म्हणजे तुझी बहीन आणि आई 1500 रूपयाला विकली गेली लाडक्या बहिनीच्या रूपात
@Jsjskskskskskskuuu9 сағат бұрын
म्हणजे तुझी बहीन आणि आई 1500 रूपयाला विकली गेली लाडक्या बहिनीच्या रूपात
@vijaybabar614716 сағат бұрын
अविनाश दादा राजसाहेबांना सोडू शकत नाही ❤❤❤
@aditaykalamkar649411 сағат бұрын
फक्त पदाचा राजीनामा देत आहे नेते पदाचा नाही
@manojthorat466711 сағат бұрын
Ashe bolnarech paksha sodun jatat
@vishwanathpawar179116 сағат бұрын
तो पण माणुस आहे त्याला पण वाईट वाट्ल असेल ना रात्र दिवस लोकाच काम करायचं आणि येण वेळी लोक पेसे घेउन दुसर्याला मतदान करतात
@janardhanbhagat748216 сағат бұрын
भावु evm नी हरवला
@asmisworld190816 сағат бұрын
खर आहे भावा आम्ही पण मुंबईत उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांना वोटिंग केल पण जिंकले गद्दार कस काय शक्य आहे हे EVM घोटाळा आहे नक्की
@SB-jt8oe14 сағат бұрын
त्यांनी पण द्यायचे ना कोणी थांबवले होते 😂😂
@roshanpatil719911 сағат бұрын
Tu pan paise khanara distoy @@SB-jt8oe
@saimhatre604910 сағат бұрын
😮@@SB-jt8oe
@BharatPadwal-qm9mq15 сағат бұрын
अविनाश दादाने आतापर्यंत खूप चांगल काम केल आणि यानंतर ही करत राहणार ✅🚩
@pratiktemghare151716 сағат бұрын
जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय.... पक्ष सदसत्वाचा नाही
@rupeshpedamkar544313 сағат бұрын
सुरवात केली आहे
@rahulvitkar456216 сағат бұрын
❤ आमचा विश्वास आहे अविनाश दादा अशा अडचणीच्या काळात जाणार नाही ❤
@vinodbhalerao-yz9mo15 сағат бұрын
Adchani cha kal ahe mhanunach janar ahe 😂😂
@PPB500513 сағат бұрын
तो जाईल नाय जाईल पण आता तो कुठं जातोय असं नाय म्हणत 😂 त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिलेन. Mns सोडून जातोय नाय म्हणत आता.
@mandarbhatkar903216 сағат бұрын
असेच मराठी माणसांची 100 टक्के साथ मिळत नसल्यामुळे राज साहेब व मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कंटाळले आहेत मग मराठी माणसासाठी कोण येणार हा मराठी माणसाने विचार करावा ?😢
@thebundlecart15 сағат бұрын
ठाणेकरांनी आता आपली फळे भोगावी 😂😂😂
@DinkiDonkey-en6kj15 сағат бұрын
Tu channel kharidke trading sikhayega?
@nothing...52214 сағат бұрын
@@DinkiDonkey-en6kjAbe chup..
@74_tejasmandora7211 сағат бұрын
Bhenchod matu nakos hushiyari marto ka maharashtra t rahun@@DinkiDonkey-en6kj
@macdeep852310 сағат бұрын
EVM cha game aahe , don't blame PPL
@CityServiceJoy8 сағат бұрын
Lokani mat dilet amchi purn family Avinash la vote kelay EMV ch result ahe han
@Mudrashirtsmanufacturer14 сағат бұрын
दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावं आणि राळ उठवून द्यावी, सत्ता मराठी माणसाचीच असेल
@hemantmore899016 сағат бұрын
मुंबई मध्ये ठाकरे ब्रँड पाहिजे असेल तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले पाहिजेत.
@dattagaikwad995416 сағат бұрын
ठाकरे एक झाले पाहिजे
@ratnakarjangam983116 сағат бұрын
हेच तर bjp ला पाहिजे एक एक करून हिंदु च्या नावावर मराठी संपवणार
@channelg289016 сағат бұрын
काय पण येडजव्या मराठी जात आहे धर्म हिंदू कशाला कुठला संबंध जोडतोय 🚩
@@channelg2890mns mhanaje marathi mansacha kaivari nahi ani fakt supari ahe va tuzya mahitisathi sangato apali jat maratha nahi ani dharm pan hindu nahi mi pan hindu maratha ahe thoda abhyas thev
@DinkiDonkey-en6kj15 сағат бұрын
@@channelg2890 boli hai hindi marathi english etcetc... jaat ek hi rehna chahiye, hindu bharatiya..
