खूप छान एपिसोड आहे, आताच्या पिढीला वास्तव्याचे भान करून देणारा हा एपिसोड जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🇮🇳
@tusharbodke79176 жыл бұрын
हा विषय हसण्याचा विषय नाही विचार करण्याचा आहे चांगले प्रबोधन केले आहे
@onlyentertainment77665 жыл бұрын
खरच महाराजांचा जन्म महाराष्ट्रत झाला हे आपलं भाग्यच आहे... पण आपणच आपला इतिहास विसरत आहोत याची आपनास लाज वाटली पाहीजे....... 😢😢😢
@nileshgardane60154 жыл бұрын
खूप छान विषय मांडता आपण डॉ निलेश साबळे आणि चला हवा येऊ द्या टीम चे मनापासून आभार
@Hindusanatani-j8c5 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांनी हे गड खूप जिद्दीने आणि खूप मेहनतीने ह्या गडाची उभारणी केली होती . असल्या ठिकाणी दारू प्यायला लाज वाटली पाहिजे
@rohitpatil82946 жыл бұрын
हो अपले किल्ले अपन मनापासुन जपले पाहिजे जय शिवराय जय शंभू राजे
@shekharmohite89015 жыл бұрын
फुकटात मिळालेल आपल्या लोकांना कीती आवडते कीती छान आहे आपली हिंदू स्थानि जनता हुशार तर इतकी आहे बाप रे खुप शा हुशार विद्यार्थ्यांना शिवराय कोन हे माहित नाही
@babasahebrohom20596 жыл бұрын
खरंच ......खूप मोठी शोकांतिका आहे........महाराष्ट्राची
@dineshdanke96453 жыл бұрын
चला हवा येऊ द्या the great great कार्यक्रम आहे डॉक्टर निलेश साबळे यांना खुप खुप शुभेच्छा 💐💐🌺💐💐🌺💐💐 भाऊ कदम सर्व टीमला मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏🌷💅🌷💅🌷💅🌷💅💐💐💐💐💐💐💐💐🌺💐💐💐💐💐
@mandarbhosle14965 жыл бұрын
डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा एपिसोड...! पण पूर्ण अपलोड करा ही विनंती...।। सस्नेह जय महाराष्ट्र ।।
@balkrushnapatil57195 жыл бұрын
श्रेया मॅम... तुम्ही साकारलेलं प्रत्येक पात्र successful असतं. तुम्ही केलेले सर्व act आम्ही पाहिले आहेत ..As an actor..no anyone touch you man...We are lucky to watch you... In C.H.U.Dya.
@ajinkyayenpure67326 жыл бұрын
गडकिल्ले ही महाराष्ट्राची शान आहे ते जपण्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत जय जिजाऊ 🚩 जय शिवराय🚩 जय शंभूराजे 🚩
@eknathmorepatil93783 жыл бұрын
❝ ज्या घरातील दिवसाची सुरुवात छत्रपती शिवरायांच्या नामस्मरणाने होते, त्या घरात तिथल्या मुलांच्या मस्तकात कुठलेही संकट पेलण्याची क्षमता इतरांपेक्षा अधिक असते...❞ ऊर्जा_छत्रपती❤️ ओढ_शिवजयंतीची...⛳🙏 एकनाथ मोरे पाटील 🔥🔥
@kamajichavan72066 жыл бұрын
भाऊ नंबर एक एपिसोड तुम्हाला मानाचा मुजरा 🚩जय शिवराय 🚩
@ashishshilar24433 жыл бұрын
महाराष्ट्र म्हणजे माझे जग आणि शिवाजी महाराज मझे आयुष्य 🙂
@rajendranatekar21373 жыл бұрын
हा कार्यक्रम सुरुवातीला हसण्यावारी नेला.फक्त शिवाजी महाराज नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज.
@pradiphire26423 жыл бұрын
खरतर ज्यांनी किल्ले बांधले त्यांनी स्वतःच नाव नाही टाकल. खूप छान बोललात साहेब
@sadhanamohite74795 жыл бұрын
राजे गड, दुर्ग हेच आपलं वैभव मानत होते. ते वैभव आपण टिकवल पाहिजे. हीच महाराजांची ईच्छा असेल........जय जिजाऊ.. जय शिवराय..जय शंभुराजे..... जय महाराष्ट्र....
