Siddharth Mokale | '6 ऑगस्टला ठाकरे दिल्लीत कोणाला भेटले?' वंचितच्या सिद्धार्थ मोकळेंचा खळबळजनक दावा

  Рет қаралды 383,136

Zee 24 Taas

Zee 24 Taas

Күн бұрын

Пікірлер
@vijaymore2344
@vijaymore2344 Ай бұрын
हे सगळे फेक आहें 100%. वंचित ने लोकांना मूर्ख बनू नये.
@GajananZine-s1q
@GajananZine-s1q Ай бұрын
Kashawarun fek aahe .naw thikan wel tarikh evd detail deun hi jar fek mhanta tr mg fkt satyawadi fkt congress bjp ch aahe ka ?
@rishabhdethe7
@rishabhdethe7 Ай бұрын
हे सत्य आहे कारण काँग्रेस NCP UBT वर pressure टाकत आहे मनून UBT भेट झाली असावी.... UBT सात्ता साठी काही पण करू शकते आणि UBT ने अक्का साधी उपनेत्या आहे आणि त्यांना ही गोष्ट सांगावी इतकी बिलकुल अक्का मोठी नाही 😂😂😂 UBT ला हे नाही तर तिकडं जाऊ शकतो 😂😂 आणि इतकी बेसिक गोष्ट अक्का नाही समजतं इतकी मोठी गोष्ट साध्या उपनेत्या ला नाही सांगू शकत हाच तर बेझ्याती झाली खूप मोठी 😂😂
@maheshshinge709
@maheshshinge709 Ай бұрын
पुरवा देऊन बोलतो
@amolchavan24
@amolchavan24 Ай бұрын
Tu uddhav vr vishawas theu nko😂 sattesathi kahi pn karto
@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 Ай бұрын
वंचित हा पक्ष भाजपाची B टीम आहे .
@shashikantumate6549
@shashikantumate6549 Ай бұрын
यात काही शन्का नाही
@shaileshjadhav6973
@shaileshjadhav6973 Ай бұрын
उद्धव ने 25 वर्ष बीजेपी सोबत काय केले?? सत्ते साठी उद्धव आणि अजित आणि शरद ने किती पलट्या मारल्या आहेत हे सगळ्या महाराष्ट्रा ने पहिले आहे.
@Sunil_Patil171
@Sunil_Patil171 Ай бұрын
​@@shaileshjadhav6973बरोबर
@rahulkharatpatil7859
@rahulkharatpatil7859 Ай бұрын
सत्य आहे
@anandwankhede3337
@anandwankhede3337 Ай бұрын
Vidhan parishad la tujya bapane voting keli ka BJP la…
@chandraprakashpingulkar4536
@chandraprakashpingulkar4536 Ай бұрын
श्री प्रकाश आंबेडकर, श्री राज ठाकरे, श्री रामदास आठवले यांना कोणीही गांभीर्याने घेत नाही, त्यामुळे काहीही खळबळ वगैरे निर्माण होत नाही
@jagdishlandge9167
@jagdishlandge9167 Ай бұрын
राज ठाकरे काय आहेत हे या निवडणुकीत कळेल
@bharatrathod4399
@bharatrathod4399 Ай бұрын
संजय राऊत ला गांभीर्याने घेणाऱ्याला काय माहीत राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले
@Sunil_Patil171
@Sunil_Patil171 Ай бұрын
खरी news सांगितले की झोंबत,
@abhikhetr3149
@abhikhetr3149 Ай бұрын
😅😅
@anilkumardhuldhule6463
@anilkumardhuldhule6463 Ай бұрын
खरी बातमी आहे ही
@hbk2007-t8l
@hbk2007-t8l Ай бұрын
सिद्धार्थ ने व्हिडिओ सहित proof दाखवा,असे खोटे दावे करून लोकांना संभ्रमात टाकू नये, लोक तरी हुशार आहेत,खोट्या अफवांना बळी पडणार नाहीत.
