Zero Hour Haryana Jammu Kashmir : हरियाणात भाजपची हॅटट्रिक तर जम्मू काश्मिरात एनसी-काँग्रेसला बहुमत

  Рет қаралды 3,428

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpमाझा #abpmajhalive #maharashtrapolitics #vidhansabhaelection #haryana #jammukashmir #harshvardhanpatil #ncp #mva #marathibhashaabhijatdarja #manojjarange #devendrafadnavis #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #mahayuti #pmnarendramodi #navaratri2024
आजचा दिवस भाजप आणि काँग्रेससाठी थोडी खुशी, थोडा गम... असाच होता..
देशातील दोन महत्वाच्या राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकीचे आज निकाल लागले... पहिलं राज्य हरियाणा... आणि दुसरं जम्मू काश्मीर... जम्मू काश्मिरमध्ये तर तब्बल दहा वर्षांनंतर विधानसभेची निवडणूक झाली होती... दोन्ही राज्यांमध्ये लागलेल्या निकालांनंतर... आणि भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या कार्यालयात ढोल वाजले...
पण, तुम्हाला सांगतो... आजच्या दिवसाच्या सुरुवातीला भाजपची कार्यालयं चिडीचूप होती... तर काँग्रेसच्या कार्यालयांमध्ये जोरदार सेलिब्रेशन सुरु झालं होतं... पण, सकाळी दहानंतर चित्र बदलू लागलं...
हरियाणातील काँग्रेस कार्यालयातून ढोल-ताशे निघाले... आणि ते भाजप कार्यलयात पोहोचले.. नव्वदपैकी सत्तर जागांवर पुढे असणारी काँग्रेस अवघ्या काही मिनिटांमध्ये तीसवर घसरली... आणि भाजपनं मुसंडी मारत हरियाणात गेल्या वेळेपेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली.. इतकंच नाही तर आता हरियाणात ४८ जागांवर भाजप उमेदवार विजयी झालेत.. हरियाणात भाजपनं बहुमतासह विजयी हॅटट्रिक साजरी केली आहे...
भाजपनं नायबसिंह सैनी यांच्या खांद्यावर मार्चमध्येच मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली होती.. त्यांच्या पक्षानं टाकलेला विश्वास आज खरा ठरला... भाजपनं गेल्या वेळेपेक्षा जास्त जागा आणि मतांच्या टक्केवारीतही आघाडी घेतलीय.. भाजपच्या मतांच्या टक्केवारीतही चार टक्क्यांनी वाढ झाल्याचं दिसून आलं...
खरं तर, हरियाणातल्या मतमोजणीआधी सगळ्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेसचं सरकार येणार असेच आकडे होते. भाजप सरकारविरोधात वातावरण आहे अशी चर्चा होती. पण, मग असं काय घडलं की हरियाणाच्या जनतेनं भाजपलाच पुन्हा सत्ता दिली.. आणि काँग्रेसला दूर केलं..
बरं, हरियाणात काँग्रेसच्या पदरी निराशा आली असेल तर जम्मू काश्मिरात भाजपच्या पदरी निराशा आली.. तिथं फारूख अब्दुल्लांच्या जम्मू काश्मिर नॅशनल कॉन्फरन्सला सत्तेची चावी मिळाली.. त्यांच्यासोबत काँग्रेस कार्यलयातही थोडंफार का होईना सेलिब्रेशनं झालं.. कारण, काँग्रेसला नॅशनल कॉन्फरन्ससोबत सत्तेत बसण्याची संधी मिळतेय.. याच निकालाचं विश्लेषण करणार आहोतच.. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या राजकारणातल्या महत्वाच्या घडमोडीही आपण पाहणार आहोतच. पण सुरुवात हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांच्या अत्यंत महत्वाच्या वक्तव्यानं... ते आधी पाहुयात.
ABP Majha Live TV | Vidhan Sabha | Manoj Jarange | Thackeray Vs Shinde Fadnavis | Suraj Chavan
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | शरद पवार | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी

Пікірлер: 3
@popatkeskar4559
@popatkeskar4559 19 сағат бұрын
मोदी सरकार अभिनंदन, तावडे जी अशा घोषणा देऊ नका
@RahulSarode-o6q
@RahulSarode-o6q 12 сағат бұрын
😂😂😂😂
Un coup venu de l’espace 😂😂😂
00:19
Nicocapone
Рет қаралды 8 МЛН
🍉😋 #shorts
00:24
Денис Кукояка
Рет қаралды 3,9 МЛН