मामासाहेब 🥹🥺🥺🙏🏻🙏🏻😭😭... तुमचे अनंत उपकार आहेत तुम्ही या कारभाऱ्यांसारखे फितूर नाही झालात, तुम्हाला खरे महाराज समजले 😭😭... तुम्हाला शिवविचार खऱ्या अर्थाने समजला 😭😭 मामासाहेब.... सरनोबत म्हणून आणि शंभूराजांचे मामा म्हणून शोभलात तुम्ही 😭😭.... मामासाहेब मुजरा घ्या 🥹😭🙏🏻🙏🏻🚩🚩
@bhimakokare841711 ай бұрын
13 जानेवारी 1680 रोजी 3 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर *शिवशंभू* या जगातील एकमेव आदर्श पिता पुत्रांची झालेली किल्ले पन्हाळगडावरची 1ली आणि शेवटची भेट. यावेळी शिवाजी महाराजांचे वय 50 आणि बाळ संभाजी महाराजांचे वय होते अवघे 22 वर्षे. या 1ल्या आणि शेवटच्या भेटी नंतर अवघ्या 3 महिन्यात म्हणजे 3 एप्रिल 1680 ला शिवाजी महाराज स्वर्ग वासी झाले. लाखात एक आपला राजा. पण राजाला लोक भेटले नालायक. जगावेगळा आपला शंभूराजा 😭😭. आपल्याच फितुरी मुळे आपण एक आपला राजा फारच कमी वयात गमावला एवढं मात्र नक्की.या पापी दुनियेत महाराजांना आपण कर्मवीर म्हणुया. कारण धर्मवीर म्हंटले तर लोक भेदभाव करायला मागेपुढे करणार नाहीत. शत्रूच्या ही वाटेला येऊ नये, असं दुःख आपल्या वाट्याला आलं राजे. पुत्र व्हावा एैसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. हे वाक्य संभाजी महाराज यांना तंतोतंत लागू पडते. हे व्यर्थ ना हो बलिदान. चूक गणोजी ने केली पण सजा संपूर्ण भारत भोगतोय. नाहीतर आपल्या राजाने औरंग्या ची कबर दिल्लीतच खोदली असती. औरंग्याला छ. बाळ संभाजी महाराजांच्या हत्येचा पश्चात्ताप ही झाला होता. झुकला औरंग्या म्हणे कैसा हा छावा. सोडावा धर्म की प्राण सोडावा ऐसा प्रश्न कधी न पडावा. फितुरीने घात केला नाही तर आपल्या राजाला पकडायला त्या औरंग्या मध्ये कुठ दम होता. अरे औरंग्या तुला उभाच फाडला असता जर आम्हाला फितुरीचा शाप नसता. जब अपने ही शामील हो दुश्मन के चाल मे तब शेर भी फस जाते हैं, कुत्तों के जाल मे. नियतीने नजरचुकीे ने ही आपल्या राजाला सुटून जाण्याची संधी दिली असती तर इतिहासात मानव रुपी दानव औरंग्या चा शिरच्छेद लिहिला असता. एवढं नक्की. दरारा होता या नजरेचा. उगाच म्हणत नाहीत, एका वाघाला पकडायला 80000 कुत्री आली होती. आजही तो दिवस आठवला की अंगावर काटा येतो आणि काळजाचा ठोका चुकतो 😢.
@Rushibadakar6 ай бұрын
फीतुर गणोजी नव्हता.. ओ साहेब इतिहास आणि यकदा वाचा ओ 😢
@PallaviBehere-yv2bh6 ай бұрын
@@Rushibadakar फितूर गणोजी शिर्के होते कि कि गनिम... पण फितूरीने घात केलाच ना?.... कोण्या एकाला वेठीस धरण बरोबर नाही पण... फितुरी ने च घात केला, एवढा मोठा कर्मयोगी राजा आपला 🥺.... फितूरीने च गळा कापला... वाईट वाटत खूप... थोरल्या महाराजांनी वतनदारी बंद केली, तिला मुळापासून उखडून टाकलं, पण शिवछत्रपती यांच्या नंतर याच वतनदारी ने डोकं वर काढलं 😐.... फितूरीला अगदी उत आला होता... आणि म्हणून च या फितूरीने घात केला....
