झाली ना काशी😂😂😂...म्हणून आम्ही बाळासाहेब यांच्या सोबत आहोत..भीक मागत फिरू नका,स्वाभिमान लढा
@sunilshinde55453 сағат бұрын
मनोज मॅनेज झाला चहारा दिसते😂😂 जय जिजाऊ
@version83332 сағат бұрын
वाजवा तुतारी - जनाब मॅनेज जरांगे
@akshayrakh4733Сағат бұрын
Correct 😂
@purshotamsonone73222 сағат бұрын
स्वभामानी नेता बाळासाहेब आंबेडकर
@shriniwasmadrewar22493 сағат бұрын
मग तुम्ही दलिताला फसवताय
@shubhamtupe03472 сағат бұрын
जरंगे पाटील तुम्ही समाजाचे वाटोळे केले. तुमचा फक्त एकच अजेंडा आहे तो म्हणजे शरद पवार काँग्रेस निवडून दिने . बाकी काही नाही.
@Mahi007-113 сағат бұрын
वारे पलटी बाज जरांगे
@BankatLahoti0072 сағат бұрын
मी २५ सप्टेंबर पासून कमेंट करतोय... जरांगेचे समीकरण तुतारी सोबतच जुळलेले आहे... जरांगे विधानसभा निवडणुकीत एकही उमेदवार देणार नाही... लोकसभेसारखी विधानसभेत तुतारीच वाजवणार... हि काळया दगडावरची पांढरी रेघ आहे.
@kailashghaywat52693 сағат бұрын
पवार साहेबांचा माणूस
@PradnyaKamble-z6b2 сағат бұрын
जरांगे जादु संपली एका रात्रीत.
@positivekumar35462 сағат бұрын
मराठी मीडिया ने पवार च्या आदेश्वरून उभी केलेली temporary जादू होती, संपणारच होती
@akshayrakh4733Сағат бұрын
Chutiya banvaychi jadu 😂😂
@vinayakmurudkar18303 сағат бұрын
मित्र पक्षांकडून गनिमी कावा की मित्र पक्षाला गनिमी कावा.....
@HikerBoss3 сағат бұрын
पाडापाडी करून आरक्षण मिळेल का?
@rkk1994Сағат бұрын
अरे हा जरणगे च्या नदी लागला तो आधीच पालटू राम हे सतत भूमिका बदलन आणि खोटं बोलणं हा त्याचा धंदा घेतली इज्जत घालून याच्या नदी लागून😂
@aamaadmipartylive511656 минут бұрын
यांनी बाळासाहेब आंबेडकरांन सोबत ही असच केल
@sidramshinde68392 сағат бұрын
वाजवा तुतारी 😂😂
@dhananjayghule57532 сағат бұрын
किती विषय संपवणार भरकटांगे दलित मुस्लिम बांधव तुमची बॅड वाजवणारच
@mahadevwaghmare47583 сағат бұрын
राजरत्न सपकाळ आणि भारतीय बौद्ध महासभेचा काहीही संबंध नाही मॅडम
@swapnilwagh97632 сағат бұрын
शरद पवार sms aala म्हणून माघार घेतली
@amoljaybhaye45062 сағат бұрын
उल्लू बनवत आहे फक्त
@shaileshpawar3526Сағат бұрын
राजरत्न सकपाळ आहे V. B. A. जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद.
हे राजकार फक्त बाळासाहेब आंबेडकर ला समजते बसा आता बोमलत
@दत्ताबोराडे3 сағат бұрын
😂😂😂😂
@bigb32676 минут бұрын
30 खासदार निवडून दिले दिले का त्यांनी आरक्षण. आता परत हा महानिघडी ला निवडून देणार आणि परत फडणवीस कडूनच आरक्षण मागणार. काय म्हणणार यांनी च कड्या केल्या त्यामुळे आरक्षण नाही भेटायला😂😂