@yogendrapatil6591
@yogendrapatil6591 Ай бұрын
वंचित वाले बुद्धी ने जास्तच वंचित आहेत
@RajkumarGhadage-v5i
@RajkumarGhadage-v5i Ай бұрын
😂😂😂😂
@adesh014
@adesh014 Ай бұрын
Mokale 😂😂😂 budhi pasun mokale jhale
@shindeH5808
@shindeH5808 Ай бұрын
Udhav Thakare BJP sobat Zoopunar 😂
@SHIVSENAUDDHAVTHAKRESAHEB
@SHIVSENAUDDHAVTHAKRESAHEB Ай бұрын
😂😂😂😂😂😂👍👍👍👍
@kartikgamer3851
@kartikgamer3851 Ай бұрын
राईट​@@shindeH5808
@rajeshpatil1705
@rajeshpatil1705 Ай бұрын
हे आयुष्य भर वंचितच राहाणार आहेत अणि यांना कोण विचारतात
@Alwyslearn
@Alwyslearn Ай бұрын
तुमच्या सारखे अयुष्य भर सतरंज्या उचलेच राहणार आहेत...😅...उचला सतरंज्या 😅
@Sunil_Patil171
@Sunil_Patil171 Ай бұрын
खरी news सांगितले की झोंबत,
@aniketsadanshiv6451
@aniketsadanshiv6451 Ай бұрын
तुलाच कोण विचारत आहे इथं😂😂
@anandwankhede3337
@anandwankhede3337 Ай бұрын
Ha tu gharaneshai cha no 1 naukar ahe mahit ahe 😂😂😂😂
@adeshdevre4019
@adeshdevre4019 Ай бұрын
Tu,konacha nokar aahe mg lavdya😂
@yogeshmhaskar7207
@yogeshmhaskar7207 Ай бұрын
दिशाभूल करणारी ब्रेकिंग न्यूज
@Sunil_Patil171
@Sunil_Patil171 Ай бұрын
खरी news सांगितले की झोंबत,
@SagarDeshmukh-ot9sh
@SagarDeshmukh-ot9sh Ай бұрын
नाही...कारण शरद पवारांनी मुख्यमंत्री यांची झालेल्या लागोपाठ भेटी लक्षात घेण्यासारख्या आहेत.
@anilgaikar3830
@anilgaikar3830 Ай бұрын
जय महाराष्ट्र अंधारे मॅडम 🚩🔥🐅👌👍💪✌️💐
@kundanjasud7700
@kundanjasud7700 Ай бұрын
प्रसिद्धीसाठी उध्दव ठाकरे यांच्या वर कोणीही बोलतो,
@anandwankhede3337
@anandwankhede3337 Ай бұрын
Manun purn paksh palun gela 😂😂😂
@kundanjasud7700
@kundanjasud7700 Ай бұрын
@@anandwankhede3337 चोर होते ते गेले निष्ठावंत अजून आहेत पक्ष कुठेही गेला नाही,
@Manish_Chavan7
@Manish_Chavan7 Ай бұрын
आता खर बोलले की झोबणारच.. 😂😂
@shubhamnikhate8654
@shubhamnikhate8654 Ай бұрын
Are kona sobat ahe te bg
@sudhirpatil6015
@sudhirpatil6015 Ай бұрын
@@kundanjasud7700 आता राहिले हिरवे नीळे 😆
@machindrabirkad550
@machindrabirkad550 Ай бұрын
वंचित बहुजन आघाडीच्या लोकांना काय करावे हेच कळत नाही
@maheshshinge709
@maheshshinge709 Ай бұрын
बालीश सारखें कमेंट करू नकोस
@ddjadhav9295
@ddjadhav9295 Ай бұрын
वंचित चे लोक काय इतर नेत्यांवर डोळा ठेऊन आहे का.
@Kisan-1511
@Kisan-1511 Ай бұрын
उगीचच दिशाभूल करू नका.
@maheshshinge709
@maheshshinge709 Ай бұрын
पुरावा जाहीर करु
@RajendraChavare-o8s
@RajendraChavare-o8s Ай бұрын
मोठा चायनल आहे आशा खोटी बातमी टाकून तुमचं नाव बदनाम करु नका
@ashokTodkar-w2r
@ashokTodkar-w2r Ай бұрын
वंचित चा एक बी आमदार निवडून येणार नाही
@anandwankhede3337
@anandwankhede3337 Ай бұрын
Ha tu Gharaneshai cha naukar ahe mahit ahe …
@adeshdevre4019
@adeshdevre4019 Ай бұрын
Nahi yeu de pn swabhiamanane ladhato aamhi...tumhi lay chate aahe na .
