Anand Harpla - Lyrical | Dharmaveer | Prasad Oak | Saurabh Salunke |Chinar - Mahesh |Mangesh Kangane

  Рет қаралды 16,242,214

Zee Music Marathi

Zee Music Marathi

Күн бұрын

Пікірлер: 2 500
@strangefollowers7883
@strangefollowers7883 2 жыл бұрын
प्रवीण तरडे ह्यांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच...अप्रतिम चित्रपट बनवून लोकांपर्यंत धर्मवीर आनंद साहेबांचे काम पोचविले आपण आणि खूप सुंदर कलाकार निवडले. पुन्हा पुन्हा बघावासा वाटणारा चित्रपट...
@sagarchatur2464
@sagarchatur2464 2 жыл бұрын
खरंच खूप हृदय स्पर्शी गान आहे.आवाज संगीत खूपच छान आहे.प्रवीण तरडे सर खूपच भारी
@hhgdjddhdtd8788
@hhgdjddhdtd8788 2 жыл бұрын
Afklkaffk
@tanmayvaidya765
@tanmayvaidya765 2 жыл бұрын
Hya ekach mahan digdarshakache picture alyavar Bollywood la gham futto
@gautamahire5379
@gautamahire5379 2 жыл бұрын
Bhau mich 7 vela pahila
@darshanshikhare915
@darshanshikhare915 2 жыл бұрын
A
@sharmilasasar8277
@sharmilasasar8277 Жыл бұрын
स्वतःला भाग्यवान समजते कारण साहेबांना, त्यांच्या कार्याला मी पाहिलंय, अनुभवलाय, त्यामुळे हे गाणं मी रोज ऐकते, आणि प्रत्येक वेळी डोळ्यात पाणी आणि साहेबांच्या आठवणी येतात, साहेबांचे अतिशय निकटवर्ती च असे गीत सहेबांसाठी लिहू शकतात असं वाटणार, काळजाला भिडणार, डोळ्यासमोर पुन्हा साहेब व त्यांचा जीवनपट प्रत्यक्ष एकाच गाण्यातून दाखवण्याचे सामर्थ्य या गीतात आहे, सार्थ वर्णन साहेबांचे केले आहे, सारंग, तेजाचा दिवा , आनंदाची झुळूक, वाघाची लिळा,मारुतीची छाती,प्रकाश, घरा घरातील गोविंदा किती चपखल त्या उपमा दिल्यात,खरंच गीतकार, संगीतकार आणि गायक तुम्हा सगळ्यांचे मनःपूर्वक आभार कारण हे असे साहेबांचे वर्णन आम्ही इतरांना सांगू शकलो नसतो, ते तुम्ही थेट सगळ्यांच्या हृदयापर्यंत पोहचवले
@chaitalikauthale6397
@chaitalikauthale6397 2 ай бұрын
Khup chan tai
@rohitborde207
@rohitborde207 2 жыл бұрын
गर्व आहे मला माझा जन्म ठाण्यामध्ये झाला आहे. जिथे आनंद दिघे साहेब होते ❤️❤️
@amar-shinde3147
@amar-shinde3147 2 жыл бұрын
खरंय
@Umeshmorepatil
@Umeshmorepatil 2 жыл бұрын
होते नाही आजुनही आहेत या महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या मनात, श्वासात जय महाराष्ट्र 🚩
@rasikajadhav7677
@rasikajadhav7677 2 жыл бұрын
@@Umeshmorepatil right 👍
@satishkalyankar9529
@satishkalyankar9529 2 жыл бұрын
Pn bhava thanyatsudhya aata marathi konipn bolat nahiye 😡😡
@sumeetgundu6688
@sumeetgundu6688 2 жыл бұрын
Mi pan thanya cha ahe mala pan khup bar vatte mi tithe ahe te ani mala garva ahe mi aaj dighe saheb chya thanyat rahato 🙏
@provighnesh9580
@provighnesh9580 Жыл бұрын
अशी गाण्याची रचना कुणाच्याही वाटयाला नाही येत 😭त्यासाठी साहेबांसारखा खरा माणसातला देव असावा लागतो 🙏
@ara2118
@ara2118 7 ай бұрын
Manje bakinch jiv ch value khich nhi ha anand adighe ne jele ke te ok but plz bakich jivach pn value aste jahun tya family la vichara jyanch anand harpla
@subodhmothe5131
@subodhmothe5131 5 ай бұрын
​@@ara2118to rajkarni lokanchya baddal bolt ahe
@Adityajadhav_9
@Adityajadhav_9 4 ай бұрын
​@@ara2118tula ka mirchi laagli 😂😂
@vishalsuryawanshi7740
@vishalsuryawanshi7740 9 ай бұрын
बंद पडलेल्या काळजाला ही जिवंत करणारा आवाज आणि डोळ्यात पाणी आणणारी शब्दरचना😢❤❤❤❤❤
@nileshpatil6660
@nileshpatil6660 2 жыл бұрын
जबरदस्त शब्द रचना, कशी काय संगीतकार भावना टाकत असतील गाण्यात, ह्रदय पिळवटून टाकण्याची ताकद फक्त गाण्यामध्ये आहे
@sachingawai7774
@sachingawai7774 2 жыл бұрын
Khar aahe
@joshifergamming3103
@joshifergamming3103 2 жыл бұрын
Ho bhava
@pradeepkumbhar266
@pradeepkumbhar266 2 жыл бұрын
जेव्हा पण हे गाणं ऐकतो तेव्हा डोळ्यात पाणी येतं 🥺❤ अजून साहेब प्रत्येकाच्या हृदयात जिवंत आहेत
@shobhabagadi9278
@shobhabagadi9278 2 жыл бұрын
जेव्हा पण हे गाणं ऐकते तेव्हा डोळ्यात पाणी आले
@ananddange6554
@ananddange6554 Жыл бұрын
हो खरच
@gauravb786
@gauravb786 Жыл бұрын
खरच आहे दादा😑
@irshadmulla5854
@irshadmulla5854 Жыл бұрын
😭😭😭😭
@vijaydhumal4739
@vijaydhumal4739 Жыл бұрын
@@shobhabagadi9278 the k
@rahulgharat873
@rahulgharat873 Жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे यांच्या पेक्षा लोकांच्या मनात एक अतूट स्थान असलेलं एकमेव हिदुत्व व्यक्तिमत्व.....धर्मविर आनंद दिघे साहेब....🙏🏻
@mangeshnarkhede9693
@mangeshnarkhede9693 Жыл бұрын
As Nako Bolu Saheb Saheb Hote
@monojwankhede6823
@monojwankhede6823 Жыл бұрын
Bhai doge pan aplech aahe
@krutikzim
@krutikzim Жыл бұрын
भाउ धर्मवीर नाहि. कर्मवीर आनंद दिघे साहेब .