@rushikeshpanchal1349 Жыл бұрын
हंबीर मामा ने एवढे मोठं राजकारण मोडून काढलं आहे. अष्टप्रधान मधील सर्व मंत्री लोकांना अटक करून , शंभू राजे ना साथ दिली. धन्य ती स्वामीनिष्ठा, मराठाच्या इतिहासामध्ये या स्वामीनिष्ठेला तोड नाही. धन्य तो मामा साहेब, धन्य ते सरनोबत. मनांचा मुजरा. जय जिजाऊ || जय शिवराय || जय शंभूराजे
@ushaambekar99077 ай бұрын
Hya malikela suruvati pasun dakhvave ashi vinanti ahe.
@bhavitamulay32795 ай бұрын
😢😢😢😢😢❤❤❤❤❤😮❤
@RahulShinde-wk2yv4 ай бұрын
😢😢😢
@saees70404 жыл бұрын
रायप्पा...ज्योत्यजी.. कविराज..बाबाजी ढमढेरे...आपले अनंत उपकार आहेत ओ.. कधीच विसरणार नाही आणि धाराऊ तुझ्या दुधाची किमया ग💐💐💐💐
@purnanandjambhavdekar25404 жыл бұрын
Ho
@rajamazashivchhatrapati19953 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/onXQf5l3eLqrgbc
@gauravthorat75534 жыл бұрын
शिवरायांची आणि शंभूराजेंची भेट झाली तो भाग आणि हा भाग कितीही वेळा पाहिला तरी मन भरतच नाही पुन्हा पुन्हा पाहावे असे वाटते व सरनौबत हंबीरराव मोहिते मामा साहेबांच्या स्वराज्य निष्ठेने डोळे भरून येतात
@babluvare97775 ай бұрын
कितीवेळा बागितला डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही 😢😢 महाराज
@pandurangtaur627110 ай бұрын
हंभीरमामा चे बोलणे ऐकून डोळ्यात पाणी आलं. काय ते शौर्य अन काय ती स्वामीनिष्ठा खरंच अश्या एक ना अनेक मर्द मावळ्यांनी स्वराज्यउभं करण्यासाठी खूप कष्ट घेतले तेव्हा कुठ हे स्वराज्य उभं राहील 🙏🚩🚩🚩🚩
@sandeeppatil89004 жыл бұрын
रायाप्पा व ज्योत्याजी यांच्यासारखी स्वामिनिष्ठा नेकी प्रामाणिकपणा ईमानदारी जगात कुठेच नाही शेवटी धन्यासाठि आयुष्य अर्पण केले धन्य धन्य ते रायाप्पा ज्योतेजी
@PallaviGhutkeАй бұрын
😊😊😊
@maheshshinde69403 жыл бұрын
कोणाला कोणाला ही मालिका आवडती त्यांनी लाईक कराच
@siddhantruke-ve3cs Жыл бұрын
Mla tar khup aavdli ❤❤
@SwapnilRajput-cu1in Жыл бұрын
😂
@SwapnilRajput-cu1in Жыл бұрын
❤❤❤❤❤
@gyanyogita11 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤
@priyadayanandchaugule718111 ай бұрын
आवडणारच नाही कस आवडणार
@santoshkivale9388 Жыл бұрын
आपल्यानी घात केला म्हणून नाय तर अख्या जगावर छत्रपती संभाजी महाराज यांनी राज्य केल असत 🙏
@ramkrishnalodhe1806 Жыл бұрын
या मालिकेतील सर्वच कलाकाराचे अभिनंदन डाक्टर साहेब आपणांस मानवन्द्ना कारण छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास जगापुढे आणला.
@ShivSuryapawar11 күн бұрын
Ho नक्कीच नाही तर किती विष पसरलेले होते. ज्यांच्यामुळे यांच्या पगड्या टिकल्या देवळात देव आणि हिंदू धर्म त्यांचाच द्वेष.किती क्रूरता...
