Zero Hour Guest Center : दानवेंची शिवी ते निलंबन; Neelam Gorhe चं सविस्तर उत्तर

  Рет қаралды 23,140

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 90
@pradipaher3805
@pradipaher3805 4 ай бұрын
ताई 20 वर्ष तुम्हाला आमदार की उद्धव साहेबांनी तरीसुद्धा तुम्ही गद्दारी केली
@popatpawar2392
@popatpawar2392 4 ай бұрын
नीलम ताईंनी योग्य निर्णय घेतला नीलम ताई चा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन
@shnkB446
@shnkB446 4 ай бұрын
विरोधी पक्षनेते जर शिव्या देउ शकत असेल तर श्रीमान भास्कर जाधव यांना विरोधी पक्षनेतेपदी बसवावे
@sandipbharmal9404
@sandipbharmal9404 4 ай бұрын
पाच दिवसांचे निलंबन रद्द करून कायमच निलंबन झाले पाहिजे आणि तशी करण्याची तरतूद असली पाहिजे.सर्वच राजकीय लोकांसाठी.असल्या लोकांमुळे समाजात चुकीचा संदेश जातो.
@akshayshinde8182
@akshayshinde8182 4 ай бұрын
अशी गुंडगिरी करणारे यांना जनता मते कशी देतात 🚩
@Pokemon12345-n
@Pokemon12345-n 4 ай бұрын
Yanchyawar 70 cases ani tadipar che record ahe. Eka samanya nagrikala ek jari case asel tar passport pan milat nahi. Ya yana MLA kase banata yete. Important mhanje asha gingegari netyala janata samarthan kashi karate ani aacharya mhanage yana nagarik niwdun detat. Ani yala wyakti swatantra mhanatat. Yacha arth yen ken prakaren paise milale ki zale.
@popatpawar2392
@popatpawar2392 4 ай бұрын
विधानसभेमध्ये सुद्धा दमबाजी केली जाते तुम्ही योग्य निर्णय घेतला अभिनंदन तुमचं नीलम ताई चा
@sureshkambli953
@sureshkambli953 4 ай бұрын
तुमचं आणि सत्ताधारी यांचं नक्की सेटिंग होतं
@ganeshbhalekar4972
@ganeshbhalekar4972 4 ай бұрын
योग्य निर्णय दिला 👍
@rajankulkarni9079
@rajankulkarni9079 4 ай бұрын
अशा बेलगाम वक्तव्य करणाऱ्या स निलंबित करणे हे योग्य चकेले
@sunilgurav5536
@sunilgurav5536 4 ай бұрын
पक्ष बदलू बाई जाऊ तिथे खाऊ
@NirmanGroup-t2o
@NirmanGroup-t2o 4 ай бұрын
इतिहासात प्रथम निलंबन नव्हे.... जे नेते शिवीगाळ करतात त्यांची पूजा करायची का.. हा काय कुस्तीचा आखाडा आहे का... आणि दानवे यांची भाषा पहा... मग्रुरी पहा... उध्दव साहेब हे सुध्दा असे नाहीत... काही संस्कार.. निलंबन मागे घेऊ नये...
@whitecloud5021
@whitecloud5021 4 ай бұрын
राहुल गांधी काय बोलले जनतेला माहीत आहे. जनतेला मूर्ख बनवणे बंद करा 😂😂😂😂😂
@NirmanGroup-t2o
@NirmanGroup-t2o 4 ай бұрын
पाच दिवसांचे निलंबन योग्य.. अभिनंदन...
@amolbhosale5689
@amolbhosale5689 4 ай бұрын
अरे मिडिया वाले किती मंत्री पद वाल्यांनी शिव्या देणारे त्यांना काय केले ते सांगावे व विचारावं निलम गोऱ्हे ला
@ChandrakantSohani
@ChandrakantSohani 4 ай бұрын
राजकारणातिल शब्दांचि पातळि दिवसेन दिवस घसरत चाललि आहे तरि क्रूपया सर्व ऊमेदारानि याचि काळजि घ्यावी कारण सर्व जनता हे लाईव बघत असतात
@sureshkambli953
@sureshkambli953 4 ай бұрын
कायदेशीर पद्धतीने असेंम्बलीत कार्य आहे काय???