@ranjitnalawade4046
@ranjitnalawade4046 Жыл бұрын
Shivsena he vyaspith nirman kelela vyakti ani hi deva sarakhi manase tya manasane ubhi keli.....balasaheb ek v4 ahe
@ratnakargawas9694
@ratnakargawas9694 Жыл бұрын
Agdi brobr
@rajguru_atharv..9280
@rajguru_atharv..9280 8 ай бұрын
हे गाणं फक्त दोन व्यक्तींसाठी बनवलं असे वाटतं..! एक म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके आनंद साहेब दिघे अन दुसरा म्हणजे बैलगाडा क्षेत्रातील कोहिनूर हिरा, खेड तालुक्याची शान सप्तहिंदकेसरी मन्या👑😭❤️
@prashantshinde5902
@prashantshinde5902 2 жыл бұрын
जेव्हा पण हे गाणे ऐकतो तेव्हा डोळ्यातून पाणी येते अजून साहेब प्रत्येकाच्या ह्रदयात जिवंत आहेत...
@NitinShinde-q4t
@NitinShinde-q4t Ай бұрын
जेवहा पण हक्षलभ था म यज्ञ
@jitendrapagare8487
@jitendrapagare8487 2 жыл бұрын
मी कधीही त्यांच नाव ऐकलं नव्हतं पण या चित्रपटातुन मला जानंवल की असे पण माणुसकी जपणारी माणसे होते मनापासून विनम्र अभिवादन आणि धन्यवाद प्रविण तरडे आणि प्रसाद ओक
@Ra-fg9jr
@Ra-fg9jr 2 жыл бұрын
मराठी असल्याचा अभिमान वाटतो, असा हा अद्वितीय चित्रपट.., लेखण, भूमिका, संगीत. अप्रतिम..परमोच्य., आजतागायत 314.. वेळा पाहून पण सर्व.संवाद पाठ झाले.., पण.परत पुन्हा एकदा नव्याने पहातो..तेव्हा. श्री.आनंद दिघे साहेब परत एकदा पुन्हा नव्याने पहातो.. परत. परत., शब्द कमी पडतात तेव्हा भावना बोलतात...ही शिवसेना..आणी अखंड कडवट शिवसैनिक..असे..श्री., अप्रतिम.सर्व., पुन्हा एकदा आपणास. सर्वांना..जय महाराष्ट्र..
@urmilashinde1316
@urmilashinde1316 Жыл бұрын
Ho
@urmilashinde1316
@urmilashinde1316 Жыл бұрын
जय महाराष्ट्र
@Jaybim-md6es
@Jaybim-md6es Жыл бұрын
माझा पण आनंद हरपला सर
@mrunmayipalekar3542
@mrunmayipalekar3542 Жыл бұрын
हो
@poonamthopate9324
@poonamthopate9324 Жыл бұрын
जय महाराष्ट्र
@yogeshpatil5030
@yogeshpatil5030 7 ай бұрын
किती वेळा गाणं आहेकल तरी आयकावस वाटत ..... कोणानाला हे गाणं आवडते..... त्यांनी लाईक करा.
@nitinbhagat7086
@nitinbhagat7086 6 ай бұрын
खुप छान आहे❤
@vabhavpanchal549
@vabhavpanchal549 3 ай бұрын
दररोज येकदा तरी नक्की ऐकतो मी
@tusharjhariya8116
@tusharjhariya8116 24 күн бұрын
बालासाहेब और आनंद साहेब वह व्यक्ति थे जो बिना किसी स्वार्थ के सिर्फ धर्म और दूसरों के लिए जिए नमन है ऐसे हिंदुत्व वादी मनुष्यों को जय भवानी जय शिवाजी ❤
@pravinkadam6368
@pravinkadam6368 2 жыл бұрын
सुंदर गीत,सुमधुर आवाज.धर्मवीर आनंद दिघेसाहेबांसारखे लोकनेते पुन्हा होणे नाही.हे गाण ऐकल्यावर डोळ्यात पाणी येते.