@jethalal32019 сағат бұрын
दोन्ही ठाकरे एकमेकांवर टीका करताना टाळ्या वाजवणारे आता म्हणतात दोन भाऊ एकत्र आले पाहिजे
@DipakMhatre-b7l15 сағат бұрын
दादा आपणास विनंती आहे कि आपण राजीनामा परत घ्यावा 🙏🙏
@Gulmango15 сағат бұрын
खूप वाईट वाटतंय. जय महाराष्ट्र
@SachindraZarkar-ct2bk15 сағат бұрын
आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिलाय अविनाश जाधव यांनी. पक्ष सोडला नाहि आहे.तो कट्टर राज ठाकरे समर्थक आहे... राज साहेब ठाकरे त्याचा राजीनामा स्वीकारणार नाही कारण ह्या निवडणुकीत काय झालं ते साहेबांना माहित पडले आहे
@mycreation14316 сағат бұрын
अविनाश दादा साहेब का असं केलेत तुमी तर राज साहेबांचे खास होते राज साहेबांना तुमी देव मानायचे नां मग का असं केल साहेब 😔मनसे सोडू नका साहेब तुमच्या कडून अशी अपेक्षा नाही कि तुमी मनसे सोडल 😔 साहेब राज साहेबांची सात नका सोडू 😔
@anilahire100216 сағат бұрын
उद्धव ठाकरे यांना पाठिंबा द्या
@technicallokesh497116 сағат бұрын
तोंडात देईल अविनाश दादा उद्धव च्या
@kiranmhadse747916 сағат бұрын
राग कोणावर नक्की काढायचा मराठी माणसावर की evm झोल वर... प्रचंड काम करून देखील पराभूत होत असेल तर लोकांची काम करून काय फायदा.
@vishaldhote913010 сағат бұрын
एवढं नक्कीच म्हणावे लागेल राज साहेबांनी बीजेपीला पाठिंबा द्यायला नको होता आज त्याच बीजेपी ने आपला पक्ष संपवण्याची वेळ आणली आहे शेवटी जय महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरे आम्ही तुम्हाला सोडणार नाही एकनिष्ठ तर एकच निष्ट❤❤❤❤ पण साहेब आपण भूमिका बदलत जाऊ नका आणि कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देऊ नका😢😢
@technicallokesh497116 сағат бұрын
मी ह्यांच्या पक्षाचा नाही पण अविनाश जाधव ने जर राजसाहेबांची साथ सोडली ना तर मी जीव देईल मला माहित आहे हा माणूस राजसाहेबांना सोडूच शकत नाही लिहून ठेवा...! 💯
@vinayakshinde341216 сағат бұрын
अरे तू कशाला जीव देतोय शिंदे सेनेकडून विधान परिषद मिळाली तर् तुला आवडणार नाही कां
@tejasbhosale674016 сағат бұрын
लवकर मर 😅😅😅
@atharvkolekar650516 сағат бұрын
देऊन टाक 😂😂
@thekitchencinema794815 сағат бұрын
Ase kiti Yeun gele sagle ekach maletle mani aahet. Pratyek Jan yeto aplya faidya sathi nahi hot asel tar party sodun jato. Normal karyakarte jiv lavtat tyana yachyashi den ghen nasta.
@sandippanmand372815 сағат бұрын
लवकर जीव दे, बिनशर्त पाठिंबा देण्याचा परिणाम आहे हा
@RaghuttamDhuri13 сағат бұрын
ई व्ही एम मशीन गुजरात सुरत मधून आणल्या होत्या तयारी निशी म्हणून मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव साहेब हरलेले आहेत,,पदाचा राजीनामा दिला आहे?