@harishchandramhatre68496 жыл бұрын
खुप चांगला संदेश...! या एपिसोडच्या माध्यमातून...!!
@yogeshpatil93843 жыл бұрын
Ha wishay hasnyacha nasun vichar krnyacha ahe videshi lok aplya kde yeun aplya shurveeranchi history gheun tikde shikwta Ani aapan gad kilyanvr yek mekance naav lihto khup chan bhumika mandli aapan khup chan msg dila Tumi jay shivray ⛳⛳⛳⛳
@akashshinde55185 жыл бұрын
Chhatrapati Shivaji Maharaj is the greatest warrior in the world.. 👑👑Jay Shivray👑👑
@krishnaa2786 жыл бұрын
महाराजांच्या गड किल्यासाठी एक खाजगी समिती नेमली गेली पाहिजे. जे संपूर्ण पणे ह्याची देखरेख करेल येणाऱ्या प्रत्येक पर्यटक कडून प्रवेश फी घेतली गेली पाहिजे आणि त्याच पैशातून गड राखले गेले पाहिजे. सध्याची स्थिती पाहून अस वाटते की बराच वेळ लागेल पण महाराजांच्या आशीर्वादाने हे सर्व सुरळीत होईल.
@akshaydhoble40865 жыл бұрын
जय जीजाऊ.जय शिवराय जय शंभुराजे
@akshaypatil82196 жыл бұрын
जेवढा खर्च अरबी समुद्रात स्मारक बांधण्यासाठी होणार आहे तेवढा जर गड किल्ले सुधारण्यासाठी लावला तर कदाचित महाराजांचा ईतिहास जिवंत राहू शकेल जय शिवराय जय महाराष्ट्र
@akshaymendhe57606 жыл бұрын
Akshay Patil बरोबर आहे दादा तुझं
@MrRajeshlande6 жыл бұрын
भावा बरोबर आहे. पण महाराजांसाठी स्मारक तर होयलाच पाहिजे. आणि गडकिल्ले तर सुधरायला फंड चालु करायला हवा. आणि एक सरकार नी अकाउंट बनाव की ज्यांना गडकिल्ले साठी मदत करायची असतील ते तिथे करतील. नक्कीच महाराजांच्या किल्लयांसाठी सर्वीच महाराजांची रयत मदत करेल.
@loveshinde94326 жыл бұрын
Very nice
@santrajambekar78746 жыл бұрын
Khup Sundar vichyar
@dhananjaykatankar81845 жыл бұрын
बरोबर आहे
@प्रसादकिसनरावजाधव6 жыл бұрын
आतापर्यंतचा सगळ्यात जोरात एपिसोड
@akshaypatil82196 жыл бұрын
Prasad Jadhav हो खरच आजची पिढी हे सर्व विसरत चालली आहे
@ee52fulariarbaj893 жыл бұрын
Correct
@pnjoshi7775 жыл бұрын
राजकारणी महाराजांच्या नावाने मत फक्त मागतात नंतर विसरतात,एकंदर किल्ल्याची स्थीती पहातादुरुस्ती आता केलीतर आपल्या पुढच्या पिढीला महराजाचे पराक्रम सांगता येतील.....
@rambhore2005 жыл бұрын
⛳⛳⛳⛳⛳ जय शिवराय जय महाराष्ट्र ⛳⛳⛳⛳⛳
@शेतीमाझीनोकरी6 жыл бұрын
खरंच आपल्या राज्यातील गड किल्ले पुरातन स्मारके यांचे जतन संवर्धन करणे आपले काम आहे
@dnyaneshward.z.42336 жыл бұрын
खूप सुरेख खरंच आज ह्या विचारांची खूप गरज आहे.....
@subinmore29125 жыл бұрын
वेळ आली आहे इतिहास समजून घ्यायचि चला महाराष्ट्राच वैभव परत घडवून जय महाराष्ट्र जय शिवराय
@ashwinishingare17863 жыл бұрын
Tumcha msg khup chhan hota.... I wish to saglyanna kalava
@samikshashinde48886 жыл бұрын
Jay bhim 💙 Jay shivray ❤
@Hindusanatani-j8c5 жыл бұрын
खरोखर बोलतात हे आपणच आपल्या गडाची व्यवस्थित केली पाहिजे
@swapnilzagade36296 жыл бұрын
मार्मिक विषयाला हात घातला....
