मराठा ओबीसी आरक्षण फडणवीसांचा राजिनामा जरांगे लाईव्ह | MANOJ JARANGE | DEVENDRA FDANVIS | BJP

  Рет қаралды 71,798

7tv Marathi

7tv Marathi

Күн бұрын

Пікірлер: 31
@NamdevShinde-qi8lu
@NamdevShinde-qi8lu 2 ай бұрын
एकच मिशन मराठा आरक्षण. मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@sunilbedre7386
@sunilbedre7386 2 ай бұрын
जय शिवराय
@sambhajipatil4683
@sambhajipatil4683 2 ай бұрын
एक नंबर पाटील ❤❤❤❤
@annasoshirkande786
@annasoshirkande786 2 ай бұрын
फडणवीस जरांगे म्हणजे हार्दिक पटेल नव्हेत हे कळायल तुम्हा फार उशीर झाला. ध्येयनिष्ठ मानसाला त्याच्या ध्येयापासून विचलीत करणे तुम्ही समजता इतके सोपे राहीलेले नाही. मराठा आणी कुणबी एकच आहेत हे कटू सत्त्य स्वीकारण्याची आपली नियत साफ राहीलेली नाही. आजपर्यं त आपण जरांगेंची आणी गरजू मराठा समाजाची कपट नीतीमूळे वारंवार फसवणूकच कूलेली आहे. म्हणूनच आपण महाराष्ट्रातील एक नंबरचे खलनायक झालेले अहात. हे आपल्या कूकर्माचेच फळ आहे.
@dnyaneshwarmahajan5813
@dnyaneshwarmahajan5813 2 ай бұрын
Nivadnuka zalya war Tula kadel
@dattatrayjagtap1925
@dattatrayjagtap1925 2 ай бұрын
राजीनामा राजकिरणातून"गच्छंती"केली पाहिजे... तर राज्य सुखी होईल...
@dattatrayjagtap1925
@dattatrayjagtap1925 2 ай бұрын
त्याला वि.निवडणूकीत"पराभूत"करा...
@ovhalsaheb3366
@ovhalsaheb3366 2 ай бұрын
अभिनंदन पाटील
@dattatrayyeole5882
@dattatrayyeole5882 2 ай бұрын
घोशना देऊन उपयोग नाही. अंमलबजावणी पाहिजे. प्राक्टीकल पाहिजे एक मराठा लाख मराठा जय भवानी जय शिवाजी
@Dr.SubhashPatil
@Dr.SubhashPatil 2 ай бұрын
बीजेपी ची एकी सीट जोडून न आली पाहिजे
@mahadeopatilpatil5469
@mahadeopatilpatil5469 2 ай бұрын
माझे मराठा बांधव म्हणून सर्वच मराठा तुझे सोबत नाही, स्वताला मराठा समाजाचा मिच खरा तारणहार आहे. हे भासवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी सुज्ञ मराठा जाणुन आहे.
@popatraowarkhade6406
@popatraowarkhade6406 2 ай бұрын
आरक्षण देण्याची केंद्राच्या हातात भाजपच्या चा हातात आरक्षण खिलाडी
@darkdevil25.
@darkdevil25. 2 ай бұрын
फडणवीस चा मुळा पासुन सुफडासाफ करा.
@daulatnande6156
@daulatnande6156 2 ай бұрын
Only High court give justice not any political leader
@gajananichake9479
@gajananichake9479 2 ай бұрын
मनोज दरांगे तुम्ही महान आहात तुमचा आत्मा हा निरभ्र देवरूपी आहे तुम्ही समाजाला चांगलं करण्यासाठीच जन्म घेतलेला आहे जय शिवराया
@rzinjurde4911
@rzinjurde4911 2 ай бұрын
सुपारी बाज
@pradeepthatte2063
@pradeepthatte2063 2 ай бұрын
फडणवीसाँचे नाव घेतले तरच चर्चा होणार !
@ramnathbhabad413
@ramnathbhabad413 2 ай бұрын
दादा तुम्ही विरोधक म्हणून बोलता फडणीस मराठा विरोधी नाही हे मला पटत नाही
@gajanandate8799
@gajanandate8799 2 ай бұрын
महाराष्ट्रातील मुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत, देवेंद्र फडणवीस नाहीत. तुम्ही पण शरद पवार साहेब व विरोधी पक्षाचे एजंट असल्यासारखे बोलत आहात असे ऐकवले तर उत्तर काय?
@somnaathp453
@somnaathp453 2 ай бұрын
जरांगे तू शरद पवाराची भाषा बोलतोय
@somnaathp453
@somnaathp453 2 ай бұрын
जरांगे तू शरद पवाराची भाषा बोलतोय
Wait for the last one 🤣🤣 #shorts #minecraft
00:28
Cosmo Guy
Рет қаралды 14 МЛН
龟兔赛跑:好可爱的小乌龟#short #angel #clown
01:00
Super Beauty team
Рет қаралды 77 МЛН