@santoshtrimbakkhardesantos7102
@santoshtrimbakkhardesantos7102 Ай бұрын
Nivdun yet nahi pan dusaryache pakadatat nivdun teesrach yeto😂😂
@anandwankhede3337
@anandwankhede3337 Ай бұрын
@@santoshtrimbakkhardesantos7102 tiu Gharaneshai cha chata ahe mahit ahe 🤣🤣
@Wankey-y9k
@Wankey-y9k Ай бұрын
प्रकाश आंबेडकर म्हणतात की वंचित चे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत 😂😂 पण वंचित साठी कोणीही दरवाजे उघडे करायला तयार नाही त्याचं काय. 😂😂
@swami_smartha
@swami_smartha Ай бұрын
😂😂😂😂😂😂😂
@SachinNikam42
@SachinNikam42 Ай бұрын
हा... हा... हा...
@sharadpatkar7917
@sharadpatkar7917 Ай бұрын
मोठा विनोद 😂🤣
@Ram_Kadam
@Ram_Kadam Ай бұрын
सोबत घेत नाही आणि सोबत गेले नाही की मग् भाजप ची B टीम म्हणून आरडा ओरडकरणार...
@anilpanduranga2151
@anilpanduranga2151 Ай бұрын
Tumala gulamichi savy ahe tula kar gulami bar pot karan tu malak banu shakt nahi
@dnyaneshwarkshirsagar8226
@dnyaneshwarkshirsagar8226 Ай бұрын
महाराष्ट्रतील जणतेचा उध्दव साहेब ठाकरे यांच्या वर विश्वास आहे
@उमादादा
@उमादादा Ай бұрын
सगळ खोटं काही खळबळ नाही
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 Ай бұрын
असे चिरीमिरी लोक काहीही कोणाच्याही सुपारी घेऊन बोलतील, उध्दव साहेबांना हे लोक ओळखत नाहित यांनी भाजपची बी टिम म्हणून रहावं..
@arvindpatil9347
@arvindpatil9347 Ай бұрын
महाराष्ट्रात फक्त मातोश्री च नाव घ्या आणि नाव कमवा बस दुसरे काही नाही फेक बातमी
@anilpanduranga2151
@anilpanduranga2151 Ай бұрын
@@arvindpatil9347 gulami karayachi sav lagli tula 400000 kotiche mala ahet matoshri
@prashantchandurkar2774
@prashantchandurkar2774 Ай бұрын
तुम्हाला सागणे गरजेचे नाही जनतेला सर्व कळत
@Gamerboy-lx8oy
@Gamerboy-lx8oy Ай бұрын
मोकळे हे मोकळेच बोलले
@manoharshelar1147
@manoharshelar1147 Ай бұрын
भाऊ बोललात ते खरं असेल तर पुरावे दिले पाहिजेत. पण तसही हे सगळे आता अगदी सर्वपक्षीय लोक घृणास्पद वाटू लागले आहेत
@deelippatil811
@deelippatil811 Ай бұрын
वंचितच एक पण आमदार निवडून येणार नाही.. स्वतःचा पक्ष सांभाळा...
@SiddharthaKharat
@SiddharthaKharat Ай бұрын
तुझा बाप म्हणे वाटत
@basahebsadavarte7095
@basahebsadavarte7095 Ай бұрын
हे बीन कामाचं नरसाळे आहे.जास्त महत्त्व देऊ नका
@Alwyslearn
@Alwyslearn Ай бұрын
सतरंज्या उचल्या लोकांना जास्त महत्व देऊ नका😅
@Sunil_Patil171
@Sunil_Patil171 Ай бұрын
​@@Alwyslearnखरी news सांगितले की झोंबत,
@Alwyslearn
@Alwyslearn Ай бұрын
@@Sunil_Patil171 खर बोलल की..लगेच झोंबत.. सतरंज्या उचलनाऱ्याना..🤣
@manojkumarmakune3649
@manojkumarmakune3649 Ай бұрын
वंचित ने किंचितही फरक पडत नाही.😂😅
@Alwyslearn
@Alwyslearn Ай бұрын
@@manojkumarmakune3649 तुम्हाला ना सतरंज्या उचलायला... बरोबर आहे आता ज्याच्या सतरंज्या उचलत आहात.. त्याचाच फरक पडणार ना 🤣
@sandippachkude1518
@sandippachkude1518 Ай бұрын
भाजपकडून आरोप करायला पाकीट आले असावे
@shaileshjadhav6973
@shaileshjadhav6973 Ай бұрын
शरद, अजित, आणि उद्धव ला किती मिळा ले एवढी वर्ष bjp कडून???
