Jahir Sabha | Sujat Ambedkar | झी २४ तासच्या जाहीर सभेत बेधडक सुजात आंबेडकर | VBA | Maharashtra

  Рет қаралды 132,666

Zee 24 Taas

Zee 24 Taas

Күн бұрын

Пікірлер: 1 100
@yashwantbhivsane3417
@yashwantbhivsane3417 4 күн бұрын
भविष्यातील या भारताचे विद्वत्तापूर्ण व अभ्यासू तरुण नेतृत्व म्हणजे सुजात दादा आंबेडकर होय
@nileshzende4329
@nileshzende4329 3 күн бұрын
@VishawasTripure
@VishawasTripure 3 күн бұрын
असे फक्त भिमटयांना वाटते 😁😀😁😀😀😁😀😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁
@rameshingle2921
@rameshingle2921 3 күн бұрын
आंबेडकर नाम काफी है
@rameshingle2921
@rameshingle2921 3 күн бұрын
​​@@VishawasTripure तुम गोबर खाने वाले भरपेट मुत्र पीने वाले लोग। तुम्हे इस मे नही पडना चाहिए।र
@cricketofindia2428
@cricketofindia2428 3 күн бұрын
​@@VishawasTripure रंडी चे पैदास, fake acount वरून असे तुझ्या सारखा comment करतात.😅😅
@yashwantwagh943
@yashwantwagh943 4 күн бұрын
आम्ही वंचित चे कट्टर आहोत, वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद, जयभीम साथियों।
@vijaykamble537
@vijaykamble537 3 күн бұрын
भाऊ मी पण वंचित चा कट्टर आहे...पण BJP निवडून आली नाही पाहिजे.
@avinashbansod8028
@avinashbansod8028 2 күн бұрын
कट्टर म्हणजे नक्की कस???
@AtmaramWaghmare-kj8me
@AtmaramWaghmare-kj8me Күн бұрын
😮​
@devendrapandhare5455
@devendrapandhare5455 Күн бұрын
फक्त बाबासाहेब आंबेडकर
@NilkanthKamble-q3z
@NilkanthKamble-q3z Күн бұрын
Mim,वंचित भाजपची भाड खाणारे भाडखाव
@surajwaghmare9769
@surajwaghmare9769 4 күн бұрын
निर्भिड,अभ्यासू,सुशिक्षित असा आमचा युवा नेता सुजात दादा आंबेडकर ❤
@NilkanthKamble-q3z
@NilkanthKamble-q3z Күн бұрын
Mim,वंचित भाजपची भाड खाणारे भाडखाव
@Surajkamble650
@Surajkamble650 4 күн бұрын
प्रतेक प्रश्नाला सटीक उत्तर दिले सुजात सर बेधडक बोलणे हेच आपले वैशिष्ट्य आपला तुम्हाला फुल सपोर्ट सर 😊❤
@NilkanthKamble-q3z
@NilkanthKamble-q3z Күн бұрын
Mim,वंचित भाजपची भाड खाणारे भाडखाव
@Skyway1404
@Skyway1404 4 күн бұрын
Nice Sujat Keep it up Bro❤ केवळ नावाने नाही तर विचाराने ने १०० % आंबेडकरी विचाराच सोन.. ❤
@sachinsapkal595
@sachinsapkal595 3 күн бұрын
bro sujat dada mhanaych
@Skyway1404
@Skyway1404 3 күн бұрын
@sachinsapkal595 हे असेल दलिंदर चाळे तुमचे. कोणाला काय म्हणायच तू ठरवणार का ??
@NilkanthKamble-q3z
@NilkanthKamble-q3z Күн бұрын
Mim,वंचित भाजपची भाड खाणारे भाडखाव
@ambarsingchavan9349
@ambarsingchavan9349 4 күн бұрын
प्रस्थापिताना झोडपून काढल्या बद्दल खूप खूप मनपूर्वक अभिनंदन.
