामाणिक असेल तरच आपण. कोणाला न्याय करू शकू.
@kadubadeokar2972
@kadubadeokar2972 6 сағат бұрын
याच फडवणीस साहेबाचा हा प्लॅन आहे.
@hiramanmahale9070
@hiramanmahale9070 3 сағат бұрын
आहो एकनाथ राव तुमचे अभिनंदन पण जेव्हा पोलीस स्टेशनला केस नोद करायला किती दिवस त्या चिमुकल्या बाळाच्या आई बापाला लावले हे तुमचं पाप आहे
@kisanchalke2898
@kisanchalke2898 5 сағат бұрын
शेलार साहेब सर्वांनी राजीनामे द्यावेत मगच चौकशी करावी मगच जनतेला खरं काय ते कळेल.तुमच्या सरकारमध्ये न्याय जिवंत आहे काय.
@hanmantghadge1966
@hanmantghadge1966 6 сағат бұрын
कमलेश सर तुम्ही बोलताना एकदम स्पीडने फास्ट बोलता.घाई करता लोकांना लवकर समजत नाही प्लीज जरा हळू स्लो बोला
@sanjayrathod7689
@sanjayrathod7689 3 сағат бұрын
साहेब पण तारीख पे तारीख पे तारीख चांदण्यापेक्षा आमच्यासारख्या सर्वसामान्य व्यक्ति निर्णय योग्य आहे पण कायदा कोण पाळतच नाही 🙏
@stephenbhosale8976
@stephenbhosale8976 7 сағат бұрын
प्रत्येक पोलीस गाडीत cctv कॅमेरे का बसवले नाहीत? कारण हा आरोपी बलात्कार करणारा होता. पण संविधान प्रमाणे निकाल लागायला हवा होता.
@bajarangmore2136
@bajarangmore2136 3 сағат бұрын
बरोबर आहे साहेब, सावंत साहेब, 👍👍👍
@ajayraut5446
@ajayraut5446 4 сағат бұрын
देवाने न्याय दिला कायपण 😋
@ManoharPatil-rl2ys
@ManoharPatil-rl2ys 6 сағат бұрын
तुम्ही ज्या दिवशी अटक केली त्या दिवशी एन्काऊंटर केल असत तर मानल असत आत्ता अस वाटत की त्यांनी तोंड उघडल्या वर त्याचे एन्काऊंटर होत......
@subhashmane8982
@subhashmane8982 6 сағат бұрын
भाजप च्या शाळा चालकाचे
My daughter is creative when it comes to eating food #funny #comedy #cute #baby#smart girl
00:17
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 16 МЛН
МАИНКРАФТ В РЕАЛЬНОЙ ЖИЗНИ!🌍 @Mikecrab
00:31
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 42 МЛН
My daughter is creative when it comes to eating food #funny #comedy #cute #baby#smart girl
00:17