@Alwyslearn
@Alwyslearn Ай бұрын
सतरंज्या उचले कामाला लागले😅
@GaneshShejwal-uh6uq
@GaneshShejwal-uh6uq Ай бұрын
विचार च वंचित असेल तर काय करणार लोकसभा निवडणूकीत उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब सोबत राहीले असते किमान एक खासदार निवडून आले असते
@jababdarnagrik3520
@jababdarnagrik3520 Ай бұрын
नड्डा लोकसभेनंतर बेरोजगार झाले आहेत,त्यामुळे ते कोणालाही भेटतील, 😊
@balaknathpatil8306
@balaknathpatil8306 Ай бұрын
थॅन्क्स वंचित❤❤❤ आमचे डोळे उघडले🙏
@xyzgamer3397
@xyzgamer3397 Ай бұрын
पक्या काय शांत बसत नाही 😂😂😂😂😂
@wcreation321
@wcreation321 Ай бұрын
तेवढी रात्र तुझा बाप शांत बसला असता तर तुझ्यासारखा याडझवा पैदा नसता झाला , आपली लायकी काय आपण बोलतो कोणा विषयी थोडी तरी अक्कल आहे का
@nileshkamdle
@nileshkamdle Ай бұрын
तुझा फक्त पत्ता बोल
@sachinkardak
@sachinkardak Ай бұрын
हो तुझ्या आईला झवल्या शिवाय 😂
@queensonali5734
@queensonali5734 Ай бұрын
लाज धरा बोलताना
@bhagyashriadmane5417
@bhagyashriadmane5417 Ай бұрын
Nich kutrya
@madhukargangavane5932
@madhukargangavane5932 Ай бұрын
वंचित ही बी टीम आहे. चला ,ठाकरे जर फडणीसांनी भेटले आणि युती झाली तर जनता दोघांनाही माफ करणार नाही. उध्दव ठाकरेना जी वागणूक मिळाली ते ह्या जन्मात विसरणार नाही .
@anagha27
@anagha27 Ай бұрын
Kahi farak padat nahi...Uddhav Thakre he jithe astil tithe amhi👍😊🚩
@santoshtrimbakkhardesantos7102
@santoshtrimbakkhardesantos7102 Ай бұрын
Kahihi
@madhukargangavane5932
@madhukargangavane5932 Ай бұрын
@@santoshtrimbakkhardesantos7102 बघा समजून घ्या ,मागील वेळेस लोकांनी सहा ठिकाणाहून सहकार्य केले काँग्रेस च्या जागा पडल्या. ह्या वेळेस एकही खासदार नसताना वंचित सहा जागा मागत होता.काय झाले आघाडीतून बाहेर आणि पत पण गेली भाजपच्या जागा पडल्या पण ताकद नसताना अनेक मतदार संघात उमेदवार उभे केले आणि पाडले.
@maheshshinge709
@maheshshinge709 Ай бұрын
23 वर्षे भाजप खाली झोपणार येऊन आम्हाला कोणी सांगू
@madhukargangavane5932
@madhukargangavane5932 Ай бұрын
@@maheshshinge709 काय भाषा वापरली भावा .एवढ्या कंमेन्ट मध्ये आपल्या बाजूची एक तरी कंमेन्ट आहे का?प्रश्न एवढाच नाही तर आपल्या संघटनेचे सतरा नेते म्हणून आपण मागे पडलो कधीतरी ठोस पाऊल उचलत आहेत.इंदू मिली स्मारक होत नाही का?मग आता काय आम्ही बोलायच?
