जरांगे पुन्हा मैदानात... | Manoj Jarange Patil | Maratha Reservation | Zee24Taas

  Рет қаралды 143,226

Zee 24 Taas

Zee 24 Taas

Күн бұрын

#manojjarangepatil #marathareservation #maharashtrapolitics #zee24taas
जरांगे पुन्हा मैदानात... | Manoj Jarange Patil | Maratha Reservation | Zee24Taas
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
Like Page - zee24taas
Subscribe Us - / zee24taas
Follow Us - zee24taasnews
Follow Us - zee24taas

Пікірлер: 518
@rahulchavan6592
@rahulchavan6592 3 ай бұрын
जगातील सर्वात प्रामाणिक निष्कलंक मराठा योद्धा श्री मनोज दादा यांना प्रणाम 🙏🙏🙏❤❤❤🚩🚩🚩
@babasahebtupe9486
@babasahebtupe9486 3 ай бұрын
❤❤❤ मनोज पाटील जिंदाबाद ❤❤
@manojmete277
@manojmete277 3 ай бұрын
7कोटी मराठ्यांच नेतृत्व आमचे मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@bajarangpatilhakwane2173
@bajarangpatilhakwane2173 3 ай бұрын
लढेगे जितेगे हम सब जंरागे
@satishmese1036
@satishmese1036 3 ай бұрын
या पत्रकारावर शंका आहे आम्हाला एक मराठा लाख मराठा
@पाटील-ख4ह
@पाटील-ख4ह 3 ай бұрын
आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत मनोज दादा जरांगे पाटील ❤❤❤
@kidsbabyjony
@kidsbabyjony 3 ай бұрын
लढेंगे जितेंगे हम सब जरांगे🚩🚩🚩
@kshirsagar4321
@kshirsagar4321 3 ай бұрын
मराठ्याचा विश्वास ❤ मनोज ❤ जरागे ❤ पाटील
@kshirsagar4321
@kshirsagar4321 3 ай бұрын
❤ मराठ्याच ❤ कालीज ❤ मनोज ❤ जरागे ❤ पाटील ❤
@SopanShinde-o5q
@SopanShinde-o5q 3 ай бұрын
लडगे जितगे हम्म सब जरागे
@sanjaypawar7353
@sanjaypawar7353 3 ай бұрын
मनोज दादा तुम्ही एकदम खरं बोलले पण यांची तुम्हाला समजून घ्यायची तयारीच नाही
@sagarmonde21294
@sagarmonde21294 3 ай бұрын
आम्ही मंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघ मध्ये आहे फक्त बोला काय करायच... आम्ही 100% तेच करणार... शब्द आहे आरक्षणने काय होते... 2014 पासून 2024 पर्यंत अनुभव आहे..गाढव पळाले पुढे घोडे राहिले पाठी.. सतरंज्या उचलन बंद
@KiranGargi-y9t
@KiranGargi-y9t 3 ай бұрын
Arakshan he kahihi doran n deta vatal gelay.....loksankhechi jatinhay ganana karun arakshan revise kera .....yanna obc obc manun kiti divas fukat posayach....
@somnathghule8232
@somnathghule8232 3 ай бұрын
पाडा देसाई ला आता..
@Rudraksh-7v
@Rudraksh-7v 3 ай бұрын
13 ल नाही दिले तर असे पाडा की परत नाही उभे राहिले पाहिजे अन जर दिलं तर एवढ्या फरकाने निवडून आणा की लोक बघत राहिले पाहिजेत
@santoshchonde5296
@santoshchonde5296 3 ай бұрын
त्यांना प्रत्येक गावातून जाब विचारा.. साहेब तुम्ही दिलेला शब्द का पाळला नाही..तुम्ही कोणत्या तोंडाने मराठा समाजाचे मत मागायला आला आहात हा जाब विचारा.. ज्याप्रमाणे मराठवाड्यात आंदोलनाची तीव्रता आहे तशी धग पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झाली पाहिजे..
