स्वराज्य किती कठीण प्रसंगातून उभे राहिले व फितुरी व पंताची बेबंदशाही खरं म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांनी मोडली म्हणून इतिहास पराक्रम दाबून ठेवला आज आम्हाला कोल्हे यांच्या मुळे समजला धन्यवाद
@nandkumaruplenchwar6021 Жыл бұрын
myaadhaar.uidai.gov.in/du/mr/qroB6
@dharmshreemahabale631110 ай бұрын
आदरणीय, सन्माननीय डॉ.अमोल रामसिंग कोल्हे जी आपल्यमुळेच सूमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी चा इतिहास हुबेहूब, तंतोतंत,प्रतिकृती संवाद, वेशभूषा, मालिकेच दिग्दर्शक,मालिकेचे संवाद ऐकूण अंगावर काटा येतो हो,सगळया कलाकारांना भूमिका केल्या बद्दल शतशः प्रणाम आणि त्रिवार मुजरा मुजरा मुजरा नमन
@vasantgaikwad5834 жыл бұрын
सर आपण शंभुराजाना घरा घरात माणसाचे रुदयात पोहचविले त्या बदल आपला खुप खुप आभारी आहे
@poonamjadhav2485 Жыл бұрын
छत्रपती शंभु राजांचा कौतुक करावे तेवढे कमीच आहे, असे राजे पुन्हा नाही, खूप सहन केले आहे त्यांनी स्वराज्य साठी, कमी वयात खूप मोठे शौर्य केले आहे त्यांनी, करस्थानी मंडळी सुद्धा जबाबदार होते त्यांचं कमी वयात मरण पवण्यासाठी, असे राजे पुन्हा नाही, शतशः नमन 🙏 अमोल कोल्हे यांनी उत्तम प्रकारे भूमिका पार पढली आहे👌
@vijayghag5058 Жыл бұрын
🔥🚩❤️जय शिवराय, जय शंभूराजे 🚩❤️🔥 शंभूराजे हे वीर, पराक्रमी योद्धा होते,तसेच ते चाणक्य होते हुशार, तसेच ते थोर कवी होते, रयतेवर प्रेम करणारे होते, त्याच्या सारखा राजा होणे नाही
@balajipandavpatil88103 жыл бұрын
अमोल कोल्हे सर जणु काही शंभु राजे आहेत असाच अनुभव आला असे वाटते की आपण छत्रपती संभाजीराजे साक्षात बगतोय असाच अनुभव आला आणि मला मनापासुन आनंद झाला अमोल कोल्हे सर खुप आवडली मालिका पुतळा मातोश्री, हंबीराव मोहिते यांनी संभाजीराजांची बाजू छान निभवले सर्वांचे आभार व्यक्त करतो पुढील कार्यास शुभेच्छा
@chandrakantghule286 Жыл бұрын
अमोल कोल्हे हे खुपच महान कलाकार आहेत
@savitabadhe71054 жыл бұрын
शिवाजी महाराजांपर्यंत इतिहास माहिती शंभू राजांचा इतिहास माहिती नव्हता स्वराज्य रक्षक संभाजी या मालिक मूळ शंभू राजे चा इतिहास माहिती झालं आभारी आहोत कोल्हे साहेबांचे धन्यवाद
@utkarshbirnale47784 жыл бұрын
Ho khrch.