@dineshhagawane4272
@dineshhagawane4272 Ай бұрын
तुमच्यावर कुणीच विस्वास ठेवणार नाही
@SurendraJaware
@SurendraJaware Ай бұрын
याच्या बोलण्यात काहीच तथ्य नाही हे फक्त प्रसिद्धी साठी आहे
@vijayrajput5310
@vijayrajput5310 Ай бұрын
हे खरे असु शकते फडणवीस यांना मुख्य मंत्री पद सुदैवाने भेटु शकते हे भेटीच कारण😂😂😅
@vijaylambor2165
@vijaylambor2165 Ай бұрын
वाघ आहेत ठाकरे तर शिकार करनार मग दिल्ली असो, नाहीतर गल्ली, . वचीत ही B टीम आहे, खसला दावा व नडा ला किवा शहाना मोठ करायच हे नाटक आहे.
@maheshshinge709
@maheshshinge709 Ай бұрын
30 वर्षे भाजी खाली झोपून येऊन आम्हाला नको शिकवू नको वाघ नाही लाचारी माकड आहे तुम्ही वाघ वंचित बहुजन आघाडी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत वाघासारखी एकटे लढतात त्यासाठी मत लागते दुसऱ्याचे जेवण किती वर्षे जगणार 25-30 वर्षे भाजपच्या जीवावर जगत होती आता काँग्रेस राष्ट्रवादीचे जीवन जगत आहेत तेरा बाग नाहीतर माकड म्हणतात
@nilampawar6778
@nilampawar6778 Ай бұрын
वंचित महाराष्ट्राच्या राजकारणात वंचित राहणार.
@vitthalchivade9110
@vitthalchivade9110 Ай бұрын
जनतेला सर्व माहिती झालं आहे वंचित कुणासाठी काम करते.....फडणवीसांनी सांगितलं तस कार्यक्रम राबवायचा त्याच नाव वंचित
@kartikgamer3851
@kartikgamer3851 Ай бұрын
भाजप
@sam-re1ei
@sam-re1ei Ай бұрын
आता हे बुद्धीने पण किंचित झाले 😂😂😂😂
@atulpatil9487
@atulpatil9487 Ай бұрын
एक लक्षात ठेवा जेवढा उद्धव ला त्रास द्यायला बघणार तेवढा bjp चा नुकसान होणार
@rajdeepkhobragade4264
@rajdeepkhobragade4264 Ай бұрын
ये सगळे मिळून आहेत त्या मुळे बहुजनांनी आद प्रकाश आंबेडकर यांच्या मागे उभे राहून वंचित बहुजन आघाडी ला विजय करा ❤
@Gamerboy-lx8oy
@Gamerboy-lx8oy Ай бұрын
बाई स्वतःला शहाणी नको समजू
@vinayakghag5724
@vinayakghag5724 Ай бұрын
वंचित आहेत तर वंचितच राहावे कशाला नसत्या भानगडीत पडता. 😂😂😂😂😂
@AwsmTany5822
@AwsmTany5822 Ай бұрын
वंचित वंचितच हे वंचित वंचित राहणारे त्यांचा एक तरी आमदार आहे का त्यांचं काय म्हणाव घेता
@jagannathsalunke9602
@jagannathsalunke9602 Ай бұрын
काही राजकीय लोकांना फुसका बार सोडण्याची सवय झाली आहे आता त्या वर कोणिही गांभिर्याने विचार करत नाही
@mohanjadhav5871
@mohanjadhav5871 Ай бұрын
चांगली गोष्ट आहे
@bnawale5229
@bnawale5229 Ай бұрын
ज्याचा एक आमदार निवडून येत नाही अश्या पक्षाला गंभीर्याने घेत नाही, भाजपा ची बी टीम.
@vitthalhumbe5403
@vitthalhumbe5403 Ай бұрын
वंचित ची विश्वासार्हता शून्य त्यांना गांभीर्याने घ्यायची गरज नाही
@SanjayAlavekar-u5s
@SanjayAlavekar-u5s Ай бұрын
वंचितला किंचिंत सुद्धा किंमत नाही. त्यामुळे स्वस्त पब्लिसिटी साठी बी टीमची उठाठेव😄😄😄
@bhagwantrangole393
@bhagwantrangole393 Ай бұрын
वंचित हे वंचित च राहणार महाविकास आघाडी बरोबर आले असते तर चार खासदार असते.
