Zero Hour : महाजन, भुजबळ ते धनंजय मुंडे; बीडमध्ये जाऊन मनोज जरांगेंचा जोरदार हल्लाबोल

  Рет қаралды 110,072

ABP MAJHA

ABP MAJHA

Ай бұрын

#abpmajhalive #abpमाझा #PoojaKhedkar #IAS #manojjarange #MumbaiRains #assemblysession2024 #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #pandharpurwari
Zero Hour : जरांगेंच्या नव्या मागणीनंतर छगन भुजबळांचे कान टाईट अन्...
राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडत असताना.. बीडमध्ये मराठा वादळ पाहायला मिळालं.. मनोज जरांगेंच्या नेतृत्वात शांतता रॅली काढण्यात आली.. यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव या रॅलीत सहभागी झाले होते.. जरांगेंनी सरकारला दिलेला अल्टिमेटम अवघ्या काही दिवसांत संपणारय.. याच पार्श्वभूमीवर आज त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला... ठरलेल्या चार विषयांच्य मागण्या सरकारने पूर्ण न करता फसवलं तर... पुन्हा लढण्यासाठी सज्ज व्हा, असं आवाहन जरांगेंनी केलं... यावेळी बोलताना जरांगेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचं सरकारसोबत साटंलोटं असल्याचा केलाच.. शिवाय पुन्हा एकदा सरकारवर हल्लाबोल करताना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि गिरीश महाजनांवरही तोंडसूख घेतलं प्रचंड गर्दी, मोठा उत्साह आणि सकाळपासूनच मनोज जरांगेंच्या (Manoj Jarange) भाषणाची उत्सुकता लागलेल्या बीडमधील शांतता रॅलीतून मनोज जरांगे यांनी सत्ताधारी आणि विरोधक दोघांवरही हल्लाबोल केला. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बीड (Beed) जिल्ह्यातील नेत्यांना इशारा देत महायुती व महाविकास आघाडीलाही सावधानतेचा इशारा दिला आहे. आपल्या भाषणातून छगन भुजबळ यांच्यावर तोफ डागत मराठा समाजालाही (Maratha) एकजूट राहण्याचं आवाहन त्यांनी केलं. हिंगोलीतून सुरू झालेल्या शांतता रॅलीला प्रत्येक जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आज बीडच्या माय-बाप जनतेनं रेकॉर्डब्रेक गर्दी केल्याचं जरांगे यांनी म्हटलं. आपल्य भाषणाच्या शेवटी मराठा समाज बांधवांना जरांगेंनी दोन विनंत्या केल्या आहेत. त्यानुसार, विधानसभा निवडणुकीतही एकजूट दाखवण्याचं आवाहन जरांगे यांनी केलं आहे. लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात मनोज जरांगे पॅटर्न चालला, त्यातही बीड, जालन आणि परभणी जिल्ह्यात मनोज जरांगेंमुळेच महायुतीच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळेच, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जरांगे यांच्या शांतता रॅलीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्यातच, आज जरांगे यांची शांतता रॅली त्यांच्या होम ग्राऊंडवर म्हणजेच बीड जिल्ह्यात होती. त्यामुळे, बीडमधील रॅलीतून ते काय बोलतात, कोणावर निशाणा साधतात आणि मराठा समाज बांधवांना काय आवाहन करतात, याची सर्वांनाच उत्सुकता होती. बीडमधून जरांगेंनी मुंडे बंधू-भगिनींवर हल्लाबोल करत मराठा समाजालाही विनंती केली आहे. आपल्या भाषणाच्या शेवटी, मी तुम्हाला 2 गोष्टींचं आवाहन करतो, दोन गोष्टीची विनंती करतो असे म्हणत जरांगे यांनी मराठा समाजाला महत्त्वाचं आवाहन केलं आहे.
Pooja Khedkar IAS Case | Vidhan Sabha Monsoon Session Live Updates | Maharashtra Heavy Rain Live Updates | Vidhan Parishad | Maharashtra Assembly Monsoon Session | Mumbai Local Train Timing Updates | मुंबई पाऊस | मुंबई लोकल ट्रेन | महाराष्ट्र मुसळधार पाऊस | Mumbai Waterlogging Updates | Sion Kurla Dadar Water Logging Live Updates
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 44
@user-ry3ft3xu3f
@user-ry3ft3xu3f Ай бұрын
जरगे पाटील म्हणतील तोच आमदार होइल
@sunilborade8717
@sunilborade8717 Ай бұрын