@ramghadge77674 жыл бұрын
Ho kharach thankyou dr amol kolhe! 👍👍
@nageshagalaveofficial71074 жыл бұрын
Khrch
@rushikeshtitare88263 жыл бұрын
Best serial ever
@r_k54453 жыл бұрын
बरोबर
@pganesh12003 жыл бұрын
आज दि. ०२/०२/२०२१ रोजी ४२० भाग बघून पूर्ण झाले. 🚩स्वराज्य संकल्पक🚩- शहाजी महाराज साहेब 🚩स्वराज्य जननी🚩- राजमाता जिजाऊ आऊसाहेब 🚩स्वराज्य निर्माते🚩- छत्रपती शिवाजी महाराज साहेब 🚩स्वराज्य रक्षक🚩- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज साहेब
@balasahebkhodthe6263 Жыл бұрын
अमोल कोल्हे साहेब तुमचे आभार कसे मानु ते कळेना झाले👏👏
@kunalwalunj8261 Жыл бұрын
🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩 🚩छत्रपती संभाजी महाराज की जय🚩
@krushanakolekar92664 жыл бұрын
लाख राजे होतील पण माझ्या शिवशंभूनं सारखा राजा होन शक्य नाही
@aarohi6886 Жыл бұрын
Kharach
@bhikansingthoke3943 Жыл бұрын
माझा नका म्हणू आपल्या सर्वांचा
@madvhukardeo48517 ай бұрын
2@@aarohi6886
@bhagwankanse2669 Жыл бұрын
🚩छत्रपति संभाजी महाराज कि जय 🚩🚩 🚩छत्रपति शिवाजी महाराज कि जय 🚩🚩
@bhagwankanse2669 Жыл бұрын
जय शंभु राजे
@vaishnaviashtage2760 Жыл бұрын
हंबीर मामा विषयच.....🔥🔥🔥
@मराठा-ष4ब4 жыл бұрын
एका अनाजीपंतामुळे आणि गणोजी शिर्केमुळे स्वराज्याची धूळधाण झाली, नाही तर गनीम औषधाला सुद्धा शिल्लक ठेवला नसता माझ्या धाकल्या धन्यानं,पण काय करणार आपल्यानीच आपल्या शिवछाव्याला पकडून दिला आणि तिथेच स्वराज्याचा घात झाला जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@Mp1994patil4 жыл бұрын
Aare itihas nit vach ganoji firur nahit baman fitur jhale
@dhirajjadhav294 жыл бұрын
शिर्के फितूर झाले याचे कोणतेही समकालीन पुरावे नाहीत ।
@vishalgalinde70404 жыл бұрын
@@dhirajjadhav29 tru.bhau
@rahulbhagwat66614 жыл бұрын
मी खात्रीने सांगतो कि एक हि मावळा छत्रपती शिवाजी महाराज कि जय बोलल्या शिवाय पुडेजानार नाही....🚩🚩
@wantsomecandies734 жыл бұрын
@@Mp1994patilI think nilojipant pan bramhan hote tyani fituri keli nahi.
@vikramghode1211 Жыл бұрын
जय जिजाऊ जय शहाजी राजे जय शिवराय जय शंभू राजे छत्रपति आणि सर्व मावळ्याना मानाचा मुजरा 💐🚩🚩🚩🚩🌹🙏
@ravikumarsurvase1831 Жыл бұрын
राजे आपले विचारानी हा भारत पूर्ण पणे चालवू
@pavansurase8465 Жыл бұрын
ल
@chandrakalakarambelkar8869 Жыл бұрын
अमोल कोल्हेनि शंभूराजेचिभूमिका फार छान केलि आहे
@umeshushir95604 жыл бұрын
बुद्धी असावी तर संभाजी महाराजांसारखे सोम्याला कसा कबुली जबाब द्यावा लागला मुजरा शंभू राजांना
@nirajandevkar6409 Жыл бұрын
जय श्री राम जय जय शिवराय जय शंभूराजे नाथसाहेब जय श्रीराम जय हनुमान जय शंकर महाराज कट्टर हिंदू हे जय शिवराय जय शंभूराजे नाथसाहेब जय ❤❤❤
@theresiasardjoe582511 ай бұрын
Jay Sambhaji 🥰😍🥰👏👏👏🙏Jay Mamaji🥰😍🥰👏👏👏🙏
@dhirajjadhav294 жыл бұрын
हिरोजी फर्जंद सारखा जातिवंत आणि निष्ठावंत माणूस कसा काय चुकला काय माहीत । बुद्धीच फिरली । निष्ठावंत पेशवे फिरले । ही लोक जर इर्ष्या , लोभ सोडून शंभुराजांना साथ दिली असते तर दिल्ली केव्हाच सर केली असती मराठ्यांनी ।
@shloakmane7013 жыл бұрын
U r right bro....sambhaji maharajana maansa changli nhi bhetli
@krishnakilledar849411 ай бұрын
Ho na bhau yacahyatach kiti vel gela
@RS-wp5di10 ай бұрын
पेशवा कधीही निष्ठावंत नव्हता
@adityabhuvad-jh2iy Жыл бұрын
हंबीरराव मामा तुमची मारायची अॅक्सन लय भारी 😂😂
@SiddhnathBagal-fv7su Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@adityabhuvad-jh2iy Жыл бұрын
महाराज कबुली जबाब चांगला द्यायला लावलात सोमाजी दत्तोचा 😂
@harshjadhav79583 жыл бұрын
अनाजी पंतांशी मी सहमत आहे सर्वांना सारखीच शिक्षा झाली पाहिजे आणि त्यात थोरल्या मातोश्री आहेच म्हणून त्यांना शंभु राजे पडद्या आड घालू शकत नाही....