@rameshbhanse5472
@rameshbhanse5472 Ай бұрын
खासदारकीला सोबत रहीले असतात तर तुमचे आज पाच खासदार असते वंचीत तर राहीलात आणी आता तर पार मोकले आहात गप्प बसा 🎉
@ambalalpawar3818
@ambalalpawar3818 Ай бұрын
वंचित ने महाराष्ट्राच्या मतदारांची विश्र्वासहर्यता कधीचीच गमावली आहे....
@sanjaykusumbe.2913
@sanjaykusumbe.2913 Ай бұрын
याला किंमत द्यायची गरज नाही आता वंचित राजकिय दृष्टीने पूर्णपणे वंचित झाली आहे
@Gamerboy-lx8oy
@Gamerboy-lx8oy Ай бұрын
सुषमा अंधारे ला खूप बेसिक नॉलेज आहे, सुषमा अंधारे ला बेसिक ट्रेनिंग सुद्धा झाली आहे महाराष्ट्रात फक्त सुषमा अंधारे शहाणी आहे. बाकीचे अडाणी आहेत
@bhimrajkadam2838
@bhimrajkadam2838 Ай бұрын
खरी माहिती दिलीत एक नंबर जयभीम 🙏💙🌹🙏💙🌹🙏💙🙏💙💙
@sameerjadhav3789
@sameerjadhav3789 Ай бұрын
नावाप्रमाणे मोकळा आहे तो 😂😂 काय काम नहीं त्याला 😂
@InvestorMindset18
@InvestorMindset18 Ай бұрын
एवढं पण एक्स्पोस होऊ नका वंचित वाले कि तुम्ही भाजपाचे कसे समर्थक आहात. बहुजन समाजातील लोक ओळखून बसलेत आता तुम्हाला. आपल्या साहेबांच्या करामती प्रत्येक निवडणुकीत बघायला भेटतात
@yashutekar7482
@yashutekar7482 Ай бұрын
तुमचं राजकारण बालिश झालं आहे ते आता जनतेला समजलं तुम्ही आणि मनसे तुमची धर सोड चाली आहे तुम्ही स्थिर नाही काय पण बोलायचे आणि चर्चमध्ये राहायचं बाकी काय पण nahi
@Gamerboy-lx8oy
@Gamerboy-lx8oy Ай бұрын
स्वतःला शहाणी समजते तर खडबड जनक बातमीच्या उत्तर द्यायला हव.
@rameshchavan2601
@rameshchavan2601 Ай бұрын
वंचित... वंचित.... वंचित.... वंचितच राहणार, लोकसभेला वंचित राहीले, आणि आता विधानसभेला पण वंचितच राहणार.
@RajkumarGhadage-v5i
@RajkumarGhadage-v5i Ай бұрын
सिद्धार्थ मोकळे सत्तेपासून मोकळे राहणार
@DeepakSawant-b2m
@DeepakSawant-b2m Ай бұрын
बरोबर सर 🎉🎉
@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 Ай бұрын
हा इतके दिवस झोपला होता का ? का नाही बोलला . ह्याने पुरावा देयाला पाहिजे . तेव्हाच जनता तुझ्यावर विश्वास ठेवेल .
@savitapatil6095
@savitapatil6095 Ай бұрын
स्वतः ठेवा झाकून, दुसऱ्या च बघा वाकून,, 😂😂
@vishnuraut5114
@vishnuraut5114 Ай бұрын
मोदी आम्हाला महाराष्ट्र येथे आले आणि आम्हाला भेटले 😂😂😂😂😂
@yuvrajpatil3534
@yuvrajpatil3534 Ай бұрын
उध्दव ठाकरे साहेब स्वाभिमानी आहेत.त्यांना कुणाची गरज नाही
@BHARATJAGTAP-tj5pm
@BHARATJAGTAP-tj5pm Ай бұрын
याला म्हणतात हाताने स्वताची इज्जत कमी करून घेणे. यांचे नेते जसे खळबळजनक वक्तव्य करण्यात प्रसिद्ध आहेत तसे यांचे कार्यकर्ते पण प्रसिद्ध आहेत. धवल्या शेजारी पवळ्या बांधला वाण नाही पण गुण लागला.