@kailasrale5027
@kailasrale5027 3 ай бұрын
​@@Rudraksh-7vयुवा राईट सर
@sagarwanjol9371
@sagarwanjol9371 3 ай бұрын
जय शिवराय मनोज पाटील ❤
@sharadshinde9249
@sharadshinde9249 3 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा 🚩🙏💐
@durgegajanan7305
@durgegajanan7305 3 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा आम्ही मनोज दादा जरांगे पाटील सोबत आहोत पाटील म्हणतील तस
@sanjaypawar7353
@sanjaypawar7353 3 ай бұрын
Ek maratha koti maratha
@vankateshchilpipare8077
@vankateshchilpipare8077 3 ай бұрын
आम्ही सदैव आमचं दैवत मनोज पाटील जरांगे यांच्या बरोबर आहोत.
@आपकेमातापिताखुशरहेंगे
@आपकेमातापिताखुशरहेंगे 3 ай бұрын
😂
@surekhadevkar7442
@surekhadevkar7442 3 ай бұрын
जरांगे सर बरोबर बोलत आहे पत्रकार साहेब तुम्ही एकतर्फी बोलताय सध्या परिस्थितीकाय आहे हे पडताळण्याची गरज आहे आणि सत्य हे आहे मराठ्यांना आरक्षण नाही हे कालही सत्य होतं आणि आजही आहे
@BaliramKate-wl7ow
@BaliramKate-wl7ow 3 ай бұрын
तुला काहीच माहीत नाही मराठ्याच?
@LaxmanSandal
@LaxmanSandal 3 ай бұрын
दादा आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत लेंगे और जितेंगे भी🎉🎉🎉🎉
@shivraje9
@shivraje9 3 ай бұрын
अगदी बरोबर बोलत आहेत मनोजदादा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@vinodkapre-lx1pz
@vinodkapre-lx1pz 3 ай бұрын
एकटा मराठा वाघ, कायम support दैवत श्री जरांगे पाटील साहेब 💪💪🚩🚩🚩 एक मराठा सहा कोटी मराठा 🚩🚩
@dnyandevshinde5402
@dnyandevshinde5402 3 ай бұрын
जारंगे पाटील जिंदाबाद 👌🏻👌🏻👍🏻👍🏻
@NamdevShinde-qi8lu
@NamdevShinde-qi8lu 3 ай бұрын
एकच मिशन मराठा आरक्षण. नसता विधानसभा. खिंड लढवु. मनोज दादा. मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.
@kshirsagar4321
@kshirsagar4321 3 ай бұрын
आम्ही सगलेजन जरागे ❤ पाटील यांच्या सोबत ❤ आहोत ❤ ओन्ली ❤ जरागे ❤ पाटील ❤
@dilipahirrao7642
@dilipahirrao7642 3 ай бұрын
आमचं देवत,बहुजनांचे दैवत,गरजवंत सर्व समाजांचा देव मनोज जरांगे पाटील. इतिहासातील महापुरुष मनोज दादा
@LaxmiPandule-u9b
@LaxmiPandule-u9b 3 ай бұрын
मनोज दादा सोबत कायम राहु पुणेकर आमचे गाव अहमदनगर मदे आहे एक मराठा कोटी मराठा जय शिवराय🎉🎉
@AkaramShirsat
@AkaramShirsat 3 ай бұрын
पाटला सोबत सदैव..सांगली हून
@Dr....123
@Dr....123 3 ай бұрын
जरांगे फॅक्टर जोमात 🚩🚩🚩
@sunilborade8717
@sunilborade8717 3 ай бұрын
संघर्ष योद्धे मनोज पाटील यांच्या सोबत आहोत एक मराठा लाख मराठा
@Nashiker
@Nashiker 3 ай бұрын
जरांगे पाटील आगे बढे सामान्य ओबिसी आप के साथ
@bhillaresantosh7482
@bhillaresantosh7482 3 ай бұрын
मनोज दादांनी पत्रकाराला रुळावर आणले तो खूप घसरून बाजूला जात होता परंतु दादांनी पुन्हा पुन्हा त्याला रुळावर आणून सरळ केला. 🚩🙏
@digambarkokate1794
@digambarkokate1794 3 ай бұрын
जरांगे पाटील यांच्या सोबत नेहमी सांगलीतून
@mahajanbhosale8298
@mahajanbhosale8298 3 ай бұрын
आम्हा सामान्य गरीब मराठ्यांचा एकच वाघ 🐯 मनोज जरांगे पाटील 🚩
@keshavgiram207
@keshavgiram207 3 ай бұрын
एक मराठा लाख मराठा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत
@kishorsolunke25
@kishorsolunke25 3 ай бұрын
जगातील सर्वात प्रामाणिक निष्कलंक निष्ठावंत, सर्वोत्कृष्ट मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील....
