महाराष्ट्रातील सर्व धर्मीय नाही पण निदान महाराष्ट्रातील मराठी माणूस जो शिवछत्रपतींना मानतो त्याने हे समजून घ्यायला हवं आपल्या शिव छत्रपतींनी स्वराज्यामध्ये जाती - पातींवर पद कोणाला दिली नाहीत तर ज्याचं कर्तुत्व मोठ त्याचा सन्मान मोठा केला. ना जात पाहिली ना धर्म पाहिला प्रत्येकाच्या हाताला काम हवं हेच त्यांच धोरण. राज साहेबांनी मागच्या भाषणात हेच सांगितलं आहे की एकदा का मनसेची सत्ता आल्यानंतर ते सुद्धा हेच धोरण ठेवून या महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या हाताला काम येईल यानुसार काम करणार आहेत.आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना सुद्धा स्वराज्य उभारायला वेळ लागलाच की, राज साहेब सुद्धा महाराजांच्या नजरेने महाराष्ट्राकडे पाहात आहेत. माय मराठी या महाराष्ट्रामध्ये टिकावी (रुजावी) म्हणून लढत आहेत झगडत आहेत. आणि महाराजांनी जेव्हा स्वराज्याचा विचार केला तेव्हा त्यांच्या सुद्धा आजूबाजूला आदिलशाही मुघलशाही असे मोठ मोठे साम्राज्य होते तरी सुद्धा ते साध्य झालं कारण त्यांच्या मागे असणारी सर्वसामान्य रयत. आजच्या घडीला सुद्धा मनसेच्या आजुबाजूला कितीतरी बलाढ्य पक्ष आहेत ( मुघल विचारी ही म्हणू शकता) तरीही त्यातून शिव विचारी हिंदूत्व वादी मनसे आपलं अस्तित्व शोधते आहे तिच्या मागे उभे राहून तिला मोठे करायचं काम आपल्या रयतेचे आहे.अहो कितीतरी पक्षाचे नेते मुख्यमंत्री वैगेरे होऊन गेले ज्यांनी फक्त आणि फक्त महाराजांच्या नावाचा वापर केला पण सत्तेवर आल्यानंतर त्यांनी साधा ब्र सुद्धा काढला नाही महाराजांच्या गडकोटां बद्दल राज साहेब प्रत्येक वेळी सांगत आहेत बाबांनो हे गडकोट जपा त्यांच संवर्धन करा हीच खरी देन आहे आपल्या राजांची. आपल्या येणाऱ्या पिढीला आपल्या महाराजांच्या इतिहासाची त्यांच्या कर्तृत्ववाची माहिती त्यातूनच होईल शिवाय यातून महाराष्ट्राच्या पर्यटनाला चालना मिळून कितीतरी गरीब लोकांच्या हाताला काम मिळेल. काही लोक बिनशर्त पाठिंबा म्हणून हिणवून दाखवतात त्यांना हे माहित असायला हवं अहो जेव्हा महाराजांचे स्वराज्य औरंगजेबाला खुपायला लागलं तेव्हा मिर्झा राजे जयसिंग ह्या रजपूत सेनापती बरोबर सुद्धा महाराजांनी तहाच्या अटी केल्या होत्याच की आणि त्यांनी जी हातमिळवणी केली ती सुद्धा एका हिंदू रजपूत सेनापती जवळच ना, ना कि महाराष्ट्र द्रोही मुघलांसोबत. तेव्हा त्यांचे सरदार म्हणाले नाहीत महाराज तुम्ही चुकीचे करत आहात म्हणून कारण त्यांना विश्वास होता की हा माणूस महाराष्ट्रासाठी आपल्या हिंदू मराठी रयतेसाठीच सर्व अट्टाहास करतोय. आणि मनसेने जो पाठिंबा जाहीर केला तोही एका कट्टर हिंदूत्ववादी पक्षालाच ना. जे सुपारी बाजांचा पक्ष म्हणून हिणवतात हे त्यांच्या साठी महाराजांच्या काळात हे सत्ताधारी रयतेला लुटून अफाट धन गोळा करायचे आणि महाराज गणिमीकावे आखून छापे टाकून ते धन स्वराज्यामध्ये आणायचे कारण महाराज तेव्हा छत्रपती नव्हते आणि महाराजांच्या सेनेमध्ये असंख्य लोक होती मग त्यांचा होणारा खर्च यामधून चालायचा आणि स्वराज्याचा कारभार चालायचा. राज साहेब सत्तेमध्ये नाहीत आणि एवढा मोठा पक्ष चालवायचा म्हणजे खर्च तर आलाच मग सत्तेमध्ये बसलेल्या पक्षाकडे त्यांनी वाटाघाटी केल्या तर त्यात काय वावगं. बरं काहींना वाटतं सारख्या भूमिका बदलतात अरे बाबांनो राजकारण आहे इथे एका रात्रीत लोक पक्ष बदलतात. भल्या पहाटे शपथविधी होतात आणि आम्हाला वाईट वाटतं तेच मनसेच्या भूमिका बदलतात. कधीतरी आपण ही महाराष्ट्राचा विचार करून भूमिका बदलूया आणि मनसेच्या मागे खंबीरपणे उभे राहून शिव विचारांचा आणि राज साहेबांच्या नजरेतला जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवुया🙏
