या आणाजी पंत ना काय प्रॉब्लेम होता काय समजत नाही मला संभाजी महाराज पासून त्यांची आज लावली...
@dharmshreemahabale631110 ай бұрын
आदरणीय डॉ.अमोल कोल्हे जी आपला अभिनय अप्रतिम आणि लाजवाब आहे हो तुमचा जन्म छत्रपती संभाजी राजे भोसले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आम्हाला केवळ तुमच्यामुळे डॉक्टर साहेब कळलाय हो, तुमच्या चरणी आम्ही नतमस्तक होतो हो , तुमची मुलाखत युट्यूबवर पाहिली त्यात तुम्हीं म्हणालात की,मी जवळ,जवळ दहा ते बारा वर्षे छत्रपती संभाजी राजे भोसले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अभ्यास केला.तुमची स्तुती करावी तेव्हा कमीच आहे हो
@omgraphics7823 Жыл бұрын
खरच राजाराम हा लक्ष्मणा सारखाच भाऊ होता सोयराबाई ने कैकई सारखे भावापासून लांब करण्याचा प्रयत्न केला पण भाऊ राजाराम यांच्यावर शिवाजी महाराज यांचे संस्कार आहेत ते त्यांनी दाखवलं
@shardaaanarthe78594 ай бұрын
पुतळा मातोश्रींसारख्या सासूबाई प्रत्येक सुनेला मिळावी
@pradeepmore72504 жыл бұрын
कयुंम खानला नेस्तनाबूत केला हे फक्त शंभूराजे करू शकले ह्या अनाजीला काय कळणार.भाग्यश्री पण राहीली की.खरोखरच मालिकेला स्वराज्य रक्षक संभाजी नाव शोभते.
@ajaypatil37034 ай бұрын
मुजरा हा स्वराज्याच्या संस्काराचा पाया आहे ना की कुणाला कमी लेखू नये यासाठी ❤
@Haircrown Жыл бұрын
वडील ........ ते ही स्वराज्याचे जगदंब 🚩🫰🫰
@yatirajJ6579 Жыл бұрын
या अशा अण्णाजी पंत सारखे ब्राह्मण होते म्हणून आज सुद्धा ब्राह्मण समाजावर संशयाचे भूत बसले आहे..
@anusayakulkarni67738 ай бұрын
गणोजी शिर्के कोण होता मग ? त्याच्यामुळे आमचे शंभूराजे हाल हाल होऊन मेले. त्याच्यासारखे अनेक वतनदारी प्रिय असलेले मराठी सरदार शेवटपर्यंत स्वराज्यात कधी आले नाहीत.
@manojdesale26444 жыл бұрын
माझ्या शंभूराज्या सारखा योद्धा होणं शक्य नाही
@shivrajshinde18454 жыл бұрын
हो हे बरोबर आहे
@royalritz14793 жыл бұрын
ha bhava khar bola tu 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@shivajipatil91523 жыл бұрын
होना
@radhikaganjare Жыл бұрын
हो भावा 🤟🚩🚩छत्रपति सांभाजी महाराज की जय... 🧡🧡⛳🚩🙏🏻
@PankajGhode-ip9to4 ай бұрын
@@shivrajshinde1845😅mp
@manojsonawane5213 Жыл бұрын
इथुनच विष पेलण्यास सुरुवात झाली पंत 😢
@kalyankadam1346 жыл бұрын
येथे कोनी वादळ होत तर माझा शंभुराजा झंझावत होते, कोनी झंझावत असेल तर शंभुराजे धगधगता लाव्हा होते, अन कुनी येथे लाव्हा असेल तर संभाजी शिवबाचा छावा होते,,! chhatrapati shivray didnt god , but chhatrapati shivaji maharaj the greatest in the gods .!!!!!!!! जय शिवराय जय शंभुराजे
@ajaylande98764 жыл бұрын
Jay shivray
@prashantpatil-wp5oe3 жыл бұрын
🚩धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय🚩
@omkarsutar14044 жыл бұрын
गर्व नाही तर माज आहे आम्ही मराठी असल्याचा🙌🙏
@AksharaBhosale Жыл бұрын
आनाजी पंतांना नेहमी माझ्या राजाचं कौतुक खुपतच होत.🥺
@vp295 Жыл бұрын
हो ना
@Roshanshewale123 Жыл бұрын
मेला मग हत्तीच्या पायाखाली ठेचून
@pradipdalve7291 Жыл бұрын
खरच आनाजी पंत माकड आहे
@pradipdalve7291 Жыл бұрын
पनहाळा कोंडाजी बाबांनी घेतला होता आनाजी तीथे नाचायला होता
@akshaychavare67624 жыл бұрын
आन्नाजी पंत दत्तो ह्या मानसामूळे मातोश्रि सोयरा बाईंच्या मनात वीश पेरले गेले जय शंभूराजे
@supriyabodke5183 Жыл бұрын
जय शिवराय जय शंभूराजे
@नाथशक्ती Жыл бұрын
जय शिवशंभू🚩💞❣️
@mundhesnehal284 жыл бұрын
राजाराम महाराज यांची भूमिका छान करत आहे 👌👌
@sindhukale17203 жыл бұрын
ा
@adinathraut17223 ай бұрын
वाघ आहे माझा शंभू राजा 🐯🐯
@pratiknanaware3584 жыл бұрын
पन्हाळा अनाजी ने नाही,कोंडाजी बाबांनी घेतला होता. अनाजी फक्त तेथे होता.