या शंभू राजाला हरवेल असं रणांगन भूतलावर नाही, आणि आबासाहेबाच्या नंतर रडवेल असं दु:ख जगाच्या पाठीवर नाही...! अप्रतिम 🙏🏽 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@chintamanpatil14294 жыл бұрын
मामा तुम्हाला मानाचा मुजरा
@rohitkumbhar80334 жыл бұрын
Marathi Hindi gane the p
@apparaojadhav59994 жыл бұрын
Har Har Mahadev
@RNanavare-v4u4 жыл бұрын
Sweet
@jagdeoraobole17264 жыл бұрын
Kaptan mithun
@pradnyayadav2122 Жыл бұрын
हंबीर मामांना मानाचा मुजरा 🙏भुमिका देखील छान केली आहे
@vijayghag5058 Жыл бұрын
ज्योताजी आणि रायबा उत्तम 🔥🔥🔥e
@rampashte12244 жыл бұрын
खंबीर तिथे हंबिर... मामासाहेब तुम्हाला मानाचा मुजरा.. 🙏🙏 जय शिवराय ..🙏 जय शंभूराजे..🙏
@prajaktawaydandehjh21304 жыл бұрын
I'm kill 8
@rajamazashivchhatrapati19953 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/onXQf5l3eLqrgbc
@rushikeshkhamkar9432 Жыл бұрын
थोरले महाराज गेल्यानंतर संभाजी महाराजांवर मायेचं छत्र धरणारे सरनोबत हंबीरराव मोहितेच होते 🚩🚩🚩🚩
@pragatiugale084 жыл бұрын
खंबीर तो हंबीर....🤩🚩🙏 मामा असावे तर असे....🚩🙏 मानाचा मुजरा मामा साहेब....🚩🙏😘 शंभु राजांचा विजय असो....🙏🚩😘 हर हर महादेव....🚩🚩🙏 जय शिवराय....🙏🚩🚩
@BedantTaur Жыл бұрын
Happy
@jayadipkadam7854 жыл бұрын
धन्य झालो मामासाहेब खरच तुम्ही मिठा साठी जाग झाला खरच मामासाहेब तुम्हाला मानाचा मुजरा.
@rajamazashivchhatrapati19953 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/onXQf5l3eLqrgbc
@adityamagar5360 Жыл бұрын
ऐक ऐक येपिसोड बगून रडू येतं 😭🙏
@jagtaparuna8430 Жыл бұрын
Mala sudha 😢😢
@adityamagar5360 Жыл бұрын
@@jagtaparuna8430 hmm
@manish8669 Жыл бұрын
Mitr roj bghun majya mamachi athvn yete.
@gokulsuryavanahi9473 Жыл бұрын
खरंच कुणी कौन्स मामा दाखवला कुणी शकुनीमामा दाखवला परंतु हा हंबीरमामा कोणीच नाही दाखवला या हंबीरमामा ला मानाचा मुजरा
@vishalsuryavanshi14014 жыл бұрын
मामा असावं तर हंबिर मामा सारखा, शाळेत कंस मामा सांगितलं,हंबीर मामा बद्दल सांगितलं नाही, शाळेत हंबीर मामा बद्दल एक धडा टाका कळूदा आदर्श मामा, हा एपीसोड आयुष्यात कधीच विसरणार नाही आम्ही, हंबीर मामा तुम्हाला मानाचा मुजरा, जय संभू महाराज
@rajamazashivchhatrapati19953 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/onXQf5l3eLqrgbc
@rahulmane3618 Жыл бұрын
हंबीरराव मोहिते मामा सलाम तुमच्या निष्ठेला..🚩🚩🚩
@dhananjaypardeshi8803 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि सरनोबत हंबीर मामा यांना मानाचा मुजरा
@mohangawade23054 жыл бұрын
अरे खरंच जो खम्बीर तो हम्बीर तुमच्या भूमिकेला तोड़ नाही जय भवानी जय शिवराय जय शम्भु राजे
@rajamazashivchhatrapati19953 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/onXQf5l3eLqrgbc
@dhanajaykhedkar4876 Жыл бұрын
सर्व मंत्री गदार झाले पण सरसेनापती हंबिराव मात्र शंभु राजांशी एक निष्ठ राहिले 🙏🙏
@ganeshkhating95334 жыл бұрын
सावत्र आसो तरी चालेल पण मामा हांम्भीरमामा सारखा असावा जय शिवराय 🙏🚩
@pramodsangadepatil50834 жыл бұрын
खरे आहे जय शिवराय
@akshaychavare67624 жыл бұрын
खरे आहे जय शिवराय जय शंभूराजे
@sahildhodare69974 жыл бұрын
Ghadv kuni tr...