@sureshkambli953
@sureshkambli953 4 ай бұрын
आता 8वणी काढत घरीच बसावं लागणार
@sureshkambli953
@sureshkambli953 4 ай бұрын
मिलिंदजी नार्वेकर निष्ठावान असल्याने नाराजी असलेल्यांची मतं प्लस पॉईंट ठरतील
@siddharthsirsat5762
@siddharthsirsat5762 4 ай бұрын
निलम ताई इतकं देणाऱ्या पक्षासोबत गद्दारी तर केलीच पण आता सुद्धा गुलामी
@tanajisargare2698
@tanajisargare2698 4 ай бұрын
गद्दार सभापती
@sitaramdesale-bb4re
@sitaramdesale-bb4re 4 ай бұрын
कज. माफी. करा. नाही तर. विधान सभेला. घरी. बसावे. लागेल
@ShitaramSawant
@ShitaramSawant 4 ай бұрын
3:23 sitra 4:10 4:13 4:14
@joshiig412
@joshiig412 4 ай бұрын
प्रस्तावावर चर्चा कशाला करावी साक्षात तुम्ही शिवी देता व माजी मुख्य मंत्री म्हणतात अस स्वतःच घर होत का तुमच ? ते सभागृह आहे गल्ली बोळात खेळणारे गुराखी आहेत का तुम्ही असबोलना रे लोक
@balumahajan1652
@balumahajan1652 4 ай бұрын
ज्याची खावी पोळी, त्याची वाजवली टाळी....
@DnyandevGhayal
@DnyandevGhayal 4 ай бұрын
हे गलामी च प्रताप आहे कोनाचे मुळे मोठे झालै दुसर्याचै..
@vijaygawad1698
@vijaygawad1698 4 ай бұрын
हा ABP माझा नाही हा आहे B J P माझा
@sunilgurav5536
@sunilgurav5536 4 ай бұрын
शिवसेनेमुळे तु इथपर्यत पोचली आहेस हे विसरू नकोस काही दिवस थांबा तुमची जागा तुम्हाला दाखविली जाईल
@भाऊसाहेबखोकले
@भाऊसाहेबखोकले 4 ай бұрын
गोरे बाई मग प्रसाद लाड कोणी संत वाटला तुम्हाला त्याच्या वर कारवाई का नाही
@dilipkumar11-o1t
@dilipkumar11-o1t 4 ай бұрын
Bolun vichar karnyapeksha vichar karun bolne changle. He ya lokana ka kalat nahi?
@adeshRedkar-r1w
@adeshRedkar-r1w 4 ай бұрын
नीलम गोऱ्हे ताई आपण घेतलेला निर्णय योग्य होता.मी तुमच्या मताशी सहमत आहे.विधासभा गुहात शिवी देणे पाप नाही हे उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगावे.मग सत्ताधारी ,विरोधक यांनी विधानसभा गृहात अधिवेशन सुरू असताना एक मेकावर शिव्या जेवढ्या घाणेरडे असतील त्या त्यांनी देत रहावे आज मी सांगत आहे.
@someshwarihundre7124
@someshwarihundre7124 4 ай бұрын
ज्या नेत्यांमुळे तू मोठी झाली स त्या नावाने मोठी त्याचं नावं घे उद्धव ठाकरे साहेब
@manjirimijar9317
@manjirimijar9317 4 ай бұрын
सत्ताधारी पक्षाने कितीतरी लोकांनी असे शिव्या देत आहे तरी त्यांचे निलंबन होत नाहीं हे कसे for e.g Prasad lad, etc
@Vishwas_Diwas
@Vishwas_Diwas 4 ай бұрын
खुप कोटा होनार
@sanjalikarle8583
@sanjalikarle8583 4 ай бұрын
विस वर्ष आहेस ती उद्वव साहबान मुळे आहेस हे विसरु नकोस हालकट आहेस
@dilipkumar11-o1t
@dilipkumar11-o1t 4 ай бұрын
Sabhagruhamadhe shivi dene yogy aahe ka asa prashn tumhi ka nahi vicharla lokanchi mate ghyayla?
@joshiig412
@joshiig412 4 ай бұрын
सभाग्रहात घाणेरड बोलण शोभत का तुम्हाला नवलाची गोष्ट आहे लाजवाटली पाहिजे काय शिकवण देता तुम्ही सामान्य नागरीकाला
@vijayburbadkar6823
@vijayburbadkar6823 4 ай бұрын
Sattar Kay bolale tyana kon nilambit karnar
@NirmanGroup-t2o
@NirmanGroup-t2o 4 ай бұрын
अंबादास दानवे यांना एवढी मग्रुरी कशी... त्यांची भाषा पहा कसे बोलतात ते... म्हणूनच कदाचित त्यांचे सहकारी यांनी त्यांना चोपले होते म्हणतात...
@pritamparab9686
@pritamparab9686 4 ай бұрын
Hila ky Kalat....... Jar kalal ast...... Tr Bhajap che Je nete Yevdhe bolle Tyana kon Smiksha karnar
@tejservices1899
@tejservices1899 4 ай бұрын
पत्रकार राहुल कुलकर्णी कुठे गेले?