@vishalgalinde70403 жыл бұрын
Tru.bhau
@tejalmane67903 жыл бұрын
अगदी बरोबर
@goldenchoice793911 ай бұрын
L
@goldenchoice793911 ай бұрын
@@tejalmane6790😊😊😊😊😊😊😊Use the edit icon to pin, add or delete clips.Touch and hold a clip to pin it. Unpinned clips will be deleted after 1 hour.
@muktapatil812510 ай бұрын
@songsandvideos7796 Ho tyanch credit dilach pahije pn panhala che credit tyanch nhi kondajinch ahe❤ Ani fakt kondajinch ch nhi tr tyanchya sobat asnarya 60 mavlyanch sudha ahe❤
@digitalsakhi130afarm64 жыл бұрын
जय शंभूराजे जय शिवराय 🚩🚩🚩🚩👑👑👑
@swatijagtap4 жыл бұрын
अनाजी पंत लागला विष पेरायला सोयरा राणी च्या मनात .....याला काही काम नाही
@anilmane92903 жыл бұрын
बरोबर आहे.
@shivajipatil91523 жыл бұрын
मग काय तर
@subhashbhosale90103 жыл бұрын
ब्राम्हणांनी कपटी वृत्ती व स्रीयांचा ब्रम्हास्त्र म्हणून वापर केलां!
आपण महाराजांचं स्वराज्य निट ठेऊ शकत नाही तर त्याच्या जयंत्या कसल्या करतात तुम्हाला काय वाटतं आपण हे सगळं करतो ते महाराज नां चांगले वाटेत असेल,आरे हे सगळं करण्या एवजी जर आपण गोरगरीबांना अन्न दयला पाहिजे आपण शिवजयंती ला गाड्यांवर,भागवा झेंडा लावुन बोंबलत हिंडता ह हेचं शिकवलं का महाराजांनी. आपण संगळे तर हार शिवजयंती ला प्रत्येक गड स्वच्छ केले पाहिजे गडावर जाऊन देवे लावलें पाहिजे पण आपण तसं काहीच करत नाही आरे त्या महाराजांचा मावळ्यांनी रक्त सांडले त्या चं किल्ल्यांन आपण वेलेटाईजडे साजरा करायला जातो लाझा वाटुन द्या स्वराज्य म्हणजे स्व म्हणजे, स्वर्गा सारखं ज्य म्हणजे एका राजाने रक्ता चां घाम करून केलेलं राज्य म्हणजे स्वराज्य पिलिज तसं वागा आणि हे स्वराज्य जपा 🙏🙏🙏🙏🙏
@snehabalirammunde39453 ай бұрын
बरोबर आहे दादा तुझ पण हे सगळ्यांना समजत नाही सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे
@monalijadhav11963 ай бұрын
खुप छान, मालिका पाहताना प्रत्येक क्षणाला ऊर भरून येतो.🚩🚩
@diapaklagad78543 ай бұрын
महाराजांनी खूप जनाची क्षमता हेरले पन आनाजी पंत या मानसाची बुद्धि
@shubhamchipade30463 жыл бұрын
जय शिवाजी जय संभाजी🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@ShubhamBhosale-yj4hu Жыл бұрын
हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे🚩🙏
@prashantpatil-wp5oe3 жыл бұрын
🚩जय जिजाऊ🚩 🚩जय शिवराय🚩 🚩जय शंभुराजे🚩
@kishordole5821 Жыл бұрын
माझ्या राजाला मानाचा मुजरा
@gyanyogita4 жыл бұрын
Jay shambhau raja
@mangalbabushah2598 Жыл бұрын
Va va shabhu raje va 👍👍🙏🙏🙏🙏🙏
@achalurkude6485 Жыл бұрын
सोयर्या आई हे असं भेद भाव नको होत .. कारण शंभू राजे हे कधी तुम्हाला dhatkya आई नाही मानले तर तुम्ही कसे काय त्यांना dhatkta मुलगा मानता... त्यांची प्रराकमी इतकी उंच आहे की त्यांहा कोणीच हलवू शकत नाहीत... तुम्हाला तर तुमचा दादा सारखं व्हा अस सांगायला hv होत तुमचा मुलाला...🙏🙏
@akshaychavare67624 жыл бұрын
हर हर महादेव
@radhikaganjare Жыл бұрын
मुजरा कर..❤️🙏🏻🚩🔥⛳⛳⛳
@sahilkhanekar84834 жыл бұрын
जयस्तु मराठा आमचा।।
@sagarkakde7214 жыл бұрын
जगदंब......🚩🚩🚩
@jitendrawaghmare63668 ай бұрын
अनाजी पंत आतल्या गाठीचे आहेत.... जय शंभुराजे जय श्री राम