@વાઘજીભાઇમેવાડા10 ай бұрын
मैनवीलन अन्नाजीपंथ हैं सबको बुंधी झेरवीं दीघी
@sachinmarathe54365 ай бұрын
ते धर्मवीर आहेत आपन त्यांच्यापुढे शून्य पण नाही ते नसते तर नमाज पडावा लागला असता याची जाणीव असू द्या
@deepdhuri9090 Жыл бұрын
आता मामा चा ठोसा पडणार इतक्यात वाचला हा ,आणि मी खूप हसलो 😂
@Rushi_Cyber_Investigator Жыл бұрын
Mi pan 😅
@rajendragarad6982 Жыл бұрын
शिवपुत्र छत्रपती संभाजी राजे
@gadgetworld9874 жыл бұрын
Chatrapati Sambhaji Maharaj Ki Jay........ 🙏🙏🙏🙏🙏
@sagarbjadhav6954 жыл бұрын
🙏⛳शिवशंभू महादेवा ⛳🙏 🙏⛳जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे ⛳🙏
@अखंडहिंदूस्वराज4 жыл бұрын
🚩🚩जय शिवराय 🚩🚩जय शंभुराजे 🚩🚩
@नवनाथगरधे4 жыл бұрын
..🐅🐆🐕🐆🐆🐆🐆
@dipakpawar91814 жыл бұрын
Shambu raje Tumchya sarkha raje hone nahi🙏🙏🙏🙏
@raghunathwakchaure5984 Жыл бұрын
अशी अप्रतिम मालिका पुन्हा होणे नाही
@bhagyashriraut1292 Жыл бұрын
आज पण खूप पंत आहे जे देशाला आणि राज्याला घातक आहे .....उदा ...टरबूज
@hsreyas Жыл бұрын
Barr 😂
@onkarpatil5490 Жыл бұрын
Agadi barobar....foda aani rajya kara
@sushilNK4 жыл бұрын
🚩🚩 जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩
@rajusurgaye6855 Жыл бұрын
सोमाजी दत्तो स्वतःच फसला 😂😂
@madhukarmaule44564 жыл бұрын
आणजी पंतांना अफजल खानाची शिक्षा दिली पाहिजे
@illusion4833 жыл бұрын
😂
@rushikeshtitare88263 жыл бұрын
😂
@illusion4833 жыл бұрын
@@rushikeshtitare8826 😂😂💀
@तेजसनरसाळे-ष1ढ3 жыл бұрын
Hmm
@manojpatil71353 жыл бұрын
पण त्या आणाजी ला मिठीत कोण घेईन ...
@rahulchaudhari83474 жыл бұрын
मानाचा मुजरा राजांना जय शंभूराजे
@santoshdeshmukh39094 жыл бұрын
Majya kadun sudha..
@समाधानपाटील-व9ल Жыл бұрын
हंबीराव मामा म्हणजे एक , प्रकारे महाराजच
@sarangmadgulkar38503 жыл бұрын
इतिहासकारांनी मिर्झा राजे - शिवाजी राजे संघर्षाचा म्हणजे पुरंदरच्या तहाचा चुकीचा इतिहास लिहिला आहे. ... कारण, या संघर्षात महाराजांचा विजय झाला आहे. (search) King Shivaji - the spiritual quest ! ... आणि सत्य-इतिहास ऐका ! ... जय शिवराय ! जय शंभूराजे !
@soul_of_introvert_1234 жыл бұрын
माफी असावी राजे पण चुकलं तुमचं तुम्ही त्यांना अनाजिला माफ अर ने योग्य नव्हते
@rushikeshtitare88263 жыл бұрын
Barobar
@keyurdeshpande2396 Жыл бұрын
9:56-13:46 Classic way to make other confess 😂👍
@udaydeshmukh484210 ай бұрын
देवेंद्र फडणवीस म्हणजे आणाजी पंत हे सिद्ध झाले आहे वाटत. म्हणून अशी जीभ धसली..