@pritamparab9686
@pritamparab9686 4 ай бұрын
Nilam gore Tumhi Bhajap che Gulam zalat..... Tyamule Tumhi khar kiti Vagta bolta Tyacha Tumcha Tumhi Vichar kara
@pritamparab9686
@pritamparab9686 4 ай бұрын
ANi Nilam gore bakichyanA ky comment yetat Te theva Bajula..... Tumhala ky comment yetat Te bagha
@nileshbelose2461
@nileshbelose2461 4 ай бұрын
दांवेनी शिवि का दिली? कारण काय? ताई ते पण सगान? तुम्ही शिवी दिलेली सगात आहे
@pritamparab9686
@pritamparab9686 4 ай бұрын
ANi tumi Je sangtay ki Aamcha AAcche Mukhyamtri he te...... Tumhala he sHobat NY Aamche Aamche KY lokpratinidhi aahet Te..... Tumhi pakshpat karta
@shahajigarad4469
@shahajigarad4469 4 ай бұрын
प्रसाद लाड ने वैयक्तिक दानवे ला टार्गेट करून सुरवात केली सभागृहा मध्ये वैयक्तिक टार्गेट करणे हा गुना नाही का मग लाड वर काय कारवाई केली
@shivamgawande7090
@shivamgawande7090 4 ай бұрын
निलंबन जाल हे योग्य आहे लय फड़ फड़ करे भांपता
@tejservices1899
@tejservices1899 4 ай бұрын
तुमच्या प्रश्नांवर किती लोकांनी आपलं मत दिलं ? लोकांना लाईव्ह प्रश्न विचारा पब्लिक मध्ये जाऊन, ठराविक पक्षाचा गट नसावा अश्या ठिकाणी ! जसे रेल्वे प्लॅटफॉर्म, मंदिर, स्टेडियम वगैरे....
@pritamparab9686
@pritamparab9686 4 ай бұрын
Aani Tumhi tr Bhajap chi katputli aahat
@DattaJagtap-ri9xw
@DattaJagtap-ri9xw 4 ай бұрын
जिथं खायचं तिथं हागायचं हेच तत्वज्ञान बरोबर ना?
@krishnam2134
@krishnam2134 4 ай бұрын
निलमताई आपन बरबटले आहेत असे वाटत नाही ?
@adeshRedkar-r1w
@adeshRedkar-r1w 4 ай бұрын
तुझ्या बायकोला कोणी शिवी दिली तर तू त्याच भर सभेत सत्कार करणार का ? नीलम गोऱ्हे ताई यांनी योग्य निर्णय घेतला असे मला वाटतं आहे.
@shivamgawande7090
@shivamgawande7090 4 ай бұрын
काय मच निलंबन कराला पहिजे hot स्वप्न पाहु लागले अमचा सरकार येनार मनु न
@someshwarihundre7124
@someshwarihundre7124 4 ай бұрын
हम्म
@anitachavan8972
@anitachavan8972 4 ай бұрын
ताई तुम्ही ऐक बाजू मांडली जाते आहे तुम्ही जे आता पण खर बोला
@gajananpatil550
@gajananpatil550 4 ай бұрын
Aambu bahu gaeyao
@nilambaripawar4980
@nilambaripawar4980 4 ай бұрын
gaddarin
@sanjeevanvekar7041
@sanjeevanvekar7041 4 ай бұрын
Feko or feko, jumle ka jamana chal raha thaa, ab kuchh din, mungatiwar la visarlet vatat, sivsainik tumhi kadhi hote ha majh swatala prashn aahe, Jai hind, jai maharashtra
@HaribhauPatak
@HaribhauPatak 4 ай бұрын
ह्या नेत्यांना घरातुन व ते त्याच्या नेत्यांचे संस्कार हे स्वतः स्पष्ट स्वतः सांगतात ह्या गोष्टी वाईट आहे.नागरीकानी विचार करण्याची वेळ आली आहे.भारत माता की जय.
@ShitaramSawant
@ShitaramSawant 4 ай бұрын
3:23 sitra 4:10 4:13 4:14 4:25 4:32
@ShitaramSawant
@ShitaramSawant 4 ай бұрын
3:23 sitra 4:10 4:13 4:14 4:25
@ShitaramSawant
@ShitaramSawant 4 ай бұрын
3:23 sitra 4:10 4:13 4:14 4:25 4:32 4:54
Disrespect or Respect 💔❤️
00:27
Thiago Productions
Рет қаралды 35 МЛН
Trapped by the Machine, Saved by Kind Strangers! #shorts
00:21
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 35 МЛН