@harichandrapawar7011
@harichandrapawar7011 2 жыл бұрын
आनंद हरपला… मुखात सुखाची साखर ठेवून जोडली जन्माची नाती रामाच्या रुपात जपला माणूस मारुतीरायाची छाती वाघाची लीला नि कपाळी टिळा तू उजेड अंधारासाठी भनक भीतीची नव्हती भवती आभाळ रे माझ्या पाठी देऊन किनारा मनाच्या होडीचा सारंग हरवला.. माझा आनंद हरपला… नाराज नशीब घेऊन एखादा जन्माला आलेला कुणी पडली नजर तुझी ज्याच्यावर अखंड राहिला ऋणी… विसर पडावा घडू नये कधी जिव्हारी जिवंत जाण दारात तुळस कौलारू कळस देव्हाऱ्यात तुझा मान… दिनांचा देव्हारा सोडून मोकळा श्रीरंग परतला.. माझा आनंद हरपला… ||१|| देऊन कान तू ऐकली गाऱ्हाणी सदैव देवाच्या आधी सवाल छळतो आता मी कुणाला दाखवू नवस यादी… वार सणवार रेखीव रांगोळी दारात सजेल जेव्हा वादळ होऊन तुझी आठवण दाटून येईल तेव्हा.. घराघरातला उंच थरातला गोविंद हरवला.. माझा आनंद हरपला… ||२|| वाऱ्याला खुपली आनंद झुळूक विझला तेजाचा दिवा असाच उजेड देणारा दिवा तो आणील कुठून नवा येतील जातील देणारे हात तू तिथेही उजवा देवा गाय-गरीबाची बात नको तुझ्या वैऱ्यास वाटेल हेवा देऊन भरारी आभाळा पल्याड पतंग सरकला.. माझा आनंद हरपला… ||३||
@sachinkumbharkar6705
@sachinkumbharkar6705 2 жыл бұрын
Bhau mast aahe 👌👌👌 Tula lyrics English mhade pathavayala yeil ka mala? Please
@XYZ-nv1yw
@XYZ-nv1yw 2 жыл бұрын
@@sachinkumbharkar6705 Anand is lost... With sugar in the mouth Added birth relationship A man preserved in the form of Rama Chest of Maruti Raya Tiger's lila and forehead You are the light for the darkness There was no fear The sky is behind me By giving the shore of the boat of the mind Sarang lost.. I lost my happiness... One with an unhappy fate Someone born Whom you have your eyes on Thank you forever... It should never be forgotten Feeling alive Tulsa Koularu culmination at the door Srirang is back.. Your neck in heaven... Leave the days and be free I lost my joy... ||1|| You listened to Garhani with your ear Always before God Who am I torturing the question now? Show me the list of vows... Vaar festival linear rangoli When the door will be decorated When it gets thick.. Remember you in a storm The upper layer of the household Govind lost.. Lost my joy... ||2|| A breeze of joy blew in the wind The bright light went out A lamp that gives light Where did he come from? Hands that come and go You are the right God there too Don't talk about cow-poor The kite flew.. Your enemy will feel jealous Fill the sky with giving I lost my joy... ||3|||
@shitalshelke2801
@shitalshelke2801 2 жыл бұрын
Thanks
@akshatanhavi3541
@akshatanhavi3541 2 жыл бұрын
Bharich
@dnyaneshwerlakade1918
@dnyaneshwerlakade1918 2 жыл бұрын
Good
@vishalpatil3692
@vishalpatil3692 2 жыл бұрын
हे गाणं किती तरी वेळा ऐकूनही मन भरत नाही 🙏🙏
@sangamtandel647
@sangamtandel647 Жыл бұрын
😭😭😭😭
@rameshbabar9678
@rameshbabar9678 Жыл бұрын
Ho bhava 🙏🙏
@surajrswami4997
@surajrswami4997 Жыл бұрын
​@@sangamtandel647❤.k5gg h
@sanjaydhodre6086
@sanjaydhodre6086 9 ай бұрын
खरं आहे मित्रा ❤
@SimarnMokal-xf7rr
@SimarnMokal-xf7rr 8 ай бұрын
हो बरोबर 😢😢
@veer.d6626
@veer.d6626 2 ай бұрын
आज सर्वात मोठा आनंद हरपला.. श्री रतन टाटा सर..😢😢😢😢
@abdulrauffurniturewala4013
@abdulrauffurniturewala4013 2 ай бұрын
exectly
@prathmeshawaleoffcial11
@prathmeshawaleoffcial11 Жыл бұрын
2 अंत्रे ऐकतन अंगावर कटा आला, काय मस्त लिहलंय, आता पर्यत फक्त दोनच अंत्रे ऐकले hote पण शेवटचे काय लिहले आहेत लिखेकाने ❣️❣️❣️❣️अप्रतिम ❤❤
@SnehaNalawade-k8r
@SnehaNalawade-k8r 8 ай бұрын
जय महाराष्ट्र आनंद दिघे साहेब तुम्हीं परत या महाराष्ट्र साठी 🙏🙏
@Yantesh1494
@Yantesh1494 2 жыл бұрын
खरचं साहेब देव होते.... मी या मुव्ही मधल्या सर्व कलाकारांचा आभार मानतो. की आम्हाला आनंद दिघे साहेब बघायला मिळाले.... धन्यवाद प्रसाद ओक साहेब......❤️
@rameshdole-fk3jo
@rameshdole-fk3jo 9 ай бұрын
😢😢😢😢
@pragatisplateform7356
@pragatisplateform7356 2 жыл бұрын
काय शब्द रचना आहे love this song सम्पूर्ण आयुष्य सांगितले एका गाण्यात साहेबांचे थेट ह्रदयातुन आलेत शब्द अन ह्रदयाला भिडले
@vsg90
@vsg90 2 жыл бұрын
खर आहे..
@nagrajmanjrekar4675
@nagrajmanjrekar4675 2 жыл бұрын
True lines
@shubhampatil300
@shubhampatil300 2 жыл бұрын
Saheb aaj tumachi garaj hoti tumacha eknath aaj ektach hindutv japnyasathi tarmal karit ahe saheb aaj tumhi aste tar hya sanjyachi layaki navti ki to tumachya eknath chya virodhat evad bolel..
@samirsakpal524
@samirsakpal524 2 жыл бұрын
डोळे पाणावले
@kp3999
@kp3999 2 жыл бұрын
Kharay ...