संघर्ष योद्धे मनोज पाटील यांच्या सोबत आहोत एक मराठा लाख मराठा नासिक विभाग
@G.Bhalerav
@G.Bhalerav Ай бұрын
महाविकास आघाडी स्टार प्रचारक😅😅
@शास्त्रीय_मराठा
@शास्त्रीय_मराठा Ай бұрын
भाजपचे दुकान बंद करून दाखवणार फडणवीस साहेब
@nagnathmuthal9683
@nagnathmuthal9683 Ай бұрын
जय शिवराय एक मराठा कोटी मराठा
@JadhavAmolPralhad
@JadhavAmolPralhad Ай бұрын
Ho khar ahe
@sheshrars
@sheshrars Ай бұрын
जरांगे पाटलामुळे सर्वच नेत्यांचे धाबे दनानले आहे.जरांगे इतका फेमस एकही नेता नाही, फक्त मोदी साहेब सोडले तर.
@suniljadhav3824
@suniljadhav3824 Ай бұрын
आता गणित वेगळ आहे आता मवी आ महायुती दोघांचे पडणार आहे लोकसभा निवडणुकीत जे वातावरण होते ते आता नाही म्हाविकास आघाडी आरक्षणात दुठपी भूमिका भवणार आहे
@user-cv5ev5cr3z
@user-cv5ev5cr3z Ай бұрын
मराठा समाजाला कोणीच ग्रहीतधरू नये जो आरक्षण देईल त्याला मराठा सत्तेत बसवणार आमच एकच मिशन मराठा आरक्षण एकच वादा मनोज दादा एक मराठा
@user-rt6cq2yj7b
@user-rt6cq2yj7b Ай бұрын
पहा समाजसेवक मोठा का मत्रीं मोठे जंरागे पाटलांचे विरोधात तीन मंत्री एकत्र यावे लागते तरी गर्दी कमीच कशाला अपमान करून घेता राजेओ
@ganpatpawar1334
@ganpatpawar1334 Ай бұрын
Patil mahNtil tech amdar hoil
@user-yb8up3ej8y
@user-yb8up3ej8y Ай бұрын
फक्त जरांगे पॅटर्न
@ganeshpardhan7981
@ganeshpardhan7981 Ай бұрын
ओन्ली छगन भुजबळ साहेब
@G.Bhalerav
@G.Bhalerav Ай бұрын
महाविकास आघाडी स्टार प्रचारक😅😅
@mast1755
@mast1755 Ай бұрын
Only OBC Jay bhim Jay mahaler only BJP ❤❤
@user-kq3ut3mx4i
@user-kq3ut3mx4i Ай бұрын
🔥🔥
@GaneshNimse-cn3xy
@GaneshNimse-cn3xy Ай бұрын
Ho
@suryakantpolu4153
@suryakantpolu4153 Ай бұрын
होय
@vilasraut3159
@vilasraut3159 Ай бұрын
शरद पवार हे स्वतः Bharat achari आहेत
@ashokpatil8444
@ashokpatil8444 Ай бұрын
याचा कंटाळा आला राव
@kalidasgaike7974
@kalidasgaike7974 Ай бұрын
Nahi
@baburaosolanke561
@baburaosolanke561 Ай бұрын
शरद पवार च्या जागा येणार नाहीत
@BalajiKadam-km4hr
@BalajiKadam-km4hr Ай бұрын
शरद पवार नाही आता आत्त जरागे पाटील
@sandipanjadhavar7122
@sandipanjadhavar7122 Ай бұрын
कसं बोलण आहे बघा,जरांगे आरक्षणा‌ पुरत बोलावे
@shubhamchavan7559
@shubhamchavan7559 Ай бұрын
😂😂😂Radu nko re
@kiransonawane2908
@kiransonawane2908 Ай бұрын
जरागे महायुती साठी काम करत आहे मग पवार साहेब यांनी का नाही आरक्षण दिले समाज्याला आता जरागे यांच्या आडुन परत सत्तेत येणार मग समाजाला काय मिळणार.
@user-jf5pw6qt2j
@user-jf5pw6qt2j Ай бұрын
हजारो वर्षापासुन कोण जातीवाद करतो
@babaraopawar4340
@babaraopawar4340 Ай бұрын
नही
@user-iw6yj2ns1j
@user-iw6yj2ns1j Ай бұрын
Marathi samaj kitni pasina
@vilasraut3159
@vilasraut3159 Ай бұрын
नाही
@kiranbhavsar9318
@kiranbhavsar9318 Ай бұрын
Jativadi Maratha jarage 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@user-yg5vr4fw8w
@user-yg5vr4fw8w Ай бұрын
288
@kundalikgadade3568
@kundalikgadade3568 Ай бұрын
काही।होणार। नाही
@user-de1ec9nc6n
@user-de1ec9nc6n Ай бұрын
फक्त जरांगे पॅटर्न
@ganeshdake3396
@ganeshdake3396 Ай бұрын
नाही
а ты любишь париться?
00:41
KATYA KLON LIFE
Рет қаралды 2,5 МЛН
7 Days Stranded In A Cave
17:59
MrBeast
Рет қаралды 63 МЛН
Harley Quinn lost the Joker forever!!!#Harley Quinn #joker
00:19
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 27 МЛН
Ip Man 2 | The Boxing Competition
15:57
Cinewatch
Рет қаралды 7 МЛН
संजय राऊत तातडीने live   #मराठीबातम्या #maharashtrnews
महाराष्ट्र न्यूज
Рет қаралды 189
а ты любишь париться?
00:41
KATYA KLON LIFE
Рет қаралды 2,5 МЛН