@rajamazashivchhatrapati19953 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/onXQf5l3eLqrgbc
@akshayshinde8182 Жыл бұрын
मामासाहेब मोहिते अनंत उपकार तुमचे स्वराज्य करिता..धन्य हो राजे जय हो.. 🙏🚩
@Amol.V4 жыл бұрын
सरनोबत असावे तर हम्बिर रावा सारखे,🚩(स्वराज्य) मामा असावा तर फक्त हम्बिर मामा सारखा 🙏 (नाते गोते)
@sunilmahajan6054 жыл бұрын
हंबीरराव मोहितेंसारखें सरनोबत जगात दुसरा कोणीही नाही.🚩🚩🚩🚩
@rajamazashivchhatrapati19953 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/onXQf5l3eLqrgbc
@balajipanchal19584 жыл бұрын
लाखात एक आहेत आमचे छत्रपती संभाजी महाराज
@sanketjadhav66874 жыл бұрын
लाखात नाही. आपला राजासारखा दुसरा कोणीच नाही. शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय🚩🚩🚩
@balajipanchal19584 жыл бұрын
@@sanketjadhav6687 माफी असावी एकदम बरोबर आहे तुमचं.जय शंभुराजेछत्रपती
आम्ही या मातीत जन्माला आलो हेच आमचे भाग्य.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩एका नालायक माणसामुळे बाकिचे धोक्यात आले..आमचे राजे कधीच समाजाचे राजकारण करत नव्हते.स्वराज्यात सर्व धर्म समभाव होता.❤
@akshaychavare67624 жыл бұрын
खंबीर तो हंबीर मामा मामा असावा तर असा च हंबीर मामा तूम्हाला मानाचा मुजरा
@sahildhodare69974 жыл бұрын
Barobar ah bhava
@milindkarandikar40294 жыл бұрын
What u want to tell u should write clearly in comment section
@akshaychavare67624 жыл бұрын
@@milindkarandikar4029 मराठी भाषेत कमेंट ला रिपलाय द्या
@milindkarandikar40294 жыл бұрын
@@akshaychavare6762 ok but what problem u are having if I wrote in english
@dhanajitalekar60944 жыл бұрын
खंबीर तो हंबीरराव मामा
@digambarpanzade560210 ай бұрын
कोणाला कोणाला हे हाबिर मामा आवडतेत त्यानी लाईक करा
@kishordalavi33294 жыл бұрын
असे मामा मिळायला नशीब लागते.🚩जय शिवाजी महाराज 🚩जय शंभूराजे 🚩
@marutibhutte68054 жыл бұрын
मुजरा जय शंभू राजे! देशात आणी राजकारण आजही काही हरामखोर अनाजी पंतासारखे आहेत त्याच्यापासून सावध रहा!
@mr.gaitonde54904 жыл бұрын
Devendrapant 🤣
@bharatsalunke4054 Жыл бұрын
हंबीर मामाच्या स्वामी निष्ठेला सलाम
@dharmshreemahabale6311 Жыл бұрын
आदरणीय,सन्माननीय खासदार डॉ.अमोल रामसिंग कोल्हे जी आपल्यामुळेच सगळा इतिहास खरोखरच समजला,तुमचे खुप खुप अभिनंदन करतो आपण मालिकेतील सुंदर अभिनय केला हो अप्रतिम,आपले शतशः धन्यवाद आणि आभार हो❤
@akshaychavare67624 жыл бұрын
रायपा व जोत्याजि केसरकर एक नंबर मित्र