@akash_d_959515 сағат бұрын
यामध्ये यांची काय चूक गलत निर्णय तर साहेबांनी घेतले आहेत कधी बिनशर्त तर कधी हे असं काही पण कार्यकर्त्यांचे काय हाल होतात हे समजतं नाही त्यांना 😡🙏
@RaghuttamDhuri13 сағат бұрын
अविनाश जाधव साहेब मनसे अध्यक्ष राज ठाकरे साहेब यांना सोडणार नाही कारण हे सर्व वाघ 🐯🐯 आहेत पदा चा फक्त राजिनामा दिलेला आहे,, अविनाश जाधव साहेब हे वसंत मोरे नाही
@danavebharat151316 сағат бұрын
अविनाश जाधव कधीच राजसाहेब साथ नाही सोडणार लिहून ठेवा
आम्ही मत दिली दादा पण वोट च दिसत नाही, evm मध्ये नक्कीच घोळ आहे
@sandippanmand372815 сағат бұрын
ठाकरे गट जॉईन करा
@ashokbenkar633615 сағат бұрын
ठाकरे गट बघ अजून काही दिवासानंतर कॉग्रेस नाहीतर शरद पवार गटात असतील 😂
@zanthraxcorp231013 сағат бұрын
@@ashokbenkar6336त्यांचे दोघांपेक्षा जास्त आमदार आहेत. आणि मनसेची तर मान्यताच रद्द होते. संपलेला पक्ष😂
@mangeshghag891615 сағат бұрын
दुसर्या पक्षात नक्कीच चांगले स्थान मिळेल. आयुष्यात पाच पाच वर्षे जर जात राहिली तर राजकारणात काहीच फायदा नाही
@vinayakshinde341216 сағат бұрын
मनसे वाढली ती अविनाश जाधव मुळे यात राज् साहेबांच काहीही योगदान नाही
@shaileshpawar352615 сағат бұрын
संदीप देशपांडे वरळीत पराभव झाला फार वाईट झाले.
@zanthraxcorp231013 сағат бұрын
परत पळून गेला😂
@SKumar-vn3xv15 сағат бұрын
डुबत्या नावेत कुणीच बसणार नाही, प्रकुर्तीचा नियम आहे..
@sankalpmore960615 сағат бұрын
MNS sodun nahi gela
@man.k514315 сағат бұрын
अरे तु कुठल्या यानावर बसुन चंद्रावर गेलायस, तुम्हाला राज साहेबांची किंमत आता नाही कळणार मराठी भैयानो...
@zanthraxcorp231014 сағат бұрын
@@man.k5143१ किलो सुपारी एवढीच किंमत आहे खाज ठाकरे ची
@vaibhavghuge189313 сағат бұрын
अरे माकडा तुला राजसाहेब हे कधीच समजणार नाही पण
@sanjaygurav954716 сағат бұрын
जाधव दादा तुम्ही का राजीनामा देत आहे सगळ्यांचं सगळ्यांचं नुकसान झाला आहे 2014 2019 मध्ये पण असंच झालं होतं दादा दादा काळजी करायची काही गरज नाही पण सर्व मनसैनिक आहोत
@hanumantwaghmare864510 сағат бұрын
सर्व मेहनत वाया गेली ना, येतील चांगले दिवस जय मनसे
@pollybhoir437416 сағат бұрын
नको राजी देऊ दादा,मंनसे मुले तुमचं नाव झाल आहे
@sumitrathod228014 сағат бұрын
अविनाश जाधव यांना आमदार होण्यासाठी त्यांना शिवसेनेमध्ये (उ.बा.ठा.) मध्ये यावे लागेल. मनसे मध्ये ते आमदार होऊ शकत नाहीत व शिवसेना (उ.बा.ठा.) अविनाश जाधव यांच्या शिवाय ठाण्यावर वर्चस्व निर्माण करू शकणार नाही अये मला वाटते.
@Kokanimanusa9 сағат бұрын
Avinash dada mee tumcha sathi kahi karu tumhi kuthalya pakshat aahat mahatvacha nahi mala mee tumcha sobat aahe ❤❤❤ avinash dada ❤❤❤
@nishikantsalunkhe646811 сағат бұрын
एकदम बरोबर निर्णय साहेब❤
@AWAKEUPWORLD9 сағат бұрын
Chaaan saheb ubt mahdeyaya
@umeshk772414 сағат бұрын
आता परके उरावर बसतील तेव्हा मनसे आठवलं सगळ्यांना....
