असा शिवसेना कार्यकरर्ता होणे नाही 🚩🚩मुजरा मनाचा 🚩🚩
@SandhyaPatil-m6t12 сағат бұрын
तुमचा संघर्ष आणि निःस्वार्थ सेवा मराठवाड्याला नेहमीच प्रेरणा देत राहील, दादा.
@manoharshinde91962 сағат бұрын
माननीय शिवसेना पक्ष दानवे साहेब यांना उदंड आयुष्य लाभो
@ajaykarande129111 сағат бұрын
मराठवाद्याचा ढाण्या वाघ🚩💯
@omkar2559413 сағат бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩Ek Number Saheb
@SachinKamble-qe9yr11 сағат бұрын
1 nombar Jay Maharashtra saheb 👌💪🚩💪🚩💪👍
@SandhyaPatil-m6t12 сағат бұрын
अंबादास दादा, तुमचं काम आणि समर्पण मराठवाड्याला आदर्श नेतृत्व प्रदान करतं
@vedantchavan2499 сағат бұрын
जनतेचा विश्वास आमचे दादा अंबादास
@vitthalsukale860214 сағат бұрын
🚩🚩🚩
@pravingaikwad93665 сағат бұрын
दादा मराठवाड्याचा बुलंद आवाज
@ramchandrapanasakar542113 сағат бұрын
Marathwadyache Bhavishya 💯
@SandhyaPatil-m6t12 сағат бұрын
दादा 🙏
@जयमहाराष्ट्र-ल9च7 сағат бұрын
वा आंबादास दानवे दादा खुप छान बाजु मांडता✨✨✨ आपण बाळासाहेबांना दिलेला शब्द पाळला. उद्धव ठाकरे साहेबांना साथ दिली. गद्दारी केली नाही. लाखो कट्टर शिवसैंकांना तुमच्या म्हणुनच प्रचंड अभिमान आहे. अशीच साथ उद्धव ठाकरे साहेबांना द्या.... शुभेच्या तुम्हाला 👍👍👍👍👍👍👍
@manoharshinde91962 сағат бұрын
विजय हा सत्याचाच होणार आहे माननीय शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे
@pradipgole445812 сағат бұрын
आदर्श नेता
@sanket_96k_patilМинут бұрын
तुम्ही कसा विचार करता आणि ते मिंधे न सहकारी कसा विचार करतात , वा दादा❤
@pravinsonawane985210 сағат бұрын
हुशार अभ्यासु लढवय्या विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दादा दानवे संभाजीनगर चा ढाण्या वाघ
@krishnaakhade9297Сағат бұрын
आतापर्यंत ऑफरवर भुलून काही गद्दारांनी गद्दारी केली म्हणून पक्ष संपत नाही, दानवे साहेब आपण कायम निष्ठावान आहात, म्हणून गद्दारांना धुप घातलात नाही. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🔥🔥🔥🔥
@krishnaakhade9297Сағат бұрын
शिवसेनेचे युवा नेते, आदित्यजी प्रथम निवडणूकीत उतरले, तेव्हा त्यांनी किंवा पक्षांनी, कोणाचा पाठिंबा मिळावा म्हणून कधीच प्रयत्न केला नाही, जेवढा मनसेच्या अमित ठाकरेंसाठी मिडिया आणि काही चाटू पक्षांनी सुरू केली आहे..
@sanket_96k_patil7 минут бұрын
कट्टर पाहिजे तर तुमच्या सारखा तुम्हाला खोक्यांची ऑफर असताना पण तुम्ही पक्ष सोडला नाही ❤
@rajendrapatil623121 минут бұрын
No bjp no RSS no mns no shande only Thackeray
@rahulp5931Сағат бұрын
Phoolbaaji Raj thakre... 😂😂😂
@SandhyaPatil-m6t12 сағат бұрын
शिवसेनेचं ध्येय स्पष्ट आहे, महाराष्ट्राचं विकास! यंदा शिवसेनेचा विजय!