@chetankemle1373Сағат бұрын
Ek no ❤❤... Kharch ata garaj ahe mns chi ya rajjyat.. Lvkrch te divas yetil❤❤❤
@pandharinathmhaske11083 сағат бұрын
येणारा काळ फक्त आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा असणार आहे
@jaan10enterprises703 сағат бұрын
आता एकच सक्षम पर्याय - मनसे 🚩🚩🚩🚂🚂🚂👑👑👑
@rohitdange45293 сағат бұрын
Raj saheb thakre❤
@laxmangadekar68813 сағат бұрын
मनसे ❤️ ❤️ दिलंसे विजयी भव...
@AniketD32 сағат бұрын
MNS❤
@atulbhalkar40553 сағат бұрын
सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून महाराष्ट्रचा जनतेला आव्हान आणि कळकळीची विनंती करतो की येणार विधानसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार भरपुर मतांनी विजयी करा ही विनंती 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jaan10enterprises703 сағат бұрын
राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚂🚂🚂
@krishnatlokare84183 сағат бұрын
जय मनसे जय महाराष्ट्र जय शिवराय ❤❤❤❤❤
@dnyaneshwarkedar92002 сағат бұрын
Only मनसे 🚂 🚂🚂🚂🚂
@pramodkarche8513 сағат бұрын
महाराष्ट्राच्या विकासासाठी राज साहेबांना निवडून द्या नाहीतर अगोदरच वाटोळं झालंय उरलेलं पण काही राहणार नाही... मनसेला .. ❤️
@prasad57992 сағат бұрын
Raj saheb
@DhondeAnanda89-3 сағат бұрын
जय मनसे 🚩🚩🚩
@ganeshkalal18052 сағат бұрын
Ek number🎉🎉🎉
@rameshwarautade2322 сағат бұрын
यांना निवडून देणं आवश्यक आहे 🙏
@namdevjadhav24393 сағат бұрын
सगळं हातातून गेलं आम्ही तरी काय करणार ....500 रुपये दिलं की झालं इलेक्शन ल..आमचे आमदार नीट गावात कधीच येत नाहीत प्रश्न दूरच राहिलं
@AniketD32 сағат бұрын
🚂🚩♥️
@vijaysuryawanshi84813 сағат бұрын
जय मनसे ❤❤❤
@devajadhav10713 сағат бұрын
ओन्ली राज साहेब
@dr.udaymeghawat51632 сағат бұрын
Realistic speech
@मनसेकार्यकर्ता-य7श3 сағат бұрын
👍👍👍👍👍
@BaluM.Kumbhar2 сағат бұрын
Jai hind sir mns❤
@SurendraGurav-oo1rv2 сағат бұрын
जय मनसे
@amoljihake92193 сағат бұрын
❤❤❤
@amolthakre707853 минут бұрын
Jai Maharashtra
@ashokdhokar7808Сағат бұрын
ओन्ली राज साहेब ठाकरे 💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💥💥💪💪💪🙏💪💪💪💪🙏💪✌️
@lakhanzambare73583 сағат бұрын
तुम्ही किती पण सांगा पण लातूर च्या लोकांना अक्कल नाही येणार.. लोकं भावनिक होऊन कॉग्रेस लाच मतदान करतील
@motivatefacts.8 минут бұрын
Tu je Mobile vr eikto na marathi call cut zala vr ti raj Thackeray ni karayla lavleli Airtel, vadofone che office fodale hote tya sathi nhi tr hindi eikat bs
@abhicech55 минут бұрын
Please vote for raj sir. He doesn’t deserve. We deserve this man. Sir you are a legend. Wishes to you ❤
@kishorgawade872724 минут бұрын
मनसे❤❤❤❤
@sanjaysakhare6970Сағат бұрын
Gujarat la nawin dost😂😂😂
@amarbondar1802Сағат бұрын
साहेब आपला रामदास आठवले झालाय ....मेहनत नको फक्त पद हव...😊😊
@mahadevvarape12822 сағат бұрын
❤🚩
@vaibhav-wt8nhСағат бұрын
SUPARI KING.