@durgegajanan7305
@durgegajanan7305 3 ай бұрын
तुम्ही पत्रकार म्हणून बोलता की ओबीसी म्हणून बोलता
@Ganeshpatil-ib5ed
@Ganeshpatil-ib5ed 3 ай бұрын
त्यो भुजबळ समर्थक पत्रकार दिसतोय फक्तं व्हिडिओ दिसतोय त्याला. अंतरवली मारहाण दिसत नाही याला
@AmitBagade-hw1su
@AmitBagade-hw1su 3 ай бұрын
मराठा एकत्र आल्यामुळे पोटात दुखणारा पत्रकार आहे हा.
@Rudraksh-7v
@Rudraksh-7v 3 ай бұрын
ओबीसी
@DattaShinde-b4g
@DattaShinde-b4g 3 ай бұрын
Obc
@saaramm2162
@saaramm2162 3 ай бұрын
उघडच आहे, पत्रकार, पत्रकार म्हणुन न बोलता ओबीसी समर्थक म्हणूनच बोलत आहे,
@Unknownuser45532
@Unknownuser45532 3 ай бұрын
शंभुराजे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करत असून त्या बद्दल मराठा समाजाच्या वतीने अभिनंदन
@laxmanraogore4054
@laxmanraogore4054 3 ай бұрын
पत्रकार महोदयांनी लोकसभेच्या निकालामध्ये तर बघितलीच आहे. तरी येणाऱ्या सगळ्या‌ शांतता रॅली प्रत्येक जिल्ह्यामधले. होत असेल तुमच्याकडून तर लाईव्ह कव्हरेज दाखवा त्याचा लाईव्ह प्रक्षेपण एंकरिंग करून दाखवा. तुम्हालाही लक्षात येईल मराठ्यांची शांतता रॅली काय असते. आणि जरांगे पाटलांच्या पाठीमागे होणारी गर्दी कमी आहे की जास्त आहे.
@santoshshinde4112
@santoshshinde4112 3 ай бұрын
हे फक्त पत्रकार व राजकीय पक्ष यानाच अस वाटत आमच्या गावात अस काही नाही आम्ही सर्व समाज आनंदाने राहतो
@kshirsagar4321
@kshirsagar4321 3 ай бұрын
❤लढेगे जितेंगे हम ❤ सब ❤ जरागे ❤
@jivanwakde3546
@jivanwakde3546 3 ай бұрын
जय जी जाऊ जय शिवराय🌹 मराठ्यचा ढाण्या वाघ मनोज दादा जरांगे पाटील 🙏🙏🙏🌹🌹🚩🚩
@kshirsagar4321
@kshirsagar4321 3 ай бұрын
❤ एक मराठा कोटी मराठा ❤
@Unknownuser45532
@Unknownuser45532 3 ай бұрын
जरांगे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 3 ай бұрын
एकच वादा 288 मनोज दादा ❤❤❤❤❤ महाराष्ट्र ह्रदय सम्राट मनोज साहेब
@पाटील-ख4ह
@पाटील-ख4ह 3 ай бұрын
पाटील दादांच्या पाठीमागे सांगलीतून
@sririnkusawant4705
@sririnkusawant4705 3 ай бұрын
पाटील साहेब सोबत सिंधुदुर्ग एक मराठा कोटी मराठा 🚩
@ramjadhav2246
@ramjadhav2246 3 ай бұрын
आम्ही फक्त जरागें पाटील यांच्या सोबत❤
@आपकेमातापिताखुशरहेंगे
@आपकेमातापिताखुशरहेंगे 3 ай бұрын
Obc king ❤ hake साहेब
@कट्टरहिंदूवीर
@कट्टरहिंदूवीर 3 ай бұрын
आदरणीय, मराठ्यांचा ढाण्या वाघ श्री मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत अखंड मराठा समाज कायम सोबत आहे ❤
@ajinathshinde5562
@ajinathshinde5562 3 ай бұрын