@sushildarole650810 сағат бұрын
Good. We are with you.
@nileshkorde86615 сағат бұрын
अविनाश.दादाच पाहीजेत ठाणे पालघरमध्ये ..दादा न.सारखं काम आहे का कोणाचं...
@rameshwerGiri-tn8vb13 сағат бұрын
ईमानदी जमत नसेल तर भाऊ ठिक आहे जय महाराष्ट्र जय शिवराय बस लोका साठी
@avadhutsawant309611 сағат бұрын
अविनाश दादा आपण खूप चांगलं काम केलात, परंतु जिथे मतदारचं विकला गेला आहे . आणि ईव्हीएम मशीन मधला मोठा घोळ याला जबाबदार आहे, म्हणून यानंतर होणार मतदान बॅलेट पेपर वर घ्या कळेल कोण खरा कोण खोटा. सगळा खोटेपणा उघड होईल. जय म. न. से. जय महाराष्ट्र.
@amarjadhav267216 сағат бұрын
राजसाहेब अजून दया बिनशर्त पाठिंबे… अविनाश जाधव निवडून येणारा कार्यकर्ता आहे मात्र प्रमुख नेत्याच्या साटलोटाच्या राजकारणामुळे..हेच वास्तव आहे.
@kiranchandivade93519 сағат бұрын
उद्धव साहेब राजसाहेब एकत्र येण्याची शक्यता नक्कीच आहे आता ❤❤
@harsh-simplelife16 сағат бұрын
ठाकरे गटात जाणार १००%
@Ffwhitegamer-ep1ih8 сағат бұрын
अविनाश दादा शिवाय कोणीच नाही ओन्ली अविनाश दादा आपल्या मराठी माणसा साठी झटणारा एकमेव लढणारा म्हणजे आपला अविनाश दादा 😢😢😢😢
@kakasahebvalte419615 сағат бұрын
ठाकरे गटात प्रवेश केला तर भविष्य घडेल. कारण तुमचे रेल्वे इंजिनचे साहेब एकवचनी नाहीत कायम धरसोड निती अवलंबतात.गेल्या दहा वर्षात महागाई वाढली,शेतक-यांच्या पिकाला भाव नाही,महाराष्ट्रातील उद्योग धंदे गुजरातला पळविले जातात त्यावर रेल्वे इंजिन साहेब काढत नाही.हे पण मतदार विचार करतात.
@nileshdighe721215 сағат бұрын
या निवडणुकीत राज साहेब ठाकरे यांनी सर्वच मुद्यांना हात घातला होता परंतु लोक लाचार आहे दोन-तीन हजारांमध्ये आपलं भविष्य विकतात विकतात
@hemantmore899016 сағат бұрын
BJP वाल्यांनी ठरवलय ठाकरे संपवायचं ते मुंबई मध्ये
@lostboy516015 сағат бұрын
शिव सेना मध्ये प्रवेश होणार आहे आता
@mahendramalusare279015 сағат бұрын
Docyavar padhlas ka Bhawa 🤦♂️🤷♂️
@PunjaramThombre-mg5uu16 сағат бұрын
म्हाविकास आघाडीच्या 46 आमदारांनी राजीनामा देऊन मतदार सघ रिक्त करावे आणि फेर निवडणूक ही ब्याल्ट पेपरवर घेता येईल
@30pashtemahesh1211 сағат бұрын
लोकांना समजले पाहिजे कोणाला मतदान करायचे पैसे घेऊन विकले जाणाऱ्या लोकांचा निषेध म्हणून राजीनामा दिला असावा...
@chhayakadam734315 сағат бұрын
One of the loyal and royal person of MNS. Pan Mansa cha kuthe tri limit aste sahan krnya chi . Karykarta jiv Tod mehnat gheun party sathi rabnar. And party' cha malak binshart pathimba det basnar... Khup disappoint kele aahe Raj Thackeray ni
@yadhavpatange743415 сағат бұрын
हा खरा लोकप्रतिनिधी
@devendramhatre139813 сағат бұрын
पक्ष बदला दादा तुम्ही चांगले काम करता ..