@sahildhodare69974 жыл бұрын
Ani kavi kalash
@akshaychavare67624 жыл бұрын
@@sahildhodare6997 स्वारी विसरलो भावा
@nileshshinde81864 жыл бұрын
Ke ,,,,,ओसूसोपझो ओएऊ1😊👍जक्सकूडकर्करो०७$९#९१#२979 /☺☺☺👍👌
@nileshshinde81864 жыл бұрын
@@sahildhodare6997 पा दिवस2दवफव11124 et 4^#&¿™¿¿Π909™99😘™2™1£`√`∆•℃℃∆℃®®👏🎁🙅💝😘🎊💝6¥™¡. Sa 1@ui2l11111l1uuie. a
" या शंभु राजाला हरवेल असं रणांगण भुतलावर नाही "🧡🚩🙏
@Rohit.Mohite.669 ай бұрын
छत्रपती संभाजी महाराज बोलले की अनाजी पंचाच्या गाडीचं पाणी होतय 😂😂😂
@rushi93338 Жыл бұрын
Magache 10 episodes पाहिल्यानंतर ह्या episdsode मध्ये मनाला शांती भेटली❤
@shubhambodke77344 жыл бұрын
लग्न च्या वेळी मागे उभा राहतो मामा पण का ....का तर हा दाखला जेव्हा कोणी मागे नसेल तेव्हा मामा आपल्या मागे खंबीर राहतो
@sadanandbakare97264 жыл бұрын
कंस मामा शिकवला शकुनी मामा शिकवला पण वाईट एकच वाटतंय आम्हाला हंबीरमामा नाही शिकवला मुजरा हंबीरमामा
@angels85484 жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@vishalabhange13584 жыл бұрын
Khara aahe aapla mhanana.... Aaj hambir mamanna baghun khup abhiman vatato tyancha... Ka kadhi itihasane he pan dakhavla nahi kadhi?
@akshaychavare67624 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@devdasmohite41054 жыл бұрын
Mohite cavt Aabeman mohite
@vaibhavpatil-zm3ku4 жыл бұрын
योग्य बोलला दादा
@akshaydarkunde99584 ай бұрын
डोळ्यात पाणी आल मामासाहेब ,मनाचा मुजरा हांबिर मामा
@Tejas..18044 ай бұрын
हे Episode मी खूप खूप वेळा बघतो...❤
@amoldarkonde-cu2kz Жыл бұрын
सरनोबत हंबीर मामा आपणास मानाचा मुजरा. आम्हाला शाळेत कृष्ण आणि कंस शिकवला, त्या ऐवजी शिव शंभुराजे आणि हंबीर मामा शिकवले असते तर. शंभु राजेंचा इतिहास प्रत्येक विद्यार्थ्याला शिकायला मिळाला असता.
@mandarmhase67175 ай бұрын
Amchya pidhila shivaji maharaj shikvle ...kahi upyog nai ...ajahi amchya pidhichi lok ....na itihasala jagli naa bhavishyasathi ...
@in-search-of-happyness11 ай бұрын
अंगावर काटा आला संवादांनी आणि अभिनयाने!
@shelkeajay8 ай бұрын
अगदी खरं ❤🔥
@latestbollywoodmovie92064 жыл бұрын
100 वेळा हा भाग बागितला अप्रतीम ...... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@anandraoshinde9434 жыл бұрын
माझा राजा छत्रपती संभाजी महाराज
@sagarawchar58644 жыл бұрын
हंबीर मामा भेटायला भाग्य लागत मानाचा मुजरा तुम्हाला
@jagdeoraobole17264 жыл бұрын
Sambhu.maharsj.