पत्रकार विरोधी आहे, पाटील मुद्देसूद बोलले कि त्याच्या पोटात दुखायला लागत
@pandurangkarale5867
@pandurangkarale5867 3 ай бұрын
अगदी बरोबर
@kushaq1173
@kushaq1173 3 ай бұрын
Obc sutar aahe. Mondal ayogacha vishari aulad
@Kailaspati3382
@Kailaspati3382 3 ай бұрын
😂😂 कळत का jarangya ला
@algudeganesh4269
@algudeganesh4269 3 ай бұрын
💯✅
@pandurangpawde1161
@pandurangpawde1161 3 ай бұрын
​@@Kailaspati3382aare bevkuf
@Mahesh_with_Fiance
@Mahesh_with_Fiance 3 ай бұрын
बस अकेला काफी है पाटील🚩🚩
@BChannel74
@BChannel74 3 ай бұрын
4 thi fail hai
@PrabhakarBhosale-e2s
@PrabhakarBhosale-e2s 3 ай бұрын
पाटील साहेबांच्या बरोबर चा समाज कधीच कमी होणार नाही, आज आमची अशी परिस्थिती झाली आहे की ज्या दिवशी काम ny करणार त्या दिवशी भाकरी ny भेटणार, अशी आहे त्या साठीच पाटील साहेब लdhat आहेत. तुमी नको ते प्रश्न विचारू नये माईक समोर आहे म्हणुन .समाज बरोबर आहे की नाही कलेल vel आल्यावर
@kshirsagar4321
@kshirsagar4321 3 ай бұрын
❤ मराठ्याचा ❤ वाघ ❤ मनोज ❤ जरागे ❤ पाटील ❤
@Ganeshpatil-ib5ed
@Ganeshpatil-ib5ed 3 ай бұрын
पत्रकार महोदय तुम्ही कितीही उलट प्रश्न विचारा जो माणूस खरा असतो तो कधीच कच्यात्यात सापडत नाही. काही दिवसांनी तुमची हकालपट्टी नक्की आहे zee 24तास हून
@युवाशेतकरीहर्षवर्धनगायकवाड
@युवाशेतकरीहर्षवर्धनगायकवाड 3 ай бұрын
संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील
@bhillaresantosh7482
@bhillaresantosh7482 3 ай бұрын
पत्रकार पक्का जातीवादी आहे हा पत्रकार होऊन बातम्या सांगून सर्व समाजाला न्याय देऊ शकत नाही झी 24 तास ने याच्यावर विचार करावा 🚩🙏
@युवाशेतकरीहर्षवर्धनगायकवाड
@युवाशेतकरीहर्षवर्धनगायकवाड 3 ай бұрын
पत्रकाराने ओबीसी म्हणुन नाही तर ...पत्रकार म्हणुन प्रश्न विचारावे
@AnilAppaThete-v7y
@AnilAppaThete-v7y 3 ай бұрын
जय शिवराय
@KiranGargi-y9t
@KiranGargi-y9t 3 ай бұрын
Ek maratha lakh maratha
@Daya44
@Daya44 3 ай бұрын
अधिसूचनेची अमलबजावणी करा दिलेला शब्द पाळा सरकार
@VaishaliPawar-b5j
@VaishaliPawar-b5j 3 ай бұрын
अरे पत्रकार दादा गावागावात दोन समाज एकमेकांसमोर आणण्याचे काम भुजबळ करतोय हे सर्वांना माहीत आहेच मग त्याची जबाबदारी भुजबळांनी घ्यावी लागणार मनोज दादांचा काय संबंध
@dattagalande9804
@dattagalande9804 3 ай бұрын
पूर्ण अभ्यास करून बोलतात पाटील यकनंबर
@bachubhaupatole2250
@bachubhaupatole2250 3 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@DadasahebPawar-d8q
@DadasahebPawar-d8q 3 ай бұрын
1.maratha.10000000.maratha.