@sudhirghongade6968
@sudhirghongade6968 Ай бұрын
महाराष्ट्राचा एकच प्रामाणिक नेता म्हणजे उध्दव साहेब ठाकरे
@marotiavhad8936
@marotiavhad8936 Ай бұрын
जय महाराष्ट्र
@harichandragunjal4753
@harichandragunjal4753 Ай бұрын
कोण मोकळे?हे गेले होते का बघायला त्यांना खासदार की मध्ये जनतेने त्यांची जागा दाखवुन दिली आहे
@avinashpanpatil-fj2wg
@avinashpanpatil-fj2wg Ай бұрын
Barobar bole dada
@PratapPawar-ei5zy
@PratapPawar-ei5zy Ай бұрын
अरे पक्ष वाढवा तुमचा आधी. पक्षाची वाट लागल्या.
@JanadrdhanMohite-uz8wd
@JanadrdhanMohite-uz8wd Ай бұрын
आता, वंचीत,चेमोकळे,ही,मोकळे,ती,मोकळेच,राहाणारे,ना,ती,जसे,मोकळे,तसं,त्यांच,डोकं,पण,मोकळेच,असणार, म्हणून,तर,त्यांना,हे,,वक्तव्य,सुचेना,बरं,झालं,संजय,राऊतला, जोडीदार हवाच होता धन्यवाद
@kakasahebvalte4196
@kakasahebvalte4196 Ай бұрын
सिध्दार्थ उपाध्य यांनी आपणाला उघडे पाडले.आपण जो दावा करत आहात त्याचे फोटो आपणाकडे असतील तर ते मेडिया समोर आणावे.
@wavhalbhaiyasaheb7334
@wavhalbhaiyasaheb7334 Ай бұрын
योग्य बोलतात सिद्धार्थ मोकळे सर
@patilrahul515
@patilrahul515 Ай бұрын
🤣🤣 असलं statement द्यायला पाकीट आलंय वाटत 🤣🤣
@Smshalu-i1v
@Smshalu-i1v Ай бұрын
वंचित वर जनंतेचा विसवास किंचीत सुध्दा नाही 😂😂
@rajeshmhadse7425
@rajeshmhadse7425 Ай бұрын
वंचित म्हणाल्यावर बातमी खोटी.
@pandurangjadhav5422
@pandurangjadhav5422 Ай бұрын
हे किंचित आहेत याचे कुणी मनावर घेत नाही
@sssniper_chan
@sssniper_chan Ай бұрын
उद्धव ठाकरे, लास्ट मध्ये भाजपा मध्येच येणार हे सर्वांना माहीत आहे
@akshaypatil8901
@akshaypatil8901 Ай бұрын
Barobar ahe
@SachinNikam42
@SachinNikam42 Ай бұрын
दावा कुणाचा ? वंचितचा ना ? आणि तोही श्री. मोकळे यांनी केलाय ना ? मग तो दावा हसण्यावर घ्या आणि सर्वांनी मोकळे व्हा !!!
@SiddharthaKharat
@SiddharthaKharat Ай бұрын
एक शिवसेना सत्तेत आहे एक विरोधात एक राष्ट्रवादी सत्तेत आहे एक विरोधात हे पण हसण्या सारखं आहे राव....
@rameshsangamnere5431
@rameshsangamnere5431 Ай бұрын
भाजप चे पाकिट एकदम मस्त वाढीव दिलंय वाटत, बातमी देत आहे.