@shrutikashid9567
@shrutikashid9567 2 жыл бұрын
आनंद साहेब खूप लवकर हरपला तुम्ही . आज ही ह्या महाराष्ट्राला तुमची गरज आहे तुम्ही गेला आणि महाराष्ट्र पोरखा झाला साहेब. आज ही काळाबाजार चालू आहे आज ही मुली सुरक्षित नाहीत पण तुमचे शिष्य एकनाथ शिंदे तुमचा हा तमाम महाराष्ट्र सांभाळत आहे . आज खऱ्या अर्थाने तुम्हा आदरांजली मिळतआहे . त्यांनी तुम्हाला आज ही जिवंत ठरवलं आहे . त्यांच्यामुळे आम्हा तरुण पिढीला तुमच्या सारख्या वाघाची जाणीव झाली आणि खूप आभार त्या दिग्दर्शकांचे 🙏
@avinashjadhav7282
@avinashjadhav7282 10 ай бұрын
२०२४ मध्ये हे गान कोन कोन आयक्त ❤
@PremTabib-xf7dp
@PremTabib-xf7dp 9 ай бұрын
Mi roj ekte 😢
@yogeshtambolkar1087
@yogeshtambolkar1087 9 ай бұрын
मी एकातो न भाऊ
@yogeshtambolkar1087
@yogeshtambolkar1087 9 ай бұрын
माझे साहेब आहेत ते
@SupriyaShende-rk6xh
@SupriyaShende-rk6xh 8 ай бұрын
Mi khup vela aikal ahe ani radiate roj pratek shabdh kaljala lagato
@yogeshpatil5030
@yogeshpatil5030 7 ай бұрын
Mi
@gauravkarkhele5042
@gauravkarkhele5042 4 ай бұрын
वडील वारले आणि पहिल्यांदा हे गाणं ऐकलं आणि मन भारावून गेले 😢
@manishabondge5187
@manishabondge5187 2 жыл бұрын
सध्याच्या काळात आनंद दिगे साबेबां सारख्या नेत्यांची खूप गरज आहे. 🙏कोटी कोटी नमन साहेबांना 🙏🌺🌸
@sagarkasar6145
@sagarkasar6145 2 жыл бұрын
😢😢😢😭
@jotibasulebhavi9822
@jotibasulebhavi9822 2 жыл бұрын
Pp pp Pppp
@sunilpalodkar6888
@sunilpalodkar6888 2 жыл бұрын
Dfddtrr
@bhushankapote
@bhushankapote 2 жыл бұрын
खरंच 😭😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@shobhabagadi9278
@shobhabagadi9278 2 жыл бұрын
सध्याच्या काळात आनंद दिघे साहेबां सारख्या नेत्यांची खूप गरज आहे
@ganeshsonavane8165
@ganeshsonavane8165 2 жыл бұрын
कधी नाव सुद्धा मी ऐकलं नव्हतं... कितीतरी लोकांचे चित्रपट पाहिले.. पण हा पाहिल्यावर असं वाटलं.. माझ्याकडे शब्द नाहित सांगायला 🙏🙏🙏🙏🙏
@sachinjayanna5272
@sachinjayanna5272 2 жыл бұрын
Same malahi asch feel zaal
@arjukappalwad7998
@arjukappalwad7998 2 жыл бұрын
सगळे नेते सारखे नसतात . काही आनंद दिघे असतात 🙏🙏
@kunalpadave8520
@kunalpadave8520 2 жыл бұрын
जेव्हा पण हे गाणं ऐकतो तेव्हा डोळ्यात पाणी येतं 🥺❤️ अजून साहेब प्रत्येकाच्या हृदयात जिवंत आहेत🙏🏻❤️
@shwetatendulkar4152
@shwetatendulkar4152 2 жыл бұрын
निश्चितच!!!😊
@sagart3672
@sagart3672 2 жыл бұрын
मी सुद्धा धर्मवीर मूवी पाहून खुप रडलो
@ajitjadhav911
@ajitjadhav911 2 жыл бұрын
@@sagart3672 in
@umeshbobhate9260
@umeshbobhate9260 2 жыл бұрын
very nice
@adityajalkote5886
@adityajalkote5886 2 жыл бұрын
@@sagart3672 🥺
@amityelwande951
@amityelwande951 4 ай бұрын
असे नेते होणे खूप गरज आहे आणि आता तर खूप म्हणजे खूप गरज आहे कारण संपूर्ण देशात नव्हे तर संपूर्ण संपूर्ण विश्वात अशा नेत्यांची गरज आहे कारण देव हा कुणाला बघायला भेटणे हे सुद्धा भाग्य असतं
@AVTeamGaming
@AVTeamGaming 2 жыл бұрын
मी काल धर्मवीर चित्रपट पाहिला खुप गर्व आहे मला मी हिंदू धर्म चा आहे म्हणुन आसे धर्मवीर पाहिले नाही आनंद दिघे साहेब तुम्ही परत जन्माला यांव मि देवाला प्राथना करतो 🙏😢जय महाराष्ट्र साहेबांना गढ आला पण सिंह गेला खरच ह्या पावन जमीन वर जन्म घेऊन चांगले कामे केली तुमची कमी भासते मला गर्व आहे मी महाराष्ट्रयीन अहल्याचा हर हर महादेव काल माज्या डोळ्यात आश्रु आले 😭😂🙏
@being_79455
@being_79455 Жыл бұрын
👨‍🎓🤝💸👨‍🏫👩‍🏫
@being_79455
@being_79455 Жыл бұрын
👨‍🎓🤝💸👨‍🏫👩‍🏫🇮🇳
@akashranpise9941
@akashranpise9941 Жыл бұрын
​@@being_79455l
@aparnapatil5987
@aparnapatil5987 2 жыл бұрын
सिनेमा बघितल्यावर डोळ्यातलं पाणी थांबत नाही, दिघे साहेबांनी काम खूप छान केले आणि प्रसाद ओकजी तुम्ही भूमिका मस्तच केली 👌👌👌👌
@eknathchormale2347
@eknathchormale2347 2 жыл бұрын
धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन......💐💐काय शब्द आहेत या गाण्यातील सलाम ज्यांनी हे गाणं लिहल......👍🙏
@murlikalme1178
@murlikalme1178 2 жыл бұрын
nice
@kaake2234
@kaake2234 Жыл бұрын
@yograjtayade15
@yograjtayade15 2 жыл бұрын
काय गाण आहे, काय शब्द आहेत, काय आवाज आहे, असं वाटतं कि संपायलाच नको हे गाण, रडत रडत आपल्या दिघे साहेबांची आणि आपल्याला सोडून गेलेल्या जिवलग मित्राची आठवण काढत ऐकत बसावसं वाटत हे गाणं...😭😭😭😭💐💐💔
@pranaygadge9905
@pranaygadge9905 Жыл бұрын
सर , गाण्यासाठी शब्दच नाही.....फक्त पाणी येत डोळ्यातून.....😢
@bhoumikbakliwalNIPER-2027
@bhoumikbakliwalNIPER-2027 Ай бұрын
😢😢My grandfather was doctor and I really miss him.when I listen to this song then every time I remember to him. BecauseBecause my grandfather was like God to patients. When the patient didn't have money Then sometimes they would not take it or would say give it back.
@kaustubhambekar2224
@kaustubhambekar2224 2 жыл бұрын
हे गाणं काळजावर घाव घालते,मनावर खोलवर खूप खूप परिणाम करते, गीतकार व संगीतकाराला सलामच
@PremsandeepKeDilSe
@PremsandeepKeDilSe 2 жыл бұрын
आनंद दिघे साहेब तुम्ही अमर आहात. एकमेव मनुष्य..….. आज गर्व वाटतो तुमच्या शिष्या वर....