@nareshmandle7271
@nareshmandle7271 4 күн бұрын
सुजात दादा मन जिंकलात आपण फक्त वंचित बहुजन आघाडी जय भीम जय संविधान
@NilkanthKamble-q3z
@NilkanthKamble-q3z Күн бұрын
Mim,वंचित भाजपची भाड खाणारे भाडखाव
@AVINASHKALEBAG-zq3rj
@AVINASHKALEBAG-zq3rj 4 күн бұрын
क्या बात हैं सुजात भाई.... दिल से सपोर्ट हैं VBA को 👍
@cricketkekrazylover
@cricketkekrazylover 4 күн бұрын
बहुजन हृदय सम्राट सुजात जी अम्बेडकर साहेब आप आगे बढ़ो
@Rk02506
@Rk02506 4 күн бұрын
गाव तिथे वंचित बहुजन आघाडीची शाखा असायला पाहिजे, तरच वंचित बहुजन आघाडी खूप मजबूत होईल, या वेळेस वंचित बहुजन आघाडीला मजबूत करा, ही चळवळ टिकली पाहिजे, ही चळवळ मजबूत झाली पाहिजे..... सगळ्यांनी एकत्र या 🙏🙏
@SunilTaide-wp9ji
@SunilTaide-wp9ji 3 күн бұрын
अगदी बरोबर 🙏
@NilkanthKamble-q3z
@NilkanthKamble-q3z Күн бұрын
Mim,वंचित भाजपची भाड खाणारे भाडखाव
@prasenjitsurytal9615
@prasenjitsurytal9615 4 күн бұрын
आमच्या येणाऱ्या पिढीच युवा तरुण तडफदार अभ्यासू नेतृत्व....✨💯💫💙💎🔝🙏
@BacchuSawant
@BacchuSawant 4 күн бұрын
सर्व सामान्य जनते साठी लढणारा एकच पक्ष तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 💪
@PrashantMurdange
@PrashantMurdange 4 күн бұрын
हुशार आहे सुजात....खूपच छान विश्र्लेशन
@PbalasahebPayekrav
@PbalasahebPayekrav 4 күн бұрын
औलाद बाबासाहेबांची
@smitadixit5761
@smitadixit5761 4 күн бұрын
@@PrashantMurdange विश्लेषण 👈👈
@KrushnaSatpute-p4d
@KrushnaSatpute-p4d 2 күн бұрын
​@@smitadixit5761SmitaDixit असे लिहितात.
@NilkanthKamble-q3z
@NilkanthKamble-q3z Күн бұрын
Mim,वंचित भाजपची भाड खाणारे भाडखाव
@vishramkharat1754
@vishramkharat1754 4 күн бұрын
वा सुजात दादा वा खरोखरच तुमची जेवढी तारीफ केली तेव्हढी कमी पडेल प्रत्येक पत्रकार बांधवांना एखाद्या मुरब्बी राजकारणी नेत्यांसारखी सडेतोड आणि अभ्यासपूर्वक उत्तरे दिली मीडिया वाल्याने असी प्रेस आदित्य ठाकरे किंवा इतर नावाजलेल्या नेत्यांच्या मुलांचीही घेऊन बघावे जयभीम जय संविधान 🙏🙏
@bharatsardar4540
@bharatsardar4540 4 күн бұрын
अभ्यासु सुशिक्षित असा आमचा युवा नेता आदरणीय सुजात दादा आंबेडकर साहेब जय भीम जय शिवराय जय संविधान 🙏👍
@jbpatil4246
@jbpatil4246 4 күн бұрын
सुशिक्षित आणि सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा पाहून बहुजन समाजाच्या प्रत्येक घटकाला आश्वासक युवा नेतृत्व लाभ ले आहे.
@rahuldongare1009
@rahuldongare1009 4 күн бұрын
वोट फॉर वंचित बहुजन आघाडी...जय भिम जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र.....🧡💙🥰🙏
@avinashjadhav3932
@avinashjadhav3932 4 күн бұрын
फारच छान व मार्मिक उत्तरे देऊन बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू असल्याचे दिसून येते
@rakeshgaikwad4911
@rakeshgaikwad4911 4 күн бұрын
यांच्या समोर ठाकरे, राणे, मुंडे यांची मुले मुलाखतीत बोलवा. अभ्यासू व्यक्तिमत्त्व कोण ?? हे कळेल.