@D_K_NaikСағат бұрын
जीनच्या पँट शिऊन ठेवल्या आहेत. तरूण शेतकऱ्यांसाठी
@ganeshbhosle36083 сағат бұрын
साहेब हे खर आहे तुम्ही जे सांगतात ते खरं आहे व जेवढ्या मी प्रायव्हेट आणि सरकारी क्षेत्रामध्ये कंपन्या संस्था आहे त्याच्या सर्व बाहेरचे परप्रांतीय भरलेले आहेत व प्रत्येक क्षेत्रामध्ये जे विभाग प्रमुख आहे ते बाहेरचे आहे व ते आपण स्वतःच्याच गावचे लोकं मुलं भरती करतात आज पण बीकेसी मध्ये जे मोठे मोठे बिल्डिंग आहेत कंट्रक्शन होत आहे तिथे भरपूर पगार आहे सिक्युरिटी ला पण तिथे मराठी माणसाला देत नाही😢
@suniljadhav7743Сағат бұрын
बोलाची कडी बोलाचा भात महणजेच राज..!😂
@JitendraPoochhwale16 минут бұрын
म हिंदी ची गुलामी कर आणी मर
@balupawar31642 сағат бұрын
वाट लाऊन दाकवतो माराष
@sanketaher2763Сағат бұрын
Social media wer status thewun prateka ne manse cha prachar kara...terch kahitri navin hoil change
Hinjewadi it park, bkc, Navi Mumbai IT Park koni anale..Latur earthquake relief koni kele...jar latur madhe punha asa earthquake zala tar kit9 nuksan hoil jar asha industry ikde suru kelya tar ha vichar karun tari bhashan kara...
@OmRokade-n9k2 сағат бұрын
😂🎉
@Ram-ci6yv3 сағат бұрын
Gunda Raj 😂
@motivatefacts.8 минут бұрын
Tu je Mobile vr eikto na marathi call cut zala vr ti raj Thackeray ni karayla lavleli Airtel, vadofone che office fodale hote tya sathi nhi tr hindi eikat bs
@ganeshbhosle36083 сағат бұрын
साहेब आताच तुमच्या मित्राने जे भाजपाचे आहेत फडणवीस यांनी 17 जाती ओबीसी मध्ये घातल्यात त्या कशासाठी जर महाराष्ट्रात केंद्र आणि राज्याच्या नोकऱ्या नाहीत😅 आणि एवढ्या महागड्या शिक्षणाचा काय😢
@rajanblogspotСағат бұрын
ज्यांना मत देताय त्यांना प्रश्न विचारा नाहीतर मग आधी राजसाहेबांना सत्ता द्या मग प्रश्न विचारा तुम्ही असं का केलं किंवा हे का केलं नाही म्हणून
@amolthakre707852 минут бұрын
जय महाराष्ट्र
@motivatefacts.8 минут бұрын
Tu je Mobile vr eikto na marathi call cut zala vr ti raj Thackeray ni karayla lavleli Airtel, vadofone che office fodale hote tya sathi nhi tr hindi eikat bs