@kunalkatwe009
@kunalkatwe009 2 жыл бұрын
आयुष्यभर लोकांच्या सुखा-दुःखात पाठीशी उभा राहणारा आणि त्यांच्या समस्या दूर करुन त्यांच्या चेहऱ्यावर सुखाचं हास्य आणणारा #आनंद जाताना मात्र सगळ्यांनाच रडवून गेला. ऐकलं की डोळ्यातून पाणी वाहायला लागतं इतकं हृदयस्पर्शी गाणं आहे.
@sonalidasgude8163
@sonalidasgude8163 7 ай бұрын
ठाण्याचा वाघ आनंद दिघे साहेब अमर रहे!
@ashwini9339
@ashwini9339 Жыл бұрын
हे गाणं ऐकल की एक वेगळीच ऊर्जा मिळते सतत ऐकवस वाटत 🥰🥰🥰🥰
@Fact_4uuuu
@Fact_4uuuu Жыл бұрын
खरंच 🙏🏻🙏🏻
@bikerbhau951
@bikerbhau951 2 жыл бұрын
कोणत्या ही गाण्यात शब्दांची एवढी सुंदर रचना कधीच नाही ऐकली होती ❤️
@omkarlakule3852
@omkarlakule3852 2 жыл бұрын
एवढंच बोलावस वाटत, प्रवीण तरडे सर आणि प्रसाद सर सॅल्युट आहे तुम्हाला 🙌 सौरभ सर तुमचा आवाज अविस्मरणीय आहे...गाणं कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही म्हणून परत परत गाणं ऐकतो मी...हृदयाला भिडणार गाणं ❤️
@kajalwaghmare2396
@kajalwaghmare2396 10 ай бұрын
😢
@prasadjawade4111
@prasadjawade4111 2 жыл бұрын
देवाला जर मला काही मागायचं असेल तर पुन्हा आनंद साहेबांना जन्माला घाल ते पण अमर म्हणून.... 🙏
@abhishek45
@abhishek45 2 жыл бұрын
💯❤🥺
@bhoomikadhemare2639
@bhoomikadhemare2639 2 жыл бұрын
Ho kharach 🙏🙏
@swapniljadhav8249
@swapniljadhav8249 2 жыл бұрын
खरच रे दादा
@krutikzim
@krutikzim Жыл бұрын
heech tar problem aahe naa. tyaani aapalyasathi zagadayach aani aapan majaa maarayachi
@Vinodyadavbeed
@Vinodyadavbeed 3 ай бұрын
आता दिघे साहेबा सारखं जन्माला यू शकत नाही
@vinayakmaske8685
@vinayakmaske8685 Жыл бұрын
आम्ही fakt आनंद दिघे हे नाव ऐकून होतो पण चित्रपट पाहून साहेब काय होते ते थोडे फार समजले❤
@mrunalteli7248
@mrunalteli7248 Жыл бұрын
गिताचे शब्द संगीत व गायकाचा आवाज फारचं सुंदर आहे. अगदी मनाला स्पर्शून जाते.
@changunakadam2491
@changunakadam2491 2 жыл бұрын
काळजाला भिडणारे गाणे , अप्रतिम शब्दरचना, गायकी, आनंद दिघे साहेबांचे संपूर्ण जीवन दर्शन घडवून आणणारी कलाकृती.
@satishghate3487
@satishghate3487 2 жыл бұрын
असा साहेब माणूस होणे नाही. गाण्याचे शब्द दिघे साहेब यांच्या साठी मस्त लिहिले आहेत व गाणे छान सुंदर गायले आहे.
@rohitsvami5271
@rohitsvami5271 2 жыл бұрын
हे गाणं मला प्रत्येक चांगल्या व्यक्तीवर आणि माणसावर आहे आणि ते सुट पण होत. असं मला वाटतं.प्रत्येक कष्ट केलेल्या वडिलांवर प्रत्येकाच्या मदतीला धावून गेलेल्या वडिलांवर, माणसावर, समाजसेवकावर, मित्रावर हे गाणं शोभत..
@dipeshthakur4940
@dipeshthakur4940 Жыл бұрын
शब्द अपुरे पडतील वर्णन करायला.. स्व.आनंद दिघे साहेब आपण राजकारणातील एक महान व्यक्तिमत्त्व होता..प्रवीण तरडे सर यांचा मनापासून ऋणी आहे मी की त्यांनी इतका उत्कृष्ट दर्जाचा सिनेमा बनवला.. प्रत्येक व्यक्तिरेखा,चित्रपटातील सर्वच गीत,त्यातील आवाजाची गोडी,शब्दांचे बोल.. काय आणि किती बोलावं तेव्हढ कमीच..hats off🙌🙏🏻
@dhananjaybhosale9959
@dhananjaybhosale9959 11 ай бұрын
खूप अप्रतिम गीत आहे, सर्वा नी खूप छान काम केले आहे आणि संदेश पण खूप छान दिला आहे या गाण्यातून
@samarthkudale6720
@samarthkudale6720 2 жыл бұрын
आज आपल्या देशात इतके वाद होतात , असे वाटते दिघे साहेब असते तर असं उत्तर दिले असते। अडचणीत देव होऊन आमच्या मनात permenant जागा अपन निर्माण केलि....miss you धर्मवीर साहेब 🥺🥺🚩
@niranjanjoshi5536
@niranjanjoshi5536 2 жыл бұрын
@ Mr. Samarth Kudale Very True
@CHIILIN143
@CHIILIN143 2 жыл бұрын
😭😭😢😥😖😣😱😞😓😩😫😰😨
@NirankariMaratheChalisgaon
@NirankariMaratheChalisgaon 2 жыл бұрын
300 वर्षानंतर जणू छत्रपतींनी साहेबांच्या रूपात पुन्हा जन्म घेतला होता.निःस्वार्थ व्यक्तित्व आणि कर्तृत्वाने लाखो माणसांची नाळ आजही त्यांच्याशी जोडून आहे. आणि शिवछत्रपती नंतर देव्हाऱ्यात मान असलेलं प्रतिबिंब.
@niranjanjoshi5536
@niranjanjoshi5536 2 жыл бұрын
Very true..... 80 percent social work and 20 percent politics.