@shashibro5713
@shashibro5713 4 күн бұрын
😂😂 padun jaatil te
@sweetsweet6880
@sweetsweet6880 4 күн бұрын
अरे बिनडोक तुला कळत का काय बोलतोय सुजात, शिव्या देणारे chutiya कुठे न हे अभ्यासू कुठे​@@shashibro5713
@NileshPatil-358
@NileshPatil-358 3 күн бұрын
💯 right
@dipulmanwar5649
@dipulmanwar5649 3 күн бұрын
Paise khau Gabbar zle Thackeray Rane Munde
@rohinishardul2824
@rohinishardul2824 3 күн бұрын
त्यांना खरी लायकीच कळेल अभ्यास कशास म्हणतात
@Im_Indian1167
@Im_Indian1167 4 күн бұрын
सुजातजी दादा आपण खुपच मुद्देसूद बोलत असतात. त्याबद्दल आपले खुप खुप अभिनंदन!!!
@PrashantMurdange
@PrashantMurdange 4 күн бұрын
खूपच फास्ट उत्तरं देतात....छान...वां ग्रेट...
@sunilrajbhaikatti9252
@sunilrajbhaikatti9252 4 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी.युवा नेते . सुजात आंबेडकर...... यांचे विजय असो
@rahuldongare1009
@rahuldongare1009 4 күн бұрын
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो... आदरणीय सुजाता आंबेडकर साहेब यांना मनाचा कडक जय भिम जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र.....💙🧡🚩🙏
@santoshlokhande8055
@santoshlokhande8055 4 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो ॲड बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनाच साथ देवूया फक्त गॅस सिलेंडर
@omsirsat6537
@omsirsat6537 4 күн бұрын
आंबेडकर नाव आणि चळवळ पुढच्या पिढी साठी किती व्यापक आणि मजबूत होईल हे आज शिलेदारा कडून कळाल आणि पूर्ण संघर्ष आणि चळवळ आठवून मनोमनी आपसूक 🥹भावुक झालो. खूप धन्यवाद सुजात साहेब . नक्कीच इथला वंचित एक दिवस शासन करती जमात होईल.आणि बाबासाहेबाच स्वप्नातला जातीपातीच्या पलिकडचा नवीन भारत तयार होईल . 🙏🏻
@GautamDhule-ud7ey
@GautamDhule-ud7ey 4 күн бұрын
तुमचे सगळे नेते आहेत त्यांच्या मुलांना बोलवा बघू टिकते का या आंबेडकरासमोर
@bahujanfoundation5050
@bahujanfoundation5050 4 күн бұрын
अगदी बरोबर बोललात 💯 ♦️खऱ्या आंबेडकर वाद्यांचा शोध सुरू आहे | 🌈आता फक्त वंचित बहुजन आघाडी 🎉बहुजन एकजुटीचा विजय असो ✌️ 🌈💙🌈💙🌈💙🌈💙🌈💙
@UjwalaMohod-e3i
@UjwalaMohod-e3i 3 күн бұрын
Aagadi barobar bolalet
@ashishsonwane7220
@ashishsonwane7220 3 күн бұрын
आंबेडकर रक्तात आहेत 🔥🔥🔥 समोर कोणी येउदेत झुकणार नाही तर समोरच्याला झुकवणार 🔥
@smitadixit5761
@smitadixit5761 4 күн бұрын
वाह! दिल जीत लिया
@Dr.Aniruddh
@Dr.Aniruddh 4 күн бұрын
5:51 The way he ask Reporter तुम्हाला Political उत्तर हवंय की intellectual उत्तर हवंय 🔥💙
@vikasshinde58984
@vikasshinde58984 4 күн бұрын
फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीचा विजय असो येणाऱ्या विधानसभेला गॅस सिलेंडर समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा
@gunvantborkar9157
@gunvantborkar9157 4 күн бұрын
जय वंचित बहुजन आघाडी. आमचा खरा वाघ.
