आम्ही शिवसेनेला दुसऱ्यांदा मत देऊन चूक केली असे वाटत आहे. असे असेल तर, मी म्हणेन काकांना सोबत घेऊन देवेंद्र यांनी मुख्यमंत्री झाले पाहिजे.
@nandkumarsalgar4651Сағат бұрын
महाराष्ट्रात एकमेव चालणारा एकनाथ शिंदे साहेब
@maheshpatil-st2sj2 сағат бұрын
सरळ सरळ राष्ट्रपती राजवट लावा
@nandkumarsalgar4651Сағат бұрын
महाराष्ट्रात चांगले कार्यक्रम राबवणारे एकमेव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाडकी बहीण चे लाडके भाऊ एकनाथ भाऊ
@adityaghanwat257Сағат бұрын
I am maratha i want say there us no place for gaddar in my heart 😊
@vasantsalape6518Сағат бұрын
दानवे म्हणतात फडणवीस.अजित पवार.शिंदे यांच्या मनातील ठाव लागू शकत नाही.परंतु या तिघांच्या डोळ्यावरून नाराज कोण आहे हे ओळखू शकतो .शिंदे नाराज आहेत. जय महाराष्ट्र.
@gorakhmane316Сағат бұрын
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पाहिजे
@S_S5352 сағат бұрын
एकनाथ शिंदे ना बघून माणसांनी मतदान केलं आहे त्यांना मुख्यमंत्री करा👑
@punyatimesnews62332 сағат бұрын
🎉🎉🎉
@bharatbahir81162 сағат бұрын
होय
@siddheshewarshelake5317Сағат бұрын
मुख्यमंत्री होण्याचे गटस फक्त शिंदे साहेब मध्ये आहे
@bepositive788059 минут бұрын
Mg aadhi kon hote
@sachinowal5028Сағат бұрын
एकनाथ नको
@sunilsalakki1311Сағат бұрын
शिंद साहेब फडणवीस साहेब खूप माेठे मनाचे आहेत ते तुमची सात कधीच साेडणार नाहीत नाराज हाेऊ नका दिलदार माणूस फडणवीस साहेब ❤
@girish3218Сағат бұрын
Fakt DEVENDRJi chdusra konihi nahi.
@GAMERBOY-or8jk2 сағат бұрын
विधानसभा अध्यक्ष कडे निर्णय विचारलं तर बरे होईल कारण 2 निर्णय दिलेत त्यांनी
@prajyotneware7112Сағат бұрын
CM Deva bhau🎉
@happyTVaaa48 минут бұрын
शिंदे साहेब महाविकास आघाडीत या मुख्यमंत्री👍👍👌👌🤔🤣☺️ बना
@sawale5832 сағат бұрын
मविआ च्या जास्त जागा आल्या असत्या तर राष्ट्र पतीराजवट लागली असती आत्तापर्यंत
@happyTVaaaСағат бұрын
शिंदे साहेब महाविकास शी या
@rajendra92592 сағат бұрын
एकनाथ शिंदे हा माणूस ऊध्दव ठाकरे बरोबर गद्दारी करु शकतो तो भाजपा बरोबर गद्दारी करणार नाही कशावरुन म्हणून भाजपा ने अजित पवार ना आगोदर सोबत घेतल हे विसरुन चालणार नाही। पॉलिटिक्स म्हणतात ह्यांला😂
@omprakashdukhwal9757Сағат бұрын
दादा एकनाथ शिंदे साहेब गद्दारी नाहीत करणार
@rajendra9259Сағат бұрын
@omprakashdukhwal9757 दादा ला पण CM व्हायचे आहे। तो शब्द भाजपा ने दिलाय।
@Malode-fe5bfСағат бұрын
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांना चांगलं काम केलं चांगलं काम केल्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही पार्टीला चांगले मतदान मिळाले तो डोळे झाकून मुख्यमंत्रीपद शिंदे साहेबाला देण्यात यावा ती महाराष्ट्राची शान आहे
@sachinowal5028Сағат бұрын
Bjp केंद्राचे patbal होत म्हणून एकनाथ गद्दारी करून काम krt hota सगळे nirney bjp high कमांड ghet hot yeknath नाही
@sahilpathan9763Сағат бұрын
It's geme of shivsena.1or2
@nitawagh8502 сағат бұрын
E s 🎉
@mimarathi9768Сағат бұрын
शिंदे साहेबाना ना मुलाला उपमुख्यमंत्री करायचं आहे
@prajyotneware7112Сағат бұрын
Nhi
@realist91Сағат бұрын
Gadkari, RSS, BJP top leadership, NCP big names, all want Fadnavis to be CM. Most importantly, MH people want DF to be CM and that’s why this mandate of 132 seats. This means that if BJP alone contested for all the seats, they would have won more than halfway mark of 144. Obviously DF will be CM. He gifted Shinde by making him SS chief by snatching party away from Uddhav and also made Shinde CM for some time. So if Shinde has some shame, he should himself endorse Fadnavis for CM seat and not be salty and cry about stepping down. That’s what Deva bhau did previously. Shinde should prove that he is not power hungry like Uddhav. It’s the test of character of these Shiv sena folks now. The previous SS failed miserably at this.