@mahendraranpise7156
@mahendraranpise7156 2 жыл бұрын
आज ही साहेब हृदयात आहेत आज ही साहेब डोळ्यासमोर दिसतात
@sonalichougule2198
@sonalichougule2198 2 жыл бұрын
Barobar bolalat Bhau
@rajputrushi335
@rajputrushi335 2 жыл бұрын
निस्वार्थी माणूस पक्ष सोडून जात नाही..... दिघे साहेब हे फक्त तुम्हीच करू शकता कारण कुटलाही स्वार्थ ना ठेवता आपन आपल आयुष्य जनतेसाठी, शिवसेनेसाठी आणि बाळासाहेबांसाठी घालवले..... सलाम आपल्या निशठेला आणि आपल्या कार्याला,
@gorakhnarke1650
@gorakhnarke1650 2 жыл бұрын
वाईट फक्त याचं गोष्टीचं वाटतं..ज्या साहेबांनी जनतेची निस्वार्थ सेवा केली, अश्या साहेबांचा नावाचा वापर करून काहीजण स्वतःचा स्वार्थ साधून घेत आहेत.
@annynoisemusical
@annynoisemusical 2 жыл бұрын
गाणं अप्रतिम बनवल आहे. सौरभ दादाच्या आवाजाने खूप जीव आणला आहे गाण्याला ❤
@being_79455
@being_79455 Жыл бұрын
Simple question; What you might have done? if you was on my place?
@being_79455
@being_79455 Жыл бұрын
It's better to knock the people's who are knowing entire everything of everything ruther then knocking the people's who don't know anything of anything.
@being_79455
@being_79455 Жыл бұрын
I will marry those girl's or female's. Only if those girl's or female's will approach me. With they're entire everything including they're castes & religious. It's just the matter of wife or wife's. Official + Legal = Marriage. Because; only sperm child or children's are getting counted in this world.
@being_79455
@being_79455 Жыл бұрын
!!"मराठी"!!🎓🍃!!"पुणे"!!📖📚
@rohitdoiphode4328
@rohitdoiphode4328 Жыл бұрын
माहित नहीं का ..! मी कधी साहेबांना पाहीला नाही पण हे सगल बघुन मन भरुन येत…! मराठी आसल्याचा अभिमान वाटतो…! ❤🚩🚩
@sonalialhat9774
@sonalialhat9774 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@rahulkamble2755
@rahulkamble2755 2 жыл бұрын
जेव्हा पण मी हे गाणं ऐकतो तेव्हा डोळ्यातून पाणी येत प्रत्येक शब्दात वेगळीच रचना आहे गर्व आहे दिगे साहेबांचा
@shreepatil2396
@shreepatil2396 2 жыл бұрын
एकट कसं जगावं वाघासारखे हा दाखवणारा दिघे साहेबांचा प्रवास आज मला खूप प्रोत्साहन देतो जगण्यासाठी 🔥🚩🙏
@ganeshshinde3014
@ganeshshinde3014 2 жыл бұрын
1990 साली दिघेसाहेबांनी बिल्डरच्या कानाखाली मारून जो न्याय माझ्या वडिलांना दिलाय तेव्हा पासून ज्या घरात राहतोय ते दिघेसाहेबांन मुळे आज घर आहे...😢❤️🙏🙏🙏🙏
@Gorakhchavan2004
@Gorakhchavan2004 2 жыл бұрын
तुम्ही खरचं भाग्यवान आहत .तुमच्या पाठीवर दिघे साहेबांचा हात आहे...🙏😥
@Gorakhchavan2004
@Gorakhchavan2004 2 жыл бұрын
जेव्हा ही तुमची प्रतिक्रिया वाचली.तेव्हा खरचं भाऊ डोळ्यात अश्रू आले.🙏😔😔खूप कमी राजकारणी हे दिघे साहेब यांच्या सारखे असतात......
@kishorgunjal6875
@kishorgunjal6875 2 жыл бұрын
दादा तुमचे पपा आहेत का वो त्यांना दिघे साहेब चा सहवास लाभला नशीबवान आहेत 🙏🙏🙏🙏🙏
@nageshtupkari9730
@nageshtupkari9730 2 жыл бұрын
🙏🙏
@sopangitte4966
@sopangitte4966 2 жыл бұрын
Bava khup lucky ahhes
@simple._.boy.1227
@simple._.boy.1227 26 күн бұрын
KING OF THANE AND MUMBAI APLE ANAND DIGHE SAHEB 🤩🥲
@monab417
@monab417 11 ай бұрын
हे गाणं ज्यांनी लिहिले त्यांचे आभार... त्यात आवाज एवढा काळजाला भिडणारा... शब्द मांडले आहेत मनाला भिडणारे 😢😢❤
@swapnildawanepatil
@swapnildawanepatil 2 жыл бұрын
देव माणूस दिघे साहेबाच आयुष्य जर शतका पार आसत तर आज महाराष्ट्राची आपल्या देशात वेगळीच मीसाल आसती गोर गरीब लोकांनचा देव होते दिघे साहेब हे गान ऐकल्यावर डोळ्यात आश्रु येतात
@ruturajamate7918
@ruturajamate7918 2 жыл бұрын
प्रवीण सर तुमचे मनापासून आभार तुम्ही प्रत्येकाच्या मनात दीघे साहेबांची आठवण पुन्हा निर्माण केली 😔😔😭😢😭😢🙏🙏🙏🙏🙏
@being_79455
@being_79455 Жыл бұрын
Simple question; What you might have done? if you was on my place?
@being_79455
@being_79455 Жыл бұрын
I will marry those girl's or female's. Only if those girl's or female's will approach me. With they're entire everything including they're castes & religious. It's just the matter of wife or wife's. Official + Legal = Marriage. Because; only sperm child or children's are getting counted in this world.
@being_79455
@being_79455 Жыл бұрын
It's better to knock the people's who are knowing entire everything of everything ruther then knocking the people's who don't know anything of anything.