@Riteshkasbe11
@Riteshkasbe11 4 күн бұрын
बोलायला सुध्दा शब्द नाहीत काही वेळेसाठी असं वाटलं स्वत: डॉ बाबासाहेब आंबेडकर हेच बोलत आहेत की काय Energetic answers दिले आहेत सुजाता दादा ने हे फक्त बाबासाहेबांचे वारसचं बोलु शकतात we are proud of you new leader Sujat DADA 💙 JAY BHIM💙
@parikshitthorat304
@parikshitthorat304 4 күн бұрын
दिलखुलास संवाद जय भीम जय संविधान
@gabbar.1122
@gabbar.1122 4 күн бұрын
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो ❤
@bheemsangharshgatha1693
@bheemsangharshgatha1693 4 күн бұрын
❤ अखंड भारतीय राजकारणात वंचित समूहातील घटकांची बाजू भक्कम पणे मांडून त्यांना भारतीय राजकारणातील सत्तेतील खुर्ची वर मान सन्मानाने बसवण्यासाठी करत आलेला आदरणीय आंबेडकरजी घराण्याचा खडतर प्रवास व वंचिताना न्याय देण्यासाठी सत्ताधारी व विरोधकांना अंगावर घेणारे आदरणीय आंबेडकरजी घराणे. आदरणीय सुजातजी आंबेडकर साहेबांचा विजय असो. ❤
@smitadixit5761
@smitadixit5761 4 күн бұрын
सुजातदादा खानदानी शेर है!
@kiraningole6978
@kiraningole6978 4 күн бұрын
दुसरे बाळासाहेब आंबेडकर रोख टोक उत्तर ❤️❤️
@kishortorane547
@kishortorane547 4 күн бұрын
प्रत्येक प्रश्नाला निर्भीड उत्तर.छान दादा🙏🙏🙏
@sudarshanbagde513
@sudarshanbagde513 3 күн бұрын
भविष्यातील सर्वात मोठा इंटलेक्च्युअल नेता होनार सुजात आंबेडकर काय अभ्यास काय उत्तर आहे मान गये छोटे उस्ताद सुजात आंबेडकर आगे बढो हम साथ साथ है
@poojamanwar8931
@poojamanwar8931 4 күн бұрын
बाबासाहेब आंबेडकर यांचे रक्त बघा किती मुद्दे सुद उत्तर देतात खरेच ग्रेट घर आहे त्यांचे
@sunilrajbhaikatti9252
@sunilrajbhaikatti9252 4 күн бұрын
बाळासाहेब आंबेडकर..... यांना बहुजन समाज पाठींबा द्या ❤
@anamikapawar-p7f
@anamikapawar-p7f 3 күн бұрын
लाजवाब उत्तर दिली आहेत सुजात दादांनी खूप मस्त तुमच्यासारखा एकपण युवा नेतृत्व इतर पक्षांच्या नेत्यांच्या पोरगा नाही खूप छान दादा
@devajiborde4366
@devajiborde4366 4 күн бұрын
सुजाता दादा हे सत्य बोलत आहे ते भविष्यात वंचितांचे धुरा सांभाळणारे नेतृत्व आहे या करीता सर्व वंचितांनी वंचित बहुजन आघाडी ला भरघोस मतांनी विजयी करा
@ashoksable5465
@ashoksable5465 4 күн бұрын
जय हो
@rajeshmohite1141
@rajeshmohite1141 4 күн бұрын
Saglya prashnana sadetod,bindhast aani abhyasu uttare..Khup Shubechya Sujat tumhala pudhil vatchalikarita..Jaybhim Namobudhay.
@ira-world
@ira-world 4 күн бұрын
Jay bhim
@bhalchandrakamble6988
@bhalchandrakamble6988 4 күн бұрын
अभ्यासपूर्ण विवेचन
@sandipshirsat1573
@sandipshirsat1573 4 күн бұрын
The power of ambedkar Jai bhim....jai VBA
@DinkarSuradkar-p2c
@DinkarSuradkar-p2c 4 күн бұрын
सुजात दादा आगे बढो.... जय... भीम
@smitadixit5761
@smitadixit5761 4 күн бұрын
एक नंबर मुलाखत 💜👏👏👏
@manishjagtap6098
@manishjagtap6098 4 күн бұрын
एकच नंबर.