@AnitaRajput-p9nСағат бұрын
BJP CM
@suchetajoshi183053 минут бұрын
देवा भाऊ मुख्यमंत्री व्हावेत 🎉🎉❤❤ आणि हेच बरोबरच आहे
@arvindpatil2820Сағат бұрын
हेच होणार होत
@prakashhujare880310 минут бұрын
ओ दानवे तुमच्या या नेतृत्वामुळे भाजपा पाठीमागे गेला होता
@anildhanke92139 минут бұрын
फडणवीस साहेब मुख्यमंत्री100% इतर नावं नकोच ते तेव्हाचे जुने झाले.
@Malode-fe5bfСағат бұрын
भाजप या पक्षाने चांगलं काम केलेलं आहे तरीही आता परत गलती करू नये भाजप मोठा भाऊ पक्ष आहे या पक्षाने लहान या भावाला एकनाथ शिंदे साहेब यांना हसी खुशीने मंत्रीपद देण्यात यावा मुख्यमंत्री नाहीतर ते खासदार काढून घेतील परत बे एके बे बे दुने चार होतील
@satyasatya31542 сағат бұрын
सर्व ऍक्टिंग (drama) सुरू आहे. मुळात एकनाथ शिंदे हे भाजपच्या हातचे बाहुले आहेत. हे वास्तव लपविण्यासाठी सर्व सुरू आहे😂
@RahulKamble-ce3qy36 минут бұрын
Fadanvis nahi zala ki मुख्यमंत्री .तर समजा फडणवीस हा गुजरातचा आहे असा होईल तो महाराष्ट्राचा नाही असा होईल
@nandkumarsalgar4651Сағат бұрын
एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री पाहिजेत सुट्टी नाही
@ganeshpopalghat1391Сағат бұрын
देवेंद्र फडणवीस यांनी उध्दव ठाकरे यांना सोबत घेऊन आदित्य ठाकरे यांना सोबत घेऊन आदित्य ठाकरें यांना उपमुख्यमंत्री करावं 132 +20-152
@shivajinirwal7151Сағат бұрын
हा हा हा हा हा हा हा
@suchetajoshi183042 минут бұрын
उलट शिवसेनेने म्हणायला पाहिजे होतं की देवेंद्र जी तुम्ही जास्त जागा जिंकल्या आहेत, तेव्हा मुख्यमंत्री पदावर तुमचाच हक्क आहे
@jayramyadav8263Сағат бұрын
एकनाथ शिंदे मूख्यमंञि करा मग बघाचं पुढच्या विधान सभेला विरोधी पक्ष राहाणारच नाही
@bepositive788055 минут бұрын
Shahana aahes far
@DadashebGhayal28 минут бұрын
B j p netyanno saburine ghya karan b m c aadhi jinka mag c m tharava bavalat banu naka b j p valyanno
@dilipahire602058 минут бұрын
A S. S. C. M.
@vinodsawant461030 минут бұрын
Danve gadvasarkhe latha martat😂😂
@nishantdivekar6994Сағат бұрын
Shinde saheban shivay paryay nahi maharashtra la...🚩🚩
@bepositive788054 минут бұрын
Haat
@SapnaModi-dt2bjСағат бұрын
Eknath shinde saheb tyanach mukhyamantri kara
@bepositive788053 минут бұрын
Only Fadanvis
@navneetpatil8300Сағат бұрын
ओनली शिदें साहेब cm
@nandkumarsalgar4651Сағат бұрын
रस्त्यावर उतरून काम करणारा एकनाथ शिंदे साहेब
@pgshejul5466Сағат бұрын
शिंदे सरकार
@AajinathsVidhateСағат бұрын
Shinde saheb
@nandkumarsalgar4651Сағат бұрын
गरिबांचा नेता एकनाथ शिंदे साहेब
@navneetpatil8300Сағат бұрын
CM yeknat shinde
@suchetajoshi183045 минут бұрын
भाजप किती वेळा गप्प बसायचं, मुख्यमंत्री पदासाठी,सर्वात मोठा पक्ष म्हणून नेहमी निवडून येतो , आणि प्रत्येक वेळी मित्रपक्ष गैर फायदा घेतात,उबाठा आणि शिंदे यांच्या मध्ये फरकच राहिला नाही