@sandipkokate94588 сағат бұрын
अविनाश दादा मनसे पक्षाचा नेता आहे 🚩
@sbk381413 сағат бұрын
इतरांना दोष देण्यापेक्षा मनसे च्या किती लोकांनी अविनाश जाधवाना मदत केली ते पण पहावं लागेल
@rameshsawant794014 сағат бұрын
Do not resign. You are must for Marathi people
@PrasadKarshingkar16 сағат бұрын
दादा आपण हरलो म्हणून काय झालं पण आपली दहशत आहे
@NaiemNaiem-u8y11 сағат бұрын
😂😂😂😂😂😅😅😅
@NaiemNaiem-u8y11 сағат бұрын
Dahshat aahe Manun Nahin Aala😂😂
@sampattarate304613 сағат бұрын
साहेबांनी राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्रामध्ये मोठी खळबळ होणार !टोल नाक्यावर मनसे ला आंदोलनासाठी त्यांची उणीव भासणार!😂😂😂
@rohanuttekar954413 сағат бұрын
राजसाहेब दादाला जायलाच देणार नाही कारण आपला दादा राजसाहेबांच्या मनातील माणूस आहे...
@ashvinthakare552116 сағат бұрын
दादा पक्ष सोडून जाणार नाही. काय लोक आहे . कसला खिंडार न कसला फटका
@DattuSarukte12 сағат бұрын
राज ठाकरे आपल्या भूमिकेची ठाम राहत नाही, म्हणून पदाधिकारी यांचे मानसिक खच्चीकरण होते,
@PrasadKarshingkar16 сағат бұрын
खूप वाईट बातमी आहे असं दादांनी नाही केलं पाहिजे होतं
@Sainathkundkar720516 сағат бұрын
अविनाश दादा कधीही असं करणार नाही _ राजसाहेबांना सोडून जाणार नाही_लिहुण ठेवा....!
राजीनामा परत घ्यावा. अन्यथा राज साहेबांनी स्वीकारू नये.
@ganeshshewale596615 сағат бұрын
खरच आज राज साहेब आणि उद्धव साहेब यांनी आज एकत्र येण्याची खुप गरज आहे. नाही तर मराठी माणूस कुठे फेकला जाईल याचा अंदाज सांगता ऐनार नाही.. खरच तुम्हाला मराठी माणसा बद्दल आपुलकी असेल तर तुमचे हेवे देवे सोडा आणि एकत्र या तुम्हाला कोणाची गरज लागणार नाही
@jatinkandpile61215 сағат бұрын
आता मनसे बरेच जण सोडणार
@vijaygitte602414 сағат бұрын
काहीही झालं तरी अविनाश भाऊ राजसाहेबांना सोडणार नाहीत...
@yogeshvideo118716 сағат бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर जाणार लवकरच 🔥🔥✌🏻😀
@SanketLad-ni4js16 сағат бұрын
शेट घे झाटू
@Manish_Chavan716 сағат бұрын
🍌🍌🍌🍌
@akashgholapdesign16 сағат бұрын
घंटा
@kingmaker87015 сағат бұрын
Jhat nay jat
@yogeshvideo118715 сағат бұрын
@@akashgholapdesign जळा असेच 👍🏻🤣🤣
@nationalistindian2696Сағат бұрын
निवडून येण्यासाठी समाज उपयोगी कार्य करावं लागतं, नुसता आक्रमक पणा चालत नाही, समाजात फक्त मराठीच नाहीत, तर इतर लोकही राहतात, निवडणुकीत निवडून येण्यासाठी सर्व समाजाशी जुळवून घ्यावं लागतं, आक्रमकपणा चालत नाही, समाजाच्या हितासाठी काम करावं लागतं.