@aj55444 жыл бұрын
छावा 🚩
@nitinlagad93356 жыл бұрын
Jay shivaray
@pawarvittal353 жыл бұрын
अण्णाजी दत्तो हा विश पेरत आहे
@akshayshinde8182 Жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय हो जय हो 🙏🚩
@Jus_now_xxx Жыл бұрын
Jay shivaji.🚩 Jay sambhaji.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@अखंडहिंदूस्वराज4 жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे
@yogshdabhadi25224 жыл бұрын
जय शंभु राजे
@gaikwadumesh14313 жыл бұрын
6.37 kadk ekdam 🚩🚩🚩
@apurva55473 жыл бұрын
1:09 so cute
@lathamr76394 жыл бұрын
Jai shamburao
@shashankpedraj58116 жыл бұрын
sambaji maharaj
@dipakjawanjal60906 жыл бұрын
Shashank Pedraj
@saritanagvekar39434 жыл бұрын
Annaji pant tumhi Hatti chya payakhali marnar aahat ani ky te hatti varun sakhar vatayche Swapna baghtay
@vishalkanhe3604 жыл бұрын
Pan sopan pan hattich TR khar honar ahe na 😜😜🤣
@Haircrown Жыл бұрын
अनाजी पंत ................... हे ऐसे ब्राम्हण
@sachinlabhade79736 жыл бұрын
jay shambhu raje
@rishikeshkalal59654 жыл бұрын
Jay Shambu RAJE
@sharadwadikar3470 Жыл бұрын
जय शिवराय
@surajkhindkar7706 Жыл бұрын
आधी सुंदरा आता आण्णाजी 😠😠😠
@NarendraJadhav-8 ай бұрын
🚩जय शंभुराजे 🚩
@shivamwathore54394 жыл бұрын
Such a nice❤️❤️❤️❤️
@ganeshwalunj91417 ай бұрын
79 done
@janardhanmote123811 ай бұрын
ईथून च सुरवात झाली फितूरीला
@prakashborse97818 ай бұрын
शंभू राज्यां चा विजय असो
@laxmichaudhari54774 жыл бұрын
Yesubai
@akshaychavare67624 жыл бұрын
तो बघायला तू जिवंत राहणार आहे स का याचा विचार कर
@jyotichavan88547 ай бұрын
Sundra geli pn anaji aala kadya lavayla
@rammahadik57833 жыл бұрын
Har har mahadev jai shabhuraje
@vitthaljadhav90444 жыл бұрын
आण्णाजी दत्तो असे का वागतो ? हा द्वेषाची बीजे पेरतो आहे .
@akshaychavare67624 жыл бұрын
आन्नाजी दत्तो हा हारामखोर आहे जय शंभूराजे
@ashwinichaugule78344 жыл бұрын
Ha ch nantr shambhurajanshi gaddri krto na
@aj55444 жыл бұрын
त्याच्या आईची गांड
@prasannaghanokar57724 жыл бұрын
@@akshaychavare6762 Bhau aple raje Dushman ka aai bahinila suddha aplya aai sarkhe samjhat hote ani tu tynchya serials chya comments madhe aai vrun shivya deto.. Chukla tujha dada
@akshaychavare67624 жыл бұрын
@@prasannaghanokar5772 भावा रागात बोलून गेलो होतो तेव्हा क्षमा असावी
@rahulpatil-xs9qx4 жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩
@vishalkanhe3604 жыл бұрын
Ha anaji pahilya pasunch asa hota 😡😡😡
@megharajbhusare66213 жыл бұрын
छा वा
@aj55444 жыл бұрын
Jay shivray Jay shambhuraje 🚩🚩🚩
@amanmishra91753 жыл бұрын
जगदंब
@ganeshkute97983 жыл бұрын
Jay shivray Jay sambhajiraje
@subhashbhosale90103 жыл бұрын
ही जाण १२०० वर्षा पुर्वी झाली असती तर बौद्ध धम्म् भारतात राहिला असतां व ब्राम्हणी धर्म वाढला नसतां !
Hya ashya anaji panthana pn thar karala hav karan he sudha swarajya la ghatak aahe bhale hi aaplya poti dakhavnare swaraj jyanchya mude ubhe tyanchyatch fut padanare