@devchandgade9975
@devchandgade9975 4 күн бұрын
Vote for VBA jay mharshtra nmo bhudhaa jay shivray jay Bhim jay Obc jay Adiwasi jay Muslim jay Hind❤
@dundeparmeshwar9211
@dundeparmeshwar9211 3 күн бұрын
जिंकलोतरी आंबेडकर आणि हरलोतरी आंबेडकर only VBA ❤
@siddharthtupsagar3242
@siddharthtupsagar3242 4 күн бұрын
Sujatsaheb Ambedkar Yuva Nete VBA Only
@vedantmusicmala3076
@vedantmusicmala3076 4 күн бұрын
Very nicely speech Intelijenta Sujatji Ambedkar saheb
@skstudio9598
@skstudio9598 4 күн бұрын
Knowledge is power Fakt Ambedkar....
@shubhamdeshpandevba6056
@shubhamdeshpandevba6056 4 күн бұрын
सोप्या भाषेत रोखठोक भूमिका
@manishjadhav8874
@manishjadhav8874 4 күн бұрын
Vote for वंचित बहुजन आघाडी ❤
@arvindbagde3161
@arvindbagde3161 4 күн бұрын
विद्वत्तापूर्ण, अभ्यासपूर्ण आणि हजर जबाबी तरुण नेतृत्व निश्चितच वंचित समाजाला नवीन दिशा देईल अशी आशा सुजात आंबेडकरांनी वंचितांच्या मनात निर्माण केली आहे. अनंत शुभेच्छा.
@sapna0909
@sapna0909 4 күн бұрын
बहोत खूब
@NATIONALIST_HU
@NATIONALIST_HU 4 күн бұрын
युवा नेतृत्व म्हणजे काय तर ते सुजात दादा..💙👑
@bhaiyyaawhad2950
@bhaiyyaawhad2950 4 күн бұрын
आसा युवा नेता हवा महाराष्ट्रला 🔥👌
@prashikwankhade3688
@prashikwankhade3688 4 күн бұрын
Sujat dada जयभीम
@satyamevjayate6415
@satyamevjayate6415 4 күн бұрын
क्या बात है सुजाद दादा .. खूप मार्मिक उत्तर दिले तुम्ही खूप अभ्यासू नेते आहे सुजाता दादा ..कल भी ..आंबेडकर ...आज भी आंबेडकर ..और आगे भी आंबेडकर ...💐💐💐👍👍
@skstudio9598
@skstudio9598 4 күн бұрын
Future CM Sujat Ambedkar
@devalimbare2439
@devalimbare2439 4 күн бұрын
खुपच कौतुकास्पद इतक्या कमी वयात ईतका अनुभव मला वाटतं नाही कि आजकाल च्या कोणत्याच नेत्याच पोरा कडे इतकी हुशारी असेल व्हा सुजात तु सर्वांची मने जिंकलीस
@sagarsurwade-d6t
@sagarsurwade-d6t 4 күн бұрын
Sujat dada ambedkr ..ek no interview
@RohitBahadure-c1p
@RohitBahadure-c1p 4 күн бұрын
Intellectual person 💯 sujat dada ✅
@mahendramawade371
@mahendramawade371 4 күн бұрын
Intellectual Exaplaination...🎉🎉🎉👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@chandrashekharmunjankar8948
@chandrashekharmunjankar8948 4 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी विजयी होवो.
@smitadixit5761
@smitadixit5761 4 күн бұрын
My Proud My Ambedkarji 💜🙏💪✍️
@Laxman6929sjsn
@Laxman6929sjsn 4 күн бұрын
निर्भिड छान ❤
@CASHDROPPUNE9270
@CASHDROPPUNE9270 4 күн бұрын
रोखठोक सुजात दादा ❤❤
@ajaykharate8681
@ajaykharate8681 3 күн бұрын
अभ्यासू व्यक्तिमत्व, लोकशाहीचा तंतोतंत अभ्यास असणारे, नावाप्रमाणे स सुजात असणारे...एक नंबर मुलाखत दिली..