@sachin1276115 сағат бұрын
🙏🙏🙏🙏
@ashvinthakare552116 сағат бұрын
राजीनामा पदाचा दिला पक्षाच्या सदस्यत्वाचा नाही
@omkarraut799010 сағат бұрын
उद्याची ब्रेकिंग न्यूज अविनाश जाधव यांचा बीजेपी मध्ये पक्षप्रवेश
@santoshkadam84708 сағат бұрын
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावं
@NilkanthKamble-q3z16 сағат бұрын
राज ठाकरेला खरेदी केले आहे bjp ने ,पण मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंची चोरी पकडली आहे
@DahiDishatun10 сағат бұрын
... काय बोलाव समजत नाय पण हा माणूस मनसे साठी आणी महाराष्ट्रा साठी खूप महत्वाचा आहे 105 लोकांनी प्राणाची आहुती दिली मुंबई महाराट्रात राहावी मनसे संपली तर मुंबईत एक दिवस असा येईल की मराठीत हळू आवाजात बोलाव लागल (ना कार्यकर्ता, ना पदाधिकारी ना समर्थक फक्त कर बोलतुया ध्यानात घ्या )
@ashokwagh295813 сағат бұрын
चांगला निर्णय घेतला दुसऱ्या कुठल्या पण पक्षात गेले तर nikki निवडून येसाल
@gopinathpatil594712 сағат бұрын
मला एक समजत नाही आविनाश जाधव दोन वेळा विधानसभेत पराभूत झाला आहे , तरी सुद्धा यांच्यावर दोन जिल्ह्यांची जबाबदारी का जिली .
@tatyakudale8359 сағат бұрын
दादा ठाकरे यांच्या शिवसेनेत जा,
@mangeshdawool312814 сағат бұрын
लवकरच शिंदे साहेबांन जवल बोलन करुन पक्ष प्रवेश करावा विधान परिषदेत उमेदवारी मिळेल कार्यकर्त्यांची कदर करणारा योग्य तो सन्मान अनाथांचा नाथ एकनाथ शिंदे साहेबांकडून राखला जाईल आपल हार्दिक हार्दिक स्वागत दादा🚩🚩🚩🏹💐💐🎉🎉
@rahulwalke584313 сағат бұрын
Paisa😂
@unname24613 сағат бұрын
Saglech vikle jat nahit
@NARENDRAKARANJEKAR12 сағат бұрын
@@mangeshdawool3128 सगळे तुमच्या नेत्या सारखे नसतात.
@FRQ-w7z9 сағат бұрын
तुझ्या शिंदे ला सन्मान मिळत नाही !! १०५ ताप घेऊन रुसून बसला आहे😂😂 सीएम चा डीसीएम केला भाजप ने😂😂😂 !!! चोर गट आता भाजप जागा दाखवतेय😂😂😂 तुझ्या शिंदे ला भाजप सन्मान देते का बघ 🤣🤣🤣🤡🤡
@tejaskadam34257 сағат бұрын
अंत: अस्ति प्रारंभ.
@sunilmudame75612 сағат бұрын
न्यूज मध्ये राहण्यासाठी केलेला स्टंट आहे बाकी काही नाही,,,, लक्ष्यात ठेवा 🙏🙂
@riyanshpatil251816 сағат бұрын
मि राज ठाकरे ला मानत नाही पण अविनाश जाधव हे सामाजिक कार्य करतात हे निवडून यायला पाहिजे होते
@tanajijadhav567315 сағат бұрын
Kase yetil Bala tyacha Raja suparibaj ahe na
@DinkiDonkey-en6kj15 сағат бұрын
@@tanajijadhav5673aisa kyu ?comment mein toh log evm evm marathi marathi ro rahe hai
@riyanshpatil251814 сағат бұрын
@@tanajijadhav5673 ते खरय पण अविनाश जाधव अन्यय विरुद्ध लढानरा माणूस आहे मराठी माणसाला मदत करनारा त्यामुळे
@RAVIRAJ-y1f14 сағат бұрын
मला माहिती होतीच ह्याच्या मागोमाग राजू पाटील पण शिवसेनेत प्रवेश करणार. मनसे पक्षातील सर्वच नेते राजीनामा देऊन जाणार.
@vikaspatil37149 сағат бұрын
Khupch dukh 😢
@kashinathkhajurkar990412 сағат бұрын
जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला उगाच फुकट बातम्या लावू नका आमचे नेते आहेत आणि राज साहेब ठाकरे सोडून ते कधीच जाणार नाही
@AK-dk7dq16 сағат бұрын
राज ठाकरे यांचा पक्ष संपला आता😂😂😂 राज ठाकरे तुम्ही मोदी ला पाठिंबा देत राहावं😂😂😂
@sagargujar994816 сағат бұрын
Tula anand zaala naa…tevdach aamhala pan anand ahe 😂
@गब्बर-ज4ज12 сағат бұрын
मग मुंबईत मनसे उभारी घेऊ शकत नाही. दादा मुळेच मुंबईत मनसे चर्चेत.