@being_79455
@being_79455 Жыл бұрын
!!"मराठी"!!🎓🍃!!"पुणे"!!📖📚
@prasannthorwat7988
@prasannthorwat7988 2 жыл бұрын
एकच नेता असा होऊन गेला .. जो ना सत्तेसाठी ना खुर्चीसाठी..तो फक्त लढला माय बाप जनतेसाठी.. असा व्यक्ती पुन्हा होणे नाही..#मीएककोल्हापूरकरMH09
@vireshhiremath9154
@vireshhiremath9154 2 жыл бұрын
very true
@rupeshyeshi6918
@rupeshyeshi6918 Жыл бұрын
मी फक्त दिघे साहेबांच्या आयुष्यातील सत्य कथा ऐकल्यात परंतु या चित्रपटातून प्रत्यक्ष दिघे साहेब यांना पाहिल्याचे जाणवते आणि डोळ्यात पाणी येते.😢😢 साहेब तुमची ठाण्याला आणि संपूर्ण महाराष्ट्राला नितांत गरज आहे असे वाटतं😢😢 जय हिंद जय महाराष्ट्र
@abhitarange7680
@abhitarange7680 Жыл бұрын
खूप सुंदर गीत ऐकल्यानंतर डोळ्यातून अश्रू येतात अप्रतिम शब्दरचना आणि गायन सुद्धा खूप छान.......
@sagarsutar8417
@sagarsutar8417 2 жыл бұрын
💐हृदय द्रावक गीत, दिघे साहेबांना अंतःकरणातुन नमन💐
@ruijadhav9335
@ruijadhav9335 2 жыл бұрын
हा विडिओ इतका देखणा झालाय नुसत प्रसाद दादाचे हावभाव बघत होते😍😍😍 आणि गाण अप्रतिम आहेतच काहीच शंकाच नाही
@gbalaji3385
@gbalaji3385 2 жыл бұрын
आमचं नशीब फुटके आहे म्हणायचं साहेबांना आणि त्यांच्या कार्याला आम्ही पाहण्याचा योग आला नाही 🥺🥺😢 पण जेव्हा जेव्हा हा चित्रपट पाहतोय तेव्हा तेव्हा डोळ्यातून पाणी येत ......
@sudhirjangam4818
@sudhirjangam4818 Жыл бұрын
अप्रतिम गाणे...मन भरून आलं.....असे कर्तुत्व पुन्हा होणे नाही...साहेब.......
@amolc25
@amolc25 5 ай бұрын
I'm so grateful and feel privileged to be able to touch his feet and get his love and ashirvaad when I was in 5th grade. What a caring and loving leader. Aschya wyaktila devacha ashirvaad asato. Maaze prem tyancyasathi mi shabdaat nahi sangu shakat. Naman aahe hya devachya rupala
@ShubhamNarode-f5h
@ShubhamNarode-f5h 12 күн бұрын
धर्मवीर संभाजी महाराज आणि आनंद दिघे साहेब...🥹🫶🏻❤️
@lakhandhakpade6891
@lakhandhakpade6891 2 жыл бұрын
प्रवीण दादा, सत्यता मांडण्यात तुझा कोणीच हात धरू शकणार नाही, दिघे साहेब साक्षात असल्याचा अनुभव तर आलाच पण शेवटी नकळत डोळे पाणावले 🙏
@Rekha-fb4qo
@Rekha-fb4qo 2 жыл бұрын
सध्याच्या काळात आनंद दिघे साहेबांच्या सारख्या नेत्याची गरज आहे.🙏
@priyankagangurde5255
@priyankagangurde5255 2 жыл бұрын
शब्द न शब्द जिव्हारी भिडणारा आहे.... रडू आलं.... भावपूर्ण श्रद्धांजली आनंद दिघे साहेब 🙏🙏💐💐
@jivanmanikraokharat6981
@jivanmanikraokharat6981 Жыл бұрын
निःस्वार्थी महामानव-लोककल्याणकारी स्वच्छ कार्यकिर्दीचे व्यक्तीमत्व...स्व.श्री.धर्मवीर आनंद दिघे साहेब आपल्या चरणी मनोभावे वंदन...होय मी शिवसेना प्रेमी.जय महाराष्ट्र.🙏🏽🙏🏽🙏🏽
@kingofvn
@kingofvn 6 ай бұрын
स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब 😢😢
@hinduismisntarelignitswayo5799
@hinduismisntarelignitswayo5799 5 ай бұрын
Loknete gopinath mundhe Saheb amar rahe 🚩🚩
@sagarjarare6425
@sagarjarare6425 2 жыл бұрын
गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांच्या स्मृतिदिना निमीत्त पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन..🙏💐 🚩
@akshaykmandurkar6469
@akshaykmandurkar6469 2 жыл бұрын
अप्रतिम चित्रपट दिग्दर्शन गाणी संगीत सर्वच. या चित्रपटामुळे आजच्या युवावर्गाला सुद्धा दिघे साहेब समजतील🙏🙏🙏🙏🙏
@चौफेरनजर
@चौफेरनजर 2 жыл бұрын
खूपच सुंदर गाण
@ompanditkar6147
@ompanditkar6147 2 жыл бұрын
धर्मवीर फिल्म मधून आम्हाला दिघे साहेब समजले🚩🙏
@nikhilpatil8625
@nikhilpatil8625 2 жыл бұрын
जर आज दिघे साहेब असते तर आज आपला महाराष्ट्राचा इतिहास वेगळा असता
@ganeshnarale682
@ganeshnarale682 3 ай бұрын
येक तास झाल हे गाणे मी फिरून फिरून ऐकत आहे काय आपले दीघे साहेब होते जसे दीघे साहेब गेले तेव्हा पासून ठाणे पोरकी झाली पूर्ण आणि ह्या गाण्याचे काय बोल आहेत काय तो आवाज ❤❤❤❤
@RahulThosare-ug8uy
@RahulThosare-ug8uy Ай бұрын
Anand dighe manje shree ram Jyani ek da tari dighe sahibana Ek da tari pahil asel to kharya ram c Darshan ghetla asel Vasind kalyan dighe shehb yanca natu (manlela) pan prem sakhya peksha jast saheb ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊
@rohithingmire177
@rohithingmire177 2 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली साहेब 😭😭👍👍😔😔😔 जय महाराष्ट्र
@sunilbangal4635
@sunilbangal4635 2 жыл бұрын
अप्रतिम शब्द रचना अन् त्याला अफलातून आवाजाची जोड़.....💖💕🔥 अक्षरशः डोळ्यांतून पाणी येतं हे गाणं ऐकतांना....धन्यवाद संपूर्ण धर्मवीर टीम 🙌🙏🙇💗
@akashkusale3043
@akashkusale3043 2 жыл бұрын
माझी मुलगी जेव्हा जेव्हा हे ऐकते तेव्हा तेव्हा तिला 😭येते एवढे खास हे गाणे आहे.