@jitendrabhagat4606
@jitendrabhagat4606 4 күн бұрын
सुजात दादा फक्त 25 वर्षाचे आहेत पण किती न्यान आहे जयभिम दादा
@PbalasahebPayekrav
@PbalasahebPayekrav 4 күн бұрын
दादा औलाद बाबासाहेबाची
@smitadixit5761
@smitadixit5761 4 күн бұрын
@@jitendrabhagat4606 ज्ञान💯📖📚📝 👈
@VishawasTripure
@VishawasTripure 3 күн бұрын
40 वर्षाचा घोडा 🐎🐎🐎 दिसतो आहे तो 😁😀😁😁😁😁😁😁😁😁😁😀
@smitadixit5761
@smitadixit5761 3 күн бұрын
@VishawasTripure दिसतं तस नसतं. घोड़ा दिसतोय ना??? लंबी रेस का है, गतिमान आहे. तुझे तर सगळे गाढव आहेत. थू तुमच्या जिंदगानी वर 🤮🤮🤮🤮🤮🤮
@prasadjadhav7797
@prasadjadhav7797 3 күн бұрын
​@@VishawasTripureउडवुन घेय्यचा वाटोय तुला
@GorakhKhernar
@GorakhKhernar 4 күн бұрын
और बौद्ध समाज हृदय सम्राट आदरणीय सुजात दादा आंबेडकर बिंदास बोलणारे नेतृत्व सुजाता दादा आंबेडकर बौद्ध समाजाचा श्वास
@nileshnikam3568
@nileshnikam3568 4 күн бұрын
Jabardast
@prasenjitsurytal9615
@prasenjitsurytal9615 4 күн бұрын
पूर्ण एपिसोड पहिला काय अभ्यास आहे राव दादाचा....🔥🔥💯✨💫👑🔝
@mandeepingole1879
@mandeepingole1879 4 күн бұрын
रोखठोक मुलखात ग्रेट आणि हुशार माणूस....🎉🎉
@pallavisawant3826
@pallavisawant3826 3 күн бұрын
प्रज्ञासूर्याचा प्रकाश प्रकाशाची किरणे किती प्रज्ञावंत, विद्वता पूर्ण आहे, अभ्यासू, सर्वांगीण वैचारिक❤
@chaitanyajadhav9589
@chaitanyajadhav9589 4 күн бұрын
Ek no...❤❤
@Stalin-mv4of8oq7o
@Stalin-mv4of8oq7o 4 күн бұрын
प्रस्थापित आणि माजलेल्या पक्षांच्या विरोधात सामान्य लोकांची एकजूट जिंदाबाद.
@rakeshshivgan5540
@rakeshshivgan5540 3 күн бұрын
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला स्वाभिमानाने जगायला शिकवलं आहे, आणी त्याचं मार्गाने बाळासाहेब आंबेडकर आणी आज सुजात दादा सुद्धा त्याचं मार्गाने स्वाभिमानाने बहुजन समाजाला पुढे नेण्याचे काम करत आहे, याचं मुळे आंबेडकरी समाज व इतर समाजातील लोकांना तुमचा अभिमान वाटतो, समाजातील प्रत्येक घटकासाठी तुम्ही प्रामाणिक पणे काम करत आहात, याचाच आम्हला अभिमान आहे, आणी आम्हाला याचं खंबीर नेतृत्वाची गरज आहे, बहुजन समाज हा तुमच्या पाठीशी खंबीर पणे उभा आहे, जय भिम जय संविधान जय भारत
@jaydeepkamble375
@jaydeepkamble375 4 күн бұрын
नेतृत्व तयार झालंय बहुजनाच, सडेतोड उत्तर 👌👌👌
@nanavlogs924
@nanavlogs924 4 күн бұрын
Future of Indian politics ,Great thoughts ,
@vandanabhagat1907
@vandanabhagat1907 3 күн бұрын
ग्रेट सुजात 👍👍👍आंबेडकर घराण्याचा आंबेडकरी बाण्याचा, आंबेडकरी विचाराचा खरा वारसदार 💐💐💐💐👍👍
@sharadgaikwade3524
@sharadgaikwade3524 4 күн бұрын
जय भीम जय वंचित बहुजन आघाडी