@nileshdole26610 сағат бұрын
राज साहेबांना कधी सोडणार नाही दादा
@sureshchavan756410 сағат бұрын
असे काहीही करू नका, दोघांनी एकमेकांना साथ देत एकत्र या,...
@PrashantPatil-b7q14 сағат бұрын
BJP मध्ये प्रवेश करणार
@JayshivrayjayMaratha16 сағат бұрын
मनसेने कधी माहिती सोबत महायुती सोबत युती करून कसे ही 6 ते 7 आमदार निवडून आले असते पक्ष जिवंत राहिला असता
@FRQ-w7z9 сағат бұрын
तुझ्या युती नेच घात केला आहे त्यांचं !! अंधभक्त😡😡😡
@Chetanaaple15 сағат бұрын
राजीनामा नाही तर अविनाश सोबत बाळा, राजूदादा, देसाई यांनीही दुसर्या कोणत्याही पक्षात जावे , सहज आमदार मंत्री होताल. इथे पक्षाध्यक्षच तूम्हाला अंधारात ठेवून सेटलमेंट करतो आणि हरावे तुम्हाला लागते.
@Rage-r7h15 сағат бұрын
आज अनेकांनी टोमणे मारले, "अरे, सोड राज ठाकरे आणि मनसे. जर तुला राजकारणात भविष्य हवं असेल, तर दुसऱ्या पक्षात जा. मनसेला काहीच भविष्य नाही. तुझा नेता फक्त बोलतो, काही करत नाही! तुला मोठं व्हायचं असेल, तर इतर पक्षात गेलास तर मोठ्या पदावर पोहोचशील." मी त्यांना उत्तर दिलं, "मान्य आहे, दुसऱ्या पक्षात गेलो तर मी नगरसेवक होईन, आमदार होईन, कदाचित खासदारही होईन. पण मग पुढे काय? माझं वैयक्तिक आयुष्य चांगलं होईल, पण महाराष्ट्राचं काय? माझं मन मात्र कायम राज ठाकरे यांच्या विचारांशी जोडलेलं राहील. आज जरी पराभव पत्करावा लागला, तरी राजसाहेबांनी महाराष्ट्रासाठी दाखवलेलं स्वप्न माझ्यासारख्या असंख्य तरुणांच्या मनात अजूनही जिवंत आहे. हो, आजचं राजकारण बघून लोकांचा त्यावरचा विश्वास उडालाय. पण एकदा हे राज्य राजसाहेबांच्या हातात जाईल, तेव्हा महाराष्ट्र पुन्हा उभा राहील, आणि त्या दिवशी मी स्वतः राजकारणातून बाजूला होईन. पण आज, मला पद नाही हवं; मला महाराष्ट्रासाठी झगडायचं आहे!"
@Chetanaaple14 сағат бұрын
@Rage-r7h आमदार खासदार होवून काम करायची संधीच मिळते. राज ठाकरे एकदा नरेंद्र एकदा देवेंद्र असा निवडणूकपूर्व पाठींबा देत असतील तर लोक मनसेला का मत देतील. सरळ भाजपला मत देणे सोयिस्कर नाही का ? बाळा यांनी एकेकाळी भूजबळना हरवलेले आज भूजबळ कित्तेक मोठ्या पदावर राहून चांगली वाईट कामे करू शकले . इकडे बाळा अजून आमदार नाही होऊ शकले काय काम करणार. निष्ठावंत आहे म्हणून जनतेला मदत करू शकतील का , काही अधिकार असतात का अशा निष्ठावंत पदवीला
@zanthraxcorp231013 сағат бұрын
@@Rage-r7h🤣🤣🤣
@Hoshiyar_मुंडा12312 сағат бұрын
Right 👍 100%
@rkiranpatil148110 сағат бұрын
@@Rage-r7h 100% खरं
@maheshgaikwad990713 сағат бұрын
मराठी माणुस मराठी माणसाला सात देत नाही याची लाज मला वाटते मी सुध्दां मराठी आहे ,
@narayanGhodwinde10 сағат бұрын
राजा.ला.साथ.दया
@chandrakantsonkamble238715 сағат бұрын
Raj Thackeray Buisness BUILDING BUILDER'S "SUPARIEBANZ" Ahe--? MUMBAI/Thane