@vilasshendge6598
@vilasshendge6598 3 ай бұрын
पत्रकार साहेब जनतेच्या आणि बघणाऱ्यांच्या लक्षात येत आहे तुम्ही प्रश्न कसा विचारता आणि प्रश्नाचे उत्तर मिळायला लागले की त्यातून पळ कसा काढता ही पत्रकारिता ❌नाही
@digvijayshinde1110
@digvijayshinde1110 3 ай бұрын
Ek maratha lakh marazha
@babasahebtupe9486
@babasahebtupe9486 3 ай бұрын
ताई याच्यानंतर कधीच खासदार होणारं नाहीं
@प्रदीपपांडुरंगवाखारे
@प्रदीपपांडुरंगवाखारे 3 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा सकल मराठा समाजाचा एकच आवाज निष्काम कर्मयोगी कारांतीसुर्य मनोजदादा जरांगेपाटील ।
@educationalphysics6130
@educationalphysics6130 3 ай бұрын
पत्रकार भावा कोयत्याची भाषा कोणी केली त्याला विचारा ना तेड कोणी निर्माण केला, नसेल जमत मला विचारा
@sanjaymohol4826
@sanjaymohol4826 3 ай бұрын
1 no dada आमचा देव आहे
@krishnabhosale4025
@krishnabhosale4025 3 ай бұрын
मराठे पुन्हा मैदान गाजविणार..!!💯🚩💪🔥🔱👑
@santoshgade1863
@santoshgade1863 3 ай бұрын
पश्रकार हा एक तरफि बोलतोय
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp 3 ай бұрын
एकच वादा फ़क्त Manojdada. जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम.
@laxmanraogore4054
@laxmanraogore4054 3 ай бұрын
झी मराठीच्या पत्रकार महोदयांना विनंती आहे. आपण छगन भुजबळ यांना विचारू शकता का तुम्ही जरांगे चे बघून आंदोलन का करतात, तेजा ठिकाणी त्यांची सभा होते ,तिथे तुम्ही सभा का घेता हा जातीवाद आहे की तुमचा राजकीय स्वार्थ आहे यामध्ये. कारण जरांगे पाटलांनी तर कधीच तुमच्या मतदारसंघात येऊन आंदोलन केली नाही.
@dattapavar7476
@dattapavar7476 3 ай бұрын
संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा
@sagarbhagat7086
@sagarbhagat7086 3 ай бұрын
Manoj jarange patil ekdam ok
@bandugaikwad2805
@bandugaikwad2805 3 ай бұрын
मुंबईमध्ये वाशीमध्ये मीटिंग झाली होती. त्यात ठरलं होतं तेव्हा कोण नव्हतं बोललं. तेव्हा सरकारने द्यायला पाहिजे होते. परंतु सरकारने उशीर केल्यामुळे हरकती आल्या. त्यामुळे सरकारच्या अंगलटआले आहे.
@DadasahebPawar-d8q
@DadasahebPawar-d8q 3 ай бұрын
Marathe. Manoj. Dada. Sobat. Astil. He. Khare.
@kailasrale5027
@kailasrale5027 3 ай бұрын
ओबीसींची जनगणना करा, 32 टक्के ओबीसी 32 टक्के आरक्षण खातो, जे फक्त 16% असायला हवं, 16 टक्के आरक्षण हे मराठ्यांचेच आहे,
@krishnamahalangikar9383
@krishnamahalangikar9383 3 ай бұрын
Ek dam Barober ahe patil ❤
@DadasahebPawar-d8q
@DadasahebPawar-d8q 3 ай бұрын
Marathe. Is. Ready..