@keshavmendhe1036
@keshavmendhe1036 Ай бұрын
सिद्धार्थ मोकळे यांचा वस्तुस्थितीवर प्रहार. वंचितचे अभिनंदन
@VILASULVEKAR-yh8qj
@VILASULVEKAR-yh8qj Ай бұрын
2014 ला वंचितची मते 4%, 2019 मते 6%, 2024 मते 2% ह्या वस्तुस्थितीकडे लक्ष द्या नाहीतर 2029 ला वंचीतला शोधण्यासाठी दुर्बीण वापरावी लागेल.😂😂
@vilasjadhav638
@vilasjadhav638 Ай бұрын
उद्या एखादा गुराखी म्हणेल ती बातमी देणार का
@parshuramkhairnar1336
@parshuramkhairnar1336 Ай бұрын
मोकळे बोलून मोकळे झाले.......
@prashantwarde3307
@prashantwarde3307 Ай бұрын
True
@ghaneshyamrundhe4777
@ghaneshyamrundhe4777 Ай бұрын
Tai🙏🙏🙏🙏🙏
@sushantsuryawanshi7900
@sushantsuryawanshi7900 Ай бұрын
वंचित चा प्रकाश महाराष्ट्रात येण्याआधी च अंधार झाला जनता समजदार आहे
@WildHawk906
@WildHawk906 Ай бұрын
अंधारे तुम्ही सावरकर ला मानता का? कारण उद्धव ठाकरे हे सावरकर ला मानतात,असच विचारल जमल तर सांगा.
@vikaskadam3949
@vikaskadam3949 Ай бұрын
नाव मोकळे आरोप मोकळे सर्व काही प्रसिध्दी साठी
@nileshgudhekar460
@nileshgudhekar460 Ай бұрын
झी २४ तास कोणाचे चॅनेल आहे.महाराष्ट्राला माहीत आहे.
@queensonali5734
@queensonali5734 Ай бұрын
मला इथे लग्नासाठी चांगला पोरगा भेटेना आणि तूमच काय चालले आहे हा याला भेटला तो त्याला भेटला 😭😭😭😭😭😌😌😌😭😭😭☹️☹️☹️☹️☹️
@Wankey-y9k
@Wankey-y9k Ай бұрын
आदित्य ठाकरेंना शब्द टाकू का 😅 नाही तरी सध्या तो रिकामटेकडा आहे
@dkagrofarmamravati2045
@dkagrofarmamravati2045 Ай бұрын
😂😂👍
@sanjaykusumbe.2913
@sanjaykusumbe.2913 Ай бұрын
अलिकडे उद्धवसाहेब ठाकरे यांच्याविषयी बोललं की प्रसिद्धी मिळते हा लहान लहान लोकांचा समज आहे
@rajanpawar8562
@rajanpawar8562 Ай бұрын
जसे नेते तसे कार्यकर्ते
@sanjaywankhade339
@sanjaywankhade339 Ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर व फडणवीस यांची भेट झाली सिट पाडण्याचे कॅल्क्युलेशन ठरलं 😂
@rameshbobhate9943
@rameshbobhate9943 Ай бұрын
हा आरोप खोटे आहे हे 100 टक्के
@sureshmali2589
@sureshmali2589 Ай бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब च मुख्यमंत्री होणार आहेत ऐकच 🐯🐯🐯🐯 शिव सेना पक्षप्रमुख फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब ची आहे जय महाराष्ट्र साहेब विजय आपलाच आहे
@AmolPatil-ig5ws
@AmolPatil-ig5ws Ай бұрын
नगदी किती घेतल्या
@AmolPatil-ig5ws
@AmolPatil-ig5ws Ай бұрын
उदारी कीती आहे
@narendrathakur6089
@narendrathakur6089 Ай бұрын
वंचित ला भाजप ची किती ची सुपारी मिळाली???
@sanjayture143
@sanjayture143 Ай бұрын
पत्रकार काय झोपले होते का...? एवढी भेटा भेट झाली आणी चौथ्या स्थंभाला माहीत नाही.
@M-pt7kp
@M-pt7kp Ай бұрын
एक 25 जुलै आणि दुसरा 5 aug la मातोश्री ल गेले मंग तुम्हाला आता जाग आली का😂😂😂
Family Love #funny #sigma
00:16
CRAZY GREAPA
Рет қаралды 61 МЛН
PRANK😂 rate Mark’s kick 1-10 🤕
00:14
Diana Belitskay
Рет қаралды 11 МЛН
Family Love #funny #sigma
00:16
CRAZY GREAPA
Рет қаралды 61 МЛН