@rajamazashivchhatrapati19953 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/onXQf5l3eLqrgbc
@rajeshswami11933 жыл бұрын
This is called the real royalty to the country of India Jai Hind Jai maharashtra 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🚩🚩
@sai20014 жыл бұрын
किती थोर शंभू महाराज व हांबिर मामा तुम्ही मुजरा दोघांनाही🙏🙏🙏🌺💐
@deva_sable1324 жыл бұрын
मॉ+मॉ=मामा मूजरा शंभूराजे..🚩🚩
@ashawiniwagh44664 жыл бұрын
असे हंबीर मामा पुन्हा होणे नाही great Mama
@pratikumate78294 жыл бұрын
कंस मामाचा इतिहास सगळ्याना सांगितलं पण ह्या हंबीर मामाचा इतिहास आम्हाला सांगितल नव्हता ,, अस का ?? मराठी माणसाने जागे होणाची गरज आहे पाहणी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास प्रत्येक मुलाला शिकवलं जावं या साठी ते पाठयपुस्तकात येन गरजेचं आहे
@ShankarMaharajsevekari4 жыл бұрын
Right bro
@vinodmahajan64534 жыл бұрын
Askahy
@adinathbhilare3094 жыл бұрын
P
@sarthakchelekar60684 жыл бұрын
बरोबराय
@rajamazashivchhatrapati19953 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/onXQf5l3eLqrgbc
@shivrajghorpade95954 жыл бұрын
मुजरा सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना
@rajamazashivchhatrapati19953 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/onXQf5l3eLqrgbc
@rushi_dharam71444 жыл бұрын
🚩जय जिजाऊ🚩 जय शिवराय 🚩जय रौद्र शंभो🚩
@jeevanshinde8213 Жыл бұрын
यांना इथे देह दंड दिला असता तर पुढील इतिहास वेगळा घडला असता 🚩जय शंभूराजे 🚩
@tejashreeshelar54437 ай бұрын
Who is watching in 2024 for 3rd time
@PujaMaharnawarАй бұрын
I am watching 8th time
@unique___beauty____26 күн бұрын
I'm also ❤🫀🥺
@ShaileshShir6022 күн бұрын
It's my 5 th time
@shridharamune524614 күн бұрын
Mi
@shridharamune524614 күн бұрын
And I like this episode
@vishnupalve6019 Жыл бұрын
या प्रसंगावरून एक गोष्ट लक्षात येते संरक्षण खाते ज्याचे बाजुने त्यांचीच सत्ता
वाह...हंबिरमामा वाह....मामा असावं तर हंबिरमामा सारखा🙏🙏🙏🌹
@shankarsonsale84 жыл бұрын
मुजरा सर सेनापती मामा हबिर राव मोहिते .लाख लाख मुजरा🙏🙏🙏🙏
@vishwanathjanjiri48584 жыл бұрын
डोळ्यात पाणी आले राव ... मामा आवडले .
@vijayghag5058 Жыл бұрын
हंबीर मामा याची उत्तम भूमिका
@anitadhadde17387 ай бұрын
ह्या जगात कन्समामा झाले शकुनी मामा झाले पण हबीरमामा व्हायला वाघाच काळीज लागत ते फक्त हबीरमामा तुमच्या पासीच होत शभु राज्याची साथ देऊन ते सिद्ध केलात तुम्हास नमन करते थोर तुम्हचे उपकार कधी न विसरता येणारे जय शिवराय जय शभु राजे जय जिजामाता जय येशू राणीसाहेब जय ताराराणी साहेब जय महाराष्ट्र 🇮🇳🚩🕉️🔱⚔️🙏📯
@akshaysutar1074 жыл бұрын
डोळ्यात पाणी अन अंगावर काटा येतो music ऐकलं तरी
@vighneshgambhir49554 жыл бұрын
Ho na
@shamalshirke7044 жыл бұрын
Kharch..
@utkarshbirnale47784 жыл бұрын
Ho khrch
@ritesh35394 жыл бұрын
Music geli kgatat fakt Sabhaji maharaj naav aekynach radu aeta
Sambaji महाराज जर अजून जगले अस्ते तर ईतीहास काहि वेगडा च अस्ता
@SnipeGuru10 ай бұрын
Mi Brahman ahe...Pn mala mahiti ahe amche Dharmaveer Chattrapati Sambhaji Maharaj Brahman virodhi navte...amche rakshak hote 😢😢❤❤
@secretsociety216310 ай бұрын
छत्रपती संभाजी महाराज जर खरच ब्राम्हण विरोधी असते तर त्यांचा सर्वात जवळचा मित्र व जातीने ब्राम्हण कवी कलश यांनी संभाजी राजेंना अत्यंत बिकट परिस्थितीत शेवटपर्यंत साथ देऊन त्यांच्या बरोबर स्वतःचा भयानक मृत्यु स्वीकारला नसता व पुढे 1707 नंतर बाळाजी विश्वनाथ यांनी त्यांचा पुत्र शाहू यांना छत्रपति बनण्यात सर्वात मोठी भूमिका घेतली नसती हे लॉजिक ब्रिगेडी मानसिकतेच्या लोकांना समजत नाही.