@Daya44
@Daya44 3 ай бұрын
शब्द पाळला नाही तर सुपडा साफ
@ganeshwagh3924
@ganeshwagh3924 3 ай бұрын
पत्रकार छगन भुजबळांच्या ताटा खालचं मांजर आहे. असं वाटतं 😂
@DadasahebPawar-d8q
@DadasahebPawar-d8q 3 ай бұрын
Marathe. Pan. Ready. Ahet.
@bhaskarlate4733
@bhaskarlate4733 3 ай бұрын
सरकार हवेत आहे आता जर सरकारने मनोज दादा यांनी सांगितलेल्या सर्व मगण्या 13 तारखे पर्यंत पूर्ण केल्या नाही तर मग ना विलाजाने या सरकारकारला सत्तेवरून खाली खेचावे लागेल या आणि मग आघाडीचे किंवा जर मनोज दादांनी 288 उमेदवार दिले तर मग मनोज दादाचे सरकार सत्तेवर आणावे लागेल
@rajukale8783
@rajukale8783 3 ай бұрын
❤ एक मराठा लाख मराठा ❤
@DilipBerad-r8q
@DilipBerad-r8q 3 ай бұрын
Ami manoj dada sobat taktine ubhe ahot
@harichandrasurwase634
@harichandrasurwase634 3 ай бұрын
❤eak maratha eak koti maratha ❤
@krishnatshipugade6398
@krishnatshipugade6398 3 ай бұрын
Obc nete jababdar , patil brobar boltat ,jay shivray 👍👍👍🚩🚩
@manojmete277
@manojmete277 3 ай бұрын
7कोटी मराठ्यांच नेतृत्व आमचे मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@sunilborade8717
@sunilborade8717 3 ай бұрын
संघर्ष योद्धे मनोज पाटील यांच्या सोबत आहोत एक मराठा लाख मराठा
@harshadshinde5683
@harshadshinde5683 3 ай бұрын
लोकांच्या रॅलीत दगड फेक केली म्हणाल्यावर लोक शांत नाही बसायची
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 3 ай бұрын
बरोबर दादा जे नेते हसत होते मराठा आरक्षणावर विरोध करत होते ते आता लोटांगण घालत आहेत JARANGE साहेब जिंदाबाद
@ShivparsadGajare
@ShivparsadGajare 3 ай бұрын
कमलेश जी सुतार खरंच एक नंबर प्रश्न विचारलेत आपण याला
@dattatrayyeole5882
@dattatrayyeole5882 3 ай бұрын
सरकारने कायद्याने काम करायला हवे राजकारण नको. एक मराठा लाख मराठा जय भवानी जय शिवराय
@manojgaike6073
@manojgaike6073 3 ай бұрын
तू मनोज दादा म्हणतो आणि सर्व जबाबदारी मनोज दादा वर लोटत आहे पत्रकार बंधू
@DadasahebPawar-d8q
@DadasahebPawar-d8q 3 ай бұрын
Satara.. Hydrabad.. Bombay.. Gazet. Lagu. Kara.
@jeevanpokale1424
@jeevanpokale1424 2 ай бұрын
नक्की पत्रकार म्हणून मुलाखत घेत आहेत का? मनोज दादा सत्य बोलत आहेत
@satishmese1036
@satishmese1036 3 ай бұрын
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील साहेब
@vikramtanawade778
@vikramtanawade778 3 ай бұрын
Ek...maratha....ek koti maratha....aamhi fakta jarange Patil yanchya sobat....aamhi...kolhapurkar....jarange...
@tanajik2417
@tanajik2417 3 ай бұрын
जय शिवराय जय jarange पाटील जय मराठा आरक्षण घेणारच आहे 🎉🎉🎉🎉🎉
@pravin_gade
@pravin_gade 3 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा 🚩
@rajeshjagdale7890
@rajeshjagdale7890 3 ай бұрын
सुतार साहेब तुमचे प्रश्न ओबीसी पुरस्कृत दिसतायेत....
РОДИТЕЛИ НА ШКОЛЬНОМ ПРАЗДНИКЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 3 МЛН
小天使和小丑太会演了!#小丑#天使#家庭#搞笑
00:25
家庭搞笑日记
Рет қаралды 36 МЛН