@rutujabansode20748 ай бұрын
14:25 वाह रे मावळा 😂... आनाजी पंत फार हुशार होता पण शंभू राजे पुढं त्याची हुशारी चालत नाही
@jyotikale84004 жыл бұрын
Jay shivray Jay Shambhu Raje 🔥🔥🚩🚩
@amitmore38694 жыл бұрын
Somya Cha tar par gomya krun takla raje tumhi mujra raje tumhala🙏🙏🙏
@manojvadavale14114 жыл бұрын
Jay shivray 🙏 Jay shambhuraje 🙏
@shripadkulkarni77243 ай бұрын
सर्वांनी आपापल्या भुमिका अतिशय सुरेखपणे निभावल्या आहेत
@skentertainment4028 Жыл бұрын
Sambhaji maharaj mahaan hote
@khemrajninave6700 Жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज
@bharathandal4812 Жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे
@Pavansalunke428 ай бұрын
Systematic game केलाय शंभूराजांनी 😅😅😅
@tukaramshelar1782 Жыл бұрын
ह्या रावजी सोमनाथ ला पण सोडायला नाही पाहिजे होते
@saipansare34974 жыл бұрын
मानाचा मुजरा शंभूराज्यानां
@mahakalgaming58294 жыл бұрын
हर हर महादेव
@tukaramyekule3254 жыл бұрын
मानाचा मुजरा 🙏🙏
@shubhamsawant49174 жыл бұрын
मला वाटल सोनाजी ला आजही बसली पण शंभू राजे यांनी अडवले
@rajashreesawant23554 жыл бұрын
Aanaji panth la aagicha nikharat basavila pahije hota. Asa kel asat tar dhakala dhani la hat lavaychi himmat nhoti kunachi😰😰
SHIVAJI MAHARAJ & SAMBHAJI RAJE GREAT. JAI MAHARASHTRA.
@RupaliMadane-e5u Жыл бұрын
शंभु राजे तुम्ही ह्या अन्याला आताच शिक्षा देईची होती पुढे फितुरी झाली नसती
@vishalsahu40463 жыл бұрын
Jay ho sambhaji maharaj ki 🚩🚩🚩🚩
@सचिन-ष9ण2 ай бұрын
फडणवीस साहेब 🙏 १नंबर आहेत
@atharvakadu23493 жыл бұрын
jay SHIVRAY JAY SHAMBHURAJA
@narendrasawant1015 Жыл бұрын
Chatrapati shivaji cha chawa Shambhu Raja
@sopanwani75362 ай бұрын
शिवकालीन अनाजीपंत आणी आजचे अनाजीपंत म्हणजे टरबूजा तडफडणीस किंबहुना त्याहीपेक्षा सरस कामगिरी या टरबूजाची.
@saurabhharekar4096 Жыл бұрын
हंबीर राव मोहिते
@SandeepNalgirkar7 ай бұрын
Sambhaji zee Marathi are 9 to 10 ratriparat chalu karave plz plz
@SandeepNalgirkar7 ай бұрын
Sambhaji z marathivar chalu kara 9pm tp 10 pm
@atinangne514 жыл бұрын
Aamche Raje dayalu Naste na. Tar Hyachi himat pan nasti zali. Tyacha fayda hay lokani ghetla. Nahi tar Shambhu raje 100 varsh jagle aste. Tyancha dayalu panane tyancha ghat kela🙏🙏🙏
@sarikashitale41714 жыл бұрын
Saflikl. Lk
@narayandhanure33605 ай бұрын
माझ्या सर्व भाव बहिणी ना हात जोडून विनंती आहे हिंदू धर्म च रक्षण करा गोमाते सेवा करा मी पण गोरक्षक आहे
@murkutekeshav96594 жыл бұрын
Jay Shivaji mahraj
@bhimraoaarakhe95110 ай бұрын
Nice
@yogeshkamble66464 жыл бұрын
Yach velela Annaji pantala Thokle pahije hote, pan Soyrabai yanchya gunhyamule te vachale gele, Kumpan ch shet khat aahe tyala tari kay karnar shambhuraje. Ji bhintit chirnyachi shiksha jya padhatine mandli geli aahe tyala tod nahi.
@rajarampatil394 жыл бұрын
एक मराठा लाख मराठा
@saterimelge40613 жыл бұрын
Jay shivray jay shambhaji raje . Jay hambhir mama
@deepabhangare2435 Жыл бұрын
This Serial is the best on zee marathi!! Other serials are just worst
@surajsatpute8484 ай бұрын
Jay shivray❤
@sagarpatil93808 ай бұрын
आजच्या आण्णाजी पंतांनी ३ पक्ष फोडले पण गद्दारांना क्षमा नाही.