@Vishalkumar.1990
@Vishalkumar.1990 6 ай бұрын
किती सरळ साध्या सोप्या शब्दात रचना केली आणि थेट हृदयाला भिडली
@viratsharma4794
@viratsharma4794 Ай бұрын
मैं 3 नवंबर 2024 के पूर्व साहब के बारे में कुछ नहीं जानता था। इस फिल्म के माध्यम से जो मैं उनके बारे में जाना है वो यहा जाना है कि उनका व्यक्तित्व बड़ा बहुत बड़ा है। मुझे ऐसा सौभाग्य हो कि मैं उस धरती पर आकर साहेब को महसूस कर सकू धन्य है बो लोग जिन्हे उनका सानिध्य मिला। माझा आनंद हरपला एवं मिल्म के अभिनेता जिन्होंने उस किरदार को जिया उनको भी मेरा प्रणाम काफी अद्भुत अभिनय था हमे साहेब से मिलवाने के लिए आपका धन्यवाद 🚩🚩🚩🚩
@Cricketmoment365
@Cricketmoment365 2 жыл бұрын
साहेब, तुम्ही महाराष्ट्राचा आत्मा आहात, विशेषतः आम्हा ठाणेकरांच्या हृदयात तुमचे नाव सदैव अग्रस्थानी राहील.🙏🙏🙏
@being_79455
@being_79455 Жыл бұрын
👨‍🎓🤝💸👨‍🏫👩‍🏫
@being_79455
@being_79455 Жыл бұрын
👨‍🎓🤝💸👨‍🏫👩‍🏫🇮🇳
@being_79455
@being_79455 Жыл бұрын
Perhaps it's better to say that; i myself don't know anything of anything they might be knowing everything of everything. 🎓🤝👨‍🏫👩‍🏫 As far as myself is concerned; the gamble which i had created in two state's of nation India i.e Goa & Maharashtra, people's from this two state's of nation India specifically from northern goa & southern maharashtra will remember me for upcoming generation's of generation's. This is my confidence. Definition of my biography.
@being_79455
@being_79455 Жыл бұрын
I am with respect to my; Facebook: Profile Picture, Cover Photo, Post, Bio. Instagram: Profile Picture, Name, Status. Twitter: Profile Picture, Cover Photo, Name, Tweets, Status. WhatsApp: DP, Number, Status. KZbin: Profile Picture, Cover Photo, Name, Description. etc.📲
@akashkusale3043
@akashkusale3043 2 жыл бұрын
यामुळे हे कळतं की दिघे साहेब अजूनही त्यांच्या मनात, रक्तात व ह्रदयात आहेत ❤️❤️❤️❤️
@शाहिरसंतोषजाधव
@शाहिरसंतोषजाधव 2 жыл бұрын
रोज झोपताना गाणं ऐकल्या शिवाय मी झोपत नाही.. कैसा असेल देव माणूस तो धर्मवीर....🙏
@Ashish-s1s
@Ashish-s1s 3 күн бұрын
हे गाणं ऐकून स्व. गोपीनाथ मुंडे यांची आठवण येते..❤
@maulipawar1686
@maulipawar1686 10 ай бұрын
हे गाणं जेवढ्या वेळा ऐकावं तेवढं कमीच आहे ❤❤❤दिघे साहेब ❤❤❤
@sachindafal1604
@sachindafal1604 2 жыл бұрын
माणुसकीच उत्तम उदाहरण म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेब देव अशा लोकांना कमी आयुष्य देतो पण रयत दशकोदशे आठवून रडतील अशा आठवनी सोडुन जातात
@-bb4mh
@-bb4mh 2 жыл бұрын
साहेब आता तुमची महाराष्ट्राला खूप गरज होती कारण जणते साठी कोणीच नाही राहिलं सगळे राजकारणी झाले साहेब 😭🚩🥺
@sanny_jadhav_
@sanny_jadhav_ 2 жыл бұрын
बरोबर
@tarekfatahfanclub9043
@tarekfatahfanclub9043 2 жыл бұрын
काही गुरूंपासून कायम सावध राहावे हेच धर्मवीरांची कथा शिकवते.
@sunilmundralkar9192
@sunilmundralkar9192 2 жыл бұрын
Kay sagtacha
@Achyut1176
@Achyut1176 2 жыл бұрын
Khara bolla re bhavaa Tu 💔🥺
@archanaparab2866
@archanaparab2866 2 жыл бұрын
True words
@ranjitnalawade4046
@ranjitnalawade4046 2 жыл бұрын
Nahi bhau chukich ahe tee
@siddheshbirje6050
@siddheshbirje6050 2 жыл бұрын
Gapp bass.. ugach havet boltat..
@babasopujari7408
@babasopujari7408 Жыл бұрын
आपण या भारताने एक सर्वात मोठा हिरा गमावुन बसलो आहे तो म्हणजे आनंद दिघे साहेब 😞😞🙏🙏
@vivekchougale9185
@vivekchougale9185 24 күн бұрын
साहेब आज महाराष्ट्रात तुमचाच गुलाल आहे ❤ शिंदेंनी करून दाखवलं ❤
@Darkweb364
@Darkweb364 2 жыл бұрын
Love from Karnataka 🚩🕉️ miss u vagha ❤️
@rohitpillai765
@rohitpillai765 2 жыл бұрын
Everytime I hear , it's very emotional..this man was born for a reason , a role model, a legend 🙏🙏
@aniketsutar321
@aniketsutar321 2 жыл бұрын
हे गाणं ऐकलं की साक्षात धर्मवीर आनंद दिघे साहेब समोर दिसतात.....काळजाला भिडणारा आवाज❤️❤️❤️❤️
@ROHANCHAVAN-vq7mx
@ROHANCHAVAN-vq7mx 2 жыл бұрын
😭
@Shraddharawal-qs8gv
@Shraddharawal-qs8gv Жыл бұрын
Ya ganyatla ek Ani ek shabdh kaljala bhidnara ahe..🥺❤️‍🩹..khup Sundar aavaj ahe ...aapratim lyrics ahet ...dolyat pani alya shivay rahat nhi😥
@akshaybhurkut3166
@akshaybhurkut3166 5 ай бұрын
काय शब्द आहेत मानला लागून जातात. डोळ्यात पाणी येते. ❤❤❤