@sanjanatajane36093 жыл бұрын
Very great message and act in chala hava yeu dya👌😘☺.....
@pratikphuge68725 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय......हर हर महादेव
@vaibhavchaudhari43033 жыл бұрын
काय टाळ्या वाजवत आहात. गड किल्ल्यांची आशी आवस्ता पाहून एखादा पण व्यक्ती भाऊक झालेला दिसत नाही.😔
@ajinkyayenpure67326 жыл бұрын
एकच ध्यास गडकोट विकास 🚩🚩🚩🚩🚩🚩
@somnathkautkar26226 жыл бұрын
kdk bhau
@rajpatil7496 жыл бұрын
🚩🚩जय शिवराय🚩🚩 🚩🚩जय महाराष्ट्र🚩🚩
@parshuramjadhav54706 жыл бұрын
I like this episode very much ... hats off to Chala hawa yeu dya Team!!! Lov u
@yadneshgurav26166 жыл бұрын
शेवटच जे वाक्य होतना भाऊ सरांच ते खुप छान होत 👌😊😊
@aav84224 жыл бұрын
Chatrapati Shivaji Maharaj ki Jai ❤
@marutipanhalkar48195 жыл бұрын
1 no episode 🚩Jay Shivray 🚩
@jagdishp6146 жыл бұрын
Very nice. I think this program can help in changing the bad mentality of the people about our culture it will also help in breaking the superstitious customs. Hats off to team
really good episode.. presenting real state of our historical structures
@niranjanpatilshipparkar66006 жыл бұрын
🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩
@shrikantsaundale72985 жыл бұрын
Episod ek no jamla bhau ,Maharajan baddl , kilyanche savardhan kse karave , he ya jantechya dokyat aanlya baddl mi aaple manapasun khup aabhar vyakt karto ,"jay jijau jay shivray" .
@_KaustubhChavan4 жыл бұрын
जय भवानी 🚩 जय शिवराय⛳ जय महाराष्ट्र 🚩 ♥
@bharatmalve29946 жыл бұрын
खुपच सुंदर भाग आहे हा...निलेश साबळे सर
@ravikiranvidhate19816 жыл бұрын
Bhawa ek 1 sagtila
@ganeshjadhav46215 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज कि जय
@shubhamparadepatil46704 жыл бұрын
जय शिवराय जय भवानी जय शंभूराजे
@prakashbhagat83063 жыл бұрын
हा विषय हसायचा नाही पण समोर बसल्याल्या लोकांना बहुतेक माहीत नाही
@nileshkulkarni71016 жыл бұрын
Very nice episode and bhau madam is a big man all chla hava yeu dya
@priya144915 жыл бұрын
Jay shivray jay bhim
@kishorshendge69126 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय खुपच छान
@swapnilpawar52764 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@pradiptanpure89695 жыл бұрын
राजकारण्या पेक्षा जनततेणे गड किल्ले सांभाळले पाहिजे कारन पाच वर्षांत एकदाच यांना आठवण येते तेही निवडणूक आल्यावर
@skentertainment56216 жыл бұрын
हसण्याचा शो असला तरी रडु आलं
@self95 жыл бұрын
हसण्याचा विषयच नाही आहे हि शोकांतिका आहे आपली
@deepakmore89985 жыл бұрын
Jay Bhim Jay Shivray Jay Savidhan Jay Bharat It My Heart 😍 Teaching Your Histry Subject Good Night By
Atta chya pidila kay vatat maharajyanbadl mahit nahi pn ya vedio mule nakkich parivartn honar 😊
@vishal59554 жыл бұрын
Great 👌👍
@sureshmudalar29405 жыл бұрын
Excellent .... Very sad 😢 to know that, Our Legents constructed place like Raigad Kilaha and construct we Indian, Maharashtrian, Mumbaikars are don't know about it. Even we don't care for those other people outside of India they interested in and they studied about them and took everything to their Country. It's more or less like diya taley Andhera
@rajumule37705 жыл бұрын
Jay jijau jay shivray
@prathameshkalekar98176 жыл бұрын
वास्तव्य घटना आहे साला सरकार या गोष्टीवर लक्ष्य देत नाही
@ganeshsonawane77936 жыл бұрын
Bhau jabardast
@mayurbhavsar2016 жыл бұрын
Heart touch vdo
@sunilwaghmare45766 жыл бұрын
खुप सुंदर
@SatishGaikwadsatsman3 жыл бұрын
Please bring back my forts of Maharashtra.