@माऊलीकृपा-ह1ठ Жыл бұрын
नाही राजे यांना माफ करायला नव्हत पायजेत तुम्ही
@sneha61144 жыл бұрын
Mama Saheb yancha rag agdi brobr ahe
@madhavhanumane91844 жыл бұрын
Ho tai
@manishdeshmukh19173 жыл бұрын
Hello
@ketkik10084 жыл бұрын
Yala mhantat ganimi kava..ek no.!!
@nandkumargholap50024 жыл бұрын
Church miscommunication
@ashokwaghmare3630 Жыл бұрын
V nice episode Satute to team
@shubhangikale85163 ай бұрын
Annaji pant😂😂😂😂..
@anandkedar42254 жыл бұрын
जय शिवराय
@shamlimbore9406 Жыл бұрын
Chh.Sambhaji. Maharaj Manacha..Mujra...
@MaheshJamkhande4 ай бұрын
Chatrapati. Sambhaji. Maharaj. Ki. Jay
@mr_shailu_01_official18 Жыл бұрын
सोमा दत्तो ची दसा देवळातला घंटी सारखी झाली पाहिले हंबिर मामा साहेबांनी वाजोला मंग छत्रपति शंभू राजेनी मग एक दा आणखी हंबिर मामासाहेब वाजोनार होते पण वाचला 😅😂😂😂 निस्ता दादा दादा करत राहतो
@arvindwaghchowre3279 Жыл бұрын
बघा पताचे कारनामे आणि आता पण ते चालु आहे डोळे उघडा
@vinoddhamale24249 ай бұрын
खरच ग्रेट आहे अमोल कोल्हे
@96jayhindindia8889 ай бұрын
10000,सही
@nandayadav17414 жыл бұрын
Very nice 👌👌
@Educationlovers368 Жыл бұрын
या सर्व मालीकेला ऐतिहासिक पुरावे कोणते वापरले आहेत.
@vishnughonge8326 Жыл бұрын
मुका झोप तु
@nileshbandal5630 Жыл бұрын
तु अनाजी पंत याचा वंशज आहे वाटते
@dr.rohitkulkarni9640 Жыл бұрын
काहीही नाही 😂 जेव्हा aurangzebachi क्रूरता दाखवायची वेळ आली तेव्हा मालिका बंद केली
@Educationlovers368 Жыл бұрын
@@dr.rohitkulkarni9640 तेच तर. फक्त अनजी पंतांची बदनामी आणि कटकारस्थान एवढंच दाखवलं आहे. फक्त जातीय द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न होता का.
@ramdasfurade Жыл бұрын
छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला.त्याचवेळी या धर्मद्रोही, स्वराज्य द्रोही भ्रष्ट भटांचे अधिकार संपुष्टात आले. तेव्हापासून यांनी चांगल्या राज्यकर्त्यांना संपवण्याचं कुकर्म सुरू केले . यांच्या पापी कुकर्माला पुण्याईचा मुलामा देणारे बाजारबुणगे सत्तेवर बसवून यांनी मात्र मलाई खाण्याचे काम केलेले आहे.
@rajendragarad6982 Жыл бұрын
सदया याच प्रमाणे ब्लॅकमेलिंग अनाजी करत आहे? ही जात स्वराज्यद्रोही आहे?
@akshaypanvalkar1114 Жыл бұрын
Lavdya swatantryat mothya pramanavar kon hote?
@samadhanPatil-f2h4 ай бұрын
Sambhaji Raje Koti Koti Pranam
@rawdy2733 ай бұрын
Mst.. Episode sudha 420 no..😅
@ArchanaKanitkar-hb4es4 ай бұрын
Aagdi khatri patate ki tyaveli aasech ghadle asel. Shambhu rajeche Kam lajawab
@ambadasgore1688 Жыл бұрын
माझा राजाचे किती कैतुक करावे तितके कमी आहे
@sneha61144 жыл бұрын
Agdi brobr raje
@shubhamsawant49174 жыл бұрын
Ho Ka
@ajju21974 жыл бұрын
@@shubhamsawant4917 ho na Marathi kalat nahi ka bhad...