@shamraodhupe2978
@shamraodhupe2978 2 күн бұрын
पहिले बाबासाहेब दुसरे भैय्यासाहेब तिसरे बाळासाहेब आणि आज पासून मी सुजाता आंबेडकर यांना दादासाहेब च बोलणार, झी 24 तास आभारी आहे खूपच छान मुलाखत झाली,,,, दादासाहेबांनी सुद्धा कठीण कठीण प्रश्नाचे एका झटक्यात उत्तर दिली धन्यवाद,, लय भारी,,
@harshpallonare8070
@harshpallonare8070 4 күн бұрын
भावी पिढीचा शिलेदार सुजातसाहेब..❤
@sanjaykamble8859
@sanjaykamble8859 4 күн бұрын
Namo Buddhay....Jay Bhim....Jay Sanvidhan 💙 💙 💙
@PratikKambale55
@PratikKambale55 4 күн бұрын
प्रगल्भ विचार, विचारधारा, सामाजिक आणि राजकीय आकलन कणभर ही अहंकार नसलेला दूर दृष्टी ठेऊन एवढ्याशा वयात निर्भिड बाणा आंबेडकरवाद पेरत सुजात दादा बाबासाहेबांचा वंशज शोभून दिसतो आहे आंबेडकरी पिढीचा नवा नेता ❤
@dhammapallonkar2944
@dhammapallonkar2944 4 күн бұрын
अतिशय छान सुजात आंबेडकर साहेब नक्कीच vba या निवडणुकीत पहिली पायरी चढेल
@pramodmeshram1933
@pramodmeshram1933 4 күн бұрын
वंचीत बहुजन आघाडी जिंदाबाद sc st obc
@BajiraoKamble-hl4kp
@BajiraoKamble-hl4kp 4 күн бұрын
Jay bhim.... Yuva neta....
@gautamghusale3256
@gautamghusale3256 4 күн бұрын
खूपच निर्भीड आणि अभ्यासू व्यक्तिमत्व!आमच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत सूजातदादा. जय भीम.
@ambarsingchavan9349
@ambarsingchavan9349 4 күн бұрын
वंचित हि सत्ताधारी होऊ शकतो हा आत्मविश्वास वंचित बहुजन आघाडी ने वंचितामध्ये निर्माण केला आहे.
@Thequality358
@Thequality358 4 күн бұрын
Intellectual Youth leader Sujat Dada Ambedkar 🙌🏾🕊️💙
@avirajshinde9617
@avirajshinde9617 3 күн бұрын
Nic अस शिकलेल व्यक्तीमत्त्व हवं उगाच घराणेशाहीच्या नावावर swatchi मूल नातवंडे उभी करून परत परत तिच जात तेच आडनाव तेच कुळ तीच लोक तेच त्याचं धर्मातला लोकांना लोक संधी देतात एकदा वंचित बहुजन आघाडीला संधी द्यायला हवी...❤
@RavindraTayde-g8n
@RavindraTayde-g8n 4 күн бұрын
Jaybhim Dada vba
@devendrabhalerao4299
@devendrabhalerao4299 23 сағат бұрын
वोट फॉर वंचित बहुजन आघाडी ❤❤❤❤
@maxstanderdbusiness5178
@maxstanderdbusiness5178 4 күн бұрын
VBA विजयी होवो
@vijaykhandare5806
@vijaykhandare5806 4 күн бұрын
विजय दादा आंबेडकर एक नंबर नेता. जय वंचित बहुजन आघाडी 🌹🙏👌
ТЮРЕМЩИК В БОКСЕ! #shorts
00:58
HARD_MMA
Рет қаралды 2,2 МЛН
1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 🙈⚽️
00:46
Celine Dept
Рет қаралды 96 МЛН
БУ, ИСПУГАЛСЯ?? #shorts
00:22
Паша Осадчий
Рет қаралды 2,4 МЛН
ТЮРЕМЩИК В БОКСЕ! #shorts
00:58
HARD_MMA
Рет қаралды 2,2 МЛН