@dayaparit80086 жыл бұрын
Amazing comedy show chala hawa yeu dya
@tusharwankhede12725 жыл бұрын
Khup chhan
@shashiligade25526 жыл бұрын
Jay shivaray... Jay shambhuraje.
@gayatrimane78726 жыл бұрын
Sreya yaar tu kiti masth acting karte
@harishdhage82633 жыл бұрын
Good episode.
@ravishilawat75645 жыл бұрын
Super
@kailasJadhav301996 жыл бұрын
Number 1 show...
@Vishwaschandane966 жыл бұрын
खरच मस्त
@nileshkadam65666 жыл бұрын
समोर बसलेल्या लोकाना जोक अणि सिरियस एपिसोड मधला फरक कदाचित समजत नसावा, म्हणुन आपली बत्तिशी दाखवत आहेत.
@sureshkadam92216 жыл бұрын
Right
@pavanjain3156 жыл бұрын
ak dam barobar
@pradiphire44196 жыл бұрын
Nilesh Kadam भाऊ हेच तर कळत नाही लोकांना...
@suryakantpatil59975 жыл бұрын
खरं आहे, साले फुकट पास मिळाला म्हणून हसतात
@Skyd_90075 жыл бұрын
Right
@pratapjadhav88066 жыл бұрын
Jay shivray Jay maratha
@sawraj91776 жыл бұрын
Secular hindu jatiwadi ! Kattar hindu hindutvawadi ! Jay bhavni jay shivaji
@rajkumarsarwade2376 жыл бұрын
चला हवा येऊद्या दुपारी सुध्दा चालु करावे आणि सर्व एपिसोड जूने सहित दाखवावेत तारक मेहता अँड कपील यांना टक्कर देनार फहक्त चला हवा येऊद्या मराठी पाऊल पाडते पुढे.....................👍
@rajumule37705 жыл бұрын
Right bro jay jijau jay shivray
@vikassonvanepatil67504 жыл бұрын
हे सत्य परिस्थिती मित्रांनो गड-किल्ल्यावर कुठलेही मुलीचे किंवा स्वतःचे नाव लिहू नका आणि तुमच्या मित्रांना पण सांगा
@smitapatilpatil91025 жыл бұрын
Ek dam barobar
@dipakdarkunde18556 жыл бұрын
Jay Jijau Jay Shivray 🐯🐯🐯🐯
@gajananhirave64193 жыл бұрын
Jay Jijau Jay Shivray Jay Shambhuraje
@ulhasmakhi82355 жыл бұрын
शिवाजी महाराज यांचा महाल तोंडुन चर्च बांधले बोरिवली मडपेश्र्वर मुंबई महाराष्ट्र मध्ये जज कायदा घटना नियम संविधान ठरवणार की काय
@rajendragaware53064 жыл бұрын
ऊठ सूट अनेक देवांच्या पदयात्रा काढण्यापेक्षा . महाराजांचे किल्ले पदभ्रमण करणे गरजेचे आहे. त्या साठी कुणी पुढे येणार नाहीत. कारण लोकांना डोंगर दऱ्या चढणे नको. टाळ पिटत. भोंगे लाऊन गाणी भजन म्हणत चालत रहाणे यातच समाधान मानतात.
@ravindrashetty55154 жыл бұрын
Good msg sir
@rummytag6 жыл бұрын
Nice bhau
@akshaylohar92696 жыл бұрын
hat's of youचला हवा येउद्या गरज आहे ओ पण आजच्या एवढी पण बदलू नये कि आपल्या संस्कृतील धक्का लागेल
@shrutirajarambhogan246 жыл бұрын
V4 krnyasarakhya goshti ethe mandlya ahet ... N episode as usual ekdm mst ...