@SnipeGuru10 ай бұрын
@@secretsociety2163 मराठी माणसानी जो स्वतःला महाराजांचा मावळा मानतो त्यानी ह्या लोकांना दाखवायला हवे कि आम्ही एक आहोत. 🚩
@surajjadhav73834 ай бұрын
Tujhech purvaj gaddar ahet mhanun natak karu nako
@bittubattan47895 ай бұрын
देश धर्म पर मिटने वाला शेर शिवाजी का छावा था। मा पराक्रमिक परम प्रतापी एक ही शंभू राजा था। जय छत्रपति शिवाजी महाराज की जय छत्रपति संभाजी महाराज की हर-हर महादेव।
@Diva95n Жыл бұрын
मोरोपंत यांच्या डोळ्यातल पाणी सगळ काही सांगून जात 😢😢
@bhausahebpawar65494 жыл бұрын
अजूनही अनाजी पंताच्या औ लादी आहेत... त्यांच्या पासून सावध रहा
@tularammeshram65784 жыл бұрын
@tannya आपण म्हणता की इतिहास हा 100 % कधीही खरा नसतो हे एकदाचे समजता येईल. परंतु इतिहास लिहणारे होते कोण ? आणि इतिहासात जिथं-तिथं विशिष्ट जातिचाच वरचष्मा कसा ?
@tularammeshram65784 жыл бұрын
@tannya खरं तर मी केलेल्या प्रश्नाची ही उत्तरे नव्हेत. आणि तु ज्या क्षेत्राची नावे घेतोस तिथे टैलेन्ट कमी,वशिलेबाजी ज्यादा चालते हे सर्वश्रुत आहे.
@mr.gaitonde54904 жыл бұрын
Ani ti aulad mhanje Devendrapant🤣
@vinodsakhare15214 жыл бұрын
मराठा समाज जागा झाला आहे... म्हणून आम्ही किती गुनी आहोत हे सांगणयाचा बामनाचा अनाठायी प्रयत्न दुसर काय ...
@mr.gaitonde54904 жыл бұрын
Vinod Sakhare 🍉
@nitinpradhan17903 жыл бұрын
खंबीर तो हंबिर .......सरसेनापती हंबीरराव मोहिते पाटील.....यांना मानाचा मुजरा .......एकदम योग्य आणि योग्य वेळी निर्णय घेतला तुम्ही......❤️...✊
@amolmhatre14 жыл бұрын
Most emotional episode of this serial. Jevha ha episode baghto, dole ole hotat.
@somwanshisudhakar5792 Жыл бұрын
🙏🌹 संभाजीराजे 🌹🙏
@satyejeetpandey32534 жыл бұрын
शंभूराजे यांचा विजय असो हर हर महादेव 🚩🚩🚩🚩🚩
@rajendrajagtap43906 ай бұрын
मी तर पन्नास वेळा ही मालिका बघितली अमोल कोल्हे यांनी खरा इतिहास समोर आणला
@amarbalram57764 жыл бұрын
Mamasaheb Hambirrao Yanna Manacha Mujra! Mama asavet tar ase! Rayappa ani Jyotyajinchi Shambhuraje prati nishtha! Salaam majha ya veer putranna! Jay Shambhuraje! 🙏🚩
@अजयइंगळे10 ай бұрын
सरनोबत हंबीरराव मोहीते...काय माणसं होती राव स्वराज्यासाठी❤
@आशिषलोथे4 жыл бұрын
मामात मामा फक्त हंबीरराव मामा
@shekharlothe42954 жыл бұрын
Lothe?? Kuthla re bhava tu
@आशिषलोथे4 жыл бұрын
वाशिम जिल्हा
@shekharlothe42954 жыл бұрын
आम्ही अकोलेकर
@rupeshlonare26942 ай бұрын
हमबीर मामा अपनास मनाचा मुजरा🚩🚩🚩🙏
@dhanashribhoitesuryawanshi75874 жыл бұрын
मानाचा मुजरा हंबीरराव मोहिते यांना
@tusharsawant46065 ай бұрын
2:46 छत्रपती संभाजी महाराज 🔥🔥🔥🔥
@jyotinadekar90464 жыл бұрын
चूलत मामा असला तरी मामा तो मामाच 🙏🙏🙏
@akpawar65953 ай бұрын
मामा साहेब खरंच तुमचे खूप खूप उपकार झाले स